वैचारीक किडा आणि पंडीत सरांचे आभार. खूप छान विषय घेतला. एकदम माझ्याशी रिलेट करतो.
@devghotale7908 Жыл бұрын
सर तुम्ही जे म्हणता ते एकदम योग्य आहे मी कपडे शिवायचा व्यवसाय करतो माझ्याकडे चार कारागीर पण कारागीर येऊ न येवो मी स्वतः सुद्धा काम कारागीर च्या भरोशावर कोणत्याच व्यावसायिकाने
@SachinTawaleS Жыл бұрын
मी सुद्धा टेलरिंग व्यवसाय करतो, पण कारागीर टिकत नाही व स्वतः काम करून किती करणार या व्यवसायात खूप कष्ट आहेत
@hemantgovekar76716 ай бұрын
मी पण टेलर आहे कारागीर समस्या आहे कारण आता आमच्या व्यवसाय कोण करयाला पहात नाही
@poonamhingangave9774 Жыл бұрын
तुमचा हा व्हिडीओ लोकांना आवडला कारण विचारपूर्वक बोललात विचार करायला भाग पाडले नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवन आरसा दाखवता याचाउपयोग नक्की च आहे
@sandeepbacche2858 Жыл бұрын
👍👍👌👍 सर खूप छान माहिती दिली आहे वैचारिक किडीच्या मार्फत
@riazmujawar4001 Жыл бұрын
आपले म्हणणे 50% बरोबर वाटते. सर्व गोष्टी कष्टानेच मिळतात असेही नाही. फक्त या विषयावर आपला अजून जास्त अभ्यास होणे गरजेचे वाटते. एकाच पद्धतीने दोघांनी केलेल्या कष्टाना वेगवेगळे results मग कसे मिळतात, थोडा आध्यत्मिक अभ्यास सुद्धा करायला आपणास आवशक आहे.
Adhyatm aplyala apli gati.. mhanje aple nasheeb suraleet karayla madat karte.. Kuthli siddhi karavi? Kuthli Pooja karavi? Ke chh. Raje Shivaji punha janm ghetin? Kaay paap keluane ravan parat janm ghein?? Je howun gele te ya kaal chakrtatil ek ansh hote.. vidhi ne lihlele vidhaan hote.. te parat naahi howu shakat.. Mhanje nasheebacha fera haa asach asto
@sporadic.user9 Жыл бұрын
पैसा असल्याशिवाय समाजात मान सन्मान नाही 😢
@vishal.shetty Жыл бұрын
exactly!
@truthorion9339 Жыл бұрын
Barobar Bhau
@Mulmulmist Жыл бұрын
एक्दम खरे . त्यात मनाला शांति नाही म्हातारपण कसे जाईल
@Mulmulmist Жыл бұрын
@@HarshadA-q2r लागतो अंबानी ला पहा लोक कसे करतात त्याच्या समोर, अमिताभ काय साला आहे त्याचा? अंबानीच्या घरी लग्न आणि हा जेवण वाढतो पाहुण्यांना.
@ramdastambe233711 ай бұрын
@@HarshadA-q2rही फक्त बोलायची गोष्ट आहे,
@pranaysherki92567 ай бұрын
एकदम बरोबर बोललात सर तुम्ही👍
@shreeganesha8628 Жыл бұрын
mala ha manus patato khup practical aahe ha manus👍👍
@vinayakjadhav2137 Жыл бұрын
एक कडु सत्य बोलु, अाजकाल लोक अापला प्रामाणिक पणा विकुन पैसे कमवत अाहेत, गोड बोला, त्यांच्या फायदाच बोला अाणि पैसा कमवा, business करुन टाकल अाहे या गोष्टीला सर्व motivation video बनवत सुटले अाहे.....
