ಸುಂದರ,ಸುಭದ್ರ ,ಅಬೆದ್ಯ, ಭವ್ಯ ದಿವ್ಯ ,ಇತಿಹಾಸ ಸಾರುವ ಕೋಟೆಗಳ ಪರಿಚಯ ಆಯಿತು.❤🎉 ತಮಗೆ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್
@AashaMadke26 күн бұрын
खूप छान आहे . किल्ला आणि वैशिष्ट्यपूर्ण अप्रतिम
@truptidubey67106 ай бұрын
किल्ले धारूर किल्ला छान आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
@balasahebmoze48726 ай бұрын
खूप छान ऐतिहासिक ठिकाण आहे. एकदा तरी नक्की पाहावं असं ठिकाण.इतिहास बोलत असलेला जाणवेल किल्ला पाहतानाइतिहासाचे ठिकाण निसर्गाचे सुंदर दर्शन आणि जुन्या संस्कृतीचे आणि मराठा साम्राज्याचे शौर्यधारूर हा किल्ला छान आहे
@mycraftchannel89336 ай бұрын
खूप चांगला ईतीहास व गड कील्ले फोटो व्हिडिओ मना पासून बनवता ,खूप खूप आभांर तुझ्या साठी मराठी माणसाचा सलाम सलाम धन्यवाद
@Universe.Queenn17 күн бұрын
पार संगला किल्ल आहे...... खूप छान व्हिडिओ अप्रंतीन जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
@nandajadhav77976 ай бұрын
खूप छान किल्ला आहे🎉🎉
@aishwaryaghule56036 ай бұрын
खूप भव्य दिव्य किल्ला आहे याठिकाणी खूप मोठी राजवट असेल त्या काळात माहिती छान दिली
@raosahebbombale40036 ай бұрын
जय शिवराय, सागर दादा खूपच अप्रतिम किल्ला घरबसल्या पाह्यला मिळाल्या त्याबद्दल आपले मनापासुन आभार 🙏🙏🙏
@sureshthoke6646 ай бұрын
नेहमी प्रमाणेच सुंदर चित्रीकरण आणि वर्णन . धन्यवाद.
@niranjanwalke41756 ай бұрын
खूपच छान धारुर किल्ला सुंदर वर्णन आणि चित्रीकरण सागर दादा
@SumanOmbase6 ай бұрын
खूपच अवाढव्य आणि सुस्थितीत आहे हा किल्ला 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@savitasatish10356 ай бұрын
अतिशय उत्तम किल्ला बघितला भरपुर छान माहिती मिळाली त्याला ज्ञान लागते ते सागराकडे उत्तम आहे धन्यवाद
@anilsabale53745 ай бұрын
जय शिवराय सागर भाऊ ❤❤
@SagarMadaneCreation5 ай бұрын
जय शिवराय 🚩
@seemamaske72506 ай бұрын
खूपच सुंदर किल्ला आहे माहिती छान सांगितली 🚩🚩🚩
@ganeshshinde4726 ай бұрын
दादा मराठवाड्यात आलेच आहात तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात भरपूर प्राचीन गड किल्ले आहेत त्यांना पण एकदा नक्कीच भेट द्या प्राचीन लेण्या पण आहे
@apking15914 ай бұрын
Aurangabad
@सह्याद्रीयूट्यूबचैनल7 күн бұрын
फेब्रुवारी मध्ये येणार आहे
@tukaramchavan70504 ай бұрын
किल्ला धारूर छान आहे दुसऱ्या किल्ल्यापेक्षा किल्ला धारूर चांगला आहे पडझड झाली नाही दाखवल्या बद्दल धन्यवाद.जय शिवराय जय राजे बहिर्जी नाईक राजे उमाजी अं हो नायकचं
@bhagwatdhawle2946 ай бұрын
किल्ले धारूर किल्ला छान आहे.
