आपलं नवीन स्वयंपाकघर/किचन🤩 | New Kitchen Setup | नारळाची खीर | 200K Celebration | कृष्णाई गझने

  Рет қаралды 225,701

Krushnai Gazane

Krushnai Gazane

Жыл бұрын

नारळाची खीर साहित्य:
ओला नारळ/Coconut
साखर/Sugar
वेलची पूड/Cardamom Powder
सुका मेवा/Dry fruits
पाणी/water
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
pCPmrEeXDT...
आपलं नवीन Vlogging चॅनेल लिंक | New Vlogging Channel Link👇👇
• खाडीतील कुर्ल्या(खेकडे...
Please
Do Like, share and subscribe❤️

Пікірлер: 1 900
@snehakhot4933
@snehakhot4933 Жыл бұрын
बाबे तुझ्या कडे बघून आज तुझ्या आजोबा आणि बाबांना अभिमान वाटला असणार. तुझ्या जिद्दीला सलाम बाबे. तुझे अगदी सुरवाती पासून चे व्हिडिओ मी बघत आले आहे. नातेवाईकांकडे तू केलेल्या रेसिपी पण मी बघितले आहेत. तेंव्हा सुरीला धार नसल्याने सॅन्डविच कापले गेले नव्हते. हे मी एवढ्या साठी सांगितले की त्यावेळी तू तुमच्या घरी कैरीची चटणी केली होती. त्या वेळेस असलेले घर आणि आजचे घर यातला फरक समजून येतो. नुसतं रडत न रहाता त्यावर मात करून रेसिपी चॅनल चालवणं हे जिकिरीचे काम होते. सर्वांना आपलेसे करून २००००० सबस्क्राईबर मिळवणं सोपं नव्हतं. तुमच्यातल्या कौशल्याने आज इतके सुंदर असं स्वयंपाक घर तयार केलत. स्वच्छ सुंदर आणि आकर्षक मस्त मस्त आणि मस्तच 👏👏👏👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🥳🥳🥳🥳
@vibhavaribarve5049
@vibhavaribarve5049 Жыл бұрын
varil pramanech mazhe mat ahe tumche sarwanche Abhinandan nawin kichan mast ahe
@smitasonsurkar7738
@smitasonsurkar7738 Жыл бұрын
किचन खुप सुंदर व टापटीप आहे.मस्त वाटल. आणि तुम्हांला मनापासून खुप खुप शुभेच्छा .
@sumitrashelar804
@sumitrashelar804 Жыл бұрын
Khup chhan mi tuze video baght aste khup chhan aaj he ghr bhgun mala maze gavakadchie lhanpniche divas aathvle khrch tu khup hushar mulgi aahes matichi bhandi Kashi vapraychi te sang
@pranitpatil4666
@pranitpatil4666 Жыл бұрын
Mast , ekdam chhan
@celinerosario9701
@celinerosario9701 Жыл бұрын
Very very true..
@aarchiwadkar2006
@aarchiwadkar2006 Жыл бұрын
अभिनंदन गजने फॅमिली चे,,,तुमच्या साधेपणा मुळे,, तुम्ही अजून पुढे जाणार ,,स्वयंपाक घर अप्रतिम
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@shrutijuvekar7097
@shrutijuvekar7097 Жыл бұрын
Khupch sunder aahe🌹👍
@arainasayyad6383
@arainasayyad6383 Жыл бұрын
4ie
@veenarane7943
@veenarane7943 Жыл бұрын
A .1
@vaishalichavan2535
@vaishalichavan2535 Жыл бұрын
खुप खुप सुंदर... खूप कौतुक वाटतं आम्हाला तुमच्या कुटुंबाचे, माझे कुटुंब तर खरंच fan आहेत तुमचे.. तुमच्या रेसिपी मी नक्की try करते आणि त्या खरच स्वादिष्ट असतातच... तुमची अधिक प्रगती होवो 🙏😊😍
@shubhangimestry262
@shubhangimestry262 Жыл бұрын
अग बाबी नुसते आमच्या मुळे नाही तुमच्या तिघांचीही मेहनत सचोटीने काम करण्याची पद्धत त्यामुळे तुम्ही यशस्वी झाला अणि ह्या पुढे पण होणार
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@AM-pw9du
@AM-pw9du Жыл бұрын
साधं सात्विक कुटुंब ,साधे सात्विक पदार्थ आणि आता साधं सात्विक स्वयंपाक घर ......! खूप सुंदर 👌
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@vaishalipandit5816
@vaishalipandit5816 Жыл бұрын
नवीन किचन फारच सुंदर. पारंपरिक असल्यामुळे त्याची शोभा द्विगुणित झाली 👌🏻👍🏻👍🏻
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@pratimadarshankoli5120
@pratimadarshankoli5120 Жыл бұрын
वा!काय सुंदर स्वयंपाकघर बनवलय एकदम प्रसन्न वाटतय,मोठ्या मास्टर शेफचे किचन सेट पण ह्याच्यापुढे फीके आहेत.मला तर सगळ काही पाहतच राहवस वाटल खुप छान सजवलय.कृष्णाईने किती लगबगीने खीरची तयारी करुन खीर करुन दाखवली अप्रतिम.ताईची साडी खुप छान आहे आणि ह्या साडीत त्या सुंदर दिसत आहेत.तुम्हाला अजुन भरभरुन यश मिळु दे.नविन स्वयंपाकघरात आम्हाला छान छान पारंपारी रेसिपी पहायला मिळु देत.