@RohanKondhare Жыл бұрын
😊
@laxmanmane58026 ай бұрын
🌹👌
@anilkhochare34479 ай бұрын
अतिशय सुंदर स्पीच👌
@samirmadavi7025 Жыл бұрын
Very Great Full Speech 👌
@deepankarjoshi1498 Жыл бұрын
Gr8.....work Pandit sir.....thanks you
@vinayakmalavade8107 Жыл бұрын
पंडित साहेब तुम्ही हे आंदोलन करण्यात वेळ फुकट घालवण्यापेक्षा तरुण पिढीला चांगले उद्योग मार्गदर्शन करा. त्याचा नक्की सर्व तरुण मुलांना फायदा होईल आणि उद्योजक बनतील याची मला खात्री आहे. तुमचा अमूल्य वेळ आणि उत्तम ज्ञान याचा उपयोग तरुण उद्योजकांसाठी व्हावा असे मनापासून वाटते. तुम्ही आंदोलन करून परिस्थिती सुधारेल असे शक्य तरी आहे का? 🙏🙏🙏🙏🌹
@dattatraypansare1073 Жыл бұрын
ऊत्तम कार्य करीत आहेत साहेब
@truelifeline-fy2wf Жыл бұрын
बोलेला पूर्ण ch point महत्वाचे आहे thank you sir
@navnathwaghmare695 Жыл бұрын
"" नमस्कार सरजी "" एकदम भारी
@gajananshinde25556 ай бұрын
आदरणीय सर वैचारिक क्रीडा या व्यासपीठावर आपण खूप चांगलं मार्गदर्शन करत आहात आपले विचार मला खूप पटले आहेत z
@arunsangale59826 ай бұрын
मुद्दाच विश्लेषण केल्याबद्दल धन्यावाद...
@dhshirsath12775 ай бұрын
आपण बोलतात ते कडू असते पण जीवनातील सत्य असते 🙏🙏
@samirmadavi7025 Жыл бұрын
Nice Speech Sir 👌👌👌👍👍👍
@santoshchavan7838Ай бұрын
Thanks Pandit sir
@jitendranikumbh7247 Жыл бұрын
जुनी परंपरा संस्कृती ताजी झाली मस्त
@DhananjayKadu-hy2rw11 ай бұрын
तुम्ही जसे आहात तसे एकदम ठीक आहात काहींना इंदुरीकरांचे कीर्तन आवडतं तर काहींना बाबा महाराज सातारकर हा फरक आहे
@kiranagone6542 Жыл бұрын
खूप छान माहिती भेटली सर
@chetanvhatakar7928 Жыл бұрын
Video time is 2 hours ago, and your comment comes 3 hours ago 😅😅😅😅😂😂
Khupch chan bolalat sir, tumhi je kahi sangitale te mazya life madhe sagale tasech ghadat aahe
@vivekpisal7558 Жыл бұрын
Quality content.
@Varadgaming000120 күн бұрын
छान सरजी
@kiranagone6542 Жыл бұрын
1 no sar
@rajanbagwe1453 Жыл бұрын
क्या बात है सर! आपले आणि माझे विचार तंतोतंत जुळतात.
@santoshkhot6307 Жыл бұрын
😂😂😂
@hotesh Жыл бұрын
He is legend 👌
@Timakiwala7 ай бұрын
ब्राह्मनांनी पुजा पाठ सुरु केली , दक्षिणा मिळावी म्हणून. पुण्याच्या भामट्यावर आणि फुकट खाणारे(लोकांकडुन) या वर विडीवो कर..
@yogeshmankar1546 Жыл бұрын
खूप छान माहिती
@ishwarbhavsar61209 ай бұрын
You're great sir❤
@avinashsurve4167 Жыл бұрын
सुंदर माहिती सर....
@sanjaynatekar8186 Жыл бұрын
Aprateem video. Chaan vichaar
@YASHTOUCH Жыл бұрын
Really nice Sir
@No_one_xyzw Жыл бұрын
Success zalo, success honar. Mala vatt yanna “successful” mhanaych asel
@nikhildixit7982 Жыл бұрын
खूप छान माहिती 🎉🎉
@AjayYadav-if5yt Жыл бұрын
Khupach chaan aahe hi video baghun kahi tari shikayla bhetla
@shrigopalladdha8440Ай бұрын
संतोष भाऊ आपणास विनंती आहे शेतकरी बाधवा ची आमचे समस्या वर व्हिडिओ बनवा आभारी राहू आणी आपण खरच शेतकरी बाधवा ना जागरूक करूं शकता आणी होतीलच मी सुदधा शेतकरी आहें
@shailendragurav9279 Жыл бұрын
खुप छान
@prakashahire109411 ай бұрын
Dev ha vishay shardha aahe mehnat aaplyas hi karachi aahe
@akshaypilane9838 Жыл бұрын
1 like ❤ Sirasathi
@patilgas928 Жыл бұрын
Thank you ,sir
@bushanmthakre7032 Жыл бұрын
बरोबर आहे सर पण जवाबदारी कळायला हवी.. आणि कामात मन हवं कामाची आवड छंद हवा....
