खरी शिवसेना कोणाची? हिंदुत्व,विकास आणि विजय!

  Рет қаралды 2,092

Sachin Patil

Sachin Patil

Күн бұрын

Пікірлер: 68
@dnyaneshwardhumal8728
@dnyaneshwardhumal8728 10 күн бұрын
हा व्हिडिओ प्रत्येकांना पाठवा मित्रांना नातेवाईकांना सर्वांना पाठवा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा प्रत्यक्ष शब्द महत्त्वाचा पाटील साहेब धन्यवाद
@dnyaneshwardhumal8728
@dnyaneshwardhumal8728 10 күн бұрын
आदरणीय गुरुवर्य जय श्रीराम अगदी बरोबर बोलले तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला परत मिळावे हेच कुलस्वामिनी तुळजाभवानी माते चरणी प्रार्थना
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 9 күн бұрын
🙏🚩
@jaipurdialouges6128
@jaipurdialouges6128 10 күн бұрын
धन्यवाद, जय श्रीराम, हर हर महादेव.
@nikhiltambakhe25
@nikhiltambakhe25 10 күн бұрын
जय श्री राम जय हनुमान हर हर महादेव दादा .
@sa-vq5ox
@sa-vq5ox 10 күн бұрын
मराठी हिंदूत्व वाद्यांचा एक मंच तयार करावा
@omkarkulkarni2902
@omkarkulkarni2902 9 күн бұрын
जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्🙏⛳️
@rushikeshthorat5169
@rushikeshthorat5169 10 күн бұрын
जय श्री राम 🙏🏻 हर हर महादेव 📿✊🏻
@supriyagore4920
@supriyagore4920 9 күн бұрын
सचिन दादा, बरोबर मुद्दे मांडलेत.
@virajprabhu1153
@virajprabhu1153 10 күн бұрын
खरा हिंदुत्ववादी मोदी आणि शाह यांच्या प्रमाणे सत्ता मिळवून हिंदुत्वाची Eco system राबवण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि आवेशपूर्ण भाषणे देऊन विशेषत: मुंबई आणि महाराष्ट्रात वसुली करण्यात त्याला कुठलेही स्वारस्य नसते. जय हिंद. जय महाराष्ट्र. 🚩🚩🚩🚩🚩
@shri9168
@shri9168 10 күн бұрын
❤जय श्री राम ❤
@Nilamhalude-bx3ng
@Nilamhalude-bx3ng 3 күн бұрын
Jay shree Raam BHARAT mata ki Jay
@HarikrushnaKulkarni
@HarikrushnaKulkarni 9 күн бұрын
खुप, खुप छान, धन्यवाद, पाटील सर,
@pritampatmase330
@pritampatmase330 10 күн бұрын
दादा आपले हिंदू कधी डोळे उघडणार. इतकं दिसत असताना ही खूप अवघड आहे दादा..... आपल्या हिंदूंचे 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩 जय श्रीराम दादा 🚩
@chetannikam7283
@chetannikam7283 9 күн бұрын
Sir, aamchya sarkhe sacche hindu tyanche dole ughadnyacha prayatn kartat tar te aamhalach nave thevtat.khup nalayak ahe.aaple hindu bandhav.tyamule aamhi tyanche dole ughadane band kele ahe.
@dnyaneshwardhumal8728
@dnyaneshwardhumal8728 10 күн бұрын
खरंच मला कधी कधी वाटते की सचिन पाटील साहेब यांच्या सारखे व्यक्तिमत्व अजून जास्त पडद्यामागचा आहे पाठवा लोकांना व्हिडिओ त्यांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत असे महान विचाराचे व्यक्तिमत्व जास्त जन्माला येत नाही
@chetannikam7283
@chetannikam7283 9 күн бұрын
Sir, aaplyach hindu bandhavanna aamchyasarkhya hindunni ase video pathavale ki raag yeto.te mhantaat kay garaj ahe ase video pathavayachi.tyanna ase video pathavlele aavdat nahi.te aamchya sarkhya saccha hindunna nave thevtaat.aamhi aaplya hindu bandhavanna jage karto tar te aamhalach nave thevtaat.tyamule aamhi tyanna video pathavane sodun dile ahe.khup nalayak ahe aaple hindu bandhav.tyanna kitihi jage kele tarihi te jage honar nahi.loksabhela suddha aaplya hindu bandhavanna aamhi jage karnyacha khup prayatn kela pan te jagi jhale nahi hyachech khup vaait vatate.ani vartun mhantaat aapla desh hindu rashtra vhayala hava.kuthalya tondane ase boltat te? dev jane.tyanna are bolnyacha adhikar suddha nasava.
@chetannikam7283
@chetannikam7283 9 күн бұрын
Jay shree ram
@nikhiltambakhe25
@nikhiltambakhe25 9 күн бұрын
त्यांचे विचार एक तपस्वी सारखे आहे.
@dnyaneshwardhumal8728
@dnyaneshwardhumal8728 9 күн бұрын
@@chetannikam7283 हे असे सगळ्यांसोबत होते परंतु एक ना एक दिवस त्यांना विचार पटते नाच
@santoshkante1274
@santoshkante1274 9 күн бұрын
​@@chetannikam7283हतबल होऊ नये, सतत प्रयत्न केले पाहिजेत.बदल होईल
@shenkarkale8457
@shenkarkale8457 10 күн бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही सचिन भाऊ🚩🚩🚩💯
@vishveshkulkarni7500
@vishveshkulkarni7500 10 күн бұрын
धन्यवाद प्रणम गुरुवर्य 🙏🙏🙏🙏🙏
@shrikantjoshi1370
@shrikantjoshi1370 10 күн бұрын
जय श्रीराम 🙏
@suryakantbadade6705
@suryakantbadade6705 10 күн бұрын
जय श्री राम
@manojpatil7824
@manojpatil7824 10 күн бұрын
जय श्रीराम, हर हर महादेव, आता अंबानी ला भाजप सोबत जोडणारे , काँग्रेस नेच मुंबईत पंधरा वर्ष पूर्वी मेट्रो च सगळ काम रिलायन्स ला दिलं होत, पप्पू पण विसरला आहे.
@vimalasrecipes2740
@vimalasrecipes2740 9 күн бұрын
अगदी खरे बोलत आहात.तुमच्या ह्या देश आणि हिंदुत्व कार्याबद्दल bjp सरकारने लक्ष घालून तुम्हाला bjp चा प्रवक्ता करावे.
@sarweshwarpujari6906
@sarweshwarpujari6906 9 күн бұрын
*🚩जय श्रीराम🚩🙏*
@pritampatmase330
@pritampatmase330 10 күн бұрын
👍👍👍🚩🚩🚩🙏
@virajprabhu1153
@virajprabhu1153 10 күн бұрын
उद्धव आणी आदित्यचे खर तर कौतुक केले पाहिजे की त्यांनी फक्त भाषण आणी आदेश न देता निदान संविधानिक पद स्वीकारून मराठी माणसाला ठाकरेंच्या पुढच्या पिढीच्या अकार्यक्षमतेची ओळख करून दिली.
@shridharlahane8484
@shridharlahane8484 9 күн бұрын
हर हर महादेव भाऊ 🚩🚩
@sawataanandkar3971
@sawataanandkar3971 9 күн бұрын
जय शिवराय जय श्रीराम हर हर महादेव
@sssy2308
@sssy2308 10 күн бұрын
🙏🙏
@Vishal-zb1jg
@Vishal-zb1jg 9 күн бұрын
(उ बा ठा) गटाने शिवसेनेचे गीत भगवे आमचे रक्त तळपते हे गाणे सार्वजनिक कार्यक्रमात लावुन दाखवावे.
@bhagyawantlokhande5011
@bhagyawantlokhande5011 9 күн бұрын
❤ जय श्री राम दादा❤
@shrikantchandane457
@shrikantchandane457 10 күн бұрын
Shinde Sarkar Jindabad
@krushnalegend289
@krushnalegend289 10 күн бұрын
बाळासाहेबांचे खरे वैचारिक वारसदार जर कोण्ही असलं तर ते दुसरे तुसरे कोण्ही नसून फक्त आणी फक्त राजसाहेब ठाकरे आहे....❤ पण दुर्दैवाने लोकांना सत्य मान्या नाही खर बोल की जनतेला राग येतो...!!!
@kalkithecinematicuniverse
@kalkithecinematicuniverse 10 күн бұрын
Eknath Shinde bhai
@krushnalegend289
@krushnalegend289 10 күн бұрын
​@@kalkithecinematicuniverse धर्मवीर बघ स्वतः शिंदे सांगताय की योग्य वारसदार् राज साहेब ठाकरे आहे😂
@shridharlahane8484
@shridharlahane8484 9 күн бұрын
वाईट खूप वाटतें जेव्हां ओबीसी हिंदू आणि मराठा संघर्ष होतो तो आरक्षणावरून , सचिन भाऊ तुम्ही या बद्द्ल एक व्हिडिओ बनवा मी एक मराठा म्हणून तुम्हाला विनंती करतो जेणेकरून हिंदू धर्मात फूट पडता कामा नये. जय श्रीराम 🚩🚩
@chetannikam7283
@chetannikam7283 9 күн бұрын
Sir, hyachi suruvaat hi manoj jarange patil hyanni keli ahe.karan tyanna bjp sattet nako ahe.
@shridharlahane8484
@shridharlahane8484 9 күн бұрын
@chetannikam7283 भावा मी एक मराठा आहे आणि कट्टर हिंदु वादी आहे आम्ही परभणीः लोकसभेला जात बघून मत नाही केलं केलं टे धर्म बघून आम्ही धर्माला महत्त्व देत असतो. आणि इथून पुढे ही धर्म सर्वितापरी राहील.
@chetannikam7283
@chetannikam7283 9 күн бұрын
@@shridharlahane8484 sir, pan kay upyog jhala?tumchya jarange patil sahebanmule loksabhela maharashtrat bjp ani mahayutila kiti nuksan jhale hyacha tumhala andaaz aalach asel.aata vidhansabhela suddha bjp ani mahayutila asech nuksaan honar.ani tyacha fayda mahavikas aaghadila honar. ani marathyanchya manasarkhech honar karan marathyanna bjp sattet nako ahe. maharashtrat.
@shridharlahane8484
@shridharlahane8484 9 күн бұрын
@chetannikam7283 सहमत आहे भाऊ. वाईट वाटले निकाल ऐकून आम्ही सर्व मराठा समाज साहेबांवर (मुंढे) खूप प्रेम करतो आहे आणखीनही.
@chetannikam7283
@chetannikam7283 9 күн бұрын
@@shridharlahane8484 khote bola pan retun bola ashich marathyanchi avstha ahe.
@nikhiltambakhe25
@nikhiltambakhe25 10 күн бұрын
दादा तुंम्ही बरोबर म्हनाले झोपलेल्या लोकांना ऊठविता येते पन बरेच लोक झोपेच सोंग घेऊन झोपले आहे.
@SanatanAngel
@SanatanAngel 9 күн бұрын
छत्रपती शिवाजीमहाराजांचे अध्यात्मिक गुरू समर्थ रामदास स्वामी होते. याबद्दल प्रबोधनकार (केशव ठाकरे) नी लिहिले आहे , हे आज माहित झाले. धन्यवाद सचिनजी. याबाबतीत किती चुकीचे नॅरेटिव सेट केले गेले आहे. हे आता कळतेय
@pranavadkar2791
@pranavadkar2791 10 күн бұрын
सचिन पाटील - अधिकृत प्रवक्ते आणि म्हणोन गट
@beastintheattic3992
@beastintheattic3992 10 күн бұрын
Tumhi adhikrut chamche disty
@Ladyfromassam
@Ladyfromassam 10 күн бұрын
किंबहुना पेक्षा निश्चितच बरा आहे
@beastintheattic3992
@beastintheattic3992 10 күн бұрын
तुम्ही अधिकृत चमचे दिसताय
@Ajitdada321
@Ajitdada321 10 күн бұрын
येत नाही परत शिंदे 🎯 १०००% बाँड करा 👍 📍 करा comment ४० -४५ आमदार येणार फक्त आणि हो ग्राउंड ला जाऊन विचारा बाळा साहेबांचा खरा वारस कोण एकच नाव घेतील लोकं राज ठाकरे 👍
@pratikkorekar9757
@pratikkorekar9757 10 күн бұрын
उद्धव ठाकरे उद्या युतीसोबत आले तर तेव्हा पण अश्या टिका होतील का??
@beastintheattic3992
@beastintheattic3992 10 күн бұрын
या आधी ही झाल्या होत्या आणि नंतर ही होत राहतील. भाजप पण सुटलेला नाही यातून.
@SanatanAngel
@SanatanAngel 9 күн бұрын
नक्कीच, या चॅनेवरचे मागचे vdo पहा, ज्यात बीजेपी वर सुद्धा टीका केली आहे. इथे प्रश्न कुठल्या पक्षाचा नाही. प्रश्न फक्त आणी फक्त हिंदुत्वाचा आहे
@Premanandmestry01
@Premanandmestry01 9 күн бұрын
Mag manse Option aahe he pan nako te pan nako
@Gar391
@Gar391 10 күн бұрын
*ब्रेकिंग न्यूज* *उबाठा* गटाने निवडणूक आयोगाकडे "मशाल" चिन्ह बदलून *युरिन पॉट* चिन्ह मागितले आहे. 😬😬😬😬😬❤
@Shashikant-ray
@Shashikant-ray 10 күн бұрын
जय श्री राम...
@suraj9madanal
@suraj9madanal 7 күн бұрын
जय श्री राम
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 2,9 МЛН
This Game Is Wild...
00:19
MrBeast
Рет қаралды 164 МЛН