मिलियन व्ह्यूजचा व्हिडिओ आहे हा. एकदम जबरदस्त व्हिडिओ ,बघायला मजा आली पहिल्यांदाच बघतो आहे अशा प्रकारची मासेमारी
@MalvaniLifeАй бұрын
Thank you so much 😊
@vinayakparab9782Ай бұрын
एक नंबर विडीओ लकी दादा अशा प्रकारची मासेमारी मी कधीच बघीतली नव्हती एक नंबर जीताडा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
@MalvaniLifeАй бұрын
Thank you so much 😊
@vishvasapte3936Ай бұрын
लकी खरच मस्त हा VLOG तुझ्या व सचीन च्या मेहनती ला सलामा रात्री अपरात्री जाऊन मासे पकडायचे हे काही सोपे नाही तरी आज मोठा catch झाला अभिनंदन व शुभेच्छा .
@MalvaniLifeАй бұрын
thank you so much dada 👍
@dakshatpatil1440Ай бұрын
एकदम जबरदस्त व्हिडिओ पैसा वसूल ❤
@MalvaniLifeАй бұрын
Thank you so much 😊
@vinyabhatkyaАй бұрын
काय सुंदर skill आणि judgment आहे त्याचे... मानलिया !
@MalvaniLifeАй бұрын
👍👍👍
@mayursatoskar8527Ай бұрын
खुप छान लकिदा ❤❤❤ आपण तीनहि कसोटी सामने हरलो तरी भारतीय संघ हा भारतीय संघ आहे डर के आगे जीत होनी पक्कि है.तसच काही आज तुम्हाला मोठा जिताडा सापडला तेव्हा सचिन दादा आणि तुम्ही ज्याप्रकारे यस्स यस्स केलं जसं आपले प्रेक्षक ओरडायचे सचिन सचिन,india india तसेच माझ्या मनात तेच उद्गार बाहेर आले सचिन सचिन,लकि लकि आणि कोल्हे पण साद देत होते.खुप खुप अभिनंदन ❤❤❤🎉🎉🎉
@MalvaniLifeАй бұрын
नक्कीच...... धन्यवाद मयुर भाऊ. अगदी लक्षद्वीप पर्यंत जाऊन मासेमारी दाखवली. याहून मोठे मासे पकडले, पण ज्या एका माश्यासाठी लँडिंग नेट घेऊन अनेकदा प्रयत्न केले, तब्बल ३ वर्ष घालवले तो मासा मिळण्याचा आनंद आमच्यासाठी खूप जास्त होता
@mayursatoskar8527Ай бұрын
@@MalvaniLife ho nakkich dada magcha pn video baghitlela Sachin dada sobatcha motha jitada jalyatun palun gelela pn Aaj to milala khup bhari watla.
@sandeshmhatre670Ай бұрын
जबरदस्त एपिसोड लकी, खाडीतले चविष्ट जिताडे खाण्यात जो आनंद आहे त्यापेक्षा पकडण्यात जी मजा आली असेल ती आम्ही तुझ्या व्हिडीओत जिवंत अनुभवली.❤
@MalvaniLifeАй бұрын
Thank you so much bhau 😊
@pradipkamble-l9vАй бұрын
या vlogg विषयी बोलायला माझ्याजवळ शब्दच नाही कारण इतका अप्रतिम video आहे हा ,सचिन दादाची मासे पकडण्याची जी कला आहे त्याला तोड नाही, मोठ जिताड भारीच होत,लकी दा खूपच मस्त video बनविला.
@MalvaniLifeАй бұрын
Thank you so much dada 👍
@pandityerudkar7467Ай бұрын
एक नंबर मासे 🐟 पकडले बा ....👍
@MalvaniLifeАй бұрын
👍👍👍😊😊😊
@mansolanki9889Ай бұрын
Dada ek Number vedeo aani Sachin dada chi skills, kharach Great fishing,ha najara baghun ek diwas yawa asa vatte ha अनुभव घ्यायला
@MalvaniLifeАй бұрын
Thank you so much 😊
@vinayakparab9782Ай бұрын
एक नंबर विडीओ दादा 👌👌🌹🌹
@MalvaniLifeАй бұрын
Thank you 🙏
@chetanparab5816Ай бұрын
शांत आणि संयमी असेल तरच असे फिश मिळू शकतात जारा पण हालचाल लगेच जातात fish kharach bhari video
@MalvaniLifeАй бұрын
👍👍
@rajeshpawaskar9241Ай бұрын
सचिन दादा तुम्ही खरच लक्षणवान अहात ज्यांना लकीदादाच लक जोडल गेल आणि आज आम्हा प्रेक्षकांचा जणू कपिलाषष्ठी योग जुळुन आला . दोघांच्या आज पर्यंतच्या कष्टांना मानाचा मुजरा🙏🙏🙏