जागा छान आहे वाडी वस्तीत आहे व हॉस्पिटल बीच गरजेच्या वस्तू देखील 5 मिनिटाचे अंतरावर हे सगळे योग्य आहे पण साहेब जागा फक्त दिड गुंठाच आहे व घराची सद्य परिस्थिती पाहता पूर्ण रिनिव्हेशन करावे लागेल त्यासाठी खर्च आहे. 20 लाख जास्त आहे 10 लाख किमत ठीक आहे असे वाटते. साहेब आपण व्हिडीओ छान करून माहिती सुंदर सांगितली आहे
@konkanirealestateagency2 ай бұрын
साहेब घर चांगल्या कंडीशन मधे आहे ... स्वच्छता नसल्यामुळे तस दिसत आहे .... तुम्ही visit केल्यावर condition समजेल घराची .... Renovation तुमच्या वर depend आहे 5000 मध्ये पण होऊ शकत किंव्हा तुम्ही 10 - 15 लाख पण खर्च करू शकता
@vinodpanchpor5522 ай бұрын
Ok👍
@anantparab32002 ай бұрын
उत्तम निवेदनशैली
@konkanirealestateagency2 ай бұрын
Thank you sir
@sanjayshende46422 ай бұрын
मोठी वाडी असेल तर सांगा वेळणेश्वर मध्ये
@konkanirealestateagency2 ай бұрын
Pls what's app us on 9619057225
@starjotishandgems35512 ай бұрын
10 lakh असेल तर बोला
@konkanirealestateagency2 ай бұрын
Sir property visit karun check kra kontya location la aahe Ani mg offer dya ...... Thank you
@anilpatil49662 ай бұрын
0:50 @@konkanirealestateagency
@nitin72982 ай бұрын
14 Lakh
@konkanirealestateagency2 ай бұрын
सर visit करुन owner सोबत negotionation करा
@nitin72982 ай бұрын
Ok
@aditinile65192 ай бұрын
1200000
@konkanirealestateagency2 ай бұрын
वाटत नाही या किमतीला owner तयार होतील.... तुम्ही येऊन भेटू शकता