खूप छान आहे काकू खूपच मनापासून सांगता तुमचे मनःपूर्वक आभार
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@pratikshamane20362 жыл бұрын
ताई करंजी पारी मी करुन पाहिली खूप छान झाले मी तुमची रेसिपी नेहमी नवीन करते तुमची बघून छान होतात आता पर्यंत सगळे टेस्टी झाली ताई खूप खूप धन्यवाद मी ही रत्नागिरी ची आहे रत्नागिरी स्टँड जवळ माझे माहेर आहे ताई
@shyamalaisaac80702 жыл бұрын
अगदी छान आणि सोप्या पद्धतीने समजावता काकू तुमच्या पद्धती खूप आवडतात
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@tanvijangali80062 жыл бұрын
Masttt 👌खरच मावशी तुम्ही सांगता त्या सर्व टिप्स दिल्या आहेत त्याचा उपयोग होतो
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@1C.35PrayagManchekar Жыл бұрын
तुम्ही खूप छान रेसिपी सांगता मी तुम्ही सांगितल्या त्याप्रमाणेच बनवलं खूप छान फराळ झाला माझा थँक्यू मावशी
@milindgolatkar6974Ай бұрын
मस्त आणि सोप्या पद्धतीने दाखवली....
@krushnaigazane921Ай бұрын
आज पासून दिवाळी फराळ चे व्हिडिओ येत आहेत नक्कीच पहा
@sheelamohite9014 Жыл бұрын
Tai,ekdam mast,fantastic Ek number karanji banvali tumhi.Sangnyachi paddhat sudha khup chhan ahe Khup khup Dhanywad.Jite raho
@anuradhachavan8122 жыл бұрын
ताई आज मी सुद्धा तुम्ही दाखवले त्या प्रकारे रव्याचे लाडू बनवले. एकदम भरी झाले आहेत. Thanks Tai.
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@vaishalichavan25352 жыл бұрын
ताई मी देखील आजच करंजी बनवली... आणि luckily ,🤞same तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनेच केलीगेली, खरंच खुसखुशीत आणि छान झाली .. तुमची सांगण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत आणि बाबीचे समजावणे... खरंच खूप खूप छान वाटत... मी तर तुमच्या vlog ची वाटच बघत असते .. God blessed you nd your family... Happy Diwali ❤️🙏😍
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@aartimayekar32602 жыл бұрын
Khup Sunder video Bappa bless you Lay bhari karnji 😍
@smitamane10822 жыл бұрын
Chan sopi paddhat mast
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@prabhakarprabhudesai7864 Жыл бұрын
खूप सुंदर करंज्या करताय तुम्ही आणि तुमचा गोड आवाज को कभी मला फार आवडतो धन्यवाद दिवाळीच्या शुभेच्छा
@janhavibirje23252 жыл бұрын
Khup chan thank u tumhi karanji banvun dakhavali aani aata chakali pan soppi padarthtine
@krushnaigazane9212 жыл бұрын
HO , Thank you
@swatikamble378 Жыл бұрын
काकी खूप छान बोलता तुम्ही आणि रेसिपीज पण छान असतात मस्त लगेच समजतात
Chakalichi pan video Kara tai. Bhajani karayachi thambali aahe. Rawa ladoo kal tumachya paddhatine kele. Khupach bhari zale. 🙏🙏🥰
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@ps863-dse2 жыл бұрын
काकू तुम्ही कायम रेसिपीज अपलोड करत रहा ,खूप छान वाटतं रेसिपीज बघताना , मौल्यवान टिप्स ,सुटसुटीत पद्धत,सर्वांना बनवता येतील अश्या पद्धतीने तुम्ही रेसिपीज दाखवता तुमचे मनापासून आभार 🙏🙏🙏
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@sunitamahanor41272 жыл бұрын
बरोबर... खुप छान
@reshmagaikwad7324 Жыл бұрын
@@sunitamahanor4127 v c,, vcvcv Das,, CVS,,,,,, c,
भाजणीच व्यवस्थित करता त्यामुळेच तुमचे पदार्थ आम्ही डाऊनलोड करून ठेवतो. प्रमाणात तुम्ही सांगता त्यामुळे हुरूप वाढला आहे.
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you
@omjadhav72982 жыл бұрын
खूप छान मी नवरात्रीत केल्या होत्या मणुके टाकले नवथे
@krushnaigazane9212 жыл бұрын
Chan
@vidyapawar1912 жыл бұрын
Mast thank you for your tips.....🙏🌹 Kareen ani saangin Besan Ladoo chaan zhale😅 Krushnaee tu kurkurit chaan bolte Ani tuzi aaie (ha baabe) bolte khoop avadte eikala😀🌹😘