Kolhapur | रुपाली पाटीलसह मनसेच्या कार्यकर्त्यांचा किणी टोल नाक्यावर राडा -tv9

  Рет қаралды 1,284,223

TV9 Marathi

TV9 Marathi

3 жыл бұрын

www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 737
@swapnilraut5116
@swapnilraut5116 3 жыл бұрын
ताई खरच राज साहेब ठाकरे नी यात परत लक्ष घातलं पाहिजे
@shivsarthi19-02
@shivsarthi19-02 3 ай бұрын
तुम्ही मतदान केल तर नक्की घालतील असो.......
@bhaiirfan5824
@bhaiirfan5824 3 жыл бұрын
रूपाली ताई सतत् अन्यायग्रस्त लोकांच्या मदतीला धावून येतात, हा वाद नव्हता हा न्याय होता जो रूपाली ताई यांनी मिळवून दिला🙏🙏👌👌🙏🙏
@loyalpackersmovers7009
@loyalpackersmovers7009 3 жыл бұрын
@tushar gaikwad kiti nyay milala lokana andolan karun tu sang
@MRP096
@MRP096 3 жыл бұрын
Yeuda samajte na mag paise kadun thevayla shika nahi tar raj thakre na ubha kara tithe paise dyala
@user-gb1fk3xy7u
@user-gb1fk3xy7u 3 жыл бұрын
ججججج))چ))جج))ج)ججججججج)ججججججججج)ججججج)ججججججججججججججججججججججججججججججججججججججججججج
@yrcreation5518
@yrcreation5518 2 жыл бұрын
बरोबर केल ताई तुम्ही
@preetiadake8087
@preetiadake8087 2 жыл бұрын
@Gitesh Mehta aabe kamine saale chup ho ja, sach baat chub rahi hai kya tuze... Maharashtra me rahena hai ya nahi, faltugiri nahi chalegi teri, samja kya
@pundlikpawar4201
@pundlikpawar4201 3 жыл бұрын
आदरणीय भगिनी रुपाली पाटीलजी ; किणी टोल नाक्यावरची आपली प्रामाणीक आणि परखड बहादूरी पाहून मला माझ्या बहिणीचा सार्थ अभिमान वाटला! आपणास माझेकडून गोड गोड कौतूकाने भरलेली किणी टोल नाक्यावरील कोल्हापूरची सत्यासाठी प्राणपणाने आणि तळमळीने लढणारी लढवय्यी महाराणी ( जसे - झाशीची महाराणी - लक्ष्मीबाई तांबे ) हा बहादूरीचा स्नेह किताप मी देऊ इच्छितो !! आपण तो स्विकारावा . ही विनंती . आपल्या अशाच धाडशी व प्रामाणीक कर्तव्यासाठी आपणास . आणि मनसे अध्यक्ष मा . श्री राजसाहेब ठाकरेंसह सर्व मनसे देशभक्तांना अनेक मंगलमय शक्तीदायी शुभेच्छा ! आपला भाऊ - पुंडलीक पवार . अमरावती . 98504495 25 .
