प्रथमेश सावंत यांची माचली फार्मस्टे हि संकल्पना खरंच खूप सुंदर आहे. 🤗👌लाकडी साकव, नारळ, सुपारीची बाग , लाकडी वस्तूंची कला, नक्षत्रावरून नाव, मातीच्या भांड्यातून जेवण.🤗 तुमच्या दोघांसोबत निसर्गातला हा वेगळा अनुभव घेता आला. 🤗👌👍🙏रानमाणूस 🙏
@robertjoseph64092 жыл бұрын
सावंत नाही सामंत
@sunitamanjrekar12942 жыл бұрын
👌👌❤️
@vedantrajiwale49822 жыл бұрын
Gvh
@rupeshmeshram57282 жыл бұрын
Hello samant hya cottage Cha sampurn address send kara
@atulchandane80882 жыл бұрын
Up
@kashinathraut23734 жыл бұрын
प्रसाद,मी तुझे कोकणी रानमाणुसचे व्हिडिओ अगदी आवर्जुन पहातो.याचे कारण म्हणजे कोकणातील सुदर निसर्ग व त्याचे अगदी छान शुध्द स्पष्ट भाषा व अगदी समर्पक सोप्या भाषेत केलेले निवेदन मनाला भावते व काळजात घर करते . तुझी रानमाणुस साठी घेतलेली मेहनत,धडपड खुप आवडते .तु आम्हाला रानावनात,नदीनाल्यात,जंगलात,शेतात,झाडाझुडपात हाताला धरुन फिरवतोस.खुप गोड माणूस आहेस तु बाळा.माझे वय सध्दा ५६ वर्ष आहे.वयाची बालपणीची मोजून वीस वर्ष मी माझ्या गावी घालवलीत मीही कोकणातीलच (ठाणे जिल्हा) ईथे मनंमुराद निसर्गाचा आनंद घेत अंगानी भटकलोय अगदी मनसोक्त नदीमधे पोहलोय इथले मासे खेकडे पकडलेत चिखलात मातीत खेळलोय निसर्गाशी अगदी एकरूप होऊन जगलोय ते मी कधीही विसरू शकत नाही. आता नाईलाजाने शहरात रहाणे भाग पडत असले तरी मन सतत गावाकडे धाव घेत असते नव्हे गावीच असते. तुझे व्हिडिओ बघताना जी मजा येते ती मला शब्दात नाही मांडता येत पण माझ्या भावना तु समजून शकशील अशी आशा आहे तु एक उत्तम. निवेदक उत्तम सूत्रधार आहेस चांगला माणूस आहेस याशिवाय चांगला विचार मनात येऊ शकत नाही.कारण पोटात असते तेच ओठात येते. तुझा नंबर मिळाला तर बरं होईल. तुझ्याशी बोलायला आवडेल . तुला मनापासून धन्यवाद.God bless you.
@makarandsavant98994 жыл бұрын
प्रथमेश सावंत यांचा maachli farmstay फारच छान आहे. maachli farmstay ची संकलपना व मधील सुखसोई अप्रतिम आहेत. heavenly feeling . प्रसाद maachli farmstay ची सफर घडवून आणल्याबद्द्ल खूप धन्यवाद .
@kaustubhambekar22243 жыл бұрын
एकच शब्द अप्रतिम,बोले तो एकदम झकास
@mayaredkar-karanje6682 жыл бұрын
Khupch sundar sankalpana.shevti kay june te sone.aajchi pitdi he svikartey hech mahatvache.
@nelsonfernandes053 жыл бұрын
खूप छान जंगलातील अनुभव maachli च्या स्वरूपात...खूप छान farmstay उभ केलय...आम्ही पन येऊन अणूभऊ
@MrSunil22123 жыл бұрын
प्रत्येक ठिकाणचे राहण्या जेवण्याचे रेट सांगितले तर खूप बरं होईल. त्यानुसार प्लान करता येईल. आपण अतिशय चांगले काम करत आहात. मराठी लोकांना प्रकाशात आणत आहात. Great job !!
@snehaljoshi46313 жыл бұрын
हो रेट वगैरे पूर्ण माहिती मिळाली तर बरे झाले असते म्हणजे येण्याचे प्लॅनिंग केले असते. कीती खर्च येतो हे समजले तर योग्य होईल.
