असेच कार्य लोकांसमोर येत राहो.योग्य बाजू मांडल्याबद्दल तेजस्वी चे आभार
@shrikantdavande9728Ай бұрын
खूपच छान माहिती
@shyamkadam33987 күн бұрын
आपला सारखे बरेच कमि लोक मिळतात आपण दिलेली माहिती पाहता आपण ते वास्तव स्वःता पाहिल हे बोल्यातून स्पष्ट होतय आपल्या कार्यास प्रणाम🙏
@compulsoryretirement7 күн бұрын
मॅडम चे काम खूप चांगले आहे.. thank you mam
@vitthalkudale4647Ай бұрын
(१)माझे मते वेस्या आहेत त्यांचे मुळे आपल्या घरातील. (१)आई (२)बायको. (३)मुली. सुरक्षित आहे (२) माझा मी वेश्येला देवी मानतो
@mangeshrewale1336Ай бұрын
छान विचार मांडलेत ताई
@yoginivaidu439Ай бұрын
विषय चांगले असतात माहिती मिळते....अभिनंदन मेहनत आहे तुमची ती दिसून येते
@shirunmesh8 күн бұрын
मन अस्वस्थ झालं ते सहा महिन्याचा बाळाचं ऐकून मी हा पॉडकास्ट अर्धवट ऐकून बंद करतोय नंतर परत ऐकेन,पण असेच समजतील गोष्टी उघड करीत जा,वेश्या व्यवसाय हा अधिकृत झालं पाहिजे तरच त्यातील विसंगती दूर करता येतील.
@adv.vaibhavhatkar894526 күн бұрын
खूप छान एपिसोड होता.. मॅडम तुम्ही जे काम करताय ते खरंच कौतकास्पद आहे.. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐 या विषयाबद्दल जी कधीही लोकांसमोर येत नाही अशी बाजू तुम्ही दाखवलीय.. (प्रत्येक वेळेस बीप करायची गरज नव्हती, जो पर्यन्त उघड उघड चर्चा होत नाही तो पर्यंत लोकांच्या मनामधला "Tabooness" जाणार नाही)
@tanujarabade732924 күн бұрын
Speechless....the life of that ladies is very much. painful..... unhappy.... sad n bad... thanks for exploring their life to public
महत्त्वाचे प्रश्न विचारलेच नाही. त्या वेश्यावस्तीत काम करतात म्हणजे नेमकं काय करतात ? त्यांना स्वच्छतेचे धडे देतात का ? ते कशाप्रकारे देतात ? मासिक पाळीच्या वेळेला कशी स्वच्छता राखावी याबाबत त्यांना माहिती देतात का ? कंडोम चा वापर कसा करावा ? किती गिर्हाईकांनंतर किती तास विश्रांती घ्यावी अशा प्रकारचे अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारता आले असते पण फालतू आजूबाजूचे प्रश्न विचारून मुलाखत संपवून टाकली
@ShreeSwamiSamarth-q1f18 күн бұрын
Chup mst mahiti 🙏🙏🙏👌👌👍👍💐💐💐
@sanjaygatne142428 күн бұрын
तथाकथित सुशिक्षित, खानदानी आणि बुधवार पेठ मधील वस्तुस्थिती अहवाल धक्का दायक होऊ शकतो.
@hemantinamdar8515Ай бұрын
आमच्या लहानपणी श्री गजाननाची मुर्ती याच भागातून आणत होतो. तसेच पाश्र्चिम बंगालमध्ये महाकालीच्या मुर्तिसाठी वेश्येच्या दारातील माती आणली जाते. ह्या स्त्रीयांची खरोखरच इतर स्त्रियांनी पूजा करावी कारण ह्याच्यामुळे समाजातील कित्येक नराधम शांत राहून उपद्रव कमी होतो. 🤔
@rahulkulkarni96515 күн бұрын
बलात्कार करणारे विकृत असतात. कडाक शिक्षा दिली पाहिजे लोकांना.
@DVParab-be8nm21 күн бұрын
ज्यांची आपण मुलाखत घेतो त्यांचा थोडा आदर करा, मग ती कोणीही असो लहान किंवा मोठी
@jayeshsaste701921 күн бұрын
Taee Dolyaat paani aanlas… Tula Salute Where can I donate for this cause and your hard social work Please keep this work going Mitra ek number kaam kelas Let’s accept we are hypocrites 😢
@rutu3090Ай бұрын
आजच्या भागा बद्धल काय बोलणार, बोलतीच बंद झाली. मॅडम सहा महीन्याच्या बाळाचा किस्सा ऐकून काळीज फाटले हो, परत नका सांगू, आम्ही ऐकू शकत नाही. आणि त्या नराधमाला पकडून फासावर का नाही लटकवले.🙏
@AA-og9dkАй бұрын
माझा मते हे सर्व गोष्टी सरकारनी देकील काळजीपूर्वक लक्ष्य द्यावेत... प्रयत्येक महिलेला त्या कामाच कार्ड ही बनवून द्यावेत.. सद्या या वेवसाय साठी मुली बाहेरून देकील आणल्या जातं आहे.. हे चुकीचं आहे आणि गंभीर आहे. सरकार व पोलीस या गोष्टी वर लक्ष्य द्यावेत 🙏🙏🙏🙏😭😭😭
@dnyaneshgorde88Ай бұрын
Salam Tai la...great job
@RaviPatil-l4f27 күн бұрын
बीड मधुन एक माणूस बुधवार पेठेत फिरायला आला होता 15 हजार खिशातून कडून घेतले
@random_mrunАй бұрын
But why they cant escape ? Isnt it bad life How can someone choose it Sorry I dont think anyone choose it