@shivalichavan7270
@shivalichavan7270 3 жыл бұрын
ताई तुमच्या सारखे अजून ५-५० जरी लोक सर्वसामान्य माणसांसाठी आवाज वाढवून उभे राहिले तर महाराष्ट्र नव्याने स्थापन होईल ......🙏🙏🙏
@dilipwaghmare2941
@dilipwaghmare2941 3 жыл бұрын
Uygv
@ommeher3905
@ommeher3905 3 жыл бұрын
ताई रुपाली ताईंसारखे आणखी हवे या साठी नका मागणी करू तश्या बनण्यासाठी प्रयत्न करा 😊🚩🚩
@user-dm7uy4iy9h
@user-dm7uy4iy9h 3 жыл бұрын
असे 5_50 नाही तर 1000 जन तयार आहेत पन त्यांच्या माघे कायम ऊभे राह्याला जनता तयार आसते का कधी
@sureshchavan7564
@sureshchavan7564 3 жыл бұрын
आरे पेट्रोल 100रु झाले आहे जर 1तास गाडी उभी राहिली तर काय होईल ह्याचा विचार केला पाहीजे
@komalsinggirase5263
@komalsinggirase5263 3 жыл бұрын
@Ryland Tanner V
@dineshchaudhari8086
@dineshchaudhari8086 3 жыл бұрын
@@ankisshchouriwar6015 ddd to
@vijayraut2137
@vijayraut2137 3 жыл бұрын
1 मिनिटा पेक्ष्या जास्त वेळ झाला तर टोल माफ झाला पाहिजे
@mohanbhagat5287
@mohanbhagat5287 3 жыл бұрын
मित्रा, तसा नियम आधीपासूनच आहे- १० मिनिटांपेक्षा जास्त काळ रांगेत वाहन थांबल्यास टोल न घेताच वाहनांस पुढे सोडले पाहिजे. परंतु वाहनचालक असंघटित असल्याने कोणी या वादात पडत नाही. आणि हो, तेथील कर्मचारी अरेरावी करतात. कोणीही लोकप्रतिनिधी याचा पाठपुरावा करत नाही,कारण त्यांना संबंध/इमेज खराब करायची नसते.😭👎🤦
@vijayraut2137
@vijayraut2137 3 жыл бұрын
पण टोल माफ कुठे होतो
@mannymaster
@mannymaster 3 жыл бұрын
@@vijayraut2137 reverse gheun parat ghari jaycha toll maaf
@santoshkairankar1308
@santoshkairankar1308 2 жыл бұрын
Kai kaam karto baba tu lai kimti disto tuza vel😆
@vasantkangale9943
@vasantkangale9943 2 жыл бұрын
टोलवाले वीस वीस मिनिटे वेळ लावतात ह्यांना नियमानुसार वागता येत नाही अन हे नियम शिकवायला लागले
@jayprakashjoshi4168
@jayprakashjoshi4168 3 жыл бұрын
रुपालीताई आहे बढो पब्लिक आपल्या बरोबर. जय महाराष्ट्र.
@mohanbhagat5287
@mohanbhagat5287 3 жыл бұрын
'दहा मिनिटांत वाहनाचा टोल घेतला न गेल्यास वाहन टोलशिवाय पुढे सोडण्यात येईल', असा नियम अस्तित्वात असेल, तर तसा फलक प्रत्येक टोलनाक्यावर लावण्यात यावा.🙏
@creations8112
@creations8112 3 жыл бұрын
10 min nai only 2min
@mansurmakandar9607
@mansurmakandar9607 3 жыл бұрын
Right
@MiMaharashtraSainik09
@MiMaharashtraSainik09 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🚩
@aryakuchekar1427
@aryakuchekar1427 Жыл бұрын
Kasba peth.m adilaghan
@amit6110
@amit6110 3 жыл бұрын
अतिशय मस्त खेड शिवापूर अनेवाडी तासवडे किनी प्रचंड दादागिरी आणि मनस्ताप
@shreechaudhari2790
@shreechaudhari2790 3 жыл бұрын
याला म्हणतात पाटलांची वाघीण. जय रुपाली ताई पाटील आमदार खासदार मंत्री झाली पाहिजे ताई🙏
@sandeeplandage7590
@sandeeplandage7590 3 жыл бұрын
म्हणुन तुम्हाला कोण मतदान करत नाही हा prasidhi चा stant आहे
@pralhadtambepatiel778
@pralhadtambepatiel778 2 жыл бұрын
वा वा
@pravinnikam236
@pravinnikam236 3 жыл бұрын
ताई खरं आहे प्रत्येक टोल नाक्यावर असले प्रकार चालु आहेत मारले पाहिजे कारण फास्ट टॅग चा काय फायदा मग
@fasterfene9849
@fasterfene9849 3 жыл бұрын
पूजा चव्हाण बद्दल मनसेची भूमिका काय आहे???? वकील बाईंच्या पुण्यात केस झालीये तरी ह्या कुठं दिसल्या नाहीत
@breezy5111
@breezy5111 3 жыл бұрын
तुम्हाला काय करायचं मनसे च्या भूमिकेशी तू तुज्या घरच बघणं , दुसऱ्यानच्या गोष्टी मध्ये तुला का पडायचं आहे ??