@shivanis5653 жыл бұрын
Rate change hot rahto, amhi gelo tevha 8000 /person for night hota
@MrSunil22123 жыл бұрын
@@shivanis565 माहितीबद्दल आभार. मध्यमवर्गीयांसाठी खूपच जास्त आहे. तरीसुद्धा त्यांचे काम हे निर्विवाद आहे. त्यातही अशा ठिकाणी सर्वकाही maintained असलं पाहिजे आणि त्यासाठी पैसा लागतो. All the best to them ! कसंही करून जायचा प्रयत्न करू. Thanks again !
@vaibhavmhatre2361 Жыл бұрын
@@shivanis565 8000 ki 800
@shivanis565 Жыл бұрын
@@vaibhavmhatre2361 800 mdhye koni nahi det bhava 😄 8 hajar
@swapnilmore25194 жыл бұрын
खूप सुंदर मित्रा, तू जे करतो आहेस ते अप्रतिम आहे.....💐💐💐👍
@chandrashanker62044 жыл бұрын
खूप कल्पकतेने सर्व निर्मिती केली आहे. अशा वातावरणात 2/३ दिवस सुखाचे क्षण अनुभवायला कोणासही खूप आवडेल!
@girishkhanvilkar7814 жыл бұрын
❤️👍....आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमाची गरुड भरारी..अप्रतिम निसर्ग सौंदर्य..आपले चॅनल हे असे एक चॅनल आहे की या यू ट्यूब रुपी महा क्षितिजावर त्यांनी एक आपला वेगळाच ठसा उमटविला आहे असेच जणू या चित्रफीत मधून प्रत्ययास येते. साहजिकच अविस्मरणीय , विलोभनीय, चित्रीकरण ...निशब्द... देव बरे करो 👍 बेस्ट ऑफ लक 👍 लक का गेम 🙏श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद
@omkarcool13664 жыл бұрын
1 नंबर व्हिडिओ. मस्त
@nitinsupekar30534 жыл бұрын
प्रथमेश, तू नि माचली ने मनाला जिंकून घेतले ..सुंदर कल्पना प्रत्यक्षात वसवली आहेस ..आम्हाला नक्की अनुभवायला आवडेल .. तुझे व सर्व माचली ग्रुप चे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
@aniketkeni14774 жыл бұрын
वा प्रथमेश! माझा वर्गमित्र. 🙂 चांगली संकल्पना राबवली आहेस तू. 👌 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!👍👍
@satishmali94013 жыл бұрын
How the roof is made? Whether of iron sheets
@nitinparkar27612 жыл бұрын
अप्रतिम आम्ही नक्की येणारं धन्यवाद
@tawdebabaji4923 жыл бұрын
Chhanch kalpana aahe prathamesh tuze mana pasun abhinandan
@sanjaysapte27943 жыл бұрын
छान खुप सुंदर मस्त वीडियो मनाला भावला हा वीडियो मित्रा 👌🏻👌🏻🙏
@sampadatilak45543 жыл бұрын
व्वा . सुंदर . तुम्ही महाराष्ट्र भूषण आहात.माचली अन् प्रथमेश चे कौतुक . very good .
@phadkemayur Жыл бұрын
Khupach chan video, pan April mahinyamadhe kokan safar karwychi aslyas kuthe karavi
@pankajpavale19832 жыл бұрын
Supad sir bagunac mast vatat ahe
@vijaypawar51923 жыл бұрын
प्रसाद तुझ्या videos cha मी एक भन्नाट फॅन आहे. Ranmanus ह्या नावातच मुळी एक जादू आहे. आता मी परुळ्याचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्या शेवटी आपण श्री.प्रथमेश कडून जसे तिथे पोहोचण्याचे डिटेल्स दिले तसे प्रत्येक नवीन व्हिडिओ chya वेळेला देत जावेत जेणेकरून लोकांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करणे सोपे जाईल अर्थात आपली तशी ईच्छा आणि आपल्याला गैरसोयीचे होणार नसेल तरच...... धन्यवाद....!!!!
@sujatamirashi99173 жыл бұрын
रान माणूस खूप छान आहेत सगळेच व्हिडीओ
@shitalmane76744 жыл бұрын
रानमाणूस म्हणुन जगता आल पाहिजे छान कल्पना
@shrikantwadkar37514 жыл бұрын
सुंदर , नवीन माहिती यापूर्वी परुळेला राहून आलोय . यावेळी मात्र नक्कीच माचली फार्म वरती नवीन स्वर्गीय आनंद घेवू , माहितीसाठी धन्यवाद !