@skumarvlogs6 ай бұрын
खुप छान व्हिडिओ सर जय जिज़ाऊ जय शिवराय 🙏🙏🙏
@bablumundecha-voiceofjathk53236 ай бұрын
जसे नळदुर्ग किल्याचे जतन व संवर्धन करून लोकांना ते पाहण्यासाठी खुले केले तिथे तिकीट आकारणी पण केली तसेच या धारुर किल्याचे पण व्हायला पाहिजे किल्याचा घेरा फाऱ मोठा असुन अजून भक्कम स्थितीत आहे हे धारुरचा किल्ला.मस्त video आहे हा सागरदादा ❤
@sheshraomane15146 ай бұрын
छान माहिती दिली अभिनंदन
@सोमनाथखांडेकर-त5स6 ай бұрын
तुमचा आवाज खूप छान आहे माहिती खूप छान देता तुम्ही
@NarayanBhanavase6 ай бұрын
मराठवाड्यातील भुईकोट किल्ले धारूर खूप सुंदर आहे. 👌👌👍👍किल्ल्यावरील पाण्याची तळी छान आहेत. मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहतो. किल्ल्याचे वर्णन केल्यामुळे किल्ल्याबद्दल माहिती समजते. तुमच्या वर्णनातील शब्द ऐकून आमची पण शब्दसंपत्ती वाढते. लहान मुलांना घडवण्यासाठी तुमचा उपक्रम खूप छान आहे.🧑🎓
@shakuntalachandane16546 ай бұрын
सरकार ला विनंती करायला हवी सगळे किल्ले दुरुस्त करायला पाहिजे जून्या वास्तु जतन करायला पाहिजे 👍🙏🚩
@kailaswagh79806 ай бұрын
Jai Shiv sahatrapati
@SunitaDalvi-cz2xl2 ай бұрын
लहान Astana फार vela पाहून झाला फार सुंदर आहे व्हिडीओ
@सोमनाथखांडेकर-त5स6 ай бұрын
व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सागर दादा मी तुमच्या आभारी आहोत खूप छान किल्ला आहे असे तुमचे काम चालू राहू द्या भेटूया नवीन व्हिडिओ
@Animalplanet07116 ай бұрын
छान वीडियो छान किल्ला ❤ जूने राजे महाराजे कसे इथुन आपला राज्य कारभार चालवत असतील आणि आता तो जिवंतपणा असता तर अजून किती छान वाटला असता ... याची कल्पना करावी तिथकी कमीच आहे
@Rajamorepatil6 ай бұрын
खुपच छान किल्ला आहे👍🙏
@सोमनाथखांडेकर-त5स6 ай бұрын
आम्ही घरी बसून किल्ला बघतो त्याबद्दल धन्यवाद सागर दादा
@mukundpataskar10326 ай бұрын
Khup chan
@shradhapawaskar14916 ай бұрын
दादा खूप छान माहिती दिली... Explain पण खूप छान केलय...😊😊
@Govindraut-el4ge6 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे ❤
@manishamane9863Ай бұрын
जय शिवराय दादा आमच्या गावापासून खूप जवळ आहे हा पण कदी बघायला जायचा योग आला नाही मी फक्तं आयकल होत आपल्या ईकडे पण खूप च छान किल्ला आहे दादा तुझ्यामुळे मला हा किल्ला बघायला मीळाला दादा तुझे खूप खूप खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय ❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shamuvel1kandhare3106 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🥰❤️🙏🚩
@subhashsalve-ni1tp6 ай бұрын
खूप खूप छान दादा.❤❤❤❤
@rajabhausurwase52274 ай бұрын
Thanks a lot for amazing information and its histirical importance, during period of different rulers about Dharur fort.🚩🚩🙏
@Govindraut-el4ge6 ай бұрын
जय जिवाजी जय शिवाजी ❤
@sanjanapawar85716 ай бұрын
दादा खूप छान व्हिडिओ आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@bharatwangad35366 ай бұрын
खुपच छान किल्ला
@manishakale49506 ай бұрын
Apratim killa.. खुप छान माहिती दिली तुम्हीं.. धन्यवाद
@suvarnachavan95496 ай бұрын
अप्रतिम माहिती सागर दादा
@ashokjadhav43426 ай бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@Peaceful_life286 ай бұрын
सागर, खुप छान माहिती दिली धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय!!