@fasterfene9849
@fasterfene9849 3 жыл бұрын
@@breezy5111 स्रियांवरील अत्याचाराबद्दल काय भूमिका आहे हे विचारलं तर चुकलं कसं??? कितीतरी लोकं ह्या सरकारच्या धोरणामुळे संभ्रमात आहेत आणि कोणत्या दुसऱ्या पक्षाला मत देण्यासाठी त्या पक्षाची भूमिका माहीत असायला पाहिजे...गेले 5 दिवस एवढी ही बातमी TV आहे मनसेच्या एकापन नेत्याची प्रतिक्रिया नाही ...म्हणून विचारतोय ...तू कशाला भडकतो उगाच तू नेता नाहीस
@girishdandekar3991
@girishdandekar3991 3 жыл бұрын
@@fasterfene9849 तुझ्या चंपा आणि टरबुझ्याला विचार त्याला मनसे बद्दल काही देणं घेणं नाही बोलतात, शिवसेने नी गांडीवर लात मारल्यावर मनसे आठवते का गोबरभक्तांना 🤣
@ravikasar9049
@ravikasar9049 3 жыл бұрын
@@girishdandekar3991 बरोबर भावा
@dp-yq3sn
@dp-yq3sn 3 жыл бұрын
त्यात तुझा चोर त्या मंत्र्याच्या पाठीशी आहे ना मग झालं तर
@PJPJ400
@PJPJ400 3 жыл бұрын
खरंच दम असेल तर संजय राठोडला arrest करून दाखव.
@dp-yq3sn
@dp-yq3sn 3 жыл бұрын
उद्धव ठाकरेंना उठव मग खुर्चीवरून आणि राज ठाकरेंना बसव मग कळेल तुला
@sumit.s7535
@sumit.s7535 3 жыл бұрын
@@dp-yq3sn 👍👍 बरोबर बोललास भावा
@gajananchavan7781
@gajananchavan7781 3 жыл бұрын
काय संबंध
@kirankelaskar8264
@kirankelaskar8264 3 жыл бұрын
Bhava rupali tai cha nad karu nako tu
@anandjadhav9144
@anandjadhav9144 3 жыл бұрын
Bhau Tu nad kar Fhakt tai cha m bag Kay hotay..
@vikasekambe1913
@vikasekambe1913 3 жыл бұрын
वा ताई 💐💐🤝🤝अभिनंदन तुम्ही तुमचा स्वताचा विचार न करता जनतेचा पण विचार केला 👌👌
@Starpubg9067
@Starpubg9067 2 жыл бұрын
फक्त रुपाली ताई पाटील.....❤️💯✌🏻😎
@ravikasar9049
@ravikasar9049 3 жыл бұрын
महाराष्ट्राची वाघीन जय मनसे
@saeedshaikh4194
@saeedshaikh4194 2 жыл бұрын
एक नंबर काम केलं ताई त्या दिवशी खेडशिवापुर च्या टोल नाक्यावर 5 ते 7 km ची रांग होती त्या fast tag साठी
@sonbaingle3410
@sonbaingle3410 3 жыл бұрын
न्याय आणी हक्क म्हणतात याला tv9.राडा नाही
@shridhartakalkar2920
@shridhartakalkar2920 3 жыл бұрын
ह्या लोकांमुळे देश मागे जातो
@omkarshete872
@omkarshete872 3 жыл бұрын
Kuna mule rupali patil sarkhya jabar madam mule Ka tya tol nakyachya mansan mule
@sunnybobbati3383
@sunnybobbati3383 3 жыл бұрын
Raj Sir & Patil Mam kindly stop toll for Maharashtra vehicle we are supporting for you always & for ever & ever Jai Maharashtra
@ashishwaghmare908
@ashishwaghmare908 3 жыл бұрын
Sagle lok madam la support kartat aahe ..aani ithe kahi shahane aale niyam shikvayla...
