खुप ज बरदस्त सत्संग जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम. 🙏🙏👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹बरदस्त
@96.devambhimthakur4010 ай бұрын
Mauliji mi aapla krutadnya aahe ...asamanya satsang ...maajhyasaathi turning point tharla aahe ...tumchi lokanvishayi talmal baghun maajh man bharun aal aahe ...Jay gurudev
@bhawarathdive24118 ай бұрын
खूप सुंदर सत्संग माऊली, तुमच्या या बोलण्याने मनाला खूप मोठी ऊर्जा मिळते . मी आत्तापासून भयमुक्त वागणार आहे जे होईल ते पाहिले जाईल परमेश्वर माझ्यासोबत आहे
@sunil.rotkar3211 ай бұрын
धन्यवाद माऊली . फार छान वाटल ऐकून.
@bharatiprabhudesai52864 ай бұрын
माऊली मी आनंदात जगणार. माझा माऊलींवर पूर्ण विश्वास आहे. मी सकारात्मक विचारच करणार. आता मी 100 % लढणार🙏
@reshmabhojane18958 ай бұрын
खूप छान सत्संग माऊली खरंच छान सांगितले हेच जीवन आहे. ऊं नमः शिवाय 🎉🎉🎉❤❤❤
@mb2859 ай бұрын
Mauliji तुमचे खुप खुप धन्यवाद. हा सत्संग माझ्यासाठी खरेच नवसंजीवनी आहे. मी खुप चांगला आणि positive विचार करत आहे. स्वत:ला साक्षिभवाने बघत आहे. आयुष्यात बदल होत आहे. मला इथे विश्व प्रार्थना लिहायची आहे. 'हे ईश्वरा,सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात ,आनंदात,एश्वर्यात ठेव. सर्वांचे भले कर,कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे.' मी माझे 100% देणार नेहमी.
@krishnabirari23238 ай бұрын
माझ्या कडून पहिल्या गुरुदेवांनकडे समर्पण झाले नाही मला त्याचं वाईट वाटलं होतं मीएक विचारू का मला गुरु द्रोह च पातक लागणार नाही ना
@krishnabirari23238 ай бұрын
हो गुरु देवा मि पाझिटीवह राहुन वर्तमानात राहील विश्वास आहे गुरु वर तुम्ही एकतर्फे बोलत आहात माऊली जी मि तुमच्यासोबत जोडली आहे मि अजीबात नाराज नाही मि आनंदी आहे मि एकसेपट केले आहेजे होईल ते बघीतल जाईल मी तुमच्याबरोबर आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹💗💗💗💗💗
@prakashphadtare24207 ай бұрын
माऊलिजी नमस्कार, आपण फार सत्य आणि खरी परिस्थिती सांगितली, आपण जे सत्संग मध्ये सांगितले तो शब्द आणि शब्द खरा आहे
@rutujaghuge869711 ай бұрын
आजचा हा सत्संग म्हणजे ऊर्जेचा खजिना आहे... ✨✨✨ खूप सकारात्मक ऊर्जा आज मला मिळाली.... 😌💯 माझं चांगलंच होणार आहे कारण माझ्याकडे देव माझा पाहतो आहे.. 😌✨🙌 कोटी कोटी धन्यवाद माऊलीजी...🌺🙏 नेहमीचा सत्संग आम्हाला खूप अनमोल गोष्टी देऊन जातो... 😌💯 YES.. YES.. YES.. 😌🙏🙏💯🙏🙏😌
@Surajkumar-e4u5u5 ай бұрын
परमात्मा ची कृपा झाली माझ्यावर की माऊली सोबत जोडल्या गेलो ❤
@ndpatilbeedkar93157 ай бұрын
मी 2018 पासुन मी आपल्या ज्ञानयोगा चा साधक आहे. आणि त्याप्रमाणे वागत आहे. माझ्या जीवनात खूप काही बद्दल झाला आहे..! धन्यवाद माऊलींजी.👍
@vanitasarage80011 ай бұрын
हा सत्संग मध्ये खुप ऊर्जा आहे.आणि ती आम्हाला कळली धन्यवाद माऊलीजी.
