Kolhapur मध्ये Keshavrao Bhosale Natyagruha जळून खाक, कारण काय, ८ ऑगस्टच्या रात्री नेमकं काय घडलं ?

  Рет қаралды 70,626

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #KeshavraoBhosaleTheatreFire #KolhapurFire
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह... कोल्हापूरचं सांस्कृतिक वैभव अशी ओळख असलेल्या या नाट्यगृहाला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत हे नाट्यगृह पूर्णपणे भस्मसात झालं. केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या रात्री ही घटना घडल्यानं कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला. १०० वर्षांपेक्षा जास्त सांस्कृतिक वारसा असलेलं हे नाट्यगृह आगीत बेचिराख झाल्यानं कलाकार आणि नाट्यरसिकांना अश्रू अनावर झालेत. अनेक कलाकारांनी नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणाची मागणी सरकारकडे केली असून, त्यासाठी आपणही हातभार लावायला पुढाकार दर्शवलाय. राज्य सरकारकडूनही नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी निधी जाहीर करण्यात आलाय. सुदैवानं या आगीत जीवीतहानी झाली नसली तरी कलाकारांचं कलावैभव एका रात्रीत उद्ध्वस्त झाल्याचं म्हटलं जातंय. पण केशवराव भोसले नाट्यगृहाला आग कशी लागली, ८ ऑगस्टच्या रात्री नेमकं काय घडलं, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 157
@iindia18
@iindia18 Ай бұрын
जशी मुंबईमध्ये बंद पडलेल्या कापड गिरण्याना आगी लागत नंतर राजकारणी त्याचा स्वस्त दरात लिलाव करत किंवा कोहिनूर मिलमधील जमीन स्वतःच्या नावावर करून घेत... असाच काहीसा प्रकार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे... 😢😢😢
@alanx9777
@alanx9777 Ай бұрын
आमचे कोल्हापूर ची शान 😢😢😢😢खुप वाईट वाटले
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs Ай бұрын
आग लावली असे वाटते CID चौकशी झाली की कळेल पण व्हायला पाहिजे
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 Ай бұрын
👍🏻
@Techmantra360
@Techmantra360 Ай бұрын
कोल्हापूर महानगरपालिका ला एक वास्तू जपता आली नाही.. फायर सिस्टम मेंटेन ठेवता आली नाही यांना आणि यांना हद्दवाढ पाहिजे.. कोल्हापुर महानगरपालिका चि लाज वाटते आम्हाला..
@swanands3168
@swanands3168 Ай бұрын
एकदम बरोबर...आणि यांना हद्दवाढ पाहिजे...नुसता tax मधून पैसा काढायचा आहे 🤐
@swanands3168
@swanands3168 Ай бұрын
@@Siddhu_2003 तर काय...मावाडि आहेत 🤐
@Techmantra360
@Techmantra360 Ай бұрын
दादा तिथल्या लोकांनीच सांगितले की फायर ऑडिट झाले नाही फायर सिलिंडर निकामी होते..
@vitthalkodag1574
@vitthalkodag1574 Ай бұрын
खरच वाईट वाटतय मध्येच आम्ही संगीत घाशीराम कोतवालचा प्रयोग केला होता . खूपच सकारात्मक ऊर्जा होती या नाट्यगृहात
@Rohit-gw8tk
@Rohit-gw8tk Ай бұрын
यांना शहर सांभाळता येईना बाजूच्या गावांना काय सांभाळणार.. कोल्हापूर आज कसं हवं होत, आपल्या शहराला छत्रपती शाहू महाराज मिळाले म्हणून आजपर्यंत आपण जगतोय, नाही तर आपला विदर्भ झाला असता, महाराज गेल्यानंतर काय नवीन झालंय कोल्हापुरात तुम्ही सांगा.. यांना शहर manage होईना तर हद्दवाढ करून हे काय करणार आहेत.. आम्ही आमच्या ग्रामपंचायतीत खुश आहोत..
