बेदखल कुळ आणि कुळ अधिकार समाप्ती - अ‍ॅड. तन्मय केतकर । kul kayada

  Рет қаралды 15,119

क कायद्याचा

क कायद्याचा

Күн бұрын

बेदखल कुळ आणि कुळ अधिकार समाप्ती - अ‍ॅड. तन्मय केतकर । kul kayada
कुळ कायद्यांतर्गत कुळांना असलेले अधिकार समाप्त करता येतात का ? कोणत्या कारणास्तव समाप्त करता येतात ? त्याबाबत कायदेशीर तरतुदी कोणत्या ? त्याची थोडक्यात आणि महत्वाची माहिती
संपर्क - k.kayadyacha@gmail.com
१.कुळ
२.कुळकायदा
३.संरक्षीत कुळ
४.कुळाचे अधिकार समाप्त
५.कुळाचे अधिकार समाप्त कसे करावे
६.कुळाचे अधिकार समाप्त करता येतात का
७.कुळाचे अधिकार का समाप्त होतात
८.कुळवहिवाट
९.कुळवहिवाट आणि शेतजमीन
१०.कुळ हक्काचे समर्पण
११.मामलेदार
१२.तहसिलदार
१३.बेदखल कुळ
1.kul kayada
2.protected tenant
3.how tenancy can be surrendered
4.how tenancy can be ended
5.can tenancy be ended
6.default by protected tenants
7.kulavahivat
8.kul hakk
9.mamalatdar
10.tahasildar
#tanmayketkar #kkayadyacha #marathi #कुळकायदा #मराठी #बेदखलकुळ

