Khillar Maharashtrachi Shaan | दातांवरून खिल्लारचे वय कसे ओळखतात ? | Khillar | 2020

  Рет қаралды 76,069

Khillar Maharashtrachi Shaan

Khillar Maharashtrachi Shaan

Күн бұрын

खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल वर आज आपण पाहणार आहोत, खिल्लारचे वय त्याच्या दातांवरून कसे ओळखायचे, यावर संपूर्ण माहिती !
दुधाचे दात व नवीन उगवलेले दात यात काय फरक असतो
किती महिने झाले कि २ दाती बैल होतो
दात पडायला कुठून सुरवात होते
२, ४, ६, ८ दाती बैल कसे ओळखायचे
उदयाच्या भागात आपण पाहणार आहोत, प्रदर्शन मध्ये खिल्लार घेऊन जाण्याचे फायदे काय असतात
खिल्लार बद्दल अधिक माहितीसाठी चॅनल Like । Share । Subscribe करायला विसरू नका !
धन्यवाद
खिल्लार महाराष्ट्राची शान

Пікірлер: 31
@aniketchothe5875
@aniketchothe5875 3 жыл бұрын
All detail information 👍
@nilkanthdvarkanath9698
@nilkanthdvarkanath9698 4 жыл бұрын
खुप महत्वाचा विडिओ आहे
@waydande7657
@waydande7657 2 жыл бұрын
👌👌👌👌
@tusharchaugule3961
@tusharchaugule3961 3 жыл бұрын
Very Nice
@आपलाशेतकरीमित्र
@आपलाशेतकरीमित्र 4 жыл бұрын
#आपलाशेतकरीमित्र आपण खूप छान माहिती दिली 🙏धन्यवाद
@vithaljadhav5036
@vithaljadhav5036 4 жыл бұрын
खूप छान महीती दीली
@sunilmore8126
@sunilmore8126 2 жыл бұрын
अशी मोठ्या मापाची बैल घेयचे आहेत कृपया मदत करावी
@parvejpathan_248
@parvejpathan_248 4 жыл бұрын
छान , माहितीपूर्ण विडिओ । शुभेच्छा 💐💐
@nrupalrajbhadane3905
@nrupalrajbhadane3905 4 жыл бұрын
Sir khup chan mahiti dili .. Sir jar kajali khillar cha khond ghaycha asel tar kiti parynt bhetel.. Shetkarya kadun kharedi kelyawar Kiti paryant bhetel ??
@abhijitpatil5284
@abhijitpatil5284 3 жыл бұрын
आमचेकडे वळुसाठी खोंड मिळेल
@abhijitpatil5284
@abhijitpatil5284 3 жыл бұрын
9307615445
@मनिषसंजयकुमारनिंबाळकर
@मनिषसंजयकुमारनिंबाळकर 4 жыл бұрын
👍
@kunalpatil278
@kunalpatil278 4 жыл бұрын
गोमाता राष्ट्र माता है जय श्री राम
@prakashbagade4876
@prakashbagade4876 4 жыл бұрын
Datavar kimti kasha taravtat hyajavar video banva
@prakashbagade4876
@prakashbagade4876 4 жыл бұрын
Kab dat manje
@ravindraskulkarni
@ravindraskulkarni 4 жыл бұрын
खिल्लार गाई बैलाची वैशिष्ट्य सांगावी, एकूण किती प्रकार आहेत खिल्लारची ते कसे ओळखले जातात.
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 4 жыл бұрын
Ravindra Kulkarni सर कॅलेनडर घेतले आहे का तुमही खिल्लारचे २०२० वर्षाचे, त्यामधये सर्व जातीची डिटेल मध्ये माहीती आहे
@RK-xt8uv
@RK-xt8uv 4 жыл бұрын
@@KhillarMaharashtrachiShaan mala calendar pahije aahe kute milnar
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 4 жыл бұрын
Ram Kumbhar 7875046990 नंबर संपर्क करा
@Al-rx1vs
@Al-rx1vs 4 жыл бұрын
बैल किती वयोमान जगतो आणि काम किती वय करू शकतो
@udaygurav6113
@udaygurav6113 4 жыл бұрын
म्हायती आवडली
@arefshaikh5250
@arefshaikh5250 4 жыл бұрын
अदाती म्हणजे काय
@mangeshnikam6211
@mangeshnikam6211 4 жыл бұрын
छान माहिती दिली
@amolsalgar9327
@amolsalgar9327 4 жыл бұрын
बैलाच पूणँ वय किती आसते
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 4 жыл бұрын
Amol salgar बैल ८ दाती झाला की तो पुर्ण होते, त्याला जुळुक बैल, दाताला जुळला असे देखील म्हणतात, ८ दाती परयंत बैलाची उंची, त्याचे माप वाढत असते, पण बैल जुळला की त्याची वाढ तिथे थांबते, नंतर बैलाचे वय हे अंदाजे २० वर्ष किंवा २३/२५ वर्ष परयंत पण बैल जगतात
@rushikeshdaki5354
@rushikeshdaki5354 4 жыл бұрын
2,दात म्हणजे किती वर्षे झाली असतील
@jkpavan12
@jkpavan12 4 жыл бұрын
बैल दाताला जुळल्यावर मगच बडावतात का..??(बडीव)
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 4 жыл бұрын
Pavan J K Auchare बैल बडवणे हे पुर्ण पणे मालकावर अवलंबुन असते, जुळुक चया अगोदर पण बडवला जाऊ शकतो, कारण वळु म्हणुन संगोपण करणे हे खुप जिकिरीचे काम आहे, वळु आक्रमक होत असतात, तर ते सांभाळणे मालकाला अवघड जाऊ लागले की ते बडवतात. शकयतो कायम स्वरुपात वळु म्हणुन कोणी नाही ठेवत, बडवतातच लवकरं त्याला
@Suresh_n
@Suresh_n 4 жыл бұрын
good information
@nitinrabade9800
@nitinrabade9800 4 жыл бұрын
चार दातावर बडवला तरी चालतो
@aniketbhosale683
@aniketbhosale683 4 жыл бұрын
काम लावल्यावर लवकर पडतात
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 15 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 21 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 119 МЛН
Marathi Short Film (हावशा)  HAAVSHA ... Innovative Films
22:43
Innovative Films
Рет қаралды 4,4 МЛН