@rohanbhat3742
@rohanbhat3742 Ай бұрын
लवकरात लवकर निधी मंजूर करून हे नाट्यगृह पुन्हा उभ केल पाहिजे, नाहीतर याची पण अवस्था छ. शाहू मिल आणि जयप्रभा स्टुडिओ सारखी होईल, आणि तिथं मग नको ते उद्योग सुरू होतील, आणि असली जागा लाटायला तयारच आहेत लोक 😢हा कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आहे आणि तो लवकरात लवकर तयार झालाच पाहिजे 💯🙌🏻
@pratikpatil7367
@pratikpatil7367 Ай бұрын
Honar... Tya sathich tr aag lagli hoti..
@rohanbhat3742
@rohanbhat3742 Ай бұрын
@pratikpatil7367 आग लावली होती??? असं जर का असेल तर हे कोल्हापूरच दुर्दैव आहे..😔
@Ramraje-y4g
@Ramraje-y4g Ай бұрын
जयप्रभा स्टुडिओ लता मंगेशकर यांनी विकला
@user-ew3ir4sf8x
@user-ew3ir4sf8x Ай бұрын
आमच्या कोल्हापूरकरांसाठी साठी खूप वाईट आहे हे पाहणा💔
@shivprasadkhanolkar2302
@shivprasadkhanolkar2302 Ай бұрын
बिल्डर माफियांची नजर ह्या मोक्याच्या जागेवर बरीच वरशे होती येणाऱ्या काही वर्षात ह्या जागेवर टोलेजंग बिल्डिंग किंवा कमर्शिअल कॉम्प्लेक्स झाले की ओळखायचे की आग नैसर्गिक होती की मानवनिर्मित ,
@SHANURNADAF-gn4zu
@SHANURNADAF-gn4zu 29 күн бұрын
💯
@sukhadeobhosale5747
@sukhadeobhosale5747 Ай бұрын
Aag lagli 9 : 50 Aagnishman 9:45 la kase aale Please cheak the details
@maheshart1985
@maheshart1985 Ай бұрын
🙏🏻छत्रपती शाहू महाराजनी अख्या जिल्हा उभा केला आणि भविष्यची तरतूद केली, सलाम 🙏🏻 पण सध्याच्या राज्यकर्ते साधी स्वछता बांधता येत नाही, रस्ता एका पावसात वाहून जातो, आहे त्या इतिहासिक गोष्टी जतन करायची लायकी नाही,,, सरकारी खाऊ विभाग 🛑
@savitashinde3670
@savitashinde3670 Ай бұрын
या बातमीने मनाला खूप दुःख झाले हा जुना संस्कृत ठेवा आपण सर्वांनी सांभाळायला हवा
@user-qv5cu1gu8i
@user-qv5cu1gu8i Ай бұрын
असे नाट्यगृह पुन्हा होणे नाही..... 🥺
@Patil0012
@Patil0012 Ай бұрын
नजर लागलीया माझ्या कोल्हापूरला....😭
@swanands3168
@swanands3168 Ай бұрын
Andhbhaktanchi लागलीय नजर
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur Ай бұрын
​@@swanands3168चमच्यांची
@S.K-uo2xx
@S.K-uo2xx Ай бұрын
अगदी अचूक, परिपूर्ण, आणि अभ्यासपूर्ण स्पष्ट माहिती दिली. धन्यवाद 🙏
@ironman-29
@ironman-29 Ай бұрын
कोल्हापूर महानगर पालिका भारतातील सगळ्यात ३rd क्लास महानगर पालिका आहे. शहरात चंगले रस्ते नाहीत. यांना अजून हद्दवाढ करता आली नाही. आणि ह्यांना नाट्यगृह सांभाळायला दिलं होतं
@Rohit-gw8tk
@Rohit-gw8tk Ай бұрын
दादा यांना शहर सांभाळता येईना बाजूच्या गावांना काय सांभाळणार.. कोल्हापूर आज कसं हवं होत, आपल्या शहराला छत्रपती शाहू महाराज मिळाले म्हणून आपण आज पर्यंत आपण जगतोय, नाही तर आपला विदर्भ झाला असता, महाराज गेल्यानंतर काय नवीन झालंय कोल्हापुरात तुम्ही सांगा.. यांना शहर manage होईना तर हद्दवाढ करून हे काय करणार आहेत.. आम्ही आमच्या ग्रामपंचायतीत खुश आहोत..
