।। जिरेनियम, कडक नाथ, शतावरी या सारखा शेतकरीमातीत घालणारा आणखी एक फंडा
@bharatifoodsudyog417218 күн бұрын
पीकाची बरीच माहिती खरी , असली तरी मार्केटींग आणी उत्पादन मोबदला काही , खर वाटत नाही , अस वाटते नेहमी अनेकाकडुन जसी शेतक-या ची खिल्ली उडवली जाते , तसच काहीतरी , माहिती तसी साजरी आहे , दिल्या बद्दल धन्यवाद ❤
@dilipkalbande365816 күн бұрын
माझ्या कडे बाराही महिने ओलीताची 10 एकर शेती आहे. तूम्ही ती पूर्ण लागवड करा.मला वर्षाला फक्त 5 लाख रुपये द्या.
@Ti-zn6lx8 күн бұрын
Gav konte
@nandlalwagh3558Ай бұрын
फक्त स्वतःच्या जिवाचा आरडाओरडा कशाला करता पिक कोणते ते सांगायला........... ( लाज ) वाटते काय आणि किती खरे किती खोटे हे नक्की यू-टयूब व्हिडिओ बनवून टाकला आहे त्यांना चे माहीत सत्यता .
@makarandjadhav4591Ай бұрын
माझं एक एकर घ्या आणि तुम्ही करा,पण मला फक्त 25टक्के द्या
@Umesh-s2fАй бұрын
Nice bhava
@pk-th1vhАй бұрын
😁
@mohannthorat998318 күн бұрын
सही 👍🏻
@tabajijagadale90116 күн бұрын
करुन बघ भावा मग समजेल
@narendranikam25366 күн бұрын
5%
@shrirangpawal168520 күн бұрын
शेतकऱ्यांना मुर्खा तर काढणे हाच ह्या चा धंदा आहे
@atuldinkarraothorat598414 күн бұрын
शेतकऱ्यांना औषधी वनस्पतीचे उत्पादन घेऊन अधिक नफा मिळवण्यासाठी उत्कृष्ट मार्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
@vardhamanrashiwade3472Ай бұрын
सर माझी शेती 10 एकर आहेसर माझी शेती 10 एकर आहे तुम्ही लागवड करायला देतो मला वर्षाला फक्त तीन लाख द्या
@shivajishinde522318 күн бұрын
२ गुंठ्यात ९६लाख रुपये.माझेकडे ५ एकर शेती आहे. हा सगळा फुसका बाजार करत बसण्यापेक्षा ती शेती पिकवण्यासाठी घे.किती उत्पन्न काढायचं ते काढलं.मला काय द्यायचं ते दे .उगी शेतकरी राजा अगोदरच कंगाल झालायं त्यात भर टाकू नको वेव वाढवण्यासाठी ढलप्या काढू नकोस
@balupadekar444921 күн бұрын
यावर कुणी ही विश्वास ठेऊ नका कारण शेतकर्याला सगळे च च्युत्या बनवायला लागले त
@BaluSutar-wadgawon10 күн бұрын
बाबा तू किती पण बोल पण फक्त नेमकं व अचूक बोलत जा तुझी व्हिडिओ फक्त दोन मिनिटाची बनवत जा माझी सगळ्यांना जर पटत असेल तर लाईक व माझ्याच कमेंटला कमेंट करा
@banduchakote43921 күн бұрын
उगाच खोटी माहिती
@sadikshaikh1518 күн бұрын
माझे शेत एकदम सूपीक आहे १ एकर देतो पाणी देखील आहे मला १ वर्षा ला 50 हजार द्या बाकीचे सगळे तुम्ही घ्या
@gokuldasjadhav107821 күн бұрын
Chan Mahitidili Ok
@prashantghungrud600117 күн бұрын
मार्केटिंग आणि संगोपन बद्दल माहिती टाका.
