मातीतल्या कलाकाराने बांधले पर्यावरण अनुकूल घर|Tour of Sustainable Eco-friendly House

  Рет қаралды 277,414

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

3 жыл бұрын

तळ कोकणातील वेंगुर्ला तालुक्यातील परुळे ह्या गावातील अमित तेली ह्या तरुणाने मातीकाम करणाऱ्या जुन्या कारागिरांना घेऊन संपूर्ण नैसर्गिक घर बांधले आहे...
त्याने घरातली लाईट आणि गिझर सुद्धा सोलार (सौर ऊर्जा) वर घेतला आहे...
कोकणात येणाऱ्या पर्यटकांना हे घर आकर्षित करते आहे...
ह्या कलाकाराच्या घरचा मालवणी पाहुणचार घ्यायची संधी नुकतीच मलाही मिळाली...हा अनुभव व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्यासोबत share करीत..
ह्या घराची tour नक्की पहा
मातीची कला आणि "वसुंधरा" इको फ्रेंडली हाऊस.
सिंधुदुर्ग मधीलअमित तेली यांचे घर .....
एका लहान गावात एक छान टुमदार कौलारू घर असावे. घरासमोर अंगण असावे, बाग असावी. शेणाचे सारवण, लाकडी माळा आणि मातीचे लिंपण असलेल्या भिंती असाव्यात अशी प्रत्येक शहरी माणसाची इच्छा असते. आणि येणाऱ्या भावी पिढीला याचे दर्शन तरी होईल का? अशी सर्वांचीच खंत असते. शहरातील ए. सी च्या क्रृत्रिम थंडाव्यापेक्षा मातीच्या घरातला नैसर्गिक थंडावा अनुभवायचा असतो.
रोजच्या धावपळीला वैतागलाय ?
थोडा आराम हवाय?
मग चला... ✈
एक /दोन दिवस वेळ काढा.. स्वतः साठी... आणि अनुभवा तुमच्या मनातल्या गावात, डोंगराच्या कुशीत मातीच्या प्रशस्त घरात राहण्याच स्वप्न...
मालवण जवळील परुळे गावात अमित तेली यांनी आठशे चौरस फुटाचे चिखल मातीचे सुंदर असे एक घर बांधले आहे. घर जास्त मोठे नसावे पण निसर्गात विलीन होणारे असावे. उजेड पुरेपूर असावा. घरात मानवनिर्मित ऊर्जेचा वापर कमीत कमी असावा आणि स्थानिक नैसर्गिक साहित्याने ते बांधले जावे अशी त्यांची इच्छा होती. स्वतः चित्रकार- कलाकार असल्याने स्वप्नातल्या एका घराची संकल्पना त्यांनी कृतीतून प्रत्यक्षात आणली.
दगडी पायावर मातीच्या जाडजुड भिंती. मातीच्या जमिनीला शेणाचे सारवण. मुलांनी कितीही उड्या मारल्या तरी चिंता नाही. मुळातच हे घर मातीच्या गुणधर्मांची योग्यता अधोरेखित करते. नैसर्गिक घराचा आपल्या आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम, अनावश्यक खर्च टाळून योग्य खर्चात होणारे बांधकाम आणि त्याचे आजूबाजूच्या वातावरणाला साधले जाणारे अनुकूलन ह्या घराच्या जमेच्या बाजू. हे घर आपल्या पारंपरिक बांधकामाच्या शैलीला आताच्या आधुनिक गरजांशी जोडते.
सिंधुदुर्ग एअरपोर्ट पासून फक्त २ मिनिटं, '' ब्लू फ्लॅग'' नामांकित प्रसिद्ध भोगवे समुद्र किनारा १० मिनिटं, मालवण ३० मिनिटं, जवळचे रेल्वे स्टेशन कुडाळ फक्त ३० मिनिटं एवढ्या अंतरावर...
एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण जिथे आपण आपले कुटुंब व मित्र परीवारासहीत सुट्टीचा मनमुराद आनंद घेऊ शकता. हे कोकणातील मॉडर्न मातीचे घर असून त्यात आपल्या सुविधेसाठी प्रायव्हेट स्विमिंग पूल 🏊‍♂, वाय - फाय सर्विस, टिव्ही, सोनी सराउंडींग साऊंड सिस्टीम, मिनी गॅस ची शेगडी, लायब्ररी, गावची सैर करायला सायकल 🚴‍♀ सुविधा असणार आहे.