@neerajmauje Жыл бұрын
Right
@dipakhonale9660 Жыл бұрын
I Like observation Skill👍
@rajkumaryadav93087 ай бұрын
Khoob thank
@avinashkhatri40106 ай бұрын
Success is always the result of INTELIGENT EFFORTS.
@mithilarege830 Жыл бұрын
Nice speech
@SmitaLomate11 ай бұрын
सर खूप खूप छान माहिती दिलेली आहे तुम्ही
@shree3315 Жыл бұрын
Ha ek marathi mnus ahe jo spasht bolto aani aashi mans chi samajala garaj ahe
@sandeepghadi98527 ай бұрын
खुप छान माहिती सर 💐
@mangeshjagdhane7992 Жыл бұрын
सर पण काही गोष्टी आपल्या हातात नसल्यामुळे संधी मिळत नाही. IT मध्ये job मिळवण्यासाठी कोणी refer केल्यायाशिवाय interview च होत नाही. तर आपलं talent, skills दाखवायला आणि company ला समजवायला कसं येईल.
@maddy_6968 Жыл бұрын
मी स्वतः आयटी मध्ये काम करतो...माझे भरपूर मित्र पण वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून येऊन पण आयटी मध्ये काम करताहेत. आयटी जॉईन करण्यासाठी फक्त रेफरल लागतो असा विचार करणे चुकीचे आहे, जनरली रेफरन्स हा स्विच करताना उपयोगी पडतो. जर फ्रेशर म्हणून जॉईन करायचे असेल तर कॉमन प्रोसेस ला फॉलो करावे लागते. एकतर तुम्ही सीडॅक सारखा कोर्स करून येऊ शकता त्यातून जर चांगल्या अकॅडमी मधून केले तर १२ लाख च्या आसपास वार्षिक पगार माझ्यासोबत राहतो त्याला आहे. दुसरा ऑप्शन की मोठ्या कंपनीस जश्या की इन्फोसिस, टीसीएस यांच्या स्वत्याचा टेस्ट असतात त्यांना रजिस्टर करून पण क्लिअर केला तर इंटरव्ह्यू देऊ शकता...इथे पॅकेज जरा कमी मिळेल पण १.५ -२ वर्षे काम करून स्विच करू शकता आणि वाढवू शकता. तिसरा ऑप्शन की काही कंपनीस फक्त टॅलेंट शोधून देण्यासाठी असतात जसे की eLitmus किंवा hackerrank, hackerearth इथे पण रजिस्टर करून टेस्ट देऊन सवतचे स्किल्स दाखवू शकता, या कंपनी चा आयटी कंपनी सोबत tie-up असतो ते स्वतः तुम्हाला रेफर करतील. चौथा ऑप्शन linkeIn किंवा naukari वर ॲक्टिव राहणे आणि apply करत राहणे. जर स्किल्स असतील आणि मेहनत करायची तयारी असेल तर जॉब मिळवणे एवढे अवघड नाहीय... Atleast IT मध्ये तरी. All the best... देव करो आणि यातील एक तरी पर्याय तुमच्या कामी येवो.
@dattatraypansare1073 Жыл бұрын
छान ऊत्तम कार्य
@akashdandgule5954 Жыл бұрын
पुण्यामध्ये ढोले पाटील रोड ला मधुबन हॉटेल मध्ये तुम्ही बसलेले हा किस्सा त्या हॉटेल मधला आहे
@ameyapotdar65910 ай бұрын
Sir khup Sunder Apratimm aahe vdo VICHAAR SAMARPAK VATALE VIVECHAN MUDDESUD AAHET ANI ATTA SAMAJ KASA AAHE TE FINAL LA UTTAM SANGITLAY AAHE ..
@venkateshpaschapur68096 ай бұрын
Thank you so much sir.