@hiramanrathod124426 күн бұрын
छान माहिती दिलीत
@meenawankhede244114 күн бұрын
जे सांगायचे आहे ते तुम्ही योग्य शब्दात मांडा. हे म्हणजे नमनाला घडाभर तेल असे झाले. पीकांचे नाव देखील सांगत नाहीत.
@SantoshDalavi-nt9iqАй бұрын
दोन गुंट्यात ९६लाख कसे झाले ते सांग लबाड्या.
@desaiscience911112 күн бұрын
Bara...maticha asel
@krishnasonwane1424Күн бұрын
ह्या पिकासाठी मी माझी सात एकर जमीन देतो
@anilpawarhi286722 күн бұрын
एकदम भारी आहे पण याचे मार्केट कंपनी फिक्स आहे का
@raghunathdhumal5361Ай бұрын
माहिती खुपच छान सांगितली परंतु त्याची रोप कुठे मिळवतात. बियाणे कुठे मिलते. त्याची माहिती कृपया सांगावी .धन्यवाद.
@PROTradingAcademy-w8e28 күн бұрын
😂😂😂😂😂
@sureshhapse306122 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@ganeshsalve72117 күн бұрын
शेतकऱ्यांचा फोटो पाहून वाटले बातमी खरी असेल आवाज ऐकल्यावर बातमी खोटी आहे
@vilaspekhale1655Ай бұрын
माहिती छान दिली परंतु रोपाचे नाव सांगत नाही येत आपण
@kiranawale955712 күн бұрын
पुदिना पाने फुले आहेत...
@ajitrenushe839719 күн бұрын
मझी पाच एकर जमीन आहे मला 1् रूपया सुधा देऊ नका करार करून देतो बघुया किती सत्यता आहे
@SukhanandKalshette17 күн бұрын
जरा शेतकऱ्या बद्दल व्हिडिओ बनवत असताना पूर्ण विचार करून व्हिडिओ बनवत जा एकतर या पिकाचे मार्केट कुठे आहे याची डिटेल माहिती आपण देत नाही यामुळे शेतकरी संभ्रमात पडतो आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ बनवत असताना होता होईल तेवढा शॉर्ट बनवत जा जेणेकरून माहिती आम्हाला लवकरात लवकर प्राप्त होईल
@KhanduKumbharkar-ec3etАй бұрын
सर पिकांचे काय नाव सांगा
@revatibhosale126124 күн бұрын
Chiya seeds ahet hey
@sanjaydesai485124 күн бұрын
कोणती कंपनी कॉन्ट्रॅक्ट करते सांगा आम्ही तयार आहोत सर
@sharadraut509423 күн бұрын
मला अशी शेती विषयक माहिती देने
@shraddhamadhikar-k8s13 күн бұрын
Ropache naw kak, name nahi sangitale plant che
@nitinautade400112 күн бұрын
Mjhykde 28 akar ahe pikw tu mla 8 ekar de tu 20 ekarch utpnna ghy
@laxmansonwane95116 күн бұрын
हे फायनल वर माहीती देणारे आहे त्याना मी माझी बागायती शेती भाडे तत्वावर देतो तर तूच लाव व तु सुध्दा पोट भर व राहीलेले आम्हाला दे .फुकट गप्पा मारू नकोस.
@krishnasonwane1424Күн бұрын
त्यात या पिकाची लागवड करावा मला फक्त
@MrPravinraje9 күн бұрын
Kont पीक आहे
@ramdasimpal309517 күн бұрын
विक्री व्यवस्थापन सांगा
@Nandkishorjunare1235 күн бұрын
पिकांचे नाव काय आहे
@arunnimbolkar490219 күн бұрын
याचं बियाणे कुठे मिळेल, हे माहिती पाठवा मला
@DeepakBobade-w3hАй бұрын
पण चव गोड आहे,म्हणजे शुगर तर वाढणारच ना...
@vijayjedhe876722 күн бұрын
He srv bogs Aahe karn yche sampurn mahete det nhaet .yavr vesvas theu nka .
