क्रांती चाैकात स्वस्तात जेवण देणारी मटण खानावळ | Mutton Khanaval | Hotel Swad Marathi | Shivar Food

  Рет қаралды 15,330

Shivar Food

Shivar Food

Күн бұрын

क्रांती चाैकात स्वस्तात जेवण देणारी मटण खानावळ | Mutton Khanaval | Hotel Swad Marathi | Shivar Food
छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चाैक हा अतिशय गजबजलेला भाग आहे. इथे मराठवाड्यासह महाराष्ट्रभरातील लोक काही ना काही कामासाठी किंवा पर्यटनासाठी येतात. शैक्षणिक संस्था, क्लासेसमुळे या भागात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. रुग्णालये असल्याने नातेवाईकांचीही इथे रेलचेल असते. अशा व्यक्तींना स्वस्तात जेवण देण्यासाठी मूळ देऊळगाव राजा येथील शिवा गिते यांनी मटण खानावळ सुरू केलेली आहे. क्रांती चाैकापासून पैठण गेटकडे जाताना अजबनगर कमानीच्या अगदी समोरच्या बाजूला हॉटेल स्वाद मराठी ही छोटेखानी मटण खानावळ आहे. इथे चिकन थाळी २२० रुपयांत तर मटण थाळी २६० रुपयांत मिळते. फिश थाळीसुद्धा या ठिकाणी चाखायला मिळते. व्हेज खवय्यांसाठीही हॉटेल स्वाद मराठीमध्ये चांगल्या दर्जाचे जेवण दिले जाते, असा दावा शिवा गिते यांनी केला आहे.
पत्ता - हॉटेल स्वाद मराठी, क्रांती चाैक ते पैठण गेट राेड, अजबनगर कमानीसमोर, शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या जुन्या कार्यालयासमोर, छत्रपती संभाजीनगर
मोबाईल नंबर - 9923313812 (शिवा गिते)
Kranti chowk is a very busy area in Chhatrapati Sambhajinagar city. People from all over Maharashtra including Marathwada come here for some work or tourism. Shiva Gite, originally from Deulgaon Raja, has started Mutton Khanaval to serve cheap food in Kranti chowk. On the way to Paithan Gate from Kranti chowk, right in front of the Ajabnagar Arch is Hotel Savad Marathi Mutton Khanaval. Hotel Savad Marathi offers chicken thali for Rs 220 and mutton thali for Rs 260. Fish thali is also available here. Shiva Gite has claimed that good quality food is served at Hotel Savad Marathi even for vegetarians.
Address - Hotel Taste Marathi, Kranti Chaik to Paithan Gate Road, Ajabnagar Arch, Opposite Shiv Sena Leader Ambadas Danve's Old Office, Chhatrapati Sambhajinagar
Mobile Number - 9923313812 (Shiva Gite)
#muttonkhanaval
#मटणखानावळ
#hotelsinkrantichowk
#hotelswadmarathi
#shivagite
#nonveghotelchhatrapatisambhajinagar
#nonveghotelinaurangabad
#muttonkhanawalaurangabad
#shivarfood

Пікірлер: 4
SADASHIV PETHS 75 YEAR OLD SPICY MISAL #misal #breakfast #spicy
20:12
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,2 МЛН