खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी, गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय | Ganesh Jayanti

  Рет қаралды 352

KHAMBATAKI VLOGS

KHAMBATAKI VLOGS

Күн бұрын

#highlights #highway #viralpost #post #khambataki_vlogs #pune #banglore #highway #traffic #police#kokan #ambaghat #kokanchakarmani #ganeshjayanti #khambatki_ghat #ghatroad #subscribe #highway #nh48road #nhroad
वार शुक्रवार 6/9 /2024 पहाटे 3:00 वाजल्यापासून खंबाटकी घाट जाम पूर्णतः वाहतूक विस्कळीत झाली होती वाहतूक पूर्वपदावर ती येण्याकरिता दुपारी 12:30 वा
Nh48 राष्ट्रीय महामार्ग पहाटे 3:00 वाजता महिंद्र पिकअप पलटी झाली होती
खंबाटकी घाटात अनेक अशा घटना घडल्या त्याच्यामुळे ट्राफिक विस्कळीत झालं यामध्ये काही अपघात
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी असल्याने काल रात्रीपासून खंडाळा शिरवळ परिसरात अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत, आज सकाळी खंबाटकी घाट ते खंडाळा परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक विस्कळीत झालेली पाहायला मिळाली, सर्व स्थानिकांना आवाहन की महामार्गावर अनावश्यक प्रवास टाळावा, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करा, कोणतीही अनुचित घटना घडू नये, वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी खंडाळा पोलीस, शिरवळ पोलीस, महामार्ग पोलीस, शिरवळ रेस्क्यू टीम यांच्याद्वारे युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत....
खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी, गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय | Ganesh Jayanti
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.

Пікірлер: 1
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 2,7 МЛН
Will CNG motorbikes help India's air quality? | BBC News
4:07
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 35 МЛН