@rohitkadam27157 ай бұрын
एक नंबर सर 🎉🙏🏼
@dndwheels3292 Жыл бұрын
सर तुमचा शेवट चा डायलॉग मस्त आणि खरा होता ..त्या डायलॉग चा शॉर्ट व्हिडिओ बनवा
@snehalkote7085 Жыл бұрын
Khup chan explain keley.. N kharey..
@parthsvlogs-lv1hx Жыл бұрын
Khup chhan sir
@drsanjaykbhere12638 ай бұрын
Superb...
@manishpandit_3 Жыл бұрын
Best 👌 👍
@Himmatkhedekar19858 ай бұрын
Very nice speech sir❤
@prajaypatil622710 ай бұрын
Sundar👍
@Varadgaming000120 күн бұрын
🎉🎉
@akshaykshatriya7132Ай бұрын
Aplyala asa sangayla koni hawa hota adhi. But its never too late.
@akshayghorpade18099 ай бұрын
Practical ahe tuchmche bolne
@SunitaUgale-g6k11 ай бұрын
Very nice 👌👌👌
@karbharisapkal3731 Жыл бұрын
Right sir
@SwapnaliKadam-s9l Жыл бұрын
Sir tuhmi nakki susessful honar all the best 😊
@ashokgaikwad328611 ай бұрын
😊
@singeravinashbhalerao6190 Жыл бұрын
👍
@surajkatekar4682 Жыл бұрын
सर खूप छान 🙏
@SanjayDeshmaukvasu7 ай бұрын
Saheb mi khup namankit aani hushar dr.kade mi aayi neli hoti pan ti dusryach divshi varli aani mi Tila 20 varsh treatment Keli Teva Tila bare vatat hote,ti mala Manali mala changlya Dr kade ne ,aata Kay manave.
@pawankumar-hg9weАй бұрын
निदान तो बिल माफ तरी करत होता fc road ला पावभाजी घेतली होती चांगल्या restaurant मधे प्रचंड खारट एक घास खाल्ला आणि manager ला बोलावलं पण तो हुज्जत घालायला लागला खारट नाहीये नॉर्मल आहे मी bill भरून बाहेर पडलो मनस्ताप झाला असं वागतात लोक
@vijaykharat379811 ай бұрын
Nice
@samirmadavi7025 Жыл бұрын
Nice Video 👌👌👌
@gayatribirnale4705 Жыл бұрын
Chaan
@sandeepnarwal8782 Жыл бұрын
हा माणूस साध्या स्वतः कर्जबाजारी आहे अणि लोकांना असे सल्ले देऊन पैसे कमावतो आहे.
@vasantmulik3037 ай бұрын
कोण कसा पैसा कामवितो या पेक्षा ते आपल्या अनुभवावरून लोकांना सक्सेस होण्यास खूप मदत करतात यावर जास्त लक्ष दिला पाहिजे.
@ganeshsomase112415 күн бұрын
Focus the Target 🎯🥰
@sunildeshmukh78 Жыл бұрын
Mungala padala tar kaay dokyat aani dokyat aani potat kiti kide asatil te baga
@ashoksonawane8423 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@BeautifulLifee Жыл бұрын
KZbin video banvun pan career karta yet te pan sanga,yana halli te jamayla lagal aahe gov var tika karun😂
@shree3315 Жыл бұрын
Bhai government chi chuka nahit ka tya ch road vr jr tuzi aai. Bahin padli tr tu nahi bolnar ka jeth PMC chi chuk ahe te sangitl pahije ata gulam tu ahes tyamul tula swatanrty kay mahiti netaynchi ani sarkari adhikari kiti hi lutle tr aajun luta mnaraytle tumhi. Tyamul tumhala gulami chi sway lagliy pahil swatantry ho ani mg bol
@abhijit_kore_1202 Жыл бұрын
याला पोलिसानं एकदा बेदम चोप मार दिलाता 😂😂😂😂😂
@sourabhpatil3130 Жыл бұрын
Ka
@vasantmulik3037 ай бұрын
@@sourabhpatil3130 हा सुद्धा पुणेकर आहे आणि मुख्यतो मराठी आहे हे ओळखले पाहिजे.
@lahanujoshi__1415 Жыл бұрын
Mulat ekda alela client, customer parat nhi gela pahije..evdha lakshat theva..ky kraych te kra..pn ekda alela client nhi Gela pahije
@RJ-eg8go5 ай бұрын
Sir व्याजाने पैसे वाटले. म्हाजेज बिसनेस केला तर काही पाप वगैरे काही आहे का कारण मित्र मंडळी म्हणते की ते पाप आहे का
पंडित साहेब मी सचिन विठ्ठल बोरकर मला व्यवसाय या संदर्भात वैचारिक किडा या प्लॅटफॉर्म वर बोलण्याची संधी मिळेल का
@devghotale7908 Жыл бұрын
कामगार व कारागीर च्या भरोशावर
@vishalpradipmhatre Жыл бұрын
❤❤❤
@ramagayali189011 ай бұрын
👍👍👍👍👍👍
@gajananjadhav417411 ай бұрын
मराठी माणसांनी धंदा पैसा आहे म्हणून डायरेक्ट धंदा टाकू नये ,अगोदर १ वर्ष अनूभव घ्यावा ,धंदा १००% चालणार ,गोत्यात यायचा प्रश्न येणार नाही
@visionedits34175 ай бұрын
As a Mumbaiker and as a Indian I proud someone who talking how to identify problem and give financial knowledge and all I don't want to criticize any cast but this man give a proper knowledge to Marathi people because as a Gujarati when my Marathi friend came to me he said yaar tum Gujarati logon ka to achcha hai business karte achcha hai I find very wrong the people think that only the one cast who can do business why ? What is the difference so I just want to say Marathi people the Kohli community is the richest community so it is possible to do business but you should need to work on that how is possible
@bullish2777 Жыл бұрын
Ha mad aahe kahi upyog nahi
@santoshpandit6262 Жыл бұрын
अगदि बरोबर. देशात समाज सुधारण्या करिता अनेकदा संतांनी ह्या धर्तीवर जन्म घेतला आणि त्या वेळिहि काहि समाज कंठकांनी त्या संतांना वाळित टाकल. समाज कंठकांना कंटाळुन संतांनी जिवंत समाध्या घेतल्या तरि समाज ह्या समाज कंठकांवर अकुंश लावु शकल नाहि. हे तुमच्या कमेंटवरुन सिध्द होत. असो......... तुमच्या कमेंटच मी स्वागत करतो आणि तुम्हि जे माझ्या बाबतीत बोललात त्या पेक्षाहि खालच्या दर्जाचा मी माणुस आहे. हे मान्य करतो. धन्यवाद.
@santoshpandit6262 Жыл бұрын
तुमच नाव छान आहे. ❤
@IPS_79RR Жыл бұрын
@@santoshpandit6262 सर, आपल्या पहिल्या व्हिडिओ पासून ते आताचा व्हिडिओ मी पाहतो आहे आम्हाला परत या स्टेजवर तुम्हाला पाहायला आवडेल. सर आपण जे काम करीत आहात ते या दळभद्री लोकांना कळायचं नाही. आपले कार्य यांनी नीट पाहिले नसेल अशा कलंकित लोकांचा चपलाहार देऊन गांजवे चौकात सत्कार केला पाहिजे. आपली एक गोष्ट जास्त आवडते ती म्हणजे सिधी बात, नो बकवास. निडर आणि लढाऊ वृत्ती. तुमच्यासारख्या लोकांमुळे सत्य बाहेर येत असते. तुम्ही राजकारणात गेलात तर नक्कीच कायापालट कराल,आणि हे पटवून द्याल की राजकारण्यांनी कशा पद्धतीने काम केले पाहिजे पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा..❤
@SanjayDeshmaukvasu7 ай бұрын
Saheb mi dr. Madhe mi masterch aahe pan dhanda chalat nahi ,mi kontihi chuk karat nahi .
@peacemakerpravin Жыл бұрын
Paisa hach succes aahe.
@abhaymaheshwari873711 ай бұрын
Sir contact kasa karu thumala
@k662508 ай бұрын
मला तर हा मानसिक रुग्ण वाटतो 😂😂
@dipteejadhav48798 ай бұрын
सर तुमची सिंह रास किंवा मेष रास आहे का?
@sanikaratnaparkhe59315 ай бұрын
Ho sir me Milind ratnparkhe sir tumcha mob nambar patva maza problem ahe please sir