खूप खूपच छान!! आपली माहिती वाचून फळबाग करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. आपणास आवश्यक भेटू!!!! धन्यवाद!
@sidramgavkare43799 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर आपण व संपुर्ण झाडाचे किमती पण योग्य वाटल्या सर
@RaghunathBawskar6 ай бұрын
छान काम करित आहे आपण शेतकरी दादा यांचे परम मित्र आहे 🎉❤
@aashwmedhbedade76789 ай бұрын
खूप छान् नर्सरी.आंब्याच्या अजून वराईटी हव्या होत्या.
@rajeshkadam60946 ай бұрын
यांच्या कडून मी 8.9.2023 रोजी 67 झाडे घेतली होती..त्यातील अंजिराचे झाडाला आज अखेर 16 वेळा अंजीर आले आहेत....पेरू तीन वेळा आले आहेत...चिकू एक वेळा आले आहेत..आणि आंब्याची झाडे 30 होती त्या सर्वांना भरपूर मोहोर आला होता..काही आंबे धरले आणि काही कट करून टाकले मोहोर....यांव्या एवढी खात्री मला संपूर्ण महाराष्ट्रात आता पर्यंत वाटली नाही..या आधी पण मी झाडे सहा वर्षा पूर्वी लावलेले आहेत पण अजून फळे लागली नाहीत.शिवाय लागली तर त्याच जातीची लागत नाही ही फसवणूक टाळायची असेल तर होलसेल नर्सरी खोर.तालुका दौंड.जिल्हा पुणे....मार्गदर्शन वेळोवेळी मिळते हे अतिशय महत्त्वाचे आहे,....
@akilshah215 ай бұрын
सर आपल गाव कोनत?
@SandeshBhor-nm2nf9 ай бұрын
फार छान माहिती
@sachinrokade35479 ай бұрын
Mast video❤ashihi mahiti puravat ja
@latabhujbal87249 ай бұрын
पत्ता सांगा भरपूर झाडे घेऊ शकतो किंमत योग्य लावले तर
@vimallandge4139 ай бұрын
खूप छान माहिती सांगतात
@shashikantghorpade59609 ай бұрын
योग्य किंमत,चांगल्या जाती चे झाडे हवी. धन्यवाद/आभार (हे काम पुण्याच आहे)
@AnilPalve-rv8rt7 ай бұрын
एक मुलगा सोबत दिला तर त्याचेही खर्च मी वेगळा देईल 30वर्ष सर्व्हिस देणार हे मला खूप आवडते
@sadikpathan4795 ай бұрын
जास्त वयाची झाडे काही दिवसात जळून जातात. वर्ष दीड वर्षांची झाडे लागवडी योग्य.पण आपली रोपे महाग आहेत.
@stavanprabhune9 ай бұрын
खूप छान :
@pravinchaudhary421411 ай бұрын
आपल्या फळझाडांच्या किमती जास्तच वाटतात
@TheTraveller805511 ай бұрын
तरी म्हणतात होलसेल भावात आहे
@mohinidandekar982111 ай бұрын
@@TheTraveller8055😂
@stockanyalisys1237 ай бұрын
Ho
@narendrasharma94465 ай бұрын
एक झाड़ 800लुटमार 200मिळते गुजरात केशर 8/10फुट
@GameStar40389 ай бұрын
सर एक एक झाडे पाहिजेत उदाहरण एक केशर आंबा ,नारळ,चिकु,सिताफळ, फणस,सुपारी होम डिलेवरी होईल का सर गाव ता,पातुर जि अकोला
@Ram_shree1239 ай бұрын
हो गाडी भाडे लागेल की
@Chintubhau-me8mh9 ай бұрын
मला पण 20 30 झाड पाहिजे अमरावतीला....चलता का गाडी करू...किलोमीटर नुसार भाडे ठरवू तिकडून कही नवा कही मिळेलच इकडे येणारे