@leenakhanvilkar1369
@leenakhanvilkar1369 Жыл бұрын
Mast
@varshashede1072
@varshashede1072 Жыл бұрын
Chan khoop avadale tuze kichan
@leenamhatre1405
@leenamhatre1405 Жыл бұрын
स्वयंपाक घर अतिशय सुंदर व अप्रतिम, खेडेगावातील चुलवटणाचा लुक आला आहे, नयनरम्य स्वयंपाक घरात केल्या जाणाऱ्या रेसिपीज देखील तितक्याच स्वादिष्ट व उत्कृष्ट असतील यात तिळमात्र शंका नाही, साधेपणातच ईश्वराची अनुभूती अनुभवण्यास येते,अशीच ईश्वर कृपा आपल्या तिघांवर असो.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@jyotigupte3771
@jyotigupte3771 Жыл бұрын
कृष्णाई तुमची आधीची चूल आणि घरातील गँस असलेले.किचन दोन्ही छान,स्वच्छ आणि प्रसन्नच होते आता.बाहेरची नविन चूल तीला केलेला सुंदर अडोसा.भांड्यांची मांडणी,मसाल्यानी भरलेल्या बरण्यात्यांची व्यवस्थित मांडणी आणि वातावरण प्रसन्न करणारी वारली पेंटिंग्स आणि इतर सजावट एक नंबरझाली आहे.तुझ्यात आणि अभीच्यात इतर गुणांप्रमाणे गृह सजावट कशी करावी हा गुण पण आहे.नविन चुलीवर उत्तमोत्तम रेसिपीज तुम्ही तीघं नक्कीच करणार.जास्त न बोलता सर्वोत्कृष्ट काम करणे हातुमच्या कुटुंबाचा गुणधर्म आहे.एक गोड सुसंस्कारित आदर्श कुटुंब. म्हणुन तुमच्याकडे मी बघते.आणि हो नारळाच्या करवंटीपासुन सुंदर मीठ ठेवण्याचे.भांडे बनवणे.ही कल्पना अफलातुनच आहे।आणि भांडे खूप सुंदर बनले आहे.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@jgbhambore
@jgbhambore Жыл бұрын
तुझ्या मेहनतीने मिळवलेल्या यशासाठी खूप खूप अभिनंदन 💐 नव्या स्वयंपाकघराची रचना अप्रतिम 👌😍 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 👍
@sumanbhalekar1065
@sumanbhalekar1065 Жыл бұрын
Khup chan mast
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@shilpaambekar463
@shilpaambekar463 Жыл бұрын
एकदम पारंपरिक स्वयंपाक घरं बघून आपल्याच घरात असल्या सारखे वाटते आज काळ्याच्या मॉडर्न life मध्ये अस बघून फार छान वाटत फार सुंदर ग कृष्णाई, आई आणि अभि तुमचे खरंच मनापासून अभिनंदन 🥰🥰
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 Жыл бұрын
बाबी पहिल्यांदा तुझे खूप कौतुक,आई दादाचे पण ,स्वयंपाक घर खूप अप्रतिम,छान तांबड्या मातीची चुल,मातीची भांडी,बांबूच्या वस्तू, असली कोकणी माणस .ते सर्व बघूनच मन प्रसंन्न ,आणि तृप्त झाले.आईची रांगोळी मला खूप आवडली .लुप्त झालेल्या संस्कृतिला उजाळा मिळाला .तुमच्या बोलण्यातला गोडवा,आणि खीरीचा गोडवा. चवीष्ट वाटला .खूप छान तुम्हांला खूप शुभेच्छा.तुमचे खूप सबस्क्राबर होवोत.व तुमची भरभराट होवो.हिच परमेश्वराजवळ प्रार्थना.
@sujatatupe5677
@sujatatupe5677 Жыл бұрын
अभिनंदन... नविन किचन एकदम मस्त... ते नारळाच्या करवंटीपासून बनवलेली भांडी खुप सुंदर दिसत आहेत...खुप छान कल्पना...मस्तच एकदम...👌👌👌
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 Жыл бұрын
खुप छानस्वयंपाक घर गझणे फॅमिली. कृष्णाई एक पाण्याने भरलेला माठ ठेव नवीन स्वयंपाक घरात.म्हणजे स्वयंपाक घर पुर्ण वाटेल.खुपच सुंदर अशीच तुमची प्रगती व्होवो.अभिनंदन दोन लाख सबस्र्याबर झाल्या बद्धल.