@krishnabirari23238 ай бұрын
माउलींना कोटी कोटी प्रणाम खुप खुप छान विडिओ मनोबल वाढले सर्व स्विकारून पुढे जायचयं खुप खुप आभार धन्यवाद गुरूदेव 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
@manisharakshe77708 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई 🌺🙏🌺🤗🤗
@shriraj31578 ай бұрын
खूप छान माऊली 🙏
@vanitapandharpurkar802811 ай бұрын
सत्संगाची आतुरतेने वाट पाहत होते आणि आज इच्छा पूर्ण झाली.. खूप ऊर्जा दायी सत्संग होता.. Past,future मधे न जगता present moment मधे राहूनच आपण आपले जीवन आनंदाने कसे जगावे खूप छान सांगितले माऊली जी.. डायनॉसॉर आणि उंदिर चे example देवून खूप छान explain केले.. खूप positivity मिळाली,जीवन जगण्याची नवीन उमेद जागे होते तुमच्या शब्दांमुळे माऊली जी... खूप खूप धन्यवाद.. जय गुरू देव माऊली जी🙏 🌹
@BhagwanDole7 ай бұрын
खुप छान माऊली
@ramnagre530511 ай бұрын
खूप जबरदस्त सत्संग माऊलीजींसोबत अनुभवायला मिळाला......😇 होय माझ्या सोबत ज्ञानयोगाची ऊर्जा आहे आणि माझं चांगलच होत आहे आणि होणार आहे💯✌️
@govindraje394111 ай бұрын
माझे गुरु माझ्या सोबत आहेत स्वामी समर्थ आणि माऊलीजी खरच ग्रेट तुमचा व्हिडीओ पहिला ना खूप भारी वाटत सगळी भीती निघून जाते खूप छान सांगतात माऊली
@manishamore19011 ай бұрын
संपूर्ण निर्भय करून टाकणारा सत्संग आहे. भूत भविष्य आणि वर्तमान, आणि मनाची अवस्था खूप छान पद्धतीने विश्लेषित केली आहे. चैतन्यवन लाखो साधकांसाठी माहेरघरच आहे. प्रश्न पडायच्या आतच ज्ञानयोग उत्तर घेऊन तयार असते. जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे ज्ञानयोग. आदर्श जीवन शैली आहे, निसर्गाशी जवळीकता आहे.Jay gurudev Mauliji 🙏🙏
@मंगलदेवकाते11 ай бұрын
धन्यवाद.माऊली गुरूजी जय गुरुदेव
@sunilkore377111 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी प्रत्येक सत्संग नेहमीच वेगळा असतो. ज्ञान योगामुळे आधीचे जीवन आणि शिबिर केल्यानंतरचे जीवन यात खूप फरक पडला. आता कशाचीच भीती वाटत नाही. आलाच एखादा विचार तर तुमचे सत्संग आम्हाला वेळोवेळी मार्ग दाखवतात तुम्हाला कोटी कोटी प्रणाम आम्हाला नवीन आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@AjitNarsale-o6j11 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात. आमची निराशा दूर करतात. आमच्या मध्ये सकारात्मकता वाढवितात.
@kundautagi342311 ай бұрын
मनाला आधार आणि योग्य दिशा मिळाली
@vaibhavi44099 ай бұрын
नमस्कार माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला खरंच आमच्यासाठी ही नवसंजीवनी आहे.
@RenukaSalve-dn4qf8 ай бұрын
माझी मुलगी पोलीस झाली पाहिजे माऊली पण पोलीस झालं पाहिजे असा आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤❤
@pramilatelang236211 ай бұрын
खुप छान सत्संग माऊलीजी 🙏🌹 तुमचे सत्संग ऐकले की माझी भीती दूर होते.मन शांत होते मनाला ताकद मिळते.🙏👌
@kamalhagawane207210 ай бұрын
Khup. Chan. Aata. Mi. Aanandat. Rahanar. Aahe.
@santoshsurshette805911 ай бұрын
जय गुरदेव
@sunil.rotkar3211 ай бұрын
एकदम मस्त माऊली.
@vishnusontakke22208 ай бұрын
Shree sadhguruji mauli ke charno mein Sadar pranam Jay Shree Krishna 🎉🎉🎉🎉🎉🎉
@vibhavaripathare677810 ай бұрын
Jai Gurudev Mauliji 🙏🏻🌹🙏🏻
@SamadhanBan-p8n11 ай бұрын
माझ्या मनात खूप चांगले वाटले खुप काही घेऊन मनात इथून जगणार हमेशा माऊली सोबत माऊलींच्या विचारा सोबत राहण्याचा 💯 प्रयत्न करून प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारच. आणि जीवन पूर्णतृप्त करणारच .....