निवांत आराम आणि फिरण्यासारखे बरेच काही आपल्या माणसांसोबत.... 🎣
तसेच आहे आपुलकीचे कोकणी आदरातिथ्य.
'' वसुंधरा '' हे एक मॉडर्न क्ले हाऊस असून सोलार पॅनलवर ह्या घराची विजेची संपूर्ण गरज पुर्ण केली जाते. त्यामुळे विज ही पुर्णत: नैसर्गिक.
एका वेळी जास्तीत जास्त २ ते ८ जण येथे राहू शकतात.
मातीची चुलीवरचे जेवण आहे. आपल्या आवडीनुसार अस्सल मालवणी शाकाहारी 🥙 मांसाहारी 🍗🍤 जेवणाची सोय येथे केलेली आहे.
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्वतः ला मोकळा वेळ द्या. निसर्गाशी एकरूप होण्यासाठी '' वसुंधरा इको फ्रेंडली हाऊस '' मध्ये नक्की या.
येवा कोंकण आपलोच आसा... 🏕
बुकिंग साठी संपर्क...
अमित तेली :9404748833 /7498682336

Пікірлер: 659
@user-ty3kc8re4s
@user-ty3kc8re4s 3 жыл бұрын
खरोखरच अवलिया कलाकार माणूस आहे हा अमित भाऊ.
@sanjaysagawekar7275
@sanjaysagawekar7275 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@exploringonmyway1244
@exploringonmyway1244 2 жыл бұрын
Khupch chan what a concept hattsoff
@sachinraut2277
@sachinraut2277 3 жыл бұрын
भाऊ आपले घर अप्रतिम आहे... एकाद्या बंगल्याला लाजवेल असे बांधले आहे... बंगला बांधायला लाखो रुपये लागतात असे नाही.. तू अगदी त्याच्या विरुद्ध करून दाखवल आहे... तरी हा बंगलो बांधायला साधारण किती खर्च आला असेल....
@diptikalsekar8586
@diptikalsekar8586 3 жыл бұрын
8-9 lakh
@bhujangchavan2615
@bhujangchavan2615 2 жыл бұрын
Khup cha Chan ahe thanks bhu 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vnagras5532
@vnagras5532 3 жыл бұрын
Aprtim kalakruti tumchi calpanatle ghar farach sundar ahe ❤️👌👌👌👍👍🎊🎊🏡
@anaghapetkar1903
@anaghapetkar1903 3 ай бұрын
रानमाणूस बघताना शब्द अपुरे पडतात. प्रत्येक घराविषयी सांगताना जागा किती वापरली ,एकूण जागा किती ह्या गोष्टी सांगाव्यात. सगळ्यांकडेच मोठी जागा असत नाही. अमितसारख्या तळमळीच्या कलाकाराचे फोनं. जरुर द्यावेत. आमच्यासारख्या वयस्कर मंडळींना जुन्या पध्दतीच्या बांधकामाला त्याचा उपयोग होईल. खूप शुभाशिर्वाद
@suhaspole8225
@suhaspole8225 3 жыл бұрын
खरतर ज्या पक्ष्याचं आवाज येत आहे त्या पासून मन कास शांत वाटतात खुप छान
@vilaspadave4472
@vilaspadave4472 2 жыл бұрын
छान व्हिडीओ शेवगो डोनी आणी इतर सर्व खूप सुंदर इको फ्रेंडली घर सर्व बघून छान वाटले
@shrikantayachit853
@shrikantayachit853 3 жыл бұрын
" अमीत तेली" तुमचं खुप/ खुप कौतुक.खुप छान व्हिडिओ.
@tanujamodak6003
@tanujamodak6003 3 жыл бұрын
वसुंधरा संकल्पना अप्रतिम 🤘🤗💛शब्दपण अपुरे पडतील. सौर उर्जेवर आधारित इको फ्रेंडली सुंदर, सुबक अस मातीच घर.मोठे बंगलेही याच्या समोर फिके दिसतील. अमित तुझे कौतुक करावेसे तितके थोडे, सुंदर पेन्टिंग, मालवणी पद्धतीचा पाहुणचार, सर्वच सुंदर 🤗तुझे निसर्गप्रेम सर्वत्रपणे जाणवत होते🤗😊
@shrushti2490
@shrushti2490 2 жыл бұрын
फारच छान👌👌👌👌
@neetamore290
@neetamore290 2 жыл бұрын
अप्रतिम खुपचं सुंदर.मी तर प्रेमात पडली ह्या घराच्या.