@SmilingHermitCrab-ph2eu6 ай бұрын
किल्ला छान आहे
@Somamore-j5i6 ай бұрын
सागर भाऊं तुच्यामुळे आम्हाला वेगवगळ्या किंल्याची माहिती भेटत आहे धन्यवाद ❤❤
@vaibhavdombale68316 ай бұрын
Apratim Vlog 💯🔥❤❤ Khupach Bhavyadivya Ani Sundar Ase Aitihasik Thikan Aahe 💯👌👌❤ Gadkillyacha Itihas Dekhil Khup Sundar Apratim Shabdat Varnan Kelay 💯👌👌❤🙌🙌 Exploring Pan Chan Kelay 💯😍🥰 Dhanyavad 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩
@bhosalebalu6786 ай бұрын
धारूर खूपच सुंदर किल्ला आहे.
@jayashirke13686 ай бұрын
Khup chan 🙏🙏🚩🚩
@MahendraVatare-nx5th6 ай бұрын
अतिशय सुंदर
@vivekkale49316 ай бұрын
सागर जी आपल्या कार्यास सप्रेम जय मल्हार...❤
@yogeshbhimani46996 ай бұрын
Khup mast sager
@kishorgavali21726 ай бұрын
Nice❤
@rameshjogdand63214 ай бұрын
खूप छान माहीती 🎉
@SagarMadaneCreation4 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😍🙏🏻☺️
@RohiniSurvase-fe5co6 ай бұрын
Dada khup chhan Killa ahe
@dattasatpute27076 ай бұрын
Dada khaup Chan mahiti dili
@skbaabar82994 ай бұрын
अतिशय सुंदर किल्ला आहे. आदिलशाही आणि निझाम शाही बांध काम आहे. तुम्ही अर्धा इतिहास खरा सांगितला आहे.. बाकीचा चुकीचा सांगितलं आहे..
@farmersdg23236 ай бұрын
एकच नंबर भावा खुप दिवसानी परत किल्ला पाहीला १०वर्षानतरं आठवनी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद 💯 लहानच मोठ झालोत किल्ल्यावर फिरुण
@lilawalunj26856 ай бұрын
खूप छान
@shamlimbore94066 ай бұрын
.....Awesome.....💞
@HanmantMane-b4l5 ай бұрын
Sagar dada chan video ahe ❤❤
@Jntandale31196 ай бұрын
सर्वात अप्रतिम किल्ला आहे 🙏🌺🙏
@varshasrangoli79626 ай бұрын
सागर दादा खूप छान किल्ला आहे🎉जय शिवराय दादा ❤❤
@Sanatani_Hindu_1996 ай бұрын
जय श्री राम....जय शिवराय दादा.....
@SagarMadaneCreation6 ай бұрын
जय शिवराय 🚩
@ajaysirsat10436 ай бұрын
आम्ही किल्ले धारूर कर आहोत दादा आणखी खुप ठिकाण आहेत धारूर मधी अंबाचोंडी देवी 3 किलो मिटर वर आहे किल्ल्या पासून आणि सिताची नहानी आहे आज पण तिथे गरम आणि गार पाणी चे कुंड आहेत तिथे पाणी येते गरम आणि गार धन्यवाद दादा
@sampatchorat29216 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
@maheshjagdale15956 ай бұрын
खूप छान ❤
@gajanandhamane84783 ай бұрын
छान व्हिडिओ बनवता आपण महत्वपूर्ण माहितीसह खूप छान व्हिडिओ बनवता आपण. विशेष म्हणजे किल्ल्यांची इत्यंभूत माहिती देऊन किल्ल्यांचे वैभव येणाऱ्या पिढीसमोर ठेवण्याचे महत्त्वाचे काम आपण करत आहात. मी सुद्धा एक मुक्त पत्रकार आहे. ज्या ज्या ठिकाणी मी भेट देतो त्या ठिकाणी असेच व्हिडिओ बनवण्याचे कार्य करत असतो. दुसरे म्हणजे मी सुद्धा एक दुर्गप्रेमी आहे
दुर्गदुर्गेश्वर रायगड ला सुध्दा तिहेरी तटबंदी आहे दादा 🚩🙏🏻
@PJ_13576 ай бұрын
23:02 स्थानिक लोकांनो तुम्ही स्वतः गड किल्ले संवर्धन करा आणि त्या ठिकाणी उत्पन्नाचे साधन मिळवा त्याला एक पर्यटन स्थळ म्हणून दर्जा द्या फार वाईट अवस्था करून ठेवली राजकारण्यांनी😢
@prashantkamble487114 күн бұрын
My father was there for the service, at that time I stayed there with parents. I used to visit this fort every day. The vista around the fort is still as intact today in my eyes. I carved my name there on stones. I wants to see whether my name today is there on the stones or not? My eyes filled with tears and breathing goes to be hard. I moved there in the city of Dharur, after looking this video my past memories awakens. My inner force of mind now compelling me to visit it again after lapse of two decades of time.I love kille Dharur❤❤❤
@santoshrepe85505 ай бұрын
जय शिवराय
@DattatrayChaudhary-jx1hr6 ай бұрын
Dhanyawad killa dakhavlyabaddal amhi beedkar
@sapnatravels50866 ай бұрын
awesome . . great construction . . hats off . . . but as you also said this Rich Heritage is absolutly Negelcted . v v sad . Thnx for you efforts
@mangalshinde99956 ай бұрын
भव्य..... नेत्रदीपक..