@snehaiswalkar80311 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏 संत्सगातून नविन अनुभव मी घेत आहे आजचा संत्सग शक्तीशाली बनविणारा आहे साधकांपर्यत पोहोचल्याबद्दल धन्यवाद❤
@govindraje394111 ай бұрын
मी आनंददात जागणार माऊली जी खरच मी आता पुढला विचार करणार नाही जे होईल ते बघता येईल जय माऊली जय गुरुदेव🙏🙇🏻🥰💯
@kundautagi342311 ай бұрын
धन्यवाद माऊली जी नवीन ऊर्जा मिळाली
@Suvarna-j1z5 ай бұрын
Maulijee maya mala khup changali watat aahe
@Vishhal_Tarrde11 ай бұрын
धन्यवाद माऊली जी मला आरसा दाखवल्या बद्दल.आज आता पासून सिगारेट चे व्यसन सोडले. आता पासून जीवनाकडे फक्त सकारात्मकतेने पाहणार. तुम्ही सोबत आहात तर आता घाबरायच काय.जय गुरदेव
@rasikamuli301911 ай бұрын
खुपच छान माहिती दिली 👍👍
@vaishalibaviskar593611 ай бұрын
खुप छान सत्संग होता माऊली जी ❤🎉
@SamadhanBan-p8n11 ай бұрын
खुप छान माऊली....मी चैतन्य वनात येणार आहे 8 तारखेला
@kavitadeshmukh855111 ай бұрын
खूपच छान सांगता माऊली जी तुम्ही. मला अजुन शिबिर करण्याची इच्छा आहे.
@swatinayak151415 күн бұрын
Dhanyawad mauliji
@smitasawardekar95922 күн бұрын
जय गुरुदेव 🎉
@ganeshsonwane4555Ай бұрын
Nice motivation ❤
@aparnajoshi3548 ай бұрын
Jai gurudeo mauli koti koti pranam
@laxmipatil440411 ай бұрын
Jaygurude Mauliji koti koti Naman Mauliji 🙏🌹🙏 khup khup Dhanyawad Mauliji 🙏 sakaratmak urja aani bhiti kahi nahi rahli aani aandani utsahani jivan jagnyachi kala aali mauliji 🙏 tumchamule 😊😊
@mangalazope3811 ай бұрын
सत्संग जीवनात नवसंजीवनी आहे माऊली
@krishnabirari23233 ай бұрын
गुरु देवा तुम्ही त्रास नका करू न घेऊ क्षमा करा मला आधी समर्पित व्हायचं आहे सत्संगाचे बोलत असते आ स्विकारून पुढे जाणार माऊली जी माझ्या सोबत आहे मि ज्ञानयोगाची साधक झालेली आहे कार्या संबंधी जाणीव झाली आहे गुरु देव वा
@anilsuryawanshi590511 ай бұрын
Mi navin aahe mauliji tumche vidio bagun khup urjaa milte. Aani taantanav khup kami hoto Mi chytanya vanat yekda tari yenaar aahe dhanywad mauli
@sanjaykushare602811 ай бұрын
होय खरच माऊली बरोबर सागतात
@sandhyathodge954011 ай бұрын
Mi aanandat jagnar aahe. Mauli he mazzyasathich aahe asa vatat.
@nandinipakhare243810 ай бұрын
जय गूरूदेव तूमच सगळ एकदम बरोबर आहे पण आजकाल लोकांवर मनापासून स्नेह केला तर त्यांना गडबड ल्या सारख होते. आणि त्यांना वाटतं की यांना आपल्या शी काहीतरी काम आहे. आणि ते आपल्याला टाळतात.बाहेरचे लोक सोडा. घरात पण अशीच परिस्थिती आहे.thnx घरात
@krishnabirari23233 ай бұрын
आता मि वनात आल्यावर मी खूप खूप खूप तुमच्याशी संवाद साधणार आहे दिवसभर मि तुमच्याशी बोलणार तुमच्या सानिध्यात राहून स्वतः च जीवन धन्य करुन घेतलाय घेणार मला वनात येऊन द्या प्रेमाने मि माझं शंभर टक्के देतेय येस आनंदातून संजीवनी. बुटी तुम्ही मला दिली मि ऊद्या तुमच्याबरोबर व्यायाम प्राणायाम ध्यान साधना करणार
@santoshsurshette805911 ай бұрын
खूप सुंदर माऊली जी
@prasadgulave11 ай бұрын
Mauli Ji 🙏🏻
@vishnusontakke222011 ай бұрын
Shree sadhguruji ke charno me Sadar pranam Jay Shree Krishna 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
प्रथम मि समर्पित होणार आहे रोज मी फोन करते विडिओ शेअर करते मि माझा धर्म पालन करते शंभर टक्के देतेय 🙏🙏🙏🙏👍👍🌹🌹💗💗💗💗
@sunandabobade-cv9jm11 ай бұрын
होय,माझा माझ्या गुरूंच्यावर पूर्ण विश्वास आहे.