@kshitijmane39233 жыл бұрын
खुपच सुंदर आहे सामाजिक बांधिलकी जपली आहे धन्यवाद
@nilesh22ish3 жыл бұрын
लय भारी
@nisargpreminitin.18004 жыл бұрын
खुप छान दादा ,, अप्रतिम निसर्ग सौंदर्य ,, खुप छान जागा ,, आहे ,, निसर्गरम्य वातावरणात हा . हा . हा. हा. एकदम निसर्गाच्या सान्निध्यात आल्या सारखे वाटले ,, कोकण खुप सुंदर आहे ,, कोकणात अश्या ही जागा असतील वाटल नव्हत ,, विकेन साठी एकदम परीपुर्ण जागा आहे ⛰️🌳🎪🌴 ......... धन्यवाद दादा 👌👍
@dhanajikharat.3 жыл бұрын
खुप छान माहिती KONKANI RANMANUS च्या मद्याने खुप छान वर्णन केले आहे ❤👌
@navinshewale20554 жыл бұрын
खुप सुंदर वर्णन आणि खूप प्रसन्न अनुभव
@ashalatagaikwad7073 Жыл бұрын
खूपच सुंदर.
@dhawalsjoshi3 жыл бұрын
kya mast Marathi bolte ho bhai..maza aagaya...Jai Shivaji Jai Bhavani.
@shekharbhadsavle20524 жыл бұрын
उत्तम विचार व कामगिरी। उत्तम कारागिरी। पण पाहुण्यांच्या लक्षात राहते ते अन्नाची चव आणि त्याला मिळालेली सेवा। उत्तम संवादातून अनुभव सिद्ध अनुभूती पाहुण्यांना देता यावी। उत्तम प्रयत्न, खूप खूप शुभेच्छा।
@KonkaniRanmanus4 жыл бұрын
धन्यवाद सर..तुमची कमेंट पाहून खूप आनंद वाटला...आपल्याला भेटायला जरूर येईन..तुमचे काम प्रेरणादायी आहे
@vilaskhaire36174 жыл бұрын
खुपच अप्रतिम माचली एक जीवन शैली आपल कोकण आहेच अस निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी तुम्ही एक एक विषय घेऊन विडिओ बनवता आणी त्याची खुपच बारीक सारीक माहिती देता म्हणून तर आम्ही तुमच्या विडिओ ची वाट पहात असतो धन्यवाद
@sadhanasawant85744 жыл бұрын
नेहमी प्रमाणे हा हि वीडियो माचली फार्म स्टे , खुप छान झाला आहे, तसेच हे जे काही लपलेले रान वैभव आहे ते तु आम्हा प्रेक्षकांपर्यत पोचवतोस त्या बद्दल तुझे व प्रथमेशचे हि कौतुक करावे तेवढे थोडेच, 👍
@ashokvaidya95333 жыл бұрын
प्रथमेश यांची माचली संकल्पना खुप छान आहे वनभोजनाचा आनंद, तेथील झाडांच्या मुळे उन्हाळ्यात गेले तरी उन्हाळा जाणवणार नाही .झाडापासून बनवलेल्या वस्तू, खुप छान आहे जांभूळ झाड असतील तर त्या झाडापासून पाणी पिण्यासाठी ग्लास बनवले तर ते आरोग्य साठी चांगले आहेत .जास्त करून त्या ग्लासमध्ये पाणी प्यायल्याने डायबेटीस बरा होते शहरात हे ग्लास खुप महाग मिळतात योग्य वाटतं असेल तर करुन बघा .
@SachinDevkate-i5n9 ай бұрын
Ajun kahi upayog Karu shakto jambhul aani itar jhadanche
@milindkulkarni96544 жыл бұрын
वा छान! सुंदर आहे! अधिकाधिक नैसर्गिक आणि स्थानिक वस्तूंचा वापर करण्याची कल्पना अफलातून!
@shailajachavan30474 жыл бұрын
सुंदर प्रथमेश तुमचे कॉटेज कोकण खुप छान एकदा भेट द्यायलाच पाहिजे
@satyavanbhute12214 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ
@vishnubaante11623 жыл бұрын
गर्द झाडी असल्याने ऍग्रो टुरिझम चा इफेक्ट खूपच छान झाला आहे
@sureshmasurekar82124 жыл бұрын
सुंदर म्हणजे सुंदरच निसर्गाने वेढावलेले हे resort . नक्कीच आम्ही family बरोबर येऊन हा awesome दृश्य पाहु.
