Khup Chan Dada Suni made annya atta tari dev dharamace asta wadel
@bilalmujawar20112 жыл бұрын
Khup chan mahiti dili dadani...hi mahiti barych lokana mahit nahi dada.... 👍👍👍Khup chan video 👌👌
@deepakkunnure34452 жыл бұрын
राहूलदा, हे जैन मंदिर आहे. या मंदिरातली भव्य अशी भगवान शांतीनाथ तीर्थकरांची मुर्ती कागवाड मध्ये तीन मजली जमिनीत खाली मंदिर आहे .आयूष्यात खरचं एकवेळ शांतीनाथ भगवंताचं दर्शन घ्याव. आम्हा सगळेना पण दर्शन घडवा. गंडराधीत्य राजे जैन होते.
@Aruntodkar15792 жыл бұрын
🙏🙏👌👌👍👍👏👏💐💐 अप्रतिम मंदिर खूपच छान दादा
@sangitagaikwad71782 жыл бұрын
खुप छान आणि सुंदर मंदीर आहे दादा खुप खुप आवडलं आम्हाला दादा👌👌👌👌🥰🥰🥰🥰
राहुल दादा खूप छान व्हिडिओ आम्हालाही मंदिराची माहिती नव्हती तुमच्या व्हिडिओद्वारे आम्हालाही माहिती मिळाल्याबद्दल तुम्हाला ज्या दादांनी माहिती दिली त्या दादांचे मनःपूर्वक आभार तुमच्या व्हिडिओद्वारे असेच आम्हाला माहिती मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो व तुमच्या संपूर्ण टीमला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा👍👍👍👌👌👌💐💐💐
@nakulzore38762 жыл бұрын
I phone भेटायला काय
@kakamane65142 жыл бұрын
खुप छान माहिती दिली राहुल दादा
@ASK-vp8ll2 жыл бұрын
व्हिडिओ शेवट अर्धवट सोडू नका 🙏 माहिती खूप छान दिली पप्पू भाऊंनी 🍀 ओम् नमः शिवाय 🍀