@MaheshSalvi-b7k11 ай бұрын
नमस्कार माऊली जी
@shriharinarwane257111 ай бұрын
JAYGURUDEV...🙏🌹
@VijayaRajput-rm2lpАй бұрын
Ho khoop ch chaan
@kamalhagawane207210 ай бұрын
Kamal. Hagawane. Sunder.
@govindraje394111 ай бұрын
जय माऊली
@usha792811 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🙏
@shamachougule21543 ай бұрын
Mast
@govindraje394111 ай бұрын
आता फक्त वर्तमान मधे जगायचं बस झाल 💯💪
@bhagyashrishinde837411 ай бұрын
Jay gurudev mauliji.
@sunandabobade-cv9jm11 ай бұрын
सत्संग ऐकला, समर्पण याचा अर्थ ध्यानात आला.
@kundautagi342311 ай бұрын
माझे सद्गुरू माझ्याबरोबर आहेत तेच मला मार्ग दाखवत आहेत
@santoshmore126111 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी
@krishnabirari23238 ай бұрын
तुमची तळमळ समजते मि विश्वासाने पुढे जाणार
@mangalaigavali532211 ай бұрын
Mast video ahe
@AtulGadekar-w2m11 ай бұрын
Yes yes
@akshayjadhav-ql2ct11 ай бұрын
जय गुरुदेव
@sunandabobade-cv9jm11 ай бұрын
समर्पण याचा अर्थ ध्यानात आला.
@krishnabirari23233 ай бұрын
आतुन मि ठिक आहे आलं इज वेल मी कधी च सत्संगाचा कधी च टाईमपास समजत नाही तुम्ही स्टेटस विषयी मला काहिच आवड नाही मला लाईक्स वगैरे काही माहिती नाहीमला मानसिक त्रास नाही मि निर्भय झाली ओ के जीवन प्रवाह आहे मि ठीक आहे मी ज्ञान योगाची साधक आहे मी संकटाला सामोरे जाण्याची हिंमत आहे क्षमा करा गुरु देवा आता मि तुम्हा लाआता मि तुम्हाला त्रास देणार नाही
@govindraje394111 ай бұрын
मी आता घाबरणार नाही 💯
@krishnabirari23238 ай бұрын
गुरु देवा आम्ही डाक्टररांकडून आता आलो आठ वाजेचा तुमचा लाईव्ह विडिओ बघता आला नाही
@rajarammalshiraskar244511 ай бұрын
🎉❤
@vandanapatil739111 ай бұрын
Mauliji pudhche shivir kevha ahe
@laxmihpande19728 ай бұрын
Ho denar
@rajgaidhani911 ай бұрын
Jai Gurudev Mauli ji 😂😂😂
@govindraje394111 ай бұрын
येस yes
@basavarajkaujalgi394711 ай бұрын
❤❤❤❤❤
@yogeshwariharibakamble575611 ай бұрын
😇
@NitinKarande-m3y5 ай бұрын
Mi anandi jagnar
@smitasawardekar95910 ай бұрын
हो माउली कोणचं लशचं नाही माझ्या कडै देतं नाही
@tannijai11 ай бұрын
Yes
@Vishhal_Tarrde11 ай бұрын
माझे चांगलेच होणार १०० टक्के
@smitasawardekar95910 ай бұрын
माउली मला डिपरेशन मधूनं काढा ना मना सारखे काहीच होत नाही
@shamachougule21543 ай бұрын
Mera
@smitasawardekar95910 ай бұрын
हो माउली कोणचं लशचं नाही माझ्या कडै देतं
@smitasawardekar95910 ай бұрын
मार्च महिनत कधी आहे शबिर आहे
@VD_Hackgamer7 ай бұрын
Mauliji aata jepan hoil te te hoil kahich ghen den nahi mi tumchya margdarshanavar jaganar houdya aata kahi pan
@krishnabirari23238 ай бұрын
काहिहि होऊ द्या मि वर्तमानात शंभर टक्के देते मि योध्दा आहे मी लढणार आहे