@harshadaparab34673 жыл бұрын
Great it's really jabardast Dada please hya spots cha maahiti send kara na
@vaidehikotasthane53934 жыл бұрын
माझं बालपण कोकणात गेलंय. मस्त सफर झाली माचलीची.शुभेच्छा. शहरातील जीवन खरंच केविलवाणं झालंय....🙏🙏🙏👍
@cookingwithumesh4173 жыл бұрын
Khupch chan kele aahe
@gamesandmovies29204 жыл бұрын
मला आवडेल रे इथे यायला..खूप सुंदर स्थळ आहे..आणि सर्व काही मनमोहक वाटत आहे..छान
@aparnamarawar50864 жыл бұрын
अप्रतिम सुंदर concept thanks for shairing.यायची उत्सुकता वाढली.
Khup खूप सुंदर. Vdo daha vela paahilaa .mast.swargch aahe.
@KonkaniRanmanus4 жыл бұрын
Dhanyavad
@sudhakardesai31944 жыл бұрын
माचळी - सुन्दर . भात पिकायले आले की रानडुकरांपासून वाचवायला माचळी बांधून रात्रभर राखण करण्याची आठवण ताजी झाली, प्रथममेश कांहीठिकाणी प्लास्टिक दिसुन आले ते काढूनृ टाक. हार्दिक शुभेच्छा , देव बरें करो.
@bknilesh96633 жыл бұрын
खुप छान केलंय अजुन जर या नदीवर दोन्ही किणार्यावर मजबुत झाडांचा आधार घेऊन झुलता पुल बनवता आला तर अजुन मजेशीर व पुर्णपणे नविन अनुभव होईल.
@indrajeetmohite72424 жыл бұрын
मराठी माणूस आहे काही तरी नवीन करणारच खूप सुंदर ठिकाण आहे. नक्की भेट देवू
@chavancouple13164 жыл бұрын
खूपच छान ठिकाण आहे जिथे आपण आपलं tension विसरून जाऊ.. thank u so much.. असेच video बघायला आवडतील अजून..
मित्रा तुझे काम खूप छान आहे लोकल लोकांना सोबत घेऊन तुझे काम करणे खूप प्रेरणादायी आहे
@vishusalunkhe97074 жыл бұрын
तुमचे विडिओमधून काहीतरी प्रत्येक वेळी नवीन बगायला मिळत. खूप मस्त असतात विडिओ 👌✌️❤️❣️💯
@shashankkaswankar10094 жыл бұрын
गावातल्या लोकाना बंगले आवडतात!आपल्याला अशी घर आवडतात!गावची लोक मनतील"काय रे बांदलस ह्या!"
@saipainter.kaushikpandya21812 жыл бұрын
Khup chaan vatle
@varhaditales2 жыл бұрын
मी अजून कोकणात कधी आलो नाही. आमचा समाज कुणबी. अगदी अलीकडच्या काही पिढ्यांपूर्वी आमचे पूर्वज हा स्वर्ग सोडून इकडे विदर्भात स्थायिक झाले होते पण, माझं मन राहून राहून परत कोकणात धाव घेते. माझी जर तिथे पोटाची सोय झाली ना, तर मी उद्याच माझं गाठोडं घेऊन तिथे राहायला येतो.
@maheshlad244 жыл бұрын
सुंदर कल्पना, पण खुपच महाग!!
@chandrashekharkocharekar38894 жыл бұрын
खुप सुंदर आसा.
@devendragawas8274 жыл бұрын
❤❤ रानमाणूस जिवंत कोकण प्रवास
@padmajaparab61723 жыл бұрын
Khup ch sundar👍👌🏻
@busywithoutwork Жыл бұрын
Hats off.. Prathnesh 🎩hats off.. Prasad bhau. One of the best real nisarg ever seen.. Thanks for sharing bro.
@krantighadigaonkar83393 жыл бұрын
Mast place, yayla hav
@bakrefoodskitchen78014 жыл бұрын
Wow he sagala unique ahe ani khup interesting.... eco-friendly ahe he tar ajun khup chaan....amhi nakki visit karun...ani kokani ranmanus la sarva credit tyane he thikan explore kela mhanun amhala samjala.... thanks yar....😊😊👍👍
@vasudhachavan42294 жыл бұрын
खूप सुंदर संकल्पना
@vikramtartae70313 жыл бұрын
खूप छान आहे लोकेशन
@vaibhavmhatre23617 ай бұрын
maachali che owner khup royal person aahet
@amoldhumal6404 жыл бұрын
Concept is unique, खुप आवडले,
@pravinbandekar86714 жыл бұрын
Prasad, Prathamesh! Kharokhar ya koknatil nisargat kay kay adbhut goshti dadlya aahet, tya tumhi paryatakanchya samor ughadlya aahet. Apratim, ya shivay dusara shabda nahi. Tumha doghanche abhinandan. Ek phar Nisarg sundar kalpana mandlit.
@KonkaniRanmanus4 жыл бұрын
Dhanyavad pravin sir
@charulatakirange65354 жыл бұрын
वा छान मस्त
@jaynishah31334 жыл бұрын
I have been there..Very nice place.. Peaceful and close to nature.. Had staple food which was delicious..had gone fr a trek uphill which had a beautiful view... Must visit 1 time..
@N9J94 жыл бұрын
Price of room
@jitendrasawant60844 жыл бұрын
Ran Manus great 👍 sawant khup Chan 🙏 Great 🙏Abhiman malvani asnyacha🙏👍
@godzeusx2ff4 жыл бұрын
खुप छान मस्तच संकल्पना आहे
@ajitgawade78474 жыл бұрын
माचली एक आनंददायक अनुभव ह्यावर एक दीर्घ लिखाण होईल. !
@shyam1903773 жыл бұрын
Great maachli farmstay, unique konkani life, & enjoyed nature by watching this video & thanks for making this...
@ashwindedhia39323 жыл бұрын
Very beautifully, thanks for video.
@kavitaredkar3419 Жыл бұрын
Interesting 🎉🎉🇮🇳🌹🙏 Thank you so much 🙏
@geetathakur93514 жыл бұрын
Khupch chchan aahe.
@sarikapalav10544 жыл бұрын
खुपच सुंदर ...भारी वाटत पाहुनच... मस्त
@mantralabh38414 жыл бұрын
खुप सुंदर...I would like to visit
@gajanansawant65124 жыл бұрын
Farach sunder.Ek navi kalpana.Pan Prathamesh ethe kasa yeucha he sangitale astes tar bara zala asta.Mhanje aplya mamachya konkanat char divas ghalvile aste.
@RujutasHealthPalette4 жыл бұрын
खूप सुंदर. किती मेहनत घेतली आहे. बघूनच जीवाला थंडावा मिळाला. चुलीवर जेवण बनवायला मजा येईल
@satishbelapurkar10313 жыл бұрын
खुपच सुंदर 🌳👌🌳👌🌹❤️🌹👍👍👍🎵🎶🎵🎶
@jyotii18644 жыл бұрын
His mother makes awesome food, he too is very friendly and helpful
@jyotidalvi68453 жыл бұрын
What r the tariff for stay
@MsTej164 жыл бұрын
We have stayed at Maachli 5yrs back....waiting to come back to it again..
@vinodtawde88064 жыл бұрын
Whats exactly the price is??
@anuja_salvi251211 ай бұрын
*पानगड झाल्याशिवाय झाडाला नवी पालवी येत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत.* 💐🙏
Maachli farmstay kgup chhan. watching the video itself is the great experience. The actual stay will be a marvelous and heavenly. Looking forward to visit the maachli. Best luck for the project.
@devivinod4 жыл бұрын
very good patent your design
@rajendraingavale60504 жыл бұрын
I like Nature....... your video and prathamesha idea 👌👌👌👌👍
@jayaprakashbalan25104 жыл бұрын
Wow ! Salutations to this owner for creating such a concept of farmstay and investing time and money and saving nature and showing gratitude to nature which 80% of us do not do. Hope this farm stay becomes very popular and while people frequently goes for vacation to beaches and other places to party and enjoy, once a while, they should also come to this place and spend time among nature with family and mainly kids, so that our next generation understands, respects and love nature and the gift that India has got in abundance.
@sunilsonar19894 жыл бұрын
किती सुंदर आमचे कोकण पण काही दलाल ते विकत असताना रान माणूस या निमित्ताने एक जपणूक