रानमाणूस चा "मांगर FARMSTAY" आणि बागायती शेती|SPICE FARM STAY IN KONKAN

  Рет қаралды 244,779

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

3 жыл бұрын

शाश्वत शेती करून स्वयंपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांच्या बागायती शेती मधील जुन्या मातीच्या मांगर घराना पर्यटनाशी जोडण्याची संकल्पना राबवत आहोत...
ग्रामीण कोकणातील निसर्गाच्या सानिध्यातील जीवनशैली जगणाऱ्या खऱ्या रान माणसांची जीवनशैली promote करण्याचा आमचा प्रयत्न आहे...
वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात आपला पहिला मांगर पर्यटकांसाठी तयार होत आहे...
आजूबाजूची बागायती शेती घनदाट जंगल आणि त्यात राहणारी आमची वाघेरी वाडीतील माणसे बघायला नक्की या🙏❤️

Пікірлер: 573
@makarandsavant9899
@makarandsavant9899 3 жыл бұрын
प्रसाद नमस्कार. बाळूदादाचा मांगर farm stay चा episode आत्ताच पाहिला. बरेच दिवस तुझ्याशी नेमकं हायच विषयावर बोलायचं होतं. मला अभिप्रेत असलेले भावी कोंकण हेच आहे. स्थानिक रोजगार आणि आर्थिक सशक्तीकरण ह्याच प्रकारे होवू शकते. उठसूट मुंबई किंवा इतर शहरांकडे धावणाया पेक्षा कोकणातच आशे eco farming आणि eco tourism चे प्रयत्न जास्तीत जास्त प्रमाणावर सुरू झाले पाहिजेत. बाळूदादाचा प्रयत्न फारच कौतुकास्पद आहे. माझ्या तर्फे बाळूदादाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. प्रसाद, तू बाळूदादा सारख्या होतकरू कोकणी तरुणांना जे promotion आणि प्रोत्साहन देतो आहेस , त्या बद्दल तुझे अभिनंदन आणि आभार . All the best.
@digambarmangaonkar2664
@digambarmangaonkar2664 3 жыл бұрын
अजून थोडा वर गेला असतास तर दादा आरोलकर चे घर आहे. तिथे एक छोटी वाहती तळी आहे त्या तळीवर वाघ पाणी प्यायला यायचे खूप छान परिसर आहे
@mrunmayeekoyande9110
@mrunmayeekoyande9110 3 жыл бұрын
तुझा आवाज खूप छान आहे तु बोलताना ऐकतच रहावं असं वाटतं तुझा अभ्यास परिपूर्ण आहे व्हीडीओ छान आहे
@sakharam_sawant
@sakharam_sawant
दादा खुप छान माहिती देतो तू आमच्या मामा चे घर असच आहे तू नक्की आमच्या भेट दे आजोबांना आमचे आजोबा असच सर्व जपून ठेवलं आहे त्यांनी आपली संस्कृती
@vaishalitapdiya9324
@vaishalitapdiya9324 3 жыл бұрын
खूप छान. बाळूदादाच्या प्रयत्नांना सलाम.मांगरात येऊन रहायला आवडेल. कोकणी लोकांनी अशी मिश्र शेती केली पाहिजे. Please तुम्ही तुमच्या जमिनी विकून नका.
@satishvathare4874
@satishvathare4874 3 жыл бұрын
तु कोकणातल्या रानमानसऺऻठी तेथील जैवविविधता टिकवून त्यांची जीवनशैली लोकांना अनुभवता यावी यासाठी जे प्रयत्न करतोस ते कौतुकास्पद आहे तुझा आवाज ऐकूनच माणूस भारावून जातो तुझे सर्व अनुभव आम्हाला अनुभवावे असे वाटतात तुझ्या कार्याला सलाम
@prashantwalavalkar5140
@prashantwalavalkar5140 3 жыл бұрын
खरोखरच हा मांगर नसुन आताच्या संकलपनेतील इको फ्रेंडली घर आहे.आजूबाजूची बागायती अप्रतिम त्या साठी घेतलेली मेहनत व आपले सादरीकरण सुंदर.....
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 3 жыл бұрын
खूप छान मांगर आहे. तिथे येऊन मुक्काम केला पाहिजे. मी मुळ पुण्याचा आहे मला नेहमी कोकण आवडते.🙏 येवा कोकण आपलाच
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 3 жыл бұрын
खुप छान दादा ,, मस्तच अश्या ठिकाणी रहायला खुप मस्त वाटत आसेल ,, निसर्गाच्या सान्निध्यात ..................... धन्यवाद दादा 👌👌👍👍
@mydearexistence5675
@mydearexistence5675 3 жыл бұрын
सध्या शहरी भागात राहणारे आम्ही , आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांचं आणि त्या निसर्गाचं फार कौतुक वाटत ...खूप छान video आहे ..येथे यावयास वाटते..
@kokaniboy9407
@kokaniboy9407 3 жыл бұрын
मित्रा तू प्रोफेशनल निवेदक वाटतो स.
@SB-rd6tq
@SB-rd6tq 3 жыл бұрын
खरंच यायला आवडेल, झगमगीत हॉटेल्स मध्ये राहण्यापेक्षा हे खुपच सुंदर एकमेका साह्य करू👍👌
@prashantmahadik6034
@prashantmahadik6034 3 жыл бұрын
तुझ काम तुझी मेहनत कोकणावरच प्रेम आपल्या रूढी परंपरा आपला निसर्ग जे काही तू करतो आहेस ते शब्दात वर्णन नक्कीच नाही करू शकणार जे आपल कोकण स्वर्ग आहे आणि ते तसंच रहावं हे सगळे बोलतात पण करत कोणीच नाही आणि म्हणून तुझं हे कार्य पाहून खरंच खूप भारी वाटत कारण मी पण एक कोकणी आहे तुझा या कार्याला खूप खूप यश येवो हिच प्रार्थना राजे छत्रपती शिवरायांच्या चरणी येवा कोकण आपलोच असा
@snehaparekh8502
@snehaparekh8502 3 жыл бұрын
शब्द कमी पडद आहेत इतका सुंदर निसर्ग आपल्या कोकणाला लाभला आहे .. अप्रतिम सादरीकरण प्रसाद.. 🙏
@vrishaliiyer9647
@vrishaliiyer9647 3 жыл бұрын
प्रसाद पुन्हा एकदा बहारदार माहितीपूर्वक video. बाळूदादाच्या मेहनतीला नक्कीच दाद दिली पाहिजे.
@jitendravaze6020
@jitendravaze6020 3 жыл бұрын
खूपच छान, तुमचे उच्चार अगदी स्पष्टआणि कोकणातल्या एखाद्या ओहोळासारखे वाहते आहेत.
@suhassawant4236
@suhassawant4236 3 жыл бұрын
बाळू दादा सारख्या रानमाणसाचा अधिवास, त्याचा फार्म, रिंगघातलेली विहीर अप्रतिम, त्यांनी जपलेली मसाल्याचे पदार्थची झाडे. छान माहिती दिली आहे.
@anujakawle5958
@anujakawle5958 3 жыл бұрын
खूपच छान मला खूप आवडले मी जेव्हा गावाला कायमचे राहणार तेव्हा असेच करणार मी थोडी झाडे लावायला सुरुवात केली आहे.
@ajaybb1
@ajaybb1 3 жыл бұрын
विषय समजून घेऊन सादरीकरण केले आहे
@manishashah1083
@manishashah1083 3 жыл бұрын
Tujhi kokana baddalachi oodh tujhya sadarikarnatun disun yete.
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 109 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 25 МЛН