पारंपरिक फुगड्या ॥ महाराष्ट्र पारंपरिक लोककला ॥ Kudal,Sindhudurg ||

  Рет қаралды 1,420,158

KokanHeartedGirl

KokanHeartedGirl

Күн бұрын

Пікірлер: 457
@netrapatki5425
@netrapatki5425 2 жыл бұрын
शेवटी दोघी काय भांडत होत्या ते काय म्हणजे अर्थ सांगशील मी हा प्रकार पहिल्यांदाच बघितला मस्त होतं
@KokanHeartedGirl
@KokanHeartedGirl 2 жыл бұрын
येनीची फुगडी mhnje वीहीणींची फुगडी एक मुलाची आई आणि एक मुलीची आई मालवणीत दोन सासवा भांडतायत तुझो झिल असो तुझा पोरग्या असा
@madhumorye6416
@madhumorye6416 2 жыл бұрын
ते दोन बायकांचे जोरदार भांडण होते पण याचे सादरीकरण वेगळ्या स्वरूपात केले स्लो मोशन
@yogitasawant4965
@yogitasawant4965 2 жыл бұрын
मालवणी बायकांचा भांडान भारीच... 🥰....पण कोकण मालवणी माणसा गणपती फुगड्या ह्या सगळाच भन्नाट...... ❤️आमच्याकडे गणेश चतुर्थी ह्यो मोठी सण..... 😊
@rupeshswalavalkarsk
@rupeshswalavalkarsk 2 жыл бұрын
Aga ek mulichi aai (pink saaree) aani dusri Sasu (black Saaree), sasu complaint karte aani aai mulichi defend karte, te doghan madhla bhashya phugadi mhade bolle aahe, after every word they used "Phu"..
@netrapatki5425
@netrapatki5425 2 жыл бұрын
मी नागपूर विदर्भातील आहे त्यामुळे हे माझ्यासाठी नवीन होते पण युट्यूब आणि वेगवेगळ्या युट्यबर मुळे बऱ्याच नविन गोष्टी जगासमोर येतात त्यातलीच ही माझ्यासाठी....पण एकंदरीत मस्तच होते
@deepakmore6712
@deepakmore6712 Жыл бұрын
जुगलबंदी मस्त वाटली प्रेतेक शब्दा पुढे फु येत ते मस्त वाटला ❤❤
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 Ай бұрын
नियोजन बद्ध कला प्रदर्शन केले त्याबद्दल सर्व भगिनी वर्गाचेअभिनंदन ही कला अशीच जिवंत ठेवली पाहिजे त्यासाठी पुर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला पाहिजे खूपच जबरदस्त
@gauravsutar9038
@gauravsutar9038 2 жыл бұрын
कोकण हे महाराष्ट्रातील एक रत्न भंडार आहे .त्यात अनेक रत्न हे आपली प्रथा आणि परंपरा स्वरूपात आहेत . जगातील प्रत्येक व्यक्तीला पर्यंत ह्या रत्ना बद्दल समजल पाहिजे ❤️❤️❤️❤️❤️❤️
@udaykadam9595
@udaykadam9595 Жыл бұрын
मी ४ वेळा कार्यक्रम लाईव्ह पाहिला मस्त कलाकार महिला आहेत विशेष म्हणजे फुगडी हि आजून जिवंत ठेवलीआहे
@aryasanatani8710
@aryasanatani8710 Ай бұрын
कोकणातील फुगड्या पाहून खूप आनंद झाला. आपल्या कोकणातील संस्कृतीचे जतन करण्याचा हा प्रयत्न खूप प्रशंसनीय आहे.
@prajaktaskitchenbaking328
@prajaktaskitchenbaking328 2 жыл бұрын
खूप मस्त. आणि धन्यवाद अंकिता ही कला आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी. आज खरी गौरी गणपतीला फुगडी कशी घालतात ते कळलं. फक्त ऐकलं होता की फुगडी घालतात पण अश्या पारंपरिक पद्धतीने करतात असं आज कळलं खूप धन्यवाद. गर्व आहे कोकणी असल्याचा.