@meenakshikaling4716
@meenakshikaling4716 2 жыл бұрын
खूपच सुंदर आहे इकोफ्रेंडली 🏡🏡
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 Жыл бұрын
अप्रतिम वास्तू!👍👌👌👌💐 तेली साहेब आपलं मार्ग दर्शन लाभेल काय? आमचं सुद्धा असंच स्वप्नातलं घर आहे.❤❤
@abhishekwadwalkar6032
@abhishekwadwalkar6032 Жыл бұрын
Wow❤, सलाम या कलाकाराला.
@harshadatakale3958
@harshadatakale3958 3 жыл бұрын
अप्रतीम कोकण कोकणी घर पण खूप मस्त आहे दादा निसर्ग समजून घ्यायचा तर कोकण शिवाय पर्याय नाही
@deepamore7603
@deepamore7603 3 жыл бұрын
अमित तेली..काय सुंदर आहे हे वसुंधरा इको हाऊस..👍😀🏡👌🌾🌿.. अगदी स्वप्नातील घर प्रत्यक्ष सत्यात उतरले आहे..खूप सुंदर चित्र होती..अप्रतिम कलाविष्कार..धन्यवाद प्रसाद..👍☺🌳🌳🏡🌾🌿🏞
@rashmiwalanju1651
@rashmiwalanju1651 3 жыл бұрын
मातीचे घर खूपच छान
@vrushalidamle1897
@vrushalidamle1897 3 жыл бұрын
भावा तू अप्रतिम घर बांधलं आहेस 👍❤️ मी तर ह्या घराच्या प्रेमात पडले स्वप्नातील माझे घर असे असावे. म्हणजे थोडक्यात My Dream House 👍😘
@thelekhaksahab1547
@thelekhaksahab1547 3 жыл бұрын
एकदम खर बोललिस तू..
@umaambe4393
@umaambe4393 2 жыл бұрын
यातल्या बर्याच गोष्टी आम्ही वापरातो आजही.आमचे घर असेच आहे
@user-tt9kt1yb4e
@user-tt9kt1yb4e 3 жыл бұрын
❤️❤️❤️ जबरदस्त काय बोलू शब्द अपुरे पडतील 👍👍 👌
@audreymendonca514
@audreymendonca514 2 жыл бұрын
Awesome... enjoy all your videos... you are doing a great job .
@janvimore248
@janvimore248 3 жыл бұрын
Khupach chaan aahe marathi manus hi manat aale ki kaahi vegali karu shakato he siddha hote mast
@byanilalbadcreation8615
@byanilalbadcreation8615 3 жыл бұрын
आतापर्यंतचा सगळ्यात भारी व्हिडिओ
@sheetalrane3459
@sheetalrane3459 3 жыл бұрын
सुंदर संकल्पनेला सत्यात साकारल्याबद्दल अमित ह्यांना 🙏 आणि ती आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल तुमचे ही आभार🙏
@laxmipawar8574
@laxmipawar8574 2 жыл бұрын
अप्रतिम !!!
@spat2024
@spat2024 3 жыл бұрын
मातीतील कलाकार, मातीचं घर ,अतिशय सुंदर संकल्पना, खूपच सुंदर, एकदा अवश्य भेट देऊ..