@pramilamanjrekar2008
@pramilamanjrekar2008 Жыл бұрын
​@@asmitabandkar8407
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@rashminidre2393
@rashminidre2393 Жыл бұрын
पारंपारीक स्वयंपाकघर खूप छान ! तुमच्याकडे बधून सकारात्मकता (पॉझीटीवीटी) मिळते ! २ लाख सबस्क्रायबर अभिनंदन बाबे 💐🍫
@rehanafadnaik951
@rehanafadnaik951 Жыл бұрын
👍👍👍👍👌👌👌👌
@rehanafadnaik951
@rehanafadnaik951 Жыл бұрын
👍👍👍
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@utkarshagirigosavi1317
@utkarshagirigosavi1317 Жыл бұрын
कृष्णाई तू आणि तुमचं कुटुंब खूप छान आहात. अशी सोबत मिळायला भाग्य लागतं. तू कृष्णा नदी सारखी खळखळ वाहणारी, निरागस आणि सगळ्यांना तुझ्या सुंदर पदार्थांनी तृप्त करणारी कृष्णा माई आहेस. 🌹 Love you 🌹 तुम्हा सर्वांना पुढच्या वाटचाली साठी चिरंतर शुभेच्छा 🌹
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@rashmiborkar6686
@rashmiborkar6686 Жыл бұрын
नवीन किचन फारचं सुंदर 👌 पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@sujatakadam712
@sujatakadam712 Жыл бұрын
कृष्णा तुमच स्वयंपाकघर खूपच छान आहे. आणि भांड्यांची सुबक रचना. मांडणी पण सुरेख त्यात वारली चित्रकला अप्रतिम स्वयंपाकघर.
@babitas6400
@babitas6400 Жыл бұрын
swayampakghar excellent. Congratulations to three of you. kharach khup kashta kartat tumhi.
@palakpaneer8015
@palakpaneer8015 Жыл бұрын
तुमचे 1 million subscribers लवकरात लवकर पूर्ण होऊ दे, हि ईश्वर चरणी प्रार्थना. असेच प्रगती करत रहा
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@jyotipulekar1648
@jyotipulekar1648 Жыл бұрын
कुरुष्णाई आणि तुझी आई छान बोलता आपल्या गावच्या भाषेत बोलत असता आमच्या घरातल्याच आहेत असे वाटते फार बरे वाटते आणि आपले नेहमीचे साधेच पण खूप रुचकर पदार्थ मोठे अवडंबर नाही खरोखर बरे वाटते आणि आता बनवलेला पारंपरिक पद्धतीत स्वयंपाक घर मस्तच
@anuradhasapte1488
@anuradhasapte1488 Жыл бұрын
अभिनंदन, तुम्हां तिघांच! तुमचे विडिओ येत नव्हते, तेंव्हा वाईट वाटले. आता आज मला तुमचे स्वयंपाक घर खूप आवडले. छान विचार करून सजवले आहे. सजावट ही छान आहे. त्यात वावरणारी कृष्णाई पण गोड आहे. खरच आता तुमच्या रेसिपीज पहायला मजा येईल. 💐💐
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 Жыл бұрын
अभिनंदन कृष्णाई आणि परीवार खूप सुंदर स्वयंपाक घराची सजावट 👌
@sadhnajadhav4807
@sadhnajadhav4807 Жыл бұрын
Khup Chan khir banvali 👌👌
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@gaurihaldankar2598
@gaurihaldankar2598 Жыл бұрын
Kup Kup Sunder 👌👌 Far far avadale tumache Kichan Congratulations 💐💐🙏🙏 Shree Swami Samarth 🙏
@gulnigarjamadar7645
@gulnigarjamadar7645 Жыл бұрын
आशिर्वाद आमचे पण कष्ट तुझे ... अगदि प्रामाणिक , प्रेमळ , सोज्वळ ..जिव्हाळ्याचा स्वभाव आणि घरगुती पद्धत ..सगळ्यांची मन जिंकलित तुम्ही ... You people realy deserve this ..may God give you success on every step dear !! keep it up ...HEARTY CONGRATS BABE ....
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@shubhadajoshi6537
@shubhadajoshi6537 Жыл бұрын
Your lovable togetherness pays off. You three are adorable. कुठे असतात तुम्ही राह्यलाय. पदार्थ अप्रतिम असतात. उतर उत्तर प्रगती होवो, हीच शुभेच्छा!
