Пікірлер
@ranveerjugdar8649
@ranveerjugdar8649 7 минут бұрын
Jithachi khod melay shivsy jat नाही
@shreekaabbcc
@shreekaabbcc 8 минут бұрын
Sri Dyaneshwar Mauli , Sri Tukaram Sant Ji, Jai Jijau Raaj Maata🙏🏽, Jai Bhavani..Jai Shivaji ..Jai Sambhaji Raje…Jai Maharashtra….Jai MAA BHARATI 🙏🏽🙏🏽🙏🏽 luv & respect u Sachin Bhau 👍🏼🙏🏽
@kaushikkhanapurkar5406
@kaushikkhanapurkar5406 15 минут бұрын
Tutari geli mutarit
@विरार्जुंसिंग
@विरार्जुंसिंग 29 минут бұрын
पाटील साहेब माझा तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही का साहेबांना निवृत्त होण्यासाठी सांगत आहात.( तस पण किती ही बोलला तरी त्याचा काहीएक उपयोग होणार नाही) वयाच्या 80/ 85 या वयातही साहेब काम करतात. त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी. नाकी त्यांना ज्ञान द्यावा. सगळे राजकीय नेते एक असतात. परंतु आपण समाजामध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून एखाद्या नेत्याबद्दल वक्तव्य करून दिशाभूल करू नये ही आपणास विनंती. आपण या मुद्द्याला मानता सर्व राजकीय नेते एकच असतात. द्वेष फक्त निर्माण होतो तुमच्या आमच्या सारख्या समाजात राहणाऱ्या माणसांमध्ये. एवढ्यतुम्ही तळमळीने शेतकऱ्यांविषयी भूमिका मांडा. शेतकऱ्यांच्या हाल बघितलेत का तुम्ही. क्या बळीराजा वरती किती संकट आहे माहित आहे का तुम्हाला.
@Sandeep-c7x3b
@Sandeep-c7x3b 35 минут бұрын
Khup chhan vishay manla dada aani aaplya sanajala aarhyat tyancha khara chehra dakhvlat
@rajendrabhagunde8453
@rajendrabhagunde8453 Сағат бұрын
साठ वर्षापासून आपण सत्तेचा महत्वाचा स्थानी आहे तरीपण शंभर आमदार निवडून आणू शकले नाही त्यातल्यात्यात या वेळेस तुम्ही सहाव्या नंबरवर फेकले गेले आता आपल शिल्लक राहिलेल राजकीय अस्तित्व ओळखून ईज्जतीत रिटायर झालेल बर
@futurol4177
@futurol4177 Сағат бұрын
योग्य सल्ला
@siddheshdhuru7993
@siddheshdhuru7993 Сағат бұрын
तुम्ही आस्तिक असा,किंव्वा नास्तिक, इतरांच्यात भावनांना दुखावणे कितपत योग्य. पवारांनी घरी बसावं,हा योग्य सल्ला आहे.कारण ते काय बोलतात हेच मुळी लोकांना कळत नाही,वय आणि आजार मान्य करावं आणि देहाची ,देशाची नासाडी थांबवावी.
@VijayKumar-md4ho
@VijayKumar-md4ho Сағат бұрын
पवार साहेब तुम्ही खरोखर निवृत्त व्हा व आता पुढील पिढीला शाहणपणाच्या चार गोष्टी सांगा,राम कृष्ण हरी
@HarshadKocharekar
@HarshadKocharekar Сағат бұрын
आता त्या मंडळींना धर्म जागा दाखवेल.
@HarshadKocharekar
@HarshadKocharekar Сағат бұрын
जय जय रघुवीर समर्थ॥🙏🏽🚩🛕🚩🙏🏽
@Chetan-e7u
@Chetan-e7u 2 сағат бұрын
पवार साहेब तुम्ही म्हणाल म्हणून निवृत्ती का घेतील 🤬🤬 त्यांना दीर्घायुष्य लाभो हिच माझी इच्छा आहे. 2029 ला पण त्यांचा पराभव वारंवार होतांना दिसू देत हिच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे.😂😂
@sudhir852
@sudhir852 2 сағат бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी. ज्ञानेश महाराव रामाचा अपमान करी तो बसे पवारांच्या मांडीवरी म्हणून मोडून टाकली तुतारी कमळ फुलवले दारोदारी.
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 2 сағат бұрын
Ajitdada che ky yogdan aahe... 😂
@20091softy
@20091softy 2 сағат бұрын
आता वर java, ईथे खूप vatole kelet maharaashtra che
@adityawaglearch
@adityawaglearch 2 сағат бұрын
पवारांना चाढवणारे त्यांनीच पोसले आहेत, त्यांच्यामार्फत अपल्याला हवेत त्या उपरोधी म्हणून घेतल्या.
@vasantchoudhary8150
@vasantchoudhary8150 2 сағат бұрын
❤❤❤❤❤
@aashish6021
@aashish6021 2 сағат бұрын
दैवाने केलेली शिक्षा जिथे समजली नाही तिथे लोकांनी केलेल्या शिक्षेची काय बिशाद!!
@chaitanyawadnere
@chaitanyawadnere 3 сағат бұрын
09:28 👍
@vishnupainaik2088
@vishnupainaik2088 3 сағат бұрын
तू कोण सांगणारा त्यांना निवृत्त हो म्हणून. ते आपले काम करत आहेत. तू तुझे काम कर. फुकट सल्ला नको देऊस
@sachinpatil6925
@sachinpatil6925 3 сағат бұрын
तुला आमंत्रण आले होते का इथे फुकट सल्ला द्यायला ये म्हणून? आला तोंडाला पावडर लावून कमेंट करायला!
@madhavibilimoria8453
@madhavibilimoria8453 3 сағат бұрын
नक्कीच तुमचं अभिनंदन
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 3 сағат бұрын
एक नंबर उत्तर दिले भाऊ जसे संस्कार तसेच विचार ह्या माणसांच्या रुपाने आसुरी वृत्ती चे लोक अजुनही जिंवत आहेत, काविळ झालेल्या लोकांना सगळंच पिवळं दिसतं दादा,कली मातला आहे हे सगळ असंच चालायचं काळच उत्तर देईल या लोकांना जय श्रीराम
@jyotimane5937
@jyotimane5937 3 сағат бұрын
खूप छान सचिन दादा 🙏खूप परखडपणे बोललात. धन्यवाद!!!
@VikasUmap-l2z
@VikasUmap-l2z 3 сағат бұрын
👌👌
@rishikeshkulkarni203
@rishikeshkulkarni203 3 сағат бұрын
Jai shree ram...har.har...mahadev..🙏🙏💪💪👍👍🚩🚩🚩🚩✌️✌️
@dnyaneshwardhumal8728
@dnyaneshwardhumal8728 3 сағат бұрын
हाय व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे साहेबांनी यामध्ये खूप रोखठोक आणि सत्य लोकांसमोर मांडले आहे जेवढे होईल तेवढे पुढे शेअर करा
@BalajiBhakt268
@BalajiBhakt268 3 сағат бұрын
Ekdam barobr Ram krusna Hari
@shri8916-t7n
@shri8916-t7n 4 сағат бұрын
दादा आम्ही काल,आज आणि तुमच्या सोबत राहू पण भाजपाने जेवढे मराठा विरोधी कुत्रे पोसलेत त्याचा आज ना उद्या तुम्हालाही पच्छाताप होणार .
@amrutapunde2813
@amrutapunde2813 4 сағат бұрын
🫡✌️🚩🙏 मस्तच सचिन भाऊ... नेहमी प्रमाणे च रोखठोक 👏👏
@pradipdingankar9645
@pradipdingankar9645 4 сағат бұрын
पवार देवांचे बाप आहे असे बोलले होते मग देव त्याना आपटनारच
@sakshijadhav372
@sakshijadhav372 4 сағат бұрын
कोण काय आहे हे सांगण्यापेक्षा आता आलेले सरकार हे खरंच लोकांच्या मतानुसार आलेले आहे का हा सर्वाना पडलेला प्रश्न आहे
@shri8916-t7n
@shri8916-t7n 4 сағат бұрын
Atta Hidutvavadi Bhujbal pan nivdun ala marathyana shivya dyayla .😂😂😂 Marathyach panipat marathyanich kel .
@manoharpawar9450
@manoharpawar9450 4 сағат бұрын
बाप बेटी ला असेच राहू द्या. उरल्या सुरल्या मराठ्यांना त्याचं खरं रूप कळू द्या. त्याच्याइतका बिनडोक माणूस राज्यात दुसरा नाही, चाणक्य आहे म्हणे. अहो तोच जबाबदार आहे त्याच्या अध:पतनाला ... मुलगी तर आणखी वरचढ. एक तरी पागल होईल. "इस्पितळाबाहेरील वेडे". पूर्वी धडा होता.
@shri8916-t7n
@shri8916-t7n 4 сағат бұрын
Pawar saheb melyavar Maharashtra la tyanchi kimmat kalnar he. Attach tayar raha up , bihar , gujrat madhi kamala jayala mulanna tyasathi mentally tayar kara.😔😞😞
@NirajKadam-mu6bh
@NirajKadam-mu6bh 4 сағат бұрын
महाराष्ट्र आता सुराज्य च्या दिशेने वाटचाल करत आहे
@pradeepjagnade7605
@pradeepjagnade7605 4 сағат бұрын
नमस्कार
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 4 сағат бұрын
शाब्दिक वस्ञहरण झालं तर सुधारतील अशी आशा करुया.उत्तम विषय व कथन.❤ हे का असं वागतायत ? छ.चं ब्रिदवाक्य 'गोब्राम्हण' हेच यांना मुळात मान्य नसावं कारण द्वेष भाव. म्हणूनच छञपतींचे समोर मुजरा मान्य नसावा. रायगडची सफर केली पण नतमस्तक झाले का ? फेरफटका मारुन परत. तिथंही मतं मिळवण् हेच प्रधान.
@vijaybahad4348
@vijaybahad4348 4 сағат бұрын
फार सुंदर बोललात.. शुभेच्छा पंन माणसा करता बोललात त्यांच्याकडून कशाची अपेक्षा करणं गरजेचं आहे ज्या माणसाचा संपूर्ण जन्म पैसा आणि सत्ता कुटिल कारस्थानात गेला त्या माणसाला काहीही सांगण्यात काहीही अर्थ नाही या माणसाने हिंदू धर्माचा ऱ्हास केला आणि हा पापी माणूस आहे अशा माणसाला कधी मोक्ष मिळत नसतो कारण हा धर्मविघातक आणि देशविरोधक मनोवृत्तीचा लाचार आणि ढोंगी माणूस आहे जय श्रीराम
@bhalchandrashidhaye1238
@bhalchandrashidhaye1238 4 сағат бұрын
@vitthalnerlekar7152
@vitthalnerlekar7152 4 сағат бұрын
👌🌹👌🙏🌹👌
@sunilsurve9497
@sunilsurve9497 4 сағат бұрын
स्वर्गातले, नरकातले व यमाचे सर्वजण म्हणत असतील असा माणूस आमच्या दुनियेत नको! ह्याची हाडं जरी मशानात गेली तरी हा इथेच राजकारण करणार.
@SanjayAhire-pc6id
@SanjayAhire-pc6id 4 сағат бұрын
महाराष्ट्र पश्चिमबंगाल होण्यापासून वाचला.
@prakashvispute5175
@prakashvispute5175 4 сағат бұрын
खुप छान विवेचन, सल्ला.
@rohinijoshi6898
@rohinijoshi6898 4 сағат бұрын
खूपच सुंदर वकृत्व. सुंदर विश्लेषण 🚩🚩
@jayantkoshe2998
@jayantkoshe2998 4 сағат бұрын
तुमचा प्रत्येक शब्द अतिशय सुंदर व योग्य आणि अर्थ पूर्ण आहे. साधू, संत, महाराज, गुरु कोण आहात आपण?
@amolpatil1399
@amolpatil1399 4 сағат бұрын
हा विजय "बटेंगे तो कटेंगे " आणि "एक है तो सेफ है " याचा आहे
@vishals11
@vishals11 5 сағат бұрын
तुमचा सिंहाचा वाटा आहे हिंदुत्ववादी मतदान एकसंध ठेवण्यात
@SanjayAhire-pc6id
@SanjayAhire-pc6id 5 сағат бұрын
खूप छान व्हिडीओ.
@subhash3403
@subhash3403 5 сағат бұрын
त्याना कशाला उपदेश करताय सन्मानीय महाराज या लोकांना. हे असेच आले असेच जाणार.जय श्रीराम.
@AkhandBharat29
@AkhandBharat29 5 сағат бұрын
त्यांना समजणार ही नाही कारण destructive mind ,....... त्यांना सांगणारे म्हणजे CH..... सक्तीची निवृत्ती नावाची गोष्ट असते ती त्यांच्या डोक्यातच नाही. ते आहेतच मोठे पण आपली इज्जत आपणच सांभाळायची असते हे पटतच नाही त्यांना.... पार कातडी चिकटली अंगाला हो,कॅल्शियम संपत चालले शरीरातील..... तुम्ही जेवढे जास्त टिकताल,आमची ही तीच ईच्छा