@deepafoodiessimplyyum
@deepafoodiessimplyyum 2 жыл бұрын
💕💕 🙌🙌 .... अप्रतिम, शब्दच नाही 👏👏 श्री देवी चामुंडेश्वरी पारंपरिक महिला मंडळ , कविलकाटे कुडाळ ह्या सर्व महिलांना मानाचा मुजरा 🙏🙌🙌. सर्वांनी खूपच सुंदर पारंपरिक पद्धतीने फुगड्याचे सादरीकरण केले... योगा, प्राणायाम, जिम करणाऱ्यांना पण दम लागेल हे बोलतांना ... शंकर महादेवन यांच्या गाण्याची आठवण झाली की,.... ... एका दमात बिना टेक म्हंटले ह्या महिलांनी awesome 👌👌 पहातांना आपल्यालाच दम लागला 😊 खूप खूप धन्यवाद अंकिता की ही कला आमच्यापर्यंत पोहचवली🙏 Plz जमले तर त्यांचे नावं पण सांग ...
@प्रमोदजयरामदळवी
@प्रमोदजयरामदळवी 2 жыл бұрын
आवशिक खाव अंकिता काय जबरदस्त कला सादर केल्यानी सर्व आपल्या महिला वर्गाची आभार या कलेची जोपासना केल्यानी तुमच्या सारख्या Ytube क्रीयेटराचे पण मनापासून आभार
@sonalikulkarni415
@sonalikulkarni415 2 жыл бұрын
खूप छान अकिंता तुझ्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक खेळ पाहता आले सर्व महिलांचे खूप धन्यवाद अशीच आपली संस्कृती टिकवली पाहिजे 🙏🙏👌👌😊
@chandrakantrasam1052
@chandrakantrasam1052 2 жыл бұрын
कोंकण भगिनींना खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन..👌🌹🚩💐👍
@ujwalamejari9030
@ujwalamejari9030 2 жыл бұрын
माझ्या आईला या phugdya घालताना बघितलंय, ती नुकतीच आम्हाला सोडून गेली. खूप Enjoy पण केल आणि तीच्या आठवणीने डोळ्यात पाणी pan आल. परत एकदा खूप thanku.
@vaishaligawde5852
@vaishaligawde5852 Ай бұрын
लय भारी सर्वच फुगड्या. सर्वाचे मनःपूर्वक अभिनंदन ❤
@vrushalimundaye2283
@vrushalimundaye2283 2 жыл бұрын
अप्रतिम फुगड्या. खुप खुप छान. अंकिता ,आपल्या मालवणी फुगड्यांची झलक दाखवलीस. सगळ्या महिलांचे अप्रतिम सादरीकरण. सलाम सर्व भगिनींना.
@riddhikadam7067
@riddhikadam7067 2 жыл бұрын
बरं वाटतं हे बघून की मराठी संस्कृती अशी जपून ठेवली जाते आहे आणि पुढच्या पिढीला ही त्याचा वारसा समर्पित केला जात आहे ❣️🎉🙌🤞✨
@nirbhaykanekar662
@nirbhaykanekar662 2 жыл бұрын
काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या कला हे मंडळ जोपासात आहेत त्या बद्दल खरंच त्याचे अभिनंदन
@mavla-lt9vl
@mavla-lt9vl 2 жыл бұрын
खरच खूप भारी होती फुगडी. सगळ्या महिलांना मानाचा मुजरा 🚩 जय शिवराय 🚩
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया👏✊👍 खुपच सुंदर विडियो पारंपरिक पद्धतीने फुगड्या छान जय महाराष्ट्र
@shivajikapse5163
@shivajikapse5163 2 жыл бұрын
खुप सुंदर कला सादर केली या भगिनींना हार्दिक शुभेच्छा.
@manoharkanekar3003
@manoharkanekar3003 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे आपले कोकणी संकृती सर्वांनी जपली पाहिजे
@ChudGayaPorkistan
@ChudGayaPorkistan 2 жыл бұрын
आवर्जून नमूद करावसं वाटत, पश्चिम महाराट्र आणि कोकणाने मराठी संस्कृती चा वारसा जपण्यात फार मोलाचा वाटा ऊचलला आहे !
@kshamaparab972
@kshamaparab972 2 жыл бұрын
फुगडी खूपच सुंदर झाली . सगळ्यांजणीनच मनापासून कौतुक आपली पारंपरिक कला सादर केल्याबद्दल आणि आम्हाला गावाला नेल्याबद्दल 👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼
@poojakamat-u7q
@poojakamat-u7q 3 ай бұрын
Waa khup chhan sadarikran tumchi bidagi kiti.
@pankajbhamrejn9486
@pankajbhamrejn9486 2 жыл бұрын
1नंबर 👌👌👌 आता सध्या अश्या गावातील परंपरा नाहीश्या होत जात आहेत. तुझा खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@220155hemant
@220155hemant 2 жыл бұрын
माझ्या लहानपणी, आई, मावशी, मामी, काकू आणि आत्यांना हे सगळे खेळ खेळतांना बघितले आहे. पण आनंद ह्या गोष्टीचा आहे की आजही आपल्या महाराष्ट्रात अशा फुगडी मंडळांनी ही परंपरा जिवंत ठेवली आहे. 👏🏻👏🏻👏🏻
@chhayamore8643
@chhayamore8643 2 ай бұрын
Barobar
@anitakarshikar8929
@anitakarshikar8929 2 жыл бұрын
खुप छान खुप मजा‌येते भांडण बघताना अगदी खऱोखरच भांडतात असे वाटते
@ashokkamble6735
@ashokkamble6735 2 ай бұрын
महाराष्ट्र राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्याचे, तुमच्या गावाचे नाव राखलात तुमचे ,सर्व भगिनी व,बंधचे,आणि सर्व आयोजकाचे मनापासून अभिनंदन. जय महाराष्ट्र.
@mrunmayeekoyande9110
@mrunmayeekoyande9110 2 жыл бұрын
खूपच छान व्हीडीओ अप्रतिम फुगडी सादरीकरण एकच नंबर सुंदर
@निशिगंधइमिटेशन
@निशिगंधइमिटेशन Жыл бұрын
काहीच कळाले नाही परंतु पहायला आणि ऐकायला जाम भारी वाटले आणि पारंपरिक पद्धतीने लोककला सादर केली ते कौतुकास्पद आहे.तुझा फु याचा फु भारी वाटले.
@deepakchavan7245
@deepakchavan7245 2 жыл бұрын
सुंदर ..अतिसुंदर .! आपल्या कोकणातील असे सणासुदिचे व देवाधर्माचे सह इतर पारंपारिक कलाकृती चे होणारे कार्यक्रम हल्ली कमी झालेले असले तरी त्यांची महती अजून चिरंतन आहे....व नविन पिढीही तितक्याच क्षमतेने चालवू शकते..या सुंदर व उत्स्फुर्त सादरीकरणाबद्दलचे चित्रिकरण केल्याचे आभिनंदन..व आम्हाला पाहायला मिळाले याचे धन्यवाद .
@jayashree___
@jayashree___ 2 жыл бұрын
खुपच सुन्दर आम्ही लहानपणी अशाच फुगडया खेळायचो आठवण आली. आता कोण मुली नाही खेळत. फक्त कोकणातच बघायला मिळत.
@sachinsawant9257
@sachinsawant9257 2 жыл бұрын
खूप छान अंकिता ही कला सर्वांचे पर्यंत पोहोचवले बद्दल आभार
@Sayali-k3v
@Sayali-k3v 2 ай бұрын
लोक कला चागंल्या जोपले बदल आभारी आहे धन्य वाद
@santoshparab5665
@santoshparab5665 2 жыл бұрын
एक नंबर गो, आणि त्या महिला मंडळाक पण शुभेच्छा असाच आपल्या कोकणातल्या पारंपरिक कला जगभर पोचवशात याची खत्री हा. तुकाव धन्यवाद 🙏
@chhayadongre409
@chhayadongre409 Жыл бұрын
अप्रतिम.आणि अशी कला आमच्यापर्यंत पोहोचवील्याबद्दल अंकिता खूप खूप धन्यवाद.थोडा उशीरच व्हिडिओ पहिला पण खूपच छान वाटलं
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
खुपच अप्रतीम, अंकिता खुप खुप धन्यवाद आपल्या कोकणातील फुगडया दाखवल्या बद्दल, पण शेवटी काय होते फु फु ते काही समजलं नाही. पहिल्यादाच हा फुगडीचा खेळ पाहिला. धन्यवाद हा विडीओ बनवलात हे चांगले झाले.
@priyankaamburle2257
@priyankaamburle2257 2 ай бұрын
खूपच वेगळं असं छान फुगडी चे प्रकार किंवा खेळ बघायला मिळाले. खूप खूप धन्यवाद.
@vinodraut5222
@vinodraut5222 Ай бұрын
एकदम उत्तम,फुगडीमधील भांडण अतिशय सुंदर,मला आवडले..
@MadhuraPalav-d1u
@MadhuraPalav-d1u Ай бұрын
खूप छान 👌... कोकणची ही फुगडीचे परंपरा आपण जोपासता आहात याचा सार्थ अभिमान वाटतो 👍...
@digs0509S
@digs0509S 2 жыл бұрын
धन्यवाद अंकिता तुझ्यामुळे इतकं सुंदर नृत्य पाहायला मिळालं, आम्ही सर्व कुटुंबांनी खूप एन्जॉय केलं. गणपती बाप्पा मोरया.
@ANGRY_SHUBHAM_145
@ANGRY_SHUBHAM_145 2 жыл бұрын
Ankita खुप छान फुगडी शूट केलीस आणि आपल्या जील्यातली लोककला तुझ्या KZbin च्या माध्यमातून सर्वांसमोर आणलीस खूप छान मस्त 🙏🙏
@avijitghadi8987
@avijitghadi8987 Ай бұрын
I saw this group live at SAWANTWADI... great performance
@ujwalamejari9030
@ujwalamejari9030 2 жыл бұрын
खूप छान वाटल phugdya बघून. खूप खूप धन्यवाद या video साठी.
@SJ-ov7dy
@SJ-ov7dy 2 жыл бұрын
मन प्रसन्न करून टाकणारे खूप छान . आपले असेच नवनवे सादरीकरण सर्वांना आवडावे याच शुभेच्छा. 🙏🙏 👏👏हमारी संस्कृती ही हमारा स्वाभिमान है।
@dhanashri5
@dhanashri5 2 жыл бұрын
End ekdam bhari.. First time bgitl👌👍
@arpitawadkar3425
@arpitawadkar3425 2 жыл бұрын
Amazing,, 👏👏me first time bagitle ashi fugdi,, ani khoob mnje khoob mast🥰👌👌thank you so much didi tumchamule he paramparik phugdi bagayla milala,, majya ayi na pn khoob avadla,, thank you❤ lots of love 🥰😍
@samsam-jz5wl
@samsam-jz5wl 2 жыл бұрын
Women's power💪💪💪💪 really thnks for showing this really we are missing this u guys love you from Malta🇲🇹🇲🇹
@k.maheshaa
@k.maheshaa 2 жыл бұрын
Unique paarampaarik lok kala bagaayla bhetla. Khoop chaan. Praise to all the performers.
@snehasawant7681
@snehasawant7681 2 жыл бұрын
Dhanyavad Ankita mam 🙏🙏🌹 khup khup chan. Program 🌹🌹🌹🌹🌹🌹
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 жыл бұрын
अंकिता, खूप छान, एकदम कमाल, भारी फुगडी 👌👌👍सर्व कुडाळ कर.... कलाकार भगिनींना आणि आयोजित, सगळ्यांना, आणि तूला खूप खूप धन्यवाद मस्तचं🙏🙏
@vishdgr8
@vishdgr8 2 жыл бұрын
मराठी लोकांचे खेळ कोंकणी लोकांनी चांगलेच आत्मसात केले आहेत !!
@samirbaraskar6069
@samirbaraskar6069 2 жыл бұрын
नमष्कार ताइसाहेब 💐💐जय श्री गणेश
@amitvartak9840
@amitvartak9840 Жыл бұрын
Ganpati kuph sundar aahe aani sevet ch bhariii 1st time pahil
@kiransutar3108
@kiransutar3108 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे आणि खूप माहितीपूर्ण आहे.. इतक्या छान व्हिडीओबद्दल खूप खूप धन्यवाद.. सर्व सहभागींना सलाम..
@arunpednekar4196
@arunpednekar4196 Ай бұрын
🌹🙏गणपती बाप्पा मोरया 🌹🙏👌👌👌👌खुपच छान 💐
@pankajbhamrejn9486
@pankajbhamrejn9486 2 жыл бұрын
सर्व महीला कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩 जय शिवराय 🚩🙏🙏
@vinayakkhanapurakarvins4467
@vinayakkhanapurakarvins4467 2 жыл бұрын
😂😂😂😂very interesting
@dipalijoshi2498
@dipalijoshi2498 2 жыл бұрын
खूप खूप खूप छान vlog शब्दच नाहीत , मी खूपच enjoy केला हा vlog
@rupalikalgutkar8006
@rupalikalgutkar8006 2 жыл бұрын
जबरदस्त याला तोड नाही. कमाल आहे सगळ्यांनची.
@rachanadhamapurkar9510
@rachanadhamapurkar9510 2 жыл бұрын
Khup chhan fugdya. Khup chhan watla manala samadhan watla ki kuthetari fugdi ha prakar japla jatoy. Khup chhan vlog
@dipikavengurlekar7379
@dipikavengurlekar7379 Жыл бұрын
खरच खूप छान वाटला आजचा तुमचा हा पउगडइचआ कार्यक्रम खूप आवडला
@dipikavengurlekar7379
@dipikavengurlekar7379 Жыл бұрын
पुगडिचा
@vinayaksutar900
@vinayaksutar900 2 жыл бұрын
खुप छान फुगडी होती..... माझा गावी कोल्हापूर ला पण फुगडी घालतात.... छान वाटत... आणि तुझा मुळे आम्हाला बघायला भेटली फुगडी.... त्यामुळे तुझे खुप आभार....
@vishwanathbhosale9354
@vishwanathbhosale9354 2 ай бұрын
Ewdha vel payawar ase basun. Pay dukhat nahi.. energetic... impossible...mast
@sandeshpednekar6332
@sandeshpednekar6332 2 жыл бұрын
व्वा खूप सुंदर ताई, खास धन्यवाद सर्व कलाकारांचे छान सादरीकरण केले💐💐
@lokeshphotography9037
@lokeshphotography9037 2 жыл бұрын
Oh my god! Naman aso sarva taina. Kay awesome khelat tumi sarve
@mamtanawale4517
@mamtanawale4517 Жыл бұрын
Aamhcha bajucha gavat aalele he mandal khup bhari fugdi ghaltleli❤
@smitasawant7891
@smitasawant7891 Жыл бұрын
बरा वाटला गो फुगडी बघतना जून्या आठवणी जाग्यो झाल्यो गो न्योनवेज सोडलस काय तेका सोडलस ता मतर बरा हूता आयकाक गो आपली मालवणी भाषा लय भारी हा तुमका खुप खुप शुभेच्छा हा 💐
@aniash09
@aniash09 2 жыл бұрын
Fantastic… what an unique & rich tradition this is! Unbeatable.. and it involves such a creativity, energy and effort yet must have been so relieving for those ladies in old days too when this was the way to celebrate and entertain themselves through the festivities.. I bet to the bottom my money that this is where the real human evolution manifests!
@prashantmestry1997
@prashantmestry1997 2 ай бұрын
Jagat Sarya apal kokan bharii❤❤❤....abhiman ahe apan kokani ahot🚩🚩❤️
@yuktahindalekar6631
@yuktahindalekar6631 Жыл бұрын
Kokanatali Khupach sunder Paramparik lokakala pahayla Milali, Ha video banavlyabaddal amhi tumche Amharic ahot..khup Maja pan Ali baghtana💐🙏
@sharadkambli47
@sharadkambli47 2 жыл бұрын
Simply Great, 👍💐 आमच्या कोकणातील चेंडवा काही कमी नाही असत, हा खेळ करणे काही येड्या गाबालयचा काम नाही हा. प्रचंड स्टॅमिनाची गरज असता. आमच्या पारंपारिक जिमन्यस्त.👍👍👍👍👍👍
@deepakpk1
@deepakpk1 2 жыл бұрын
खूप छान अंकिता आपली पारंपरिक खेळ फुगडी दाखवलीस
@piyushakadam8779
@piyushakadam8779 Жыл бұрын
Khup chaan, sundar apratim , ganesh chaturthi ha san kokanatla usaahacha san aahy, me pn kudalchi aahy aamchya ganpati jvl pn aamhi asch tarthbhhar fugdi gahlaycho..... .....
@meghanaabhyankar3529
@meghanaabhyankar3529 Жыл бұрын
खूप सुंदर आणि अवघड आहेत हे खेळ
@exploringmaharashtrainmywa4686
@exploringmaharashtrainmywa4686 2 жыл бұрын
Mast....khari kala ...superb..ase vlog yevdet adhun madhun...kharch manapasun thank you
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 2 жыл бұрын
खुपच सुंदर फुगडी एक नंबर विडीयो खुप खुप छान
@devenjayshrigaonkar4460
@devenjayshrigaonkar4460 2 жыл бұрын
अंकिता एक नंबर वन व्हिडिओ असा.सगळ्या काय नाचल्यात आणि शेवट तर लय भारी.सग्यांचे खूप खूप आभार 🙏
@sudeshdhuri5346
@sudeshdhuri5346 2 жыл бұрын
Khup chan. Barach divsani fugdi baghuk bhetli
@smitalavhate4575
@smitalavhate4575 Ай бұрын
खूप खूप सुंदर.छान खेळल्या साऱ्याजणी👌👌👌👏👏
@sonalipanchal6878
@sonalipanchal6878 2 жыл бұрын
Khup Chan philyanda ashi fugdi bghalay gavi gelysarkh vatala
@ऐतिहासिक-व2ह
@ऐतिहासिक-व2ह 2 ай бұрын
कोकणाचा राजा श्री गणराया नथमस्तक🕉️🕉️
@madhavidhaygude2902
@madhavidhaygude2902 2 жыл бұрын
आपला कार्यक्रम पाहुन आम्ही मुंबई ला आमच्या चाळीत असे खेळ वर्तक काकू कडून शिकुन खेळायला शिकलो व खेळलो ही आठवण झाली. आपले आभार.🙏👌💐
@oforomi
@oforomi 2 жыл бұрын
मस्त खेळल्या फुगड्या खुप सुंदर वाटल्या, बर वाटलं
@आयुष्यजगताना
@आयुष्यजगताना 2 жыл бұрын
अप्रतिम शब्दच नाहीत....धन्यवाद अंकिता
@siddhibhilare1496
@siddhibhilare1496 2 жыл бұрын
खुपच सुंदर आपली कोकणी परंपरा जी हळुहळू लोप पावली जात आहे अशीच जपली जावो
@vipuldalvi7517
@vipuldalvi7517 2 жыл бұрын
Khupch Sunder video aaahe.. aaj kahi tri navin bagayla milal kharch khup bhari vatal ankita.. ❤❤🙏🙏
@digvijaykamble7840
@digvijaykamble7840 2 жыл бұрын
अप्रतिम... ही आपली संस्कृती जिवंत अशीच राहायला हवी ... अप्रतिम अप्रतिम 🥰🥰
@himalivarad8283
@himalivarad8283 2 жыл бұрын
अंकिता, आजचा फुगडीचा ब्लॉग एकदम भारी खूपच सुंदर
@suhaskadam27
@suhaskadam27 2 жыл бұрын
मस्तच 👌👌👌 आपली संस्कृती......आपली परंपरा 🙏
@SanjayYadav-pq1vt
@SanjayYadav-pq1vt 2 жыл бұрын
तुमच्या मुळे कोकणातील लोककला बघायला मिळाली
@madhumorye6416
@madhumorye6416 2 жыл бұрын
सुंदर यांना टीव्ही वरती सेट वरती घेऊन या , यांच्या कलेच्या आदर होणे गरजेचे आहे, सोनी झी . पाठांतर 1 no
@chetanwakkar
@chetanwakkar 2 жыл бұрын
खूप दिवसांनी अशी फुगडी बघुक मिळाली 👌👌
@mridulakhisti4608
@mridulakhisti4608 Жыл бұрын
फार सुंदर फुगडी दाखवलीस खुप आवडली
@neetashrivastava6023
@neetashrivastava6023 2 жыл бұрын
Khupach suder...mi khup enjoy kela ha video
@shrishailshetti7933
@shrishailshetti7933 2 жыл бұрын
Khupch sundar pane ya mahilani aapli sanskruti japli ahe, manacha mujrra ya baghinina, asha kalan waw milala pahije, mg ti lawni aso wa fugdi, khup khup aabhar Ankita, Dhanyawad🙏🙏🙏🙏
@sweetomnayak
@sweetomnayak 2 жыл бұрын
This was amazing.... Totally speechless. Thank you so much for sharing this I had never seen something like this ever before... Lots of applause....
@priteshmore4814
@priteshmore4814 2 жыл бұрын
This video is really amazing I couldn't see the Ganpati because of work. Much love. I hope this tradition can be found in every Konkan village. Much love to Konkan from Chiplun.
@rajeshshrisalunkhe9119
@rajeshshrisalunkhe9119 Жыл бұрын
हा ग्रुप फुगडीची सुपारी घेतात काय जशा भजनी मंडळी घेतात तशी. तसं असेल तर फोन नंबर पाठव लगेच.
@pritikadate9163
@pritikadate9163 2 жыл бұрын
Ekdum unique n Mast traditional video hota...thank you for this video...😍🥰🤩
@neetanavkar
@neetanavkar 2 жыл бұрын
Hats off to konkan women power... After completing house chores in festivals these ladies preserve our konkan tradition with full energy 🙏🙏👍👍
@janvhisalaskar9606
@janvhisalaskar9606 2 жыл бұрын
AK no........Maza Gavi pn as fugdya astat aamrad chi ahe me ....,..khop mast ..
@chaitralipathak4870
@chaitralipathak4870 2 жыл бұрын
Thank you for showing such a good and pure talent to us😍😍♥️
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 2 жыл бұрын
मस्तच... ह्या महिला group खूप छान कार्यक्रम करतात, छान फुगडया घालतात. मी आधी पण ह्याचा video बघितला आहे. माझा बाप्पा dubai मध्ये असतो, नाहितर मला पण आवडल असता ह्यांना बोलावायाला. Proud of you
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,9 МЛН
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 1,1 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 155 МЛН
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,9 МЛН