@vaishalivanage9344
@vaishalivanage9344 Жыл бұрын
अती सुंदर ,सुंदर, सुंदर!!!!!! खूप खूप छान तुमचे स्वयंपाकघर आणी तुमच्या गझने कुटुंबाचे अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.......दोनाचे पाच लाख सद्स्य कधी होणार ते कळणार पण नाही
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@pallavidhakappa5498
@pallavidhakappa5498 Жыл бұрын
Congratulations krishnai kaku and Abhi you all deserve this i love your channel your recipes are simple and your simplicity paid off very happy for your progress keep it up and always stay grounded 🙏🙏 God Bless 🙏🙏
@anagha4579
@anagha4579 Жыл бұрын
दोन लाखांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल तुम्हा तिघांचे अभिनंदन! 🍫 असेच यश उत्तरोत्तर तुम्हाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! स्वयंपाकघरात जे बदल केले त्यामुळे एकदम छान वाटले. वारली पेंटिंग ,मातीची भांडी आणि करवंटीची भांडी तसेच तांब्या पितळेच्या भांड्यामुळे गावचा फिल येतोय .खूप छान प्रकारे मांडणी केली आहे. तुम्ही रेसीपी ही उत्तम करता आणि आजचे स्वयंपाकघर बघून तुमच्यातील कल्पकता ही दिसते. अशीच पुढची वाटचाल करत राहा आणि यशाची शिखरे गाठा .👍
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@vidyaparulekar8832
@vidyaparulekar8832 Жыл бұрын
बाबे, आई आणि अभिदादा तूम्ही तिघही रेसिपी करताना प्रत्येक गोष्ट समजावून सांगता की प्रत्येक एपिसोड ऐकत राहावा आणि त्याप्रमाणे घरी आम्ही तूम्ही दाखवलेली रेसिपी करतो. खुप मस्त होते आणि सर्वांना आवडते.. असेच तुमचे खुप एपिसोड होत राहोत अशी परमेश्वराकडे प्रार्थना
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@chitragujar4142
@chitragujar4142 Жыл бұрын
मुलगी शिकली प्रगती झाली. या सुविचारlचे जिवंत उदाहरण म्हणजे तुमचे कुटुंब. तुमची तिघांची मेहेनत , तुमचा साधेपणा आणि नम्रता या जोरावर तुम्ही यश मिळवले आहे. तुम्हाला आमच्या खुप खुप शुभेच्छा.🌹🌹
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
सर्व प्रथम तुम्हां तिघांचं मनःपूर्वक अभिनंदन अगदी थोड्याच अवधित तुम्हीं दोन लाखांचा पल्ला पार केलात. त्यामागची तुमची प्रामाणिक मेहनत, हातात असलेला गोडवा आणि समोरच्याबद्दलचा आपलेपणा हे प्रमुख कारण आहे. नवीन स्वयंपाकघराचा सेटअप एकदम मस्तं 👌 मधेच तुमची मनीही पहिली छान बसली होती. 😄 ही आपुलकी, प्रामाणिकपणा आणि हाती असलेला गोडवा कायम तुमच्यात राहो. देवी अन्नपूर्णा सदैव तुमच्या स्वयंपाक घरात वास करो हिच प्रांजळ प्रार्थना.. 💐👍
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@anishhadaware1625
@anishhadaware1625 Жыл бұрын
तुमच्या तिघांचे अभिनंदन ! स्वयंपाक घर खूपच छान झाले आहे.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@rajeshreesawant2719
@rajeshreesawant2719 Жыл бұрын
मातीची, पितळेची, ताब्याची बांबूची , नारळाच्या झाडापासून बनवलेली भांडी , वारली पेंटीग खरंच खुप छान . आज लोकं पुन्हा ही भांडी वापरू लागली आहेत. "जुन तेच खरं सोनं " ज्याने ही म्हटले आहे ते अगदी बरोबर होते
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@karunagovekar3585
@karunagovekar3585 22 күн бұрын
नवीन किचन फारच सुंदर आहे मी तुमचे सर्व रेसिपी बघते अभिनंदन
@shilpaambekar463
@shilpaambekar463 Жыл бұрын
खरंच खूप सुंदर प्रसन्न वातावरण आणि त्यात पक्षांचा natural sound फारच positive वाटत extra sound ची गरज नाही शब्दच नाहीत असेच video बनवा तुम्हाला सगळ्यांना all the best👍🏻 & congratulations 👏🏻👏🏻 stay blessed 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@nehagurav5829
@nehagurav5829 Жыл бұрын
नवीन किचन खूप छान आहे 👌👌👌👌मनाला साधेपणा भावला अभिनंदन🙏🏻🙏🏻
@sarikamestry5715
@sarikamestry5715 Жыл бұрын
खुप सुंदर नवीन स्वयंपाकघर, तुम्हा तिघांचेही अभिनंदन, पुढील वाटचालिस खूपशुभेच्छा
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@bhaktirane2609
@bhaktirane2609 Жыл бұрын
हॅलो Krushnai, पारंपरिक स्वैपाकघर खूप सुंदर ,त्याजोडीला वारली पेंटिंग आणि शेगडी सार खूप छान वाटतं. तुमच्या यशाला कष्टाची किनार आहे. तुमच्या अगदी सुरवाती पासुंच्या रेसिपीज मी पाहिल्या आहेत. त्यामुळेच तुमचा फार अभिमान वाटतो. तुला खूप भेटावे वाटते. तुमचा प्रवास असाच सागरासारखा वाढो. आजची नारळाची खीर खूप छान दाखवली नक्की करून बघेन. तुम्हा तिघांना खूप शुभाशीर्वाद.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@sangeetadalvi32
@sangeetadalvi32 Жыл бұрын
खूपचसुंदर स्वयंपाक घर झाले.अशीच तुझी प्रगती होऊ दे बाबी.