@avinashwarkari18076 ай бұрын
Mazya DHARUR taluka
@NarayanKhatavkar-mt5gx5 ай бұрын
धन्यवाद शुभेच्छा नमस्कार शुभेच्छा.
@shailandradeshpande32874 ай бұрын
Supper
@सह्याद्रीयूट्यूबचैनल7 күн бұрын
भाऊ तुम्ही म्हणाले मराठवाड्यातील सर्वात सुंदर गडदुर्ग मराठवाड्यातील सर्वात सुंदर गडदुर्ग म्हणजे देवगिरी दुर्ग आहे
@rajendrapawar28584 ай бұрын
धन्यवाद मित्रा सातारा
@mangeshjadhav51276 ай бұрын
Sir ata tumhi kuth ahet
@pranavwanjare44706 ай бұрын
मी बीड चा आहे आणि मी हा किल्ला पाहिला आहे पण मला ह्याची माहिती जास्त नव्हती , तुम्ही पूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏👍❤
@SagarMadaneCreation6 ай бұрын
😍😍👍🏻
@s.kwasim19215 ай бұрын
The 🇮🇳Great Indian Mughal Empier🌎🌙 🇮🇳दिॅ ग्रेॅट हिंदुस्तान शहेनशाह अकबर बादशाह 🇮🇳मलिकुल हिंन्द हजरत औंरगजेब आलमगिर रेहमुतला अलैय💪🌎
@Abhishekjanwade13 ай бұрын
Only chatrapati 💪
@prashantghodke86396 ай бұрын
मदने सर आपले करावे तेवढे कौतुक कमी आहे आपण जो ऐतिहासिक किल्ला दाखवला तो खुप भारी आहे मी या ऐतिहासिक किल्ला धारूर चा निवासी आहे पुर्वी या किल्या ची खुप पडझड झालेली होती ती आत्ता थोडी बहुत प्रशासना ने दुरुस्त केली त्याबदल शासनाचे आभार आपण या विडियो च्या मध्यमा मधून किल्ले धारूर ला महाराष्ट्र व देश पातळी वर दाखवला त्या बद्दल आपले खुप खुप आभार
@SagarMadaneCreation6 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻☺️ जय शिवराय 🚩
@PJ_13576 ай бұрын
22:47 इथे जिंकलं भावा❤
@marathimulgiff5156 ай бұрын
❤❤❤❤
@Somamore-j5i6 ай бұрын
नमस्कार सागर भाऊं ❤❤❤
@vaidehichavanke93836 ай бұрын
🚩🚩
@DattatrayChaudhary-jx1hr6 ай бұрын
Beed jilyat apale swagat
@MayurDesale-uh1yn6 ай бұрын
Prataprao gujar yanchi samadhi sthal dakhva
@mangeshjadhav51276 ай бұрын
Sir tum beed mein aur kej taluke mein aspas vadvani mein kab aye❤❤❤
@PJ_13576 ай бұрын
19:58 मराठवाड्यातील सर्वात सुंदर वैभव, किल्ले धारूर❤ मित्रांनो मराठवाड्याला डेव्हलप करण्याची वेळ आली आता 💪🚩🚩