गाडगे साहेब थोडा वेळ काढुन महिन्यातुन एकदातरी मैदानाची व्हिडीओ टाका तुमच्या चाहत्यांसाठी आम्ही तुमच्या व्हिडीओ ची वाट बघत असतो
@sachinchoudhari87742 ай бұрын
घरोघर मातीच्या चुली आणि चांगल्या आहे मुली . पोर घोड्याची हे बाबांचे शब्द आणि घाडगे साहेबांचे हसु अप्रतिम❤
@sauvrabhranjane70882 ай бұрын
घाडगे साहेब एक नंबर विडिओ ❤🎉
@vasantMore-h7d2 ай бұрын
🙏 Saaheb video LA farch ushir kela rao pun video baghun chan watele
@OmkarBhivare-bh8nh2 ай бұрын
घाडगे साहेब तुम्ही खिल्लार साठी एवढं करताय याचा फायदा नक्कीच तरुण पिढीला होणार❤
@sharfuddinmulani24762 ай бұрын
घाडगे साहेब... माणस बोलकी करणार व्यक्तिमत्व 😂😂
@veenaphadtare86672 ай бұрын
दादा,खूप छान व्हिडिओ आहे. आजकाल जुन्या लोकांबरोबर बोलायला नवीन पिढीला वेळ नाही. पण त्यांच्या कडे जो खजिना आहे.माणुसकी ,आपुलकी आहे ती सध्या हरवलेली आहे.तुमच्या मुळे आताच्या पिढीला जुने तेच कसे सोने आहे खिल्लारी गाय सध्या किती उपयोगी आणि महत्वाची आहे हे समजते.खरच आहे प्रत्येक शेतकरी यांच्या घरासमोर एक तरी खिल्लारी गाय हवी ..गाड्या कितीही लाखाच्या असुदे पण एक खिल्लारी गाय घराची शान नक्कीच वाढवते.
Baba rok 😅😅😅😅janardhan Ghadge saheb totally shook 😂😂😂😂😂😂😂 taalmit 125 pora yaichi 😆😆😆ata kutari sudha yet nahi 🤣🤣🤣🤣🤣
@dattatrayshinde4082 ай бұрын
Nice
@tambesuraj4472 ай бұрын
Nice 👍❤
@Carton-46062 ай бұрын
घाडगे साहेब कासेगाव शेजारी शेणे कराच्या रायबा ची मुलाखत घ्या आणि गावात भरपुर खिल्लार गाई आहे पण सिमेन्स च्या पैदास करतात लोक तुमचा मार्गदर्शनाची गरज आहे प्लीज या तुम्ही विनंती आहे
@rushikesh5442 ай бұрын
घाडगे साहेब तुमच्या मार्गदर्शनामुळे शेणे गावात पण जातिवंत खिल्लार गायी तयार होतील..तेथील सुशांत निकम खुप जीव लावून खिल्लार गायी सांभाळत आहेत..
@abijeetbhagat99722 ай бұрын
घाडगे साहेब मी एक खिल्लार गाई घेतली आहे तुमचे व्हिडिओ बघून सेम टू सेम निंबाळकर सरांच्या सर्जा सारखी दिसती तिला चांगली पैदास करायची आहे तुमचा नंबर द्या
@nitinkadam66242 ай бұрын
लय भारी ❤
@swanandpatil98312 ай бұрын
आमचा तासगाव तालुक्यात पण विसापूर आहे .
@amitchigare82502 ай бұрын
तुमच्या गाईंचा व्हिडीओ टाका ना
@prathamthakur80082 ай бұрын
Ara dada jasta wating la naka thavu amala video takat ja na jara only killer prami ❤
@RohanGaikwad-jp9mk2 ай бұрын
सर बाज्या विकला का ?
@avirajsuryawanshi64032 ай бұрын
आजोबा कॉमेडी आहेत जाम 😂
@somanathkhandagale55102 ай бұрын
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
@संतोषसाळुंके-न1ष2 ай бұрын
👍👍👍👍👌
@navinkhambale26052 ай бұрын
घोट चा सर्जा ✌️
@suhasbhosale15702 ай бұрын
❤❤❤❤❤
@SandipRaskar-j1e2 ай бұрын
Hi❤
@harshwardhannakate48282 ай бұрын
pauss chalu ahe Solapur jilyat
@DHAIRYASHEELPATIL-l1b2 ай бұрын
बर् थिक् आहे
@swapnilyewale51132 ай бұрын
Baba 🫡🤗
@akashabhale14752 ай бұрын
❤❤❤❤
@anikettalpe2 ай бұрын
❤
@bhairavnathbirajdar95062 ай бұрын
घाडगे साहेब नंबर द्या तुमचा
@radhaeeorganic89662 ай бұрын
❤❤❤
@mangeshnimbalkar38492 ай бұрын
नाद नाही करायचा घाडगे साहेबांचा
@Lalmati.2 ай бұрын
घाडगे साहेब ही म्हातारं गावात सगळ्या मैत्ताला असायच अत्ता वय झालाय म्हणून येत नाही बोलायला पोपट आहे आणि हूट म्हणून ओळख आहे
@rushikesh5442 ай бұрын
घाडगे साहेब पवार डॉ.कडे तुमच्या गायीची तब्येत कशी आहे...काही सुधारणा आहे की नाही