Koradi I Jagdamba Mata Mandir I Bharat Bhavan I कोराडी I जगदंबा माता मंदिर I भारत भवन माहिती I

  Рет қаралды 945

Explore With Carlekar

Explore With Carlekar

Күн бұрын

Пікірлер: 16
@rishikeshans
@rishikeshans 5 ай бұрын
nice vlog........... nice picturization 💞
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 5 ай бұрын
Thank You 🙏🏻🙏🏻
@jaihind421
@jaihind421 6 ай бұрын
दोन अतिशय सुंदर अशा ठिकाणांचे दर्शन आम्हाला तुमच्या मुळे बघता आले .. प्रत्यक्ष जाण्याचा योग कधीतरी येईलच पण आज मात्र डोळ्यांचे पारणे फिटले . खूप खूप धन्यवाद .
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 6 ай бұрын
आपले मनापासून आभार..🙏🏻
@aniruddhapanse8113
@aniruddhapanse8113 5 ай бұрын
खुप सुंदर सर......आपल्या बरोबर असलेले कंपॅनियन ही सुंदर माहिती देतात. सर तुम्ही ट्रीप साठी स्पॉट कसा निवडतात. धन्यवाद.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 5 ай бұрын
हो ते स्थानिक आहेत आणि त्यांना त्या भागातली भरपूर माहिती आहे..
@santoshghadge78
@santoshghadge78 6 ай бұрын
खुप छान चित्रीकरण झाल आणि वर्णन पण आणि मराठीत ब्लॉग करताय त्याबद्दल तुमचे खुप अभिनंदन असेच मराठीत ब्लॉग करत रहा ही विनंती ❤❤❤❤❤
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 6 ай бұрын
नमस्कार.. मी मराठी मधे माहिती देण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे ..आपले असेच सहकार्य मिळत रहावे.. Stay Connected 🙏🏻
@k.anuradha07
@k.anuradha07 5 ай бұрын
कोराडी शहरात असलेले श्री जगदंबामातेचे दर्शन खुप छान झाले.तिनशे वर्षा पर्वीचे हे जुने मंदिर व मूर्ती स्वयंभू आहे.कमळ आर्पण करतात. मंदिराचे व आतील भागाचे वर्णन तुम्ही खुप सूंदर केले आहे.भारतीय सांस्कृतीक केंद्र पाहून खरच अभिमान वाटतो.हनुमान चालीसाचे स्वर चित्रस्वरुपात रामायण दर्शन व भारत मातेची मूर्ती हे अप्रतीम आहे.मुख्य म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात शहिद झालेल्या जवानांचे स्मरण.खुप छान माहिती तुमच्यामुळे मिळते .धन्यवाद.शुभेच्छा
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 5 ай бұрын
Thank You So Much..🙏🏻🙏🏻
@VinitaPapde
@VinitaPapde 6 ай бұрын
नििवेदकाच नाव कळेल का प्लीज👵👵👏
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 5 ай бұрын
नमस्कार.. मी सचिन कार्लेकर..निवेदन मी दिले आहे काही चूक झाली का माझ्याकडून माहिती सांगण्यात ? कृपाय मार्गदर्शन करावे ही विनंती🙏🏻 धन्यवाद
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 5 ай бұрын
खूप छान आहे
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 5 ай бұрын
धन्यवाद साहेब..🙏🏻
@vasantvora64
@vasantvora64 2 ай бұрын
नागपुर जवल कुठे आहे
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 2 ай бұрын
नागपूर जवळच कोराडी आहे दादा..🙏🏻
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Ramtek Ram Mandir I रामटेक चे राम मंदिर I
17:18
Explore With Carlekar
Рет қаралды 1,2 М.
Walking Tour of Sydney, Australia | Discover the Amazing Harbor City
19:03