@saritadesai7046
@saritadesai7046 Жыл бұрын
खूप छान kitchen आहे..वारली पेंटिंग भांडी सगळं सुरेख...नारळ किती परफेक्ट फोडला तुम्ही..तुमचा तिघांचं खूप अभिनंदन.. अशीच प्रगती करत रहा आणि आम्हाला नवीन रेसिपीज दाखवा...तुमचे million subscribers होवू दे हिच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
आई,अभी आणि बाबी तुमच्या तिघांचेही खूप अभिनंदन 💐 स्वयंपाकघर अप्रतिम बनवले आहे.खूपच सुंदर दिसते. तुमच्या फॅमिलीची सात्विकता, साधेपणा झळकतो तुमच्या आवडी मधूनच पदार्थ छान असतातच, नवीन सेटअप उत्कृष्ट आहे..... आमची साथ आणी शुभेच्छा सतत तुमच्या सोबत आहेतच.अशीच प्रगती करा 💐😘🎁🙏
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@littleraindrops9748
@littleraindrops9748 Жыл бұрын
Beautiful setup loved it. Glad to see your progress Krushnai. Ofcourse the Credit goes to whole Gazane Team👍👍 May you have more success in all aspects of life. You are looking beautiful in sari👌
@anjubarve8551
@anjubarve8551 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर आहे स्वयंपाकघर. अगदी तुमच्याच सारखे खूप छान. अशीच प्रगती होत राहो. खूप मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.
@shobhakalambate4778
@shobhakalambate4778 11 ай бұрын
खूपच सुंदर आहे स्वयंपाकघर. खूपच आपलेपणाने बोलण आहे. स्वच्छता आणि टापटीप पणा आहे.
@shobhanaparelkar4142
@shobhanaparelkar4142 Жыл бұрын
तुमची साधी राहणी रूचकर पदार्थ लाजवाब.तुमचामावज भाऊ बायको ला दाखवत असतो.थिललर पणा करत असतो.
@aarti106
@aarti106 Жыл бұрын
Ho kharch yedpat aahet 😂 kahihi video banavtat Paisa milto majja kartat
@ujjwalapansare9786
@ujjwalapansare9786 Жыл бұрын
बाबीचा व्हिडीओ छानच आहे परंतु दुसर्याला नावं ठेवण्याचा अधिकार तुम्हाला नाहीए तो बायको ला दाखवतो पण तो आईची सेवा पण खूप करतो हे नाही तुम्ही सांगत .उचलली जिभ लावरी टाळ्याला काय .दुसर्याकडे एक बोट केल की आपल्याकडे चार बोटं असतात हे विसरु नका .
@nehapatil8574
@nehapatil8574 Жыл бұрын
खरच आहे recipe कमी आणि बडबड जास्त असते त्यांची..शुभांगी ताई पाहिले recipe दाखवायचे तेव्वा ठीक होत पण हलली अतीच करतात
@beenamane4107
@beenamane4107 Жыл бұрын
Congratulations 🙏🙏
@MammaskitchenSuvarnaahire
@MammaskitchenSuvarnaahire Жыл бұрын
खूपच सुंदर आणी अप्रतिम आहे तुमचं स्वयंपाक घर.....आणि तुमच्या गवातले वातावरण तर amazing असं आहे.... चिमण्यांचा चिवचिवाट मस्त....छान वाटलं व्हिडिओ बघून.....अभिनंदन तुमचा परिवार मोठा झालाय...आणि अशाच होऊ देत.....🍫
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@veenachougule8992
@veenachougule8992 Жыл бұрын
अभिनंदन आधी तुमचे दोन लाख. झाल्याबद्दल.किचन एकदम सुंदर केले आहेत .आणि आई,अभी आणि तू बाबे तुम्ही इतकं सुंदर ,सध्या,आणि प्रेमाने सगळ समजाऊन सांगतात ना ते खूप भारी वाटतेय ...रेसिपीज तर सुंदरच असतात ...बबे तू खरच लक्षी आहेस ...खूप मेहनत करून तुम्ही पुढे आलात .आणि अजून खूप पुढे जाल ...खूप सुंदर झाला व्हिडिओ ...
