Рет қаралды 1,713
दिवाळीत किल्ला का बनवतात? ही परंपरा कुठून आली? अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडीओद्वारे आम्ही तुम्हाला देणार आहोत. आम्ही मित्रांनी कागद (लगदा) मांजरपाट, पुठ्ठे, लाकडाच्या पट्ट्या अर्थात टाकाऊ पासून टिकाऊ अश्या वस्तू वापरण्याचा प्रयत्न केला आहे.
.
#shivajimaharaj #maharaj #chhatrapati #gadkille #pratapgadfort #pratapgad #killa #raje #shivajiraje #shivaji_maharaj