@afiyaafiya41
@afiyaafiya41 3 жыл бұрын
Super super ani super
@user-wz1iq3bh2x
@user-wz1iq3bh2x 2 жыл бұрын
असल्या लोकांची आपल्या महाराष्ट्राला खूप गरज की आपल्या संस्कतीनुसार जगणे खूप आवश्यक आहे पर्यावरणाला अनुकूल असे त्याने खूप उत्तम कार्य केलं आहे 👍त्याची natural consept aahe 🙏असच प्रत्यकाने केलं तर 👍 घरोघरी पर्यटन स्थळ होईल👍 बाहेरची लोक आपल्या महाराष्ट्राला भेटी देण्यासाठी येतील 👍आणि आपल्या महाराष्ट्राला रोजगार मिळेल 👍
@bhagyashreejadhav1534
@bhagyashreejadhav1534 3 жыл бұрын
खुप सुंदर, इतकी सुंदर कलाकृती निर्माण करणाऱ्या या कोकणाच्या कोहीनूर हिऱ्याला शतशः प्रणाम
@rupanerurkar3877
@rupanerurkar3877 3 жыл бұрын
Khup khup sundar ghar
@swatijagushte8731
@swatijagushte8731 3 жыл бұрын
Mast khup sunder
@madhavipatil7410
@madhavipatil7410 3 жыл бұрын
Simply wowwww 👌👌👌नक्कीच येऊन बघायला आवडेल
@vedumate5188
@vedumate5188 2 жыл бұрын
आपण खूप छान कार्य करीत आहात आपले अभिनंदन !!! परंतु आपणास एक सुचवायचे आहे, की , आपण त्या स्थळंचे दर आणि परिपूर्ण पत्ते दिल्यास आम्हा निसर्ग प्रेमी ना तत्काळ निर्णय घेणे सोपे जाईल , पुढील प्लॅनिंग सुद्धा करता येईल विनंती
@sonalideolekar7627
@sonalideolekar7627 3 жыл бұрын
सुंदर बांधलंय...👍येऊन राहायला नक्कीच आवडेल
@smitakadam2690
@smitakadam2690 3 жыл бұрын
Khup ch sundar
@minalekke9896
@minalekke9896 3 жыл бұрын
Kiti sunder ahe he sagle
@smitaharmalkar9793
@smitaharmalkar9793 3 жыл бұрын
अप्रतिम!! अमित सारखे कलाकार म्हणजे कोकणचे भूषणच!!!
@sanjaysagawekar7275
@sanjaysagawekar7275 3 жыл бұрын
🙏👌👌👌👌👌👍🤗
@vibhavaribarve5049
@vibhavaribarve5049 3 жыл бұрын
Apratim ghar
@snehakumbhare898
@snehakumbhare898 3 жыл бұрын
Mala dekhil Konknat eco-home bandhnyachi khup iccha ahe. Tumcha udaharan baghun barech protsahan milale. Thank you ani tumche khup abhinandan. 🙏👍
@geetaparulekar3013
@geetaparulekar3013 2 жыл бұрын
इतकी सुंदर कल्पना प्रत्यक्षात साकार केली आहे आणि ते ही माझ्या परूळ्यात... तेली यांचे अभिनंदन व त्यांना खूप खूप शुभेच्छा.
@smartmotivation4
@smartmotivation4 3 жыл бұрын
काय घर आहै राव , लय भारी !! मस्त यार खरंच लय आवडल।।।
@swatichitre12
@swatichitre12 3 жыл бұрын
Vasundhara eco house khupach sunder ahe ....fine art tar Bhari hota....amhi pan koknatle.....
@sony4444_
@sony4444_ 3 жыл бұрын
❤️Fairy Tale House😍 Simply Beautiful 😍Hats off 🙌🏻Amit👍🏻 खुप छान घर आहे, बघताच क्षनीं प्रेम होइल , असे घर आहे😍
@santoshinair2895
@santoshinair2895 3 жыл бұрын
khup sundr mn bharun aal etk nisrg soudry bghayla mila aprtim klpna
@bhatkantikokanatali3072
@bhatkantikokanatali3072 3 жыл бұрын
खूप छान प्रसाद मित्रा हा आपला कोकणातला नो. 1, चा घर आहे.आणि आमितला salut .आपलं कोकण आपलं कोकण आहे .बाकी सर्व पाणी कम आहे.
@arungorhe7587
@arungorhe7587 3 жыл бұрын
अप्रतिम घर
@mayurnisarad
@mayurnisarad 2 жыл бұрын
Super mitra super. Shri. Amit Teli Yanni tar khupach chaan kaam karun dakhavlay. Mala nakki avdel tithe yayla.
@santoshchikhale5009
@santoshchikhale5009 2 жыл бұрын
अप्रतिम 🎊🎉👌
@veemarathi6891
@veemarathi6891 3 жыл бұрын
घर खूपच छान आहे भाऊ
@manasi1358
@manasi1358 3 жыл бұрын
कोकण ..महाराष्ट्राला लाभलेला स्वर्ग...इथली लोक सुद्धा तशीच कलात्मक्...खूप सुंदर vlog
@subhashsutar3845
@subhashsutar3845 3 жыл бұрын
Superb.. Khupach Chan.. 👍👌👌👌
@EasyCrafter11
@EasyCrafter11 3 жыл бұрын
Great, mala khup aavadale
@mi-nm5yd
@mi-nm5yd 3 жыл бұрын
Khupach chan
@pappuwagatakar2622
@pappuwagatakar2622 3 жыл бұрын
खूप छान
@manishamuchandi9988
@manishamuchandi9988 3 жыл бұрын
अप्रतिम कला व स्वप्नातलं घर !!! धन्यवाद
@taisinkify
@taisinkify 3 жыл бұрын
Good work amit
@ashalatagaikwad7073
@ashalatagaikwad7073 Жыл бұрын
खरचं खुप सुंदर घर आहे.येवून राहू वाटत आहे.मस्त
@ramchandrabhagat394
@ramchandrabhagat394 3 жыл бұрын
अमित, खूपच छान घर बांधलेआहे,तुझे मनापासून कौतुक!!!! हे घर बांधायला किती खर्च आला हे सांगितले तर आपल्या सबस्क्राईब रला खर्चाचा अंदाज येईल. दोघांचेही पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन!!!!
@5sujal
@5sujal 3 жыл бұрын
खूपच सुंदर घर बांधलं आहे . ग्रेट. खूप कौतुक . त्यांनी हा व्यवसाय सुरु केला पाहिजे . चांगला रिस्पॉन्स मिळेल
@sagarratnaparkhi3196
@sagarratnaparkhi3196 3 жыл бұрын
Khupch aprtim ghar aahe he.
@rupalipatil5290
@rupalipatil5290 3 жыл бұрын
Wow khup mast aahe...mi vidharbhatali aahe pn majhi khup iccha aahe ki ekda tri kokan firav...kokanatal jevan tr khupch tasty .. specially sonkadhi aani ghavne😍😍
@kavitaredkar3419
@kavitaredkar3419 Жыл бұрын
THE BEST ECO HOME 🏡 THANK YOU SO MUCH 🌹❤️🇮🇳 WILL DEFINITELY VISIT 🎉😋😋👌 GOOD ARTIST ❤️
@pandurangshirodkar6329
@pandurangshirodkar6329 2 жыл бұрын
खूप सुंदर आवडलं आम्हाला एकदा जरूर येऊ👍
@vaishnavipawar.5661
@vaishnavipawar.5661 3 жыл бұрын
👌👌👍👍
@siddhianganne9582
@siddhianganne9582 3 жыл бұрын
खूपचं सुंदर eco house केलयं अमित आणि मुळात तुझ्या fine art शिक्षणाचा तू असा उपयोग केलास हे फार छान केलंस खूप मस्त आहे बघताना इतकं छान वाटलं तर प्रत्यक्षात इथे येऊन राहण्याचा अनुभव किती मस्त असेल ❤❤❤
@savitagosavi5651
@savitagosavi5651 3 жыл бұрын
Sunder 👍👍
@nilimabartakke3236
@nilimabartakke3236 3 жыл бұрын
अमितजी खुपच सुंदर केलय तुम्ही सगळ .तुमच्याकडे वाळवीचा problemकीतपत आहे
@sunitadhakane7838
@sunitadhakane7838 3 жыл бұрын
खूप सुंदर 👍
@harshaldicholkar4419
@harshaldicholkar4419 3 жыл бұрын
मस्तच काम
@anilpawar4262
@anilpawar4262 3 жыл бұрын
Khup chan eco friendly ghar.proud of you.
@pariwaidande6682
@pariwaidande6682 3 жыл бұрын
दादा तुमचं घर आणि चित्रकला दोन्ही ही खुप छान👌👌👌
@suswsh07
@suswsh07 Жыл бұрын
खूप खूप सुंदर.. मातीच घर खूपच छान.. मनाला आवडेल असे साधे आणि सुंदर डेकोरेशन... No to प्लास्टिक and yes to eco friendly products.. खूप अभिनंदन अमित.. 🙏💐
@vikashaldankar7171
@vikashaldankar7171 3 жыл бұрын
खूप सुंदर मातीचे घर. प्रसाद तू नेहमी काहीतरी वेगळे आमचा समोर घेऊन येतो. अमित तेली यांचे खूप खूप अभिनंदन, एको फ्रिएंडली घर हरित विजेचा वापर. भन्नाट संकल्पना. अमित तुझा बाबत बोलायला शब्ध कमी पडतील.
@sunitajoil9971
@sunitajoil9971 3 жыл бұрын
खूप सुंदर वसुंधरा संकल्पना अप्रतिम
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha 3 жыл бұрын
प्रसाद मीत्रा, तु खुप चांगले काम करतोयस. तुझे खुप खुप अभिनंदन, आणि पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
@rupalikumbhar7400
@rupalikumbhar7400 3 жыл бұрын
Khup chan
@anitamehar-dadhe143
@anitamehar-dadhe143 3 жыл бұрын
अगदी जसा विचार केला तसेच आहे,
@purushottam_ugade
@purushottam_ugade 3 жыл бұрын
सुंदर
@neelanjanilabde5666
@neelanjanilabde5666 Жыл бұрын
Nice Architecture and happy to hear that they 2:35 have installed solar panels View of the house 🏠 is really eco friendly.
@sachinkhambe3054
@sachinkhambe3054 3 жыл бұрын
वसुंधरा इको हाऊस लय भारी बैलगाडी पेंन्टिंग खुपच छान आहे. धन्यवाद प्रसाद भाऊ
@kaustubhambekar2224
@kaustubhambekar2224 2 жыл бұрын
एकच शब्द अप्रतिम, बोले तो एकदम झकास
@kumithakkar1757
@kumithakkar1757 3 жыл бұрын
Superb.
@sawantsawant3061
@sawantsawant3061 3 жыл бұрын
बैलगाडी चे चित्र खूप छान. बाकी पेंटिंग्ज ही खूप मस्त. व्हिडिओ मस्तच.
@sunilmachewad
@sunilmachewad 3 жыл бұрын
अप्रतिम,कोकण देवभूमीचे अनोखे दर्शन झाले.प्रत्येक ब्लॉग मध्ये कोकणातील वेगवेगळी नैसर्गिक माहिती मिळते.
@adeshmtv907
@adeshmtv907 3 жыл бұрын
He is true artist, as his fine arts education,skill reflects in his house, well thought out design, layout, really marvellous
@ruxanapereira7808
@ruxanapereira7808 3 жыл бұрын
लय भारी
@narayanadole2841
@narayanadole2841 3 жыл бұрын
मित्रा तू जे वर्णन करतोस ती भाषा तसेच तुझ्या बोलण्यातील गोडवा मला खुप आवडतो👍
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 3 жыл бұрын
खूप छान माहिती खूप छान व्हिडिओ
@pravinthakur9881
@pravinthakur9881 3 жыл бұрын
खूप छान आहे , सुंदर !
@mauks83
@mauks83 3 жыл бұрын
Indeed it's a beautiful place to stay and the owner is so welcoming.. we really enjoyed our stay a lot.. thanks Amit 😊
@baalah7
@baalah7 3 жыл бұрын
Requesting to share the Costing !!
@vrushalislittleworld
@vrushalislittleworld 3 жыл бұрын
खूपच सुंदर 👌
@neetaerudkar1733
@neetaerudkar1733 3 жыл бұрын
Mazya swapnatil home... Ekdm mast.
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा ह्या व्हिडिओतून खूप काही शिकण्यासारखे आहे. आणि तुला आणि त्या मित्राला मनापासून सलाम
@reshmabhusari8925
@reshmabhusari8925 3 жыл бұрын
खुप छान,अप्रतिम👌👏दादा तुमचे व्हिडिओ बघून अगदी अस वाटत की आत्ता उठाव आणि कोकणात यावं
@pornimamohite5615
@pornimamohite5615 2 жыл бұрын
Khup mast ahe 👍👍
@Mr_Secrate__
@Mr_Secrate__ 3 жыл бұрын
मस्तच रे....👌👌
@vidyagawade3347
@vidyagawade3347 3 жыл бұрын
अमित तेली 🎨🖌️👌, 🏠👍...प्रसाद 🙏 खूप चांगलं काम करताय👏👏
@omkarkolge1875
@omkarkolge1875 3 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि मस्त👌👌👌😊
@Abcd9387gg
@Abcd9387gg 3 жыл бұрын
Khup khup chhan .
@pretigangwal3725
@pretigangwal3725 3 жыл бұрын
Amazing g
@shatrughanhumbad7597
@shatrughanhumbad7597 2 жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य नैसर्गिक घर
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 Жыл бұрын
अप्रतीम आहे फारच भावा
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 13 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 29 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,6 МЛН
Маленький кролик-курица
1:00
КиноАнгар
Рет қаралды 1,7 МЛН
#реальнаяистория
1:01
Доктор Фрог
Рет қаралды 2,9 МЛН