@vrushabhmule4829
@vrushabhmule4829 Ай бұрын
सांगली पेक्षा तरी चांगली आहे
@anjalipatankar2855
@anjalipatankar2855 Ай бұрын
दुर्दैवी घटना कोल्हापूर मध्ये महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भारतभरातून भाविक येतात, इथले रस्ते, अस्वच्छता बघून काय इमेज घेऊन जात असतील
@akhileshpatil5769
@akhileshpatil5769 Ай бұрын
कोल्हापूरचा मानबिंदू जळून खाक🥺💔
@ajinkyaghorpade5491
@ajinkyaghorpade5491 Ай бұрын
नाट्यगृहात 10 कोटींची कामे झाली झाले होती. पण काय काय कामे केली हे प्रशासन दाखवत नव्हत. कामे फक्त कागदावर झाली, अस कृती समितीच म्हणण होत कामे दाखवायची वेळ आली आणि अचानक आग लागली .... काय समजायच मग यातून??
@sangitamore3987
@sangitamore3987 Ай бұрын
हेच खरे असावे. 🤔🤔🤔🤔
@eknathsakhare6679
@eknathsakhare6679 Ай бұрын
कोणाला काहीही होणार नाही... सब milke खायेंगे..
@ashishpatil1113
@ashishpatil1113 Ай бұрын
100% Lavli aahe
@nandkumarbhosale2896
@nandkumarbhosale2896 Ай бұрын
सहमत ​@@ashishpatil1113
@amitb_
@amitb_ Ай бұрын
*केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदान कोल्हापूर*, ...दोन कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारसा असणाऱ्या वास्तू... *डोळ्यात अश्रू आणि हृदयात न मावणार दुःख*..😢 । पण उद्या ह्या जागेवर 11 मजली बांधकाम व शेवटचे 2 मजले हवेशीर नाट्यगृह असा प्रस्ताव ठरला कीं जनतेने आश्चर्य करू नये.....
@vedantjain5786
@vedantjain5786 Ай бұрын
ज्या भूमी वर बालगंधर्व,नटसम्राट अजरामर घडताना पाहिले तीच कालाभूमी तीच कालामंदिर आज काळाच्या आगी मध्ये भस्म झाले प्रत्येक कलाकारांसाठी व कलाप्रेमी साठी आज एक हृदय चा ठोका चुकवणारा क्षण आहे आम्ही वर्षानुवर्ष कष्ट करतो व आमची कला जपतो व जोपासतो नाटराजची पूजा करतो हे रंगमंदिर हे रंगमंच जणू आमचा दुसरा घरच आणि आज आमचा एवढे वर्ष जपलेल घर एक क्षणात भस्म झाला जणू त्या आगी ने फक्त आमच घरच नाही तर आमच्या हृदयावर घाव केला आहे 😭😭😭💔🥺😞
@shreyashchougule4501
@shreyashchougule4501 Ай бұрын
Sad For our kolhapur....😢
@prnmane3817
@prnmane3817 Ай бұрын
छ. शाहू महाराजांच्या दूर दृष्टीची प्रशासनाच्या ढिसाळ कराभरा मूळे राख रांगोळी झाली😢😢
@Electricalsolution-rp
@Electricalsolution-rp Ай бұрын
जनरेटर मधून आग लागत नाही... स्फोट होणारे.hv Ac चे आऊटडोअर युनिट टेरेस वर असते.. इनडोअर मध्ये स्फोट होण्यासारखे काही नसते ....
@ChandraBapu
@ChandraBapu Ай бұрын
कारण लागलेली आग विझते नियोजनबद्ध लावलेली नाही
@ajaychougule1134
@ajaychougule1134 Ай бұрын
आग लागली नाही कोणीतरी लावली असेल. महावितरण नी स्पष्ट सांगितलं आहे की आग शॉर्ट सर्किट मुळे लागली नाही.
@Siddhu_2003
@Siddhu_2003 Ай бұрын
काका Short circuit आहे केव्हा तरी कोणत्याही थिएटर मध्ये जावा वायरी लोंबकळलेल्या दिसतील आपणास
@shyamlakshirsagar5548
@shyamlakshirsagar5548 Ай бұрын
Very unfortunate incident
@narendra1vairagi4
@narendra1vairagi4 Ай бұрын
Khup changli mahiti pan chatrapati shahu maharaj bola hi namra vinanti.
@suniljadhav2794
@suniljadhav2794 Ай бұрын
विद्युत वितरण व्यवस्था नसताना,माईक नसताना हे नाट्यगृह चालू करताना प्रकाश व ध्वनी व्यवस्था समजून घेऊन बांधण्यात जाणता राजा चे कलाप्रेम नाही तर अभ्यास दिसतो
@dr.padmakaratmarambijgarni4233
@dr.padmakaratmarambijgarni4233 Ай бұрын
केशवराव भोसले " नाट्य गृहाचाअंत पाहून अतिशय दु:ख होतं .याच ठिकाणी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्या"संगीत पाणी ग्रहण"नाटकाचे‌ दोन प्रयोग झाले होते (१९७५. )माझी देखील छोटी भूमिका होती. कै डॉ.आर एस गुळवणी यांनी प्रमुख पुढाकार घेतला होता !
@DolandTrunk
@DolandTrunk Ай бұрын
बापरे एवढ्या फास्ट Video 😲😲 एवढ्या फास्ट तर @primesamwad पण नाहीये!!!
@shivlfcofficial
@shivlfcofficial Ай бұрын
Video banane keliye dhanyawaad
@abhaypowar6747
@abhaypowar6747 Ай бұрын
कलाकारांसाठी काळरात्र.....
@user-to4oi4hy1z
@user-to4oi4hy1z Ай бұрын
I am very upset.....but need to cearfuly futuerstic reconstruction and sensitively sustain the symbolic element......⏳🌍⭐
@sachinbhosale4487
@sachinbhosale4487 Ай бұрын
निष्काळजीपणा💔
@arunkatware2594
@arunkatware2594 Ай бұрын
कोल्हापुरी रसिकांसाठी हा काळा दिवस मानावा लागेल.
@riyajjamadar7361
@riyajjamadar7361 Ай бұрын
Chhan explanation👌
@bhushankankekar3884
@bhushankankekar3884 Ай бұрын
Majh Kolhapur 😢😭🥹
@nikhil4805
@nikhil4805 Ай бұрын
💔💔💔
@kavitagaonkar2311
@kavitagaonkar2311 Ай бұрын
So sad😢😢
@kishorkamble6711
@kishorkamble6711 Ай бұрын
Heart of kolhapur 💔
@amrutkukreja999
@amrutkukreja999 Ай бұрын
अत्यंत दुःखद घटना 😢
@patilpramodg
@patilpramodg 29 күн бұрын
🙏🙏🙏💐
@abs40655
@abs40655 Ай бұрын
जागा बळकावण्याचे प्रकार आहेत हे राजकारणी लोकांचे.. बाकी काही नाही आता अशी मोक्याची जागा कशी आत घेतील ते ५ वर्षांनी समजेल सगळ्यांना
@rohanbhat3742
@rohanbhat3742 Ай бұрын
💯 बरोबर यासाठीच प्रयत्न करणारी लोक आहेत कोल्हापूर मध्ये आणि याचीच भीती आहे😣
@poojajadhav5447
@poojajadhav5447 Ай бұрын
As kuthalya kutrya manjaranchya ghashat jau denar nahit kolhapurkr
@nayanbhandarkar3437
@nayanbhandarkar3437 Ай бұрын
9:50 min la lokana aag disli ani 9:45 la fire brigade Ali ka 😂😂 wah wah very good news
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 Ай бұрын
नवीन नाट्य गृह उभारल जाईल पन जुन ते जुनच असत किती अठवनी असतात तिथ
@shashikantmane740
@shashikantmane740 Ай бұрын
कोल्हापूरातील छ. शाहू महाराजांनी बांधलेले अनमोल ठेवे जपले पाहिजे
@PratapJadhav-v8y
@PratapJadhav-v8y Ай бұрын
कसुन चौकशी केली पाहिजे व दोषींवर कठोर कारवाई करावी.
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Ай бұрын
यंदाचा गणेशोत्सव निधी नाट्यगृहाला द्या डॉल्बी नको यंदा
@swanands3168
@swanands3168 Ай бұрын
Idea मस्त आहे 🎉
@chitrarekhaghorpade4878
@chitrarekhaghorpade4878 Ай бұрын
खरच
@abhaybhope172
@abhaybhope172 Ай бұрын
Black Day 😢
@balaSS3272
@balaSS3272 Ай бұрын
Sad
@ajitbhosale4243
@ajitbhosale4243 Ай бұрын
💔💔💔💔
@abhijitdeokar6736
@abhijitdeokar6736 Ай бұрын
बांगला देश सारख़े हिंदू वास्तु ख़ाक????
@chinmaypatil621
@chinmaypatil621 Ай бұрын
Maza Raigadh hi asach jalat hota te hi 8 divs. Kay vatl asel maharajancha aatmyala 🥺💔
@AbhijeetShinde9
@AbhijeetShinde9 29 күн бұрын
😢😢😢
@santoshtapkire4753
@santoshtapkire4753 Ай бұрын
Insurance asel ki
@santoshgaikwad6277
@santoshgaikwad6277 Ай бұрын
बोल भिडू ला स्वतः चा अभ्यास वाढवण्याची गरज आहे 9:50 ला आग लागली आणि 9:45 ला अग्नी शमन दलाला बोलावले😅
@vampire9183
@vampire9183 Ай бұрын
😞😞
@sunilranadive6551
@sunilranadive6551 Ай бұрын
😢😢
@sureshpatil3792
@sureshpatil3792 29 күн бұрын
Mahadikch sanshay ahe dhanya
@pawankapase22
@pawankapase22 Ай бұрын
💔💔
@uttamsatpute5650
@uttamsatpute5650 29 күн бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर असो अथवा केशवराव भोसले नाट्यगृहाच अग्नी तांडव जिल्हाधिकाऱ्यांची पात्रता कळाली... # नाकारते शासन व प्रशासन!
@shivkumarkumbhar4421
@shivkumarkumbhar4421 Ай бұрын
मावा मंडळ haaa रसा मंडळ हीच एक ओळख भावा 😄😄😄
@Rohit-gw8tk
@Rohit-gw8tk Ай бұрын
आग लागली का लावली याची चौकशी झाली पाहिजे..
@user-tl5kn8oz9j
@user-tl5kn8oz9j Ай бұрын
नवीन अधुनीक पद्धतीने नाट्य गृह ‌बाधण्यात यावे
@nileshtayde9027
@nileshtayde9027 Ай бұрын
Lucky bhist sir video
@rhospace12
@rhospace12 22 күн бұрын
Yaveli ganapati chi dengi sarvani natyagruhala dyavi
@sanjayjadhav5970
@sanjayjadhav5970 Ай бұрын
याला जबाबदार महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक प्रशासन आहे😢😢
@dhananjaykabade2737
@dhananjaykabade2737 Ай бұрын
😢😢😢😢😢
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb Ай бұрын
नटसम्राट मधील सिन आठवला....😢
@vivekgarad5016
@vivekgarad5016 Ай бұрын
दुर्देवी घटना😢
@jayeshmote8530
@jayeshmote8530 Ай бұрын
बोल भिडू hair transplant वर विडिओ बनवा @bol bhidu
@Siddhu_2003
@Siddhu_2003 Ай бұрын
Electricity चा पुरेसा बंदोबस्त केला नाही आहे
@ajitmohite2762
@ajitmohite2762 Ай бұрын
परत बनवा नीधी गोळा करा, सरकारी मदत घ्यावी. व protection द्यावे.
@vikas4483
@vikas4483 Ай бұрын
मोक्याची जागा कुणाच्या घशात घालायची आहे ते शोधा
@p12.
@p12. Ай бұрын
आग लागली की लावली ?
@discostation4539
@discostation4539 Ай бұрын
Amal mahadik pn dakhav Maha Sandaas aaghadicha bhidu
@eknathsakhare6679
@eknathsakhare6679 Ай бұрын
सरकारी काम असेच असते...... इचलकरंजी मध्ये नाट्यगृह ची पण वाट लावली आहे.
@rupchandkamble8577
@rupchandkamble8577 Ай бұрын
राजकारण😢
@akshayrajendrasutar3209
@akshayrajendrasutar3209 Ай бұрын
दाल मे कूछ काला दिख रहा है
@sanjayjadhav5970
@sanjayjadhav5970 Ай бұрын
कोल्हापूर म्हणजे एक मोठं खेडे गाव आहे तिथे शहराची काहीही लक्षणं दिसत नाहीत असले प्रकार कसे काय होऊ शकतात😢
@sanjayjadhav5970
@sanjayjadhav5970 Ай бұрын
What a joke 🤪😜
@sanjayjadhav5970
@sanjayjadhav5970 Ай бұрын
I am also from kolhapur district of course but I am ashemed of kolhapur
@nayanbhandarkar3437
@nayanbhandarkar3437 Ай бұрын
Yacha arth adhi fire brigade ali ani nntr aag lagli as hoto nahi ka
@ravindrachougule1755
@ravindrachougule1755 Ай бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@swatisakhadeo8389
@swatisakhadeo8389 26 күн бұрын
Natyagruhamadhye kam karryalokana mobdla milayla pahihe.for exa.tantrafyam back stagewale va itar
@gorakh2299
@gorakh2299 Ай бұрын
First view first like👍
@motionmovies2221
@motionmovies2221 Ай бұрын
दुर्दैवी घटना अती दूरदै्वाने मांडली , रडु नाहि का आलं बोलताना😢
@LawOnOff
@LawOnOff Ай бұрын
Sushant Singh Rajput 🙏 Disha Sallian 🙏 Manshuk Hiren 🙏 (Antelia) Palghar sadhu 🙏 Parmbir Singh 🙏 (IPS) Sanjay Pande 🙏 (IPS) Kaiser Khalid 🙏 (IPS)(Ghatkhoper Hording Tragedy/collapse incident)
@LawOnOff
@LawOnOff Ай бұрын
Sachin Vaze 🙏..
@deepakyadav9718
@deepakyadav9718 Ай бұрын
Aag lagli ki lawali.
@hrithikroshan4883
@hrithikroshan4883 Ай бұрын
First 🥇
@MAU9820.
@MAU9820. Ай бұрын
CONSPIRACY PLOT😢😢😢😢😢AAG LAWALI 😢😮ASE WATATE
@Electricalsolution-rp
@Electricalsolution-rp Ай бұрын
लोकप्रतिनिधी आणि माफिया चे षड्यंत्र असेल...
@surasnakam9048
@surasnakam9048 Ай бұрын
ही आग लावली आहे 😡😡😡😡
@user-do2cq7jl7g
@user-do2cq7jl7g Ай бұрын
So sad😢
@jyotimhetre8641
@jyotimhetre8641 Ай бұрын
Sad
@renukavargivkar9750
@renukavargivkar9750 Ай бұрын
😢😢😭😭
@namratapatil1813
@namratapatil1813 Ай бұрын
😢
@Nilsa1675
@Nilsa1675 Ай бұрын
😢😢😢😭😭😭😭
@abhimitke1245
@abhimitke1245 Ай бұрын
😢😢😢😢😢
@PrathameshGaingadevlogs
@PrathameshGaingadevlogs Ай бұрын
😢😢😢
@sonambhosale7562
@sonambhosale7562 Ай бұрын
😢😢
@vivchavan1
@vivchavan1 Ай бұрын
😢😢😢😢😢
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 20 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 7 МЛН
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 11 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 20 МЛН