@liberalforall9260
@liberalforall9260 2 жыл бұрын
मनसेचे राज ठाकरे आणि **किणी ** हा संबंध पूर्वी पासूनच आहे
@sanketjangam5131
@sanketjangam5131 3 жыл бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र 🚩💪
@r.r.bindia8462
@r.r.bindia8462 3 жыл бұрын
खुप मोठी काम करतय ताई तुम्ही याने धाबे दणाणले आहेत टोल वाल्यांचे कोणी तरी याला वाचा फोडली च पाहिजे होती ते ताई नी करून दाखवले🙏🙏👍
@SantoshKale-hx3jy
@SantoshKale-hx3jy 3 жыл бұрын
यानां असंच केलं पाहिजे टोल वाल्याना
@kishorpatni27
@kishorpatni27 3 жыл бұрын
मनसे स्टाईल यालाच म्हणतात हेच या ताई ने दाखवून दिले
@shankarbirajdar4351
@shankarbirajdar4351 3 жыл бұрын
टोल भरण्यासाठी नकार देणाऱ्या सर्वांना टोल नाक्यावर थांबवले पाहिजे.
@ajamuddinkpattekari5112
@ajamuddinkpattekari5112 3 жыл бұрын
अंधेर नगरी ,चौपट राजा । टका सेर भाजी ,टका सेर खाजा !
@TheKashifarab
@TheKashifarab 3 жыл бұрын
Ek number Tai khoop chan kaam
@MahiJadhav
@MahiJadhav 3 жыл бұрын
एकदम बरोबर ताई 😘
@Kishorbhadadegmailcom
@Kishorbhadadegmailcom 2 жыл бұрын
Tai khup chahhan
@acc12989
@acc12989 3 жыл бұрын
टोल म्हणजे उघड दरोडा आहे ...लोक गाडी घेताना 40 % टॅक्स देतात.
@Sachin_Karande
@Sachin_Karande Жыл бұрын
What she is doing is right this must be resolved by NHAI, Nitin Gadkari must intervene in such scenario.
@sagarsppawarkar5987
@sagarsppawarkar5987 3 жыл бұрын
Ek no tai
@sunilkhatu4315
@sunilkhatu4315 3 жыл бұрын
Zakkaass लय भारी
@vishalambhore8772
@vishalambhore8772 3 жыл бұрын
Good job....👍👍Khup Daring lagte yachya saathi...
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 3 жыл бұрын
असे स्व-राज्यात महाराष्ट्रीयन लोकांना त्रासदायक ठरणाऱ्या कायद्यांची अंमल बजावणी करणाऱ्यां कर्मचारीना जागेवर शिक्षा करण्याची हिम्मत प्रत्येक मराठी माणसाने केली पाहिजे.
@Ashish-Hindustani
@Ashish-Hindustani Жыл бұрын
सेल्यूट ताई तुम्हाला या तोलनाका वाले साधारण व्यक्तिशी मारहान करता तुम्ही कूप छान धड़ा शिकावला 👍
@prasadghogale9991
@prasadghogale9991 3 жыл бұрын
फास्ट टॅग फक्त लुटा लूट चालू आहे.
@dattatraygulik5184
@dattatraygulik5184 Жыл бұрын
जय महाराष्ट्र अभिनंदन
@rachanaraibole6686
@rachanaraibole6686 3 жыл бұрын
Barobar
@SHREEDWARKANATHESTATE
@SHREEDWARKANATHESTATE 3 жыл бұрын
Good by this lady 👍 great work ,,,
@pavaskarsavita2900
@pavaskarsavita2900 Жыл бұрын
Fasttrack च्या नियमावली लोकाना सांगतले पाहिजे
@rajwajebanati4638
@rajwajebanati4638 2 жыл бұрын
1 No tai
@nileshsalunkhe6482
@nileshsalunkhe6482 3 жыл бұрын
नाशिक पिंपळगाव येथे पण असे लूटमार चालते पोलिसांनी या पिंपळगाव टोल वल्याना अजिबात मदत करू नये
@Rajeshahi100
@Rajeshahi100 3 жыл бұрын
पेट्रोल वाया गेलं 2 तास
@ankushgaikwad1643
@ankushgaikwad1643 3 жыл бұрын
तळेगाव टोल नाक्यावर पन असेच आहे
@gagandeepsingh3060
@gagandeepsingh3060 3 жыл бұрын
I support this lady 💯💪
@thecontrarycontrarian4230
@thecontrarycontrarian4230 3 жыл бұрын
You support this lady because she is a lady. Not because she has an ounce of logic
@user-jd2jm4no5c
@user-jd2jm4no5c 3 жыл бұрын
रुपाली पाटील मॅडम.. फास्ट टॅग सोडला तर महाराष्ट्र मध्ये पूजा चव्हाण ला न्याय देण हा गंभीर प्रश्न आहे.. मॅडम महिला मुली सुरक्षित नाही. ते बघा ना. वकील आहात तर पूजा चव्हाण ची केस घ्या
@gajananchavan7781
@gajananchavan7781 3 жыл бұрын
हे तु नको शिकवू
@balwantkamble634
@balwantkamble634 3 жыл бұрын
सातारा टोल नाक्यावर सुधा दादा गिरी असते.तो पण फोडा
@drx.rahulpatil8238
@drx.rahulpatil8238 2 жыл бұрын
टोल नाका च पूर्ण फोडा..tols म्हणजे लुटमार,(मच्छर)
@sakharampatel342
@sakharampatel342 2 жыл бұрын
मोदीजी ने पुर्ण जग जिंकलं त्याची भाषा बघा जरा
@giteshnagapure3258
@giteshnagapure3258 2 жыл бұрын
ताई जय महाराष्ट्र
@amoghkakde
@amoghkakde 3 жыл бұрын
अशी अन्याय विरुद्ध कडकडीत लाथ फक्त म.न.से घालू शकते. 🙏🏻👍🏼
@MsSmitake
@MsSmitake 3 жыл бұрын
फूल पाठींबा From kolhapur
@ramsolankar6558
@ramsolankar6558 3 жыл бұрын
Only Raj Saheb Tumi khup great ahet
@luckychavhan5748
@luckychavhan5748 3 жыл бұрын
Kadakkk
@Sanjay-py5bs
@Sanjay-py5bs 3 жыл бұрын
टोल सगळे भुगा करून टाका
@T.yash0
@T.yash0 Жыл бұрын
2:17 the dialogue- je tumhi wardi che kalam lihita na, Amhi sodavto...🔥🔥🔥
@VishuD7
@VishuD7 3 жыл бұрын
मस्त
@govinddhole5067
@govinddhole5067 3 жыл бұрын
Only रूपालीताई
@surajghadge8172
@surajghadge8172 3 жыл бұрын
Moral
@ravindrarokade
@ravindrarokade 2 жыл бұрын
Aaj samzal Rupali tai kay aahe🔥🔥🔥👌👌👌
@rcstreams4427
@rcstreams4427 3 жыл бұрын
टोल कोणाचा तर महाराजाचा😂😂😂😂
@rahulkarande4243
@rahulkarande4243 3 жыл бұрын
007
@sunnyrandhave4694
@sunnyrandhave4694 2 жыл бұрын
Ek number Tai.........
@pravinchavhan4092
@pravinchavhan4092 3 жыл бұрын
रुपाली ताई जय महाराष्ट्र जय मनसे
@amrutthorat2413
@amrutthorat2413 3 жыл бұрын
Barobar ahe 👍
@aniketpawara6955
@aniketpawara6955 3 жыл бұрын
ताईंच बरोबर आहे..... ताई कायद्याने बोलताय
@deepeshmhatre3163
@deepeshmhatre3163 3 жыл бұрын
Big Fan 🙌🏻
@sharemarketshark9577
@sharemarketshark9577 3 жыл бұрын
Kadak. Follow rules no toll after 3 minutes, everyone should know
@mangesh509
@mangesh509 Жыл бұрын
As per NHAI there is no provision like this
@King-un5ko
@King-un5ko 3 жыл бұрын
काय नाटकं चालू आहेत फास्टटॅग बंदच करा नाहीतर कॅश घ्या बस
@bhushan21699
@bhushan21699 3 жыл бұрын
Thank you रुपालिताई
@sonalidudhal7047
@sonalidudhal7047 Жыл бұрын
राज साहेबांच्या मनसे मध्ये होता तेव्हा तुमचा रुबाब होता मॅडम .. आता कोण विचारत नाही तुम्हाला... जास्त रुबाब करू नका
@mahendramore1570
@mahendramore1570 9 ай бұрын
1 no .. tai
@ShivaBhandwale-om7tx
@ShivaBhandwale-om7tx Жыл бұрын
माज आलाय टोल कर्मचारी ना.
@djvinayakinthemix541
@djvinayakinthemix541 3 жыл бұрын
मस्त काम केलं ताई
@ajde69
@ajde69 3 жыл бұрын
फास्ट टॅग म्हणजे टोल पेक्षा जास्त तापदायक आहे. दोन्ही बंद करा.
@sunildhavade7933
@sunildhavade7933 2 жыл бұрын
टोल महाराजांचा आहे???
@govindnayak6336
@govindnayak6336 3 жыл бұрын
Very good action mam Good job aap log ke wajah se atleast lagta he aam aadmi ke liye koi ladte he.
@kantilalmaharnawr1074
@kantilalmaharnawr1074 3 жыл бұрын
Nice tai /sachin bhau
@dnyaneshwargawade7299
@dnyaneshwargawade7299 3 жыл бұрын
रूपाली ताई खरच मानलं तुम्हाला
@sachinwaghmare3974
@sachinwaghmare3974 3 жыл бұрын
धन्यवाद ताई
@anandmudkanna
@anandmudkanna 3 ай бұрын
गाड्यांच्या हॉर्न चा आवाज एकीकडे आणि मॅडम चा आवाज एकीकडे..
@sohampadave9287
@sohampadave9287 3 жыл бұрын
1 number
@nd9995
@nd9995 3 жыл бұрын
🙏🙏🙏TAI 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@astikrathod6705
@astikrathod6705 3 жыл бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र
@user-wu1ml1dt4i
@user-wu1ml1dt4i 11 ай бұрын
जबरदस्त 🙏🏻👍
@g.pradip4083
@g.pradip4083 3 жыл бұрын
ताई...नासिकच्या पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर या तुम्ही... आणि जनतेची पिळवणूक थांबवा..ताई
@krishindian5857
@krishindian5857 3 жыл бұрын
Salute to this lady she is full of bravery and courageous salute to him for raising issue for common public who can't afford money
@rameshrathod9600
@rameshrathod9600 Жыл бұрын
बंद करा टोल नाका मारा टोलनाकयावाऋयांना
@sagarhande131
@sagarhande131 3 жыл бұрын
लूट चालू आहे सगळी ताई बरोबर आहे तूमच
@vishnusarkale2923
@vishnusarkale2923 3 жыл бұрын
Taai your are lion
@arjunbharti3937
@arjunbharti3937 2 жыл бұрын
Good work tai
@shashikantpatil4183
@shashikantpatil4183 3 жыл бұрын
कोल्हापुर च्या लोकना माहित नही रूपाली पाटिल कोन आहे
@dayanandkole811
@dayanandkole811 2 жыл бұрын
Samajale kon ahe, Gandit dam asel tar Government shi vad ghala na?
@krishnashinde7001
@krishnashinde7001 21 күн бұрын
Daud Ibrahim, Lata mangeshkar, IG vishvas nagare patil, sagale kolhapur chech ahet... Bhurtaya chal nigh amhala nko shikvu
@krishnapatel2084
@krishnapatel2084 2 жыл бұрын
स्त्री सगळ्यांना आरे तुरे करू शकते पण त्यांना कोणी आरे तुरे केला की तमाशा करतात....advocate मॅडम ला आदी थोडी बोलायची पध्दत शिकवा..... 🙏🏻
@nikhilingavale3184
@nikhilingavale3184 3 жыл бұрын
अॅटो फास्ट टोल झाला तसे प्रकारे वेळ लागला तर टोल अॅटोमॅटीक उघडला पाहीजे. एवढे होइल का गडकरी साहेब गरीबांसाठी🙏
@mohanbhagat5287
@mohanbhagat5287 3 жыл бұрын
✔️✔️✔️👏👏👏
@nitinpatel53
@nitinpatel53 3 жыл бұрын
Toll band kara
@acc12989
@acc12989 3 жыл бұрын
Very good Tai..
@sandipaghao7504
@sandipaghao7504 Жыл бұрын
Nice work Jay manse
@ajayjadhav3465
@ajayjadhav3465 3 жыл бұрын
सगळ्या टोलची बोंब आहे पोलिस पण टोलवाल्याना साथ देतात कारवाई झाली पाहीजे काय होणार महाराष्ट्राच
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 48 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 12 МЛН
1❤️
00:17
Nonomen ノノメン
Рет қаралды 13 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 48 МЛН