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 Жыл бұрын
अभिनंदन तुमचे... क्रुष्णाई तु खरोखर अन्नपूर्णा आहेस...सिधुदुर्ग
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@chhayadongre409
@chhayadongre409 Жыл бұрын
अभि, बाबे आणि ताई तुम्हा सर्वांचे अभिनंदन.तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@devikapilankar2205
@devikapilankar2205 Жыл бұрын
मस्तच आहे तुमचे स्व्यंपाक घर... चुल पण छान खीर पण छान तुम्हाला आशीर्वाद असेच पुढे जावा. देव बरे करो.
@samrudhigurav8761
@samrudhigurav8761 Жыл бұрын
ताई तुझे किचन खूप छान 👌 आहे.आणि मोकळ्या जागेत जेवण करण्याची वेगळीच मजा असते.मी पण रत्नागिरी पावस येथील आहे.ताई आता स्वामी स्वरूपानंद पावस येथील स्वामीचा वाढदिवस येणार आहे तो तू नक्की दाखव.आणि परत एकदा किचन एकदम नाविन्यपूर्ण आहे.धन्यवाद ताई
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@rosierosario8156
@rosierosario8156 Жыл бұрын
Congratulations. Hard work vs success. Nice set up. God Bless you n family abundantly.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@sharayuwaingankar4366
@sharayuwaingankar4366 Жыл бұрын
Congratulations Gazane family and the setup for kitchen 👌
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@sangeetatilak2878
@sangeetatilak2878 Жыл бұрын
मला तूमचे स्वयंपाक घर खूप आवडले तूमचे पदार्थ खूप छान असतात तूम्ही छान रीतीने समजावून सांगत असता.चूल तर खूप छान मूंबयी मध्ये असं काही नाही संगिता टिळक.
@rashminaik537
@rashminaik537 Жыл бұрын
छान वाटले आपले स्वयंपाक घर . विशेष म्हणजे वारली चित्रकला भिंतीवर रेखाटली आहे. तसेच पारंपरिक पद्धतीने वापरलेली भांडी.
@nirmalakukreja93
@nirmalakukreja93 Жыл бұрын
Congratulations.. Kitchen is very beautiful and you all following the traditions is awesome.. Would love to know more about our age old traditions
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@bharatigaikwad8104
@bharatigaikwad8104 Жыл бұрын
Congratulations Krushnai 💐. Navin swayampak ghar khupch chan aahe. Navin chul 👌. Warli paintings 👌👌
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@aparnasarang2412
@aparnasarang2412 Жыл бұрын
अशी रांगोळी मी गावी घालायची लहानपणी
@wiprerana
@wiprerana Жыл бұрын
ताई, नवीन स्वयंपाकघर खुपच आगळे वेगळे आहे. वारली पेंटिंगने सौंदर्यात भर पडली
@chhayapowle2636
@chhayapowle2636 Жыл бұрын
Congratulations Krushnai and family your new kitchen look unique I love your warli paintings your simplicity god bless you Krushnai
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@NDPatil12
@NDPatil12 Жыл бұрын
कृष्णाई आणि परिवारास, नवीन स्वयंपाकघरासाठी अभिनंदन, खूप छान, नारळाच्या करवंटी पासून बनवलेली भांडीही खूप छान,. नारळाची खीर मस्त 💐💐
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@vandanakhole681
@vandanakhole681 Жыл бұрын
Khup sundar zalay navin kitchen. All the best👍
@dipalipandit3659
@dipalipandit3659 Жыл бұрын
खूपच छान,सर्वप्रथम दोन लाख इतके सबस्क्रायबर झाल्याबद्दल तुमच्या तिघांचे खूप खूप अभिनंदन...😊😊👍👍👌👌💐💐 स्वयंपाक घरही मस्तच सजवले आहे, नारळाच्या खिरीची रेसिपी पण खूप आवडली...अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो आणि आम्हाला तुमच्या गोड भाषेत अश्याच अनेक रेसिपीज बघायला मिळो, हिच श्री पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना...😊😊👍👍
@snehalpotnis4709
@snehalpotnis4709 Жыл бұрын
बाँबे,ताई आणि अभि तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐 असेच छान छान विडीओ करून सर्वांची मने जिंकली पाहिजे 🤗🥰😘👏👏🙌🙌 नविन किचन बद्दल काय बोलू आहे जगात भारी असे 1️⃣ नंबर आहे भांडी कलेक्शन, वारली चित्रकला, चुल वैल सर्व काही अप्रतिम, आकर्षक मांडणी 🤗 शिवाय ताईंची रांगोळी ( चुण्याचा अशा )👌🏽 सगळं काही छान छान 👌🏽👌🏽🥰 खिरीची रेसिपी झटपट छानच आहे Love you dear Babe 🥰😘 All the best 👍👍
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@rajashreegaonkar3333
@rajashreegaonkar3333 Жыл бұрын
Congratulations 🎊 for new kitchen, very nice, yours family is very sweet, nice so credit goes to all people in your family God bless you to all❤️ 😊 💐💐💐
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@snehamadye87
@snehamadye87 Жыл бұрын
Surekh swayampak ghar.... All the best
@aparnadarkar4903
@aparnadarkar4903 Жыл бұрын
स्वयंपाक घर खूप छान आहे👌👌 आणि अभिनंदन तूमच
@sridevishenoy3026
@sridevishenoy3026 Жыл бұрын
Congrats and all the best..loved ur new set up..God bless u..
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@prabhak5667
@prabhak5667 Жыл бұрын
Congratulations Krushnai Gazane for the new kitchen set up. Keep it up. All the best always. May God bless you and all your family members. ❤️👍🙏
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@swatimodi3136
@swatimodi3136 Жыл бұрын
2लाख फॅमिली झाल्याबद्दल तुम्हा तिघांचे खुप खुप अभिनंदन. आणी पारंपरिक स्वयंपाक घर अप्रतिम खुप छान आहे. मातीची भांडी कुठून खरेदी केली 👌🙏आहेत.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@nandkumarnaik5304
@nandkumarnaik5304 Жыл бұрын
Varli paintingne decorate kelele kitchen khupch Chan 👌🏻👌🏻
@subhalaxmikale6285
@subhalaxmikale6285 Жыл бұрын
🙏Shree Swami Samarth 🙏 Congratulations for all your family members for New Kitchen Decoration . 🌹🌹🌹🌹🌹🎉🎉🎉♥️♥️♥️♥️♥️
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@pratikshatambe1913
@pratikshatambe1913 Жыл бұрын
Congratulations 👏🏼🎉 Kitchen khup sunder aahe 👌🏼
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@varshanimbkar605
@varshanimbkar605 Жыл бұрын
Wow...sunder kitchen....paramparik ahe agdi 👌👌👌.. congrates to Gazane family fr 2 million subscribers 💐💐💐💐
@rajeshreesawant2719
@rajeshreesawant2719 Жыл бұрын
गजाने परिवाराला भरघोस यश लाभो हीच श्रीचरणी प्रार्थना आणि आमच्या अनेकानेक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 खुप साधी आणि भोळीभाबडी आहात तुम्ही हीच तुमची USP आहे
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@janetdmello7131
@janetdmello7131 Жыл бұрын
Congratulations to the Gazane family,you three are so humble and wonderful people,love your traditional Konkan recipes all yummy 😋, your kitchen set is perfect and beautiful,love you all❤️❤️❤️ blessings to you all,may your channel grow manyfold.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@mangirishnadkarni9180
@mangirishnadkarni9180 Жыл бұрын
Congratulations to entire Gazane family.keep growing.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@SBMofficial1
@SBMofficial1 Жыл бұрын
क्रुष्णाई खूप छान रेसिपी आणि स्वयंपाक घर खूप छान बनविले आहे बघून खूप खूप छान वाटले .🙏🏻👍🏼👌🏼❤️
@maharashtra0719
@maharashtra0719 Жыл бұрын
आता रोज व्हिडीओ येऊ द्या. वपुढचा टप्पा लवकर पार होऊ द्या. तुमची मेहनत व खरे पणा हेच यशस्वी पणाचे चांगले उदाहरण. देव बरे करो.
@doodlepod2910
@doodlepod2910 Жыл бұрын
First 2 minutes of the video reflects your humility and kindness towards the success you have earned. May your channel grow mulitfold,Krushnayee❤️
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@vinitapatil9148
@vinitapatil9148 Жыл бұрын
Very nice
@priyankakudav7941
@priyankakudav7941 Жыл бұрын
Apratim decorative kitchen. Thanks krushnai
@aaparnaaskarkarsharma
@aaparnaaskarkarsharma Жыл бұрын
Khup sundar kitchen aahe....congrats n all the best
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@minalpanchal4774
@minalpanchal4774 Жыл бұрын
अभिनंदन बाबे तुझे हे स्वयंपाक घर खुप सुंदर दिसत आहे आणि त्यातील पारंपरिक भांडी चुल हे सर्व बघून मन प्रसन्न झाले अशीच गझने कुटुंब पुढे जात राहाल
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@anujaagashe778
@anujaagashe778 Жыл бұрын
नवीन स्वयंपाक घराची कल्पना खूपच छान.... पण मसाल्यांचा स्टॅन्ड आणि भांड्यांचा स्टॅन्ड थोडा बंद करता आला असता तर बरं झालं असतं कारण तुमचं हे स्वयंपाक घर बाहेर आहे उघड्यावर.... तर रात्री पाली, झुरळ अजून काही तिथे फिरू शकतात.... एक सूचना तुमच्या चांगल्यासाठीच देत आहे त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा 👍
@sampadamane2922
@sampadamane2922 Жыл бұрын
Congractulation
@sampadamane2922
@sampadamane2922 Жыл бұрын
Pan he kitchen band kar
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
amhi te sahity baher nahi thevt ratri ghrat nheto
@shobhapadare1118
@shobhapadare1118 Жыл бұрын
Proud of you krishnai ❤️❤️
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@jagrutitoraskar4176
@jagrutitoraskar4176 Жыл бұрын
मस्तच छान आहे किचन,खीर पण आवडली.मी नक्की करेन
@sudhamore3718
@sudhamore3718 Жыл бұрын
स्वयंपाक घर खूप छान आहे प्रत्यक्ष येऊन बघावेसे वाटते
@aryashetye4516
@aryashetye4516 Жыл бұрын
Congrats Krishnai 💐 and all the best👍
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@shankarpujari3349
@shankarpujari3349 Жыл бұрын
Really beautiful traditional kitchen may you achieve more and more success day by day
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@mangalnavale6350
@mangalnavale6350 Жыл бұрын
@@krushnaigazane921 कृष्णाई खूप सुंदर किचनच बनविले, तुमचे तिघांचे अभिनंदन
@sneh18ful
@sneh18ful Жыл бұрын
कृष्णाई, तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. नवीन स्वयंपाक घर सुंदर आहेच परंतु तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे ते अजून उजळून गेले आहे. 200k साठी हार्दिक शुभेच्छा. अशीच तुमची प्रगती होत राहूदे. 🌷❤
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@rashmiraut-hu9wc
@rashmiraut-hu9wc Жыл бұрын
किचन छान आहे सात्विक आहे अभिनंदन गजले फेमिली
@swatigupte6589
@swatigupte6589 Жыл бұрын
Congrats Gazne Family💟
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@vishakhamandawale9120
@vishakhamandawale9120 Жыл бұрын
छानच
@rameshvarude5384
@rameshvarude5384 4 ай бұрын
नविन किचन झक्कास अभिनंदन आशिर्वाद
@amitasule9995
@amitasule9995 Жыл бұрын
नवीन स्वयंपाक घर सुरेख आहे.चूलपण छानच.आई अन्नपूर्णेचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना लाभो ही प्रार्थना.👌👌👏👏
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@celinerosario9701
@celinerosario9701 Жыл бұрын
Beautiful...very very pretty.... you all three are very hardworking and soft spoken...Gods abundant blessings...and may you always go ahead in life...
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@deepikapednekar5376
@deepikapednekar5376 Жыл бұрын
Congratulations gazane family 👍💐💐
@alkaSalunkheKeni
@alkaSalunkheKeni Жыл бұрын
व्वा, छान स्वयंपाक घर बनवलं आहे. साधेपणा, नेटकेपणा आणि सुस्पष्ट छान सादरीकरण हे तुमच्या चॅनेल चे वैशिष्ट्य आहे आणि तेच आम्हाला खूप आवडतं. तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. कृष्णाई मला तुझं नाव आणि घरातील सगळी माणसं देखील खूप आवडता. अशीच तुमची प्रगती होत राहू देत.....
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@shailajachavan3047
@shailajachavan3047 Жыл бұрын
खुप छान सुंदर केल आहे ताई स्वयंपाक घर
@UK7A
@UK7A Жыл бұрын
Dear Barbie & family☺️, OMG, What an amazing kitchen😍. It looks so beautiful with those bright colours, well-organised pots, pans, utensils and masala bottles👌🏻😍. As we always say AUNT & YOU ARE ANNAPURNA GODDESS & ABHI BHAI is the BOSS an EXPERT, he is very good at doing all the work. 🥰😍. WE KNOW YOUR FAMILY WILL GO AHEAD & BE MORE SUCCESSFUL. GAZANE'S ARE OUR FAVOURITE...😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍😍😍😍🥰🥰😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@sumitrakambli8873
@sumitrakambli8873 Жыл бұрын
Congratulations Krisnai
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@snehasawant1161
@snehasawant1161 Жыл бұрын
Mastach kitchen,Congratulation Babbe n Family
@smithanikamworld5886
@smithanikamworld5886 Жыл бұрын
Congratulations for your new kitchen setup,I love ❤
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद😍
@VidyaPotdar-mu9gw
@VidyaPotdar-mu9gw 11 ай бұрын
Navin स्वयंपाक घर अप्रतिम
@shrikantpawar7372
@shrikantpawar7372 Жыл бұрын
अप्रतिम, अनुकरणीय स्वयंपाकघर
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@sunitawasnik4097
@sunitawasnik4097 Жыл бұрын
Congratulations 👏👏👏👏👏👏 mast ekdum speed madhye gadi ..pan pay haminivarach ..keep it up
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
1❤️
00:17
Nonomen ノノメン
Рет қаралды 13 МЛН
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 17 МЛН
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН