कोवळ्या वयात ओढवलेल्या परिस्थितीने माणूस खचून न जाता ,रडत न बसता किंवा कोण मदत करतील ह्या आशेवर न राहता खंबीर पणे परिस्थितीशी लढायला कष्ट मातेने शिकवले त्याचे हे मूर्त स्वरूप आहे ! त्यामुळे मुले जाणती झाली आणि आपल्या पायावर उभी राहिली ! नाहीतर सर्वत्र मुलें कितीही मोठी झाली तरी आई ताट घेऊन मागे लागून खाऊ घालते आवडते नवनवे पदार्थ करून खायला घालते इकडे मुलेच आईला मदत तर करतातच पण खाऊ हि घालतात ! केलेलं कष्ट कधीच वाया जात नाहीत !धन्य ती माउली !
@sangeetasawant69293 жыл бұрын
Barobar karkaar bolalat Malachi doni muly kupkup aavdtat deva sarvana kush i de
@priyankaprakashsawant16893 жыл бұрын
It's a real fact...🙏
@pratimadarshankoli51203 жыл бұрын
एकदम बरोबर
@jyotiraut31973 жыл бұрын
मस्त
@deepikapednekar53763 жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@snehalgodambe17213 жыл бұрын
कृष्णाई माझी सुगरण, हसताना कित्ती गोड दिसतेस, खरच अगदी गुणी आहेस बाळा, तू ज्या recipi दाखवतेस आम्हीही त्या करतो, पण तुला करताना पाहून खूप आनंद होतो, कित्ती confidently सांगतेस, खूपच छान, तुझ बोलण पण ऐकत राहाव वाटते, God Bless you Beta
@vandanamaske9303 жыл бұрын
Masst babi 👍👍
@manishakadam13313 жыл бұрын
Yes I do feel the same for her
@manasi53363 жыл бұрын
Same here. Krushnai and her family are just kind hearted people and the good values and upbringing is reflected in her cooking and presentation. So welll presented her videos are.
@snehalgodambe17213 жыл бұрын
@@manasi5336 yess
@vidyakini51583 жыл бұрын
Very true. Babi is a very sweet child. Not at all proud . Very simple person. Her mother and brother are also very simple and sweet. God bless you child. I watch all your veg. Videos. Please tell me the pramaan for lal masala.
@neenabhatkar20083 жыл бұрын
खूप छान दाखवली रेसिपी. कृष्णाई अशीच हासत रहा. क्षणभरासाठी खरपूस तळण्याचा सुगंध पण आल्यासारख्या वाटला . मी नक्की करेन आणि अभिप्राय कळवेन.
@smitanaik71123 жыл бұрын
कृष्णाई! मोठी पोळी लाटुन करंजी करण्याची idea मनाला फारच भावली,तु एवढीशी आहेस पण ह्या झटपट पद्धती तुझ्याकडे मस्त आहेत.अगदी नक्की नक्की ह्याप्रमाणे करुन पाहणार.
@reshmakamble31943 жыл бұрын
👌👌👍
@krushnaigazane9213 жыл бұрын
Thank you
@kkkarkhanis11493 жыл бұрын
Beta karanjya chan kekya aahet mast tu kiti samjaun sangtes kautuk aahe thank you
@snehalgodambe17213 жыл бұрын
आणि तुम्हा मुलांवर आईने खूप सुंदर संस्कार केले आहेत, अजिबात वायफळ बोलत नाहीत तुम्ही दोघेही, खूप छान
@sonalmodak53093 жыл бұрын
Ekdam barobar bolat
@sunitamahanor41273 жыл бұрын
हो ना... सर्वगुणसंपन्न..
@sangeetasawant69293 жыл бұрын
Kup chan krusnaei tu kup sweet ahys tuja bauopan hosar hay tuja aaila maja namskar sag
@pallavinazrekar33553 жыл бұрын
Khup chhan aahe tondala pani sutale 👍👍🙏
@snehalgodambe17213 жыл бұрын
@@sonalmodak5309 खरच खूप गुणी मुले आहेत ना
@kalpanashinde46383 жыл бұрын
छानच आहे करंज्या ...सोप्या पध्दतीने .चुलीला पहीली करंजी..
@smitaj.54623 жыл бұрын
मला तू खूप आवडतेस कृष्णाई.....तू आणि दादा एवढे समजूतदार आहात लहान वयात...साधे, प्रेमळ आणि चांगले....credit goes to your mom....तुमचं पण त्यात credit आहेच कारण तुम्ही आईला साथ देता.....माझी मुलं तुमच्यापेक्षा थोडीशीच लहान आहेत...मला ती तुम्हा दोघांसारखी असावी असं वाटतं...love you beta..😊
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद असच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहूदे
@alakasowani90833 жыл бұрын
मस्त आयङिया आहे ग बाबी..किती प्रेमाने ..सोपे करून दाखवितेस..मध्ये बोलणार कोणी नाही..मी कधीतरी गुलकंद घालते सारणात..
@krushnaigazane9213 жыл бұрын
Thank you
@latasonar85253 жыл бұрын
साधी सोपी घरातल्या साहित्यात बनवलेली करंजीआवडली कृष्णाई! खूप छान!
@shivanipatekar41413 жыл бұрын
आताच्या मॉडर्न युगात क्रुष्नाईसारखी सर्वगुनसंपन्न मुलगी असनेम्हनजे घराची शानच तुझे सर्व पदार्थ मलाखुपच आवडतात आणि तुही👌❤👰
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद असच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहूदे
@sandhyajeste52013 жыл бұрын
तू सुगरण तर आहेस त्याबरोबरच तुझं बोलणं ही करंज्या सारखे ऐकण्यास कानाला गोड गोड वाटते.ज्या घरात जाशील त्या अन्नपुर्णा प्रसन्न राहिल हो आणि घरातील माणसेंही देवनक्किभले सासर मिळताला गो तुला .
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद असच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहूदे
@prakashchavan73633 жыл бұрын
कृष्णाई ताई खूप छान रेसिपी दाखविलीस आम्ही करून बघितली खुप छान झाली फक्त आम्ही साचा वापरला करंजी करताना अजून नाश्ता चे पदार्थ दाखवावे ही अपेक्षा god bless you
@rekhajadhav85143 жыл бұрын
कृष्णाई आजची रेसिपी एकदम भारी, 😋 आता लवकरच आपले सण चालू होतील त्यासाठी अशा रेसिपी पण दाखवत जा👍तुझी समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे 😁
कृष्णा ई किती गोड बोलून सांगतेस बाळा वाटते अशी च सुगरण मुलगी प्रत्येक आईला असावी खूप गोड आहे स बाळा तुझा हा निरागस पणा असाच जप बाळा तोच तुझी प्रगती करेल गुड लक बाळा
@alkabhave97203 жыл бұрын
Khupach sopya padhhatine chan karangya dakhavalya
@veenag96383 жыл бұрын
😋👍👌अग खूप छान आणि सोप्पी करून दाखवली आहेस रेसिपी. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूप उपयोगी आहे. आत्ता नारळीपौर्णिमेला करायला पण छान. तुमच्या सर्वच रेसिपी सोप्प्या आणि पटकन होणाऱ्या असतात. 🎉💐💐 तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद असच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहूदे
@gautamsarwade83613 жыл бұрын
एकदम सोपे बेटा खुपच गोड बोलतेस भाऊ कुठे गेला आज
@chitragujar41422 жыл бұрын
कृष्णाई तुझी रेसिपी करण्याची पद्धत पण छान आणि ती समजावून सांगण्याची पद्धत पण छान. God Bless You.
@sunandasuryavanshi53343 жыл бұрын
खूप सुंदर बाबे भाग्यवान आहेत ताई अशी दोन सुंदर संस्कारी मुल आहेत दोन्ही पन रेसिपी तर काय छान च करते मावशी आई यांच्या निगराणी त वाढलेली आहे. लहान वयात खूप शिकलीस.
@anupamatondulkar54733 жыл бұрын
खूप सुंदर करंज्या बनवल्या तू कृष्णाई, मी तुमच्या चॅनल ची न्यू सबस्क्राईबर आहे. तरीही दोन महिने झाले आहे, मस्तच असतात तुझ्या सगळ्या रेसिपी 😋👌 फार सुंदर,साधे आणि नितळ पारदर्शी मनाचे तुम्ही तिघेही आहात.जेव्हा कधीही मी रत्नागिरीला येईल ना तेव्हा तुम्हाला सगळ्यांना नक्कीच भेटायला येणार आहे.चालेल ना ग बाबे.. खूप लाघवी आहेस तू कृष्णाई 👌👌😊🙏
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद असच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहूदे हो आम्हालाही आवडेल तुम्हला भेटायला
@beautyqueen28332 жыл бұрын
मस्तच साधी सोपी रेसिपी आणि टेस्टी पण
@riahirlekar86903 жыл бұрын
Babe mi suddha asec karanjya kartey modaak banvayecha kantala aala ki thanks so much
@shwetaparab59713 жыл бұрын
कृष्णाई, बाय तुझा आवाज, तुझ बोलण्, तुझ, समजावून सांगणे सर्वच सुदंर खुप मोठी हो छान छान🙏🙏
कृष्णाई तुमच्या सगळ्याच receipe खुप छान आणि सोप्या असतात...आता श्रावण महीना येत आहे तर कोकणात नागपंचमी पासून सुरू होणारे सण त्यानिमित्ताने होणारे पारंपारिक पदार्थ दाखव.
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद हो नक्की सर्व पारंपरिक पदार्थ बनवून दाखवेन
@hanumanj20723 жыл бұрын
@@krushnaigazane921 👍🙏
@ऊषाशिंदे-न1न3 жыл бұрын
खुप छान बनवल्या कृष्णाई करजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आमच्या कडे पण कुठल्याही केलेला पदार्थ पहिल्या दा चुलिला ठेवतात कृष्णाई तु खुप छान आणि शांत बोलतेस एकाद्या लहान मुलिनी पण तुझी रसेपी बघीतली कि ती पण करेल एवढ्या प्रेमाने सांगतेस खुप छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद
@smitapingulkar3372 Жыл бұрын
खुपच छान रेसिपि.तुमच्या सगळ्याचे बोलणे खुप छान आहे.
@littleraindrops97483 жыл бұрын
Hello krushnai ❤️ you are so loveable ❤️ the way u talk and explain recipe ❤️
@harshadamagar47993 жыл бұрын
कृष्णा ई तु खुप छान समजावून सांगतेस कोणत्याही नवीन करणारांना पण करतायेतील
@shwetakhedekar45773 жыл бұрын
खरचं krushnai tu सुगरण आहेस.मस्त करंज्या...
@anilmohite56582 жыл бұрын
रेसिपी मस्त झाली ह्या करंज्या आमच्याकडे करतच असतात पण तू सुद्धा छान केल्यास एक नंबर👌मिठ थोड कमी घेत जा रेसीपी मध्ये 😘
तुमच्या रेसिपी खूपच भणाट असतात खूपच आवडतात मला 🙂अजून खूप मस्त मस्त रेसिपी टाका
@samairadeshpande64692 жыл бұрын
वा छान God bless. You
@hemantraut35393 жыл бұрын
ओल्या नारळाच्या करंज्या सुरेख.खुप सोप्या पद्धतीने दाखविलीस.
@jiaenterprises5852 жыл бұрын
आम्ही पण कोकणातले पण दोडामार्ग चे .गावला घरात जो गोड पदार्थ बनतो तो पहिला चूलीला किवा गैस ला दाखवतात तू दाखवल तस . मी पुणे इथे रहाते मी पण गैस ला आणि देवाला पहिल दाखवून मघ आम्ही खातो छान मस्त करंजी बनवली सोपी 👍👍
खूप खूप छान .तु सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवतेस. तुझे बोलणे गोड आहे .
@ruchikajadhav38053 жыл бұрын
Chan krushnai kiti chan sangates tu aai Pan chan recipe kartat
@sushmavartak169 Жыл бұрын
मस्त ओल्या नारळाच्या करंज्या
@sampadachi1182 Жыл бұрын
Mi banun bghitlyaa karanjya Chan zalyat
@darshananarvekar29463 жыл бұрын
छान करज्या करल्या केल्या मस्त
@sonalipedamkar46493 жыл бұрын
Babe sunder karanji. Very beautiful video mast.
@shobhamarathe27713 жыл бұрын
करंजी करण्याची सोपी पद्धत आणि केळीच्या पानावर छान sarvh केलीस👌👍😋
@surekhakamble36832 жыл бұрын
कृष्णाई नावात इतका गोडवा आहे 😊💞 त्यामुळे तू इतकी छान सांगतेस करून दाखवतेस मग रेसिपी छान होणारच 😊👌👌👍
@poonampatil91493 жыл бұрын
Krushnai tu kiti god aahes bala. Abhi sudha aani aai pn. Kiti mitbhashi je hav tech bolta kharach as asav. Bala vel milala tr pavsali aajubajuch vatavaran dakhavat ja ha. Aani nanavin recipe suddha. 👌👍🙏😃
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद असच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहूदे हो नक्की सर्व आजूबाजूचा परिसर दाखवेन
@shobhapujari98543 жыл бұрын
Karch kup chan sanskar kele ahet tumchya aaine tu gret ahes god bless you beta
@krushnaigazane9213 жыл бұрын
Thank you
@swatideshmukh4463 жыл бұрын
Khupach chan idea shikavlis
@aartimayekar89033 жыл бұрын
खूप खूप छान ओल्या नारळाच्या करंज्या मस्त रेसिपी
@savitaprabhu39533 жыл бұрын
वा खुप छान मस्त लय भारी तू केलेल्या करंज्यां खुप आवडल्या चुलीवर केलेले सगळंच छान लागते आवडला तुझा विडिओ
@hemangiusha3 жыл бұрын
खुप छान करंज्या कृष्णाजी मी आता उद्या स्वामींची गुरुपौर्णिमेला बनवु म्हणते मस्त 👌👍🌹🌹🌹
@KL-rr8sl3 жыл бұрын
Kahi Cooking karnare KZbinrs khup famous zalet, pan tyancha nataki pana lagech janavato,pan tu je recipe dakhavates te khup real & simple asatatat..ugichach fafat pasara nasato, eg.salglya sweet recipe madhye dry fruits chi garaj nasate agadi barabar bolalis..tu asech chann & simple receipe banavat ja..uttarotar tumachya family chi pragati hovo.all the best..
कृष्णाई तुझे नाव मला खूप आवडते,नावा प्रमाणेच तू गोड आहेस, करंज्या मस्त बनवल्यास
@sangitagurav32333 жыл бұрын
खूप छान ओल्या नारळाच्या करंज्या मी पण बनवते नारळी पौर्णिमेला खूप छान रेसिपी दाखवतेस अशीच नवनविन रेसिपीज दाखवत जा आई & तू तुझा दादा एकदम ग्रेट आहात ,🙏🙏
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद
@sumanshirke99043 жыл бұрын
Kiti god ahes tu Krishna I❤️
@indianmominamerica98003 жыл бұрын
Thanks, my favorite sweet dish,amchi krushnai sugran ahe, kiti chhan samjaun sangte.
@krushnaigazane9213 жыл бұрын
Thank you
@vedikarane95443 жыл бұрын
कृष्णाई..कोकणातील पारंपरिक पदार्थांची मास्टरशेफ आहेस तू😍😘😘..सर्व पारंपरिक पदार्थांची अपेक्षा आहेत तुझ्याकडून.. खूप मोठं नाव होणार तुझं बाबे.. शुभेच्छा व खूप आशीर्वाद😃👍👍
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद
@nitagonjari46833 жыл бұрын
खूप छान सांगण्याची पद्ध त सुंदर
@indrajitsalunke3030 Жыл бұрын
Most careful & tidious receipe for us, but u simplified nicely.