थँक्यू ताई पूर्ण माहिती दिली पण मला पण ते किचन आणि गॅलरी चा जरा प्रॉब्लेम वाटतोय खूपच छोटा आहे
@priyankagawali543922 күн бұрын
Aamala kalnar kas next prossior Kay asel project chi
@pcmchomelottery616922 күн бұрын
Channel baghat raha samjel latest update
@arvindkate150322 күн бұрын
प्रथमतः नमस्कार ताई खुप खुप आभार ....किवळे लोकेशन चे लाईव दाखवल्या बद्दल धन्यवाद।. ...पण पालीकेने ...हे काय नवीनतम प्रकार चालु केला आहे. एक तर आमही 934 विनर. ...5 वर्ष प्रतिक्षा करत होतो ...कि आहे तयाच ठिकाणी.प्रकल्प पुर्ण करतीलच व गरिबांना घरे देतील ...आम्ही सर्व विनर पालिकेला अर्ज करु शकतो का ...कि आहे तयाच ठिकाणी आमहाला ही घरे देणयात यावी.....ताई.आपले खुप खुप आभार धन्यवाद। 😊
@pcmchomelottery616918 күн бұрын
अर्ज करू शकता पण रावेत च्या आधीच्या जागेवर बांधकाम होयला खुप वेळ लागणार...
@bajarangjadhav843222 күн бұрын
Project pn thoda outside zala ani flats pn nit nahit 😢 Kitchen madhe wash basin pn disle nahi