@महेंद्रशिवाजीनवले17 күн бұрын
सर रोपं कुठे मिळतील
@prakashingle594412 күн бұрын
Maze Don Hekatar ghay malaDaha takle dya
@YashwantShinde-vj8ym16 сағат бұрын
A dya bhokaacha aahe hyo
@rajendravhatkar5365Ай бұрын
कंपनी नाव.सागा
@rajendrak960319 күн бұрын
पिव्वर फोकनाड्या, म्हणे 2100 फुटात 96 लाख....😂😂😂
@jibhaushirsath413715 күн бұрын
माझे एक एकर शेताचा करार करून घ्या व मला आत्ता 25 %द्या व शेवटी 25% द्या व उर्वरीत तुम्ही पण घ्या व मला तसे कळवा.
@yashwantugale377318 күн бұрын
शेट
@ranjitgedam214619 күн бұрын
Labad ahe
@mahadevbhoir6698Ай бұрын
Good
@kisanhelplineАй бұрын
Thanks
@mudrika65011 күн бұрын
Maźyakade Pani khupahe Mala fakt 50000Rs.dhya bakiche tumhi gaya 1 yakar seti kara
@magdumshaikh87915 күн бұрын
आहो या पिकाचे नाव काय आहे
@niteshmhatre89326 күн бұрын
मिठी तुलसी म्हणून नाव आहे
@madhukardewalkar783329 күн бұрын
माझ पण दोन एकर घ्या 25%च द्या
@kvkhare924222 күн бұрын
रोप.बी कुठे मिळेल पूर्ण माहिती सह व्हिडिओ बनवा
@pankajsurvase43519 күн бұрын
व्हिडिओ तयार करतो त्याला काय कळतं का लोकं रात्रंदिवस मेहनत करतात तरी उत्पन्न मनासारखं भेटत नाही
@tejaswimaharashtranews521720 күн бұрын
रोपे किंवा बियाणे कुठे मिळतात सर
@nivruttighule22521 күн бұрын
माझं पण एक एकर शेत आणि पाणी घ्या kasva मला फक्त 24% द्या.
@BajiraoambleBajiraoBhadu23 күн бұрын
चलन भारनियमन अणि
@jamilapathan8899Ай бұрын
पुदिना दिसतोय
@baburavdhere3389Ай бұрын
Hi
@balupadekar444921 күн бұрын
आम्हि पिकवतो घ्यायची जबाबदारी घेणार का याला विचारा
@SHESHRAOTOGE20 күн бұрын
माझी १५ एकर शेती कसायला घ्या आणि वर्षाकाठी ५० लाख द्यावे.
@sunilghuge8384Ай бұрын
Bogas आपले बरेच व्हिडिओ बोगस असतात. वेड लावायचे काम आहे.
@kkamalakar6924Ай бұрын
Pachouli
@anandawadile891511 күн бұрын
मला वर्षाला फक्त 1 रुपये द्या आणि स्टिव्या लावा 96 लाख कमवा
@jaybhimfm.550529 күн бұрын
एवढ्या घानेरड्या कमेंट येतात तरी असे फेक विडियो का बनवला?
@rawoolmahesh586017 күн бұрын
माझी 3एकर जमीन पिकवा तुम्हीच पिकवा आणि मला फक्त 10% दिले तर बरं .
@tanajibodare711617 күн бұрын
हा तर पुदिना दिसतोय
@krishnasonwane1424Күн бұрын
अरे बाबा पीक कोणते ते सांगा
@SubhashLukkad-e4i17 күн бұрын
35 mla dha 65 tke tumi ghya
@BLKhawal1234-vh3cf15 күн бұрын
पाणचट.बातमी.आहे
@bhagwatrahane109319 күн бұрын
रोपे कोठे मिळतिल
@VasantkumarBhombe17 күн бұрын
अरे गोल गोल फिरवतो,च्यत्या समजतो का च्यत्या.
@chudamankolhe394014 күн бұрын
शेती म्हणजे काय हे तरी माहिती आहे का तुला
@MachhindraDeokar18 күн бұрын
माझ्याकडे दोन एकर जमीन आहे मला वर्ष तीस हजार एकरीपैसे द्या बाकिचे तुम्हांला घ्या पेपरवर लिहून देतो
@DG-yb3ix8 күн бұрын
किती मसाला घालुन बोलले तरी लबाड कळतच. नुसता फेस.
@ramkrishnadhabekar472817 күн бұрын
कश्याला एवढ्या फोकाटन्या सोड़ता
@crystalsoundkolhapur399527 күн бұрын
Konta industry sale kara cha ta sanga address pan da proper anni contact no
@surykantjadhav273723 күн бұрын
मला 25 लाखा पर्यंत एक एकर शेती विकणे आहे.खोटे बोलू नकोस.
@KhanduKumbharkar-ec3etАй бұрын
पुदिना आहे का
@pavankokate750Ай бұрын
पीकाचे,रोपाचे नाव सांगायला त्याला लाज वाटत असेल म्हणुन नाव सांगत नाही,यचा अर्थ हा फेकचंद आहे.
@AshokSharma-dx9loАй бұрын
लगता है शुरू से नहीं सुना? इसने नाम बताया है मीठी तुलसी गोड तुलसी।
@AshokSharma-dx9loАй бұрын
सुनना चाहिए,पढ़ना भी चाहिए दो मिनट पच्चीस सेकंड पर अंग्रेजी और हिंदी,मराठी तीनों भाषाओं में नाम बताया है
@sunilchhajed872317 күн бұрын
आपली शेती करावायस द्यावायची आहे
@rahullondhe960618 күн бұрын
Don ekar ghya varshala fakt 5000 hajar dya
@suryabhankalane669620 күн бұрын
स्वःताचा वेळ घालुन लोकांचाही का? वेळ बरबाद करता.
@dattabhaurathod432721 күн бұрын
असले व्हिडिओ बनवायचे सोडून तुम्हीच शेती करून करोडपती व्हा.
@मलिकपाटीलसिरजगावकरАй бұрын
हा आवाज ऐकू आला कि लय फेकचंद आहे हा
@MahadevSalunkhe-p8z19 күн бұрын
लोकांना शेतकऱ्यांचा फायदा नाही
@bhausahebmanagave615821 күн бұрын
लोकांना का फसवता पीक कोनते रोपे कुठे भेटतील या बद्दल काही नाही सांगीतला नुसते फालतु मोठे आकडे सांगुन लोकांना फसवणूक करू नका लोक आगोदरच कर्जाने बेजार आहेत
@PoojaAnilshindeАй бұрын
माला 7:30 हजार बेटेल आहट
@smitahonmutev121 күн бұрын
भँककस
@nileshkulkarni85679 күн бұрын
रोप विकण्याचा फंडा आहे हा
@makarandkarekar645316 күн бұрын
माझ्या गावात ये.मग पाहू.
@SanjayMahadik-km3vw17 күн бұрын
तुम्हीच आसली शेती करा दुसऱ्याला सांगू नका
@ramakantmurade9042Ай бұрын
आपला नंबर सांगा
@bhartimanatkar970920 күн бұрын
Ya zadache nao tar tumhi sangitlech Nahi
@DattaSurvase-uf7vi21 күн бұрын
यैतुऐकचसबदसारकाबोलतु
@vishwashkhandare706918 күн бұрын
😂😂😂 कुछ...... भी..,!
@kbhise394020 күн бұрын
जरी गज्याची केली तरी 96 लाख होणार नाही फेक बातमी आहे
@ramdasdahenkar361020 күн бұрын
का असे फसवे व्हिडिओ.सुप्रियाताई सुळे ला पाठवा
@vilaskerkarkerkar182117 күн бұрын
बी टी वान्गी
@pramodmankar243719 күн бұрын
अनावश्यक वायफळ बडबड जास्त. मुद्द्याच बोलत नाही.
@kailasdeore860616 күн бұрын
Bsss kr re baba..nko jakhmevr mit lavu...evda bhav aami j kande vange lavto na tyala bhetla na brrr