Пікірлер: 43
@surekhasonare3877
@surekhasonare3877 9 күн бұрын
Varkas jminiwar kul lagate ka
@PanditAswar
@PanditAswar 2 ай бұрын
Kul pramanpatra naseltar konta proof mahatwacha ahe te sanga please!?
@nitinvichare542
@nitinvichare542 Жыл бұрын
1:06 1:06
@hemantpatekar4128
@hemantpatekar4128 Жыл бұрын
नमस्ते सर,ह्या सर्व प्रक्रिया करण्यासाठी वकील साहेबांची आवश्यकता पडते का?
@DiwansingRajput-e8s
@DiwansingRajput-e8s Ай бұрын
कुळ कायदा असलेली, जमीन अत्यंत कमी भावाने, म्हणजे फुकट विक्री केली आहे. पंरतु वीस वर्षे झाले आहे म्हणून दावा दाखल करू शकतो ❓
@sakshikhotre8869
@sakshikhotre8869 Жыл бұрын
Kalam 32 nusar kudachi Zameen kharidi hakkani Milali ti bhogvatdar 2 che aahe te 1 madhe krnya sathi najrana kiti bharava lagel
@sakshikhotre8869
@sakshikhotre8869 Жыл бұрын
Sir plz yaver ak video banva
@Yadavji65678
@Yadavji65678 11 күн бұрын
Tumhala Milala ka madam uttar
@courtkacheri6065
@courtkacheri6065 Жыл бұрын
छान माहिती
@komalharpude5403
@komalharpude5403 Жыл бұрын
आपण. खूप. छान माहिती देता. सर. मला एक. माहिती. हवी. माझ्या. आजोबांच्या कुळ व. खंडाच्या. पावत्या. आहे. खाते नंबर आहे पण. गट. माहिती. नाही. काय. करावे
@TanmayKetkar
@TanmayKetkar Жыл бұрын
सल्ला / मार्गदर्शनाकरता ऑफिस संपर्क ईमेल - k.kayadyacha@gmail.com व्हॉटसॅप - 9326650498
@rajvrindaparab5515
@rajvrindaparab5515 8 ай бұрын
🙏सर,अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. सर माझे काही प्रश्न आहेत.....कुळाने मिळालेल्या जमिनीवर अधिकृत पक्के घर बांधता येते का? शेतीमध्ये आंबा नारळ बागायती मोडते का? व चुलत भावांमध्ये ती जमीन वाटता(तोंडी,लिगली नाही) येते का?....सर माझी अशी एकरभर जमीन गैली आहे.कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
@TanmayKetkar
@TanmayKetkar 8 ай бұрын
संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
@anandpatilsarap5610
@anandpatilsarap5610 Жыл бұрын
Dhanyawad sir
@DhanajiVhanalkar
@DhanajiVhanalkar 4 ай бұрын
सर आमच्या कळजमनी,मालकाने28एकर,मधील22एकरजमीन,खरेदीदेऊन,,सातबार्यावर,दुसर्याचेनाव,चढवलेआहे,हे,लिगल,आहे, का
@babaraodhole5194
@babaraodhole5194 4 ай бұрын
जर सिलिंगची जमीन खंड् खंड पट्ट्यांनी 99 वर्षाचा बोंड वरती घेतली असेल तर ती आपल्या नावे करता येईल का उद्या सातबारा वरील समोरच्या व्यक्तीचे नाव कमी करून आपले नाव जोडता येईल का
@hemanttandel7091
@hemanttandel7091 2 жыл бұрын
Gahan asalela jaminivar khuda lagu shakate ka
@ChanduUrade-v6j
@ChanduUrade-v6j Жыл бұрын
संरक्षित कुळ असेल त्याला कुळ लागतो का आणि या संरक्षित कुळाचे नांव कमी करुन दुसर्या कुळाच्या नावानी जमीन होते का ऐम सर्टीफिकेट या कुळाच्या नावानी होऊ शकते का साहेब धन्यवाद
@santoshrane240
@santoshrane240 6 ай бұрын
आमची जमीन कुळ लागून खरेदी झाली होती कुळाने खरेदीचे पैसे भरले नाही म्हणून मालकांना परत हुकूम दिला कपिल झाल्यानंतर तिला त्याने असं सांगितलं जमिनीचे मालक हे नाहीत दुसरा कोणीतरी आहे मिलन मे खरेदीचे पैसे भरलेले नाही कोर्टाने त्याला मालक कोण आहे ते ठरव आणि मग खरेदीला ये यावरती काही उपाय आहे का
@TanmayKetkar
@TanmayKetkar 6 ай бұрын
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@satishpisat9727
@satishpisat9727 Жыл бұрын
Kul dharak jamin vikri karu shakato ka
@sunilpacharne3726
@sunilpacharne3726 Жыл бұрын
सर आम्ही पाच भावंड आणि आमचे दोन मामा एका जमीनी मधे इतर कुळ या 7/12 रकाण्यात नावे आहेत तर कबजेदार सदरीत दुसर्‍या अनुओळखीचे नाव आहे तर ती जमीन इतर कुळांना मिळु शकते का?
@ArunYadav-sw5it
@ArunYadav-sw5it Жыл бұрын
कुळाने जमीन विकली तर.काय होईल.
@DagduJadhav-xg8jw
@DagduJadhav-xg8jw 6 ай бұрын
साहेब आपलाफोणणमरमीळेलका
@aparnasamant4629
@aparnasamant4629 Жыл бұрын
कुळ गहाणखत मुदतीत सोडवून घेत ले पण नोंद नाही,ताबा आहे. मालक आणि गहाणखत लिहून घेणार यांचेत वाद नाही.गहाणखत लिहून देणार व त्याची कब्जाधारक मुलगी विरुद्ध.मुलीचे सासरकडील नातेवाईक यांना हक्क मिळेल कां?
@MrChinmayj
@MrChinmayj 2 жыл бұрын
Thanks
@ravindrabirajdar1858
@ravindrabirajdar1858 2 жыл бұрын
चार भाऊ बहीण असतील तर त्या पैकी फक्त एकाच्या नावावर जमीन अपाक अंडर गार्डीयन केली असेल जर गार्डीयन जमीन विकण्यास दावा केली तर बाकीचे भाऊ बहीण वारसदार म्हणून लागू होणार नाही का?
@JituGade-n9v
@JituGade-n9v Жыл бұрын
सर आदिवासी कुळ मयत असेल तर वारसांना अधिकार आहेका
@gorakshjanrao8227
@gorakshjanrao8227 2 жыл бұрын
सर फोन नंबर मिळेल का थोडी माहिती घेईची आहे
@suhashariharraomandlapure4893
@suhashariharraomandlapure4893 2 жыл бұрын
सर आपला नम्बर मिळेल का
@vitthalkangane5503
@vitthalkangane5503 2 жыл бұрын
माझी जमीन पन्नास वर्ष पासून कुळ म्हणून लागले आहे जमीन विकत घेण्याचा हक्क प्राप्त होत नाही
@shrishaildeshmane1344
@shrishaildeshmane1344 2 жыл бұрын
Kul kayda 32F manje kay
@ashachorghe6247
@ashachorghe6247 2 жыл бұрын
सर 1अ आनी1ब चाआर्थ काय
@dattalandge1751
@dattalandge1751 2 жыл бұрын
कूळाने जर आपले अधिकार सरेडर केले तर तो मूळ मालक जमीन विक्री करू शकतो का
@dattatrayshinde5024
@dattatrayshinde5024 2 жыл бұрын
Sir next live kadhi asel
@jagnnathpawar8607
@jagnnathpawar8607 2 жыл бұрын
मी आपल्याला तुमचा नंबर मागितला होता पण आपण अजुन दिला नाही नंबर साहेब. कृपया नंबर द्यावा.🙏🙏🙏🙏🙏
@SANDEEP0925
@SANDEEP0925 2 жыл бұрын
माझा वडिलांनी थोरल्या भावाच्या नावावर जमीन खरेदी 4 वर्षे वय असताना केली अ पा क म्हणून आई च नाव लावल नंतर मी आणि लहान भाऊ आलो तर आमचे दोघांचे हक्क आणि हितसंबंध लावता येईल का plz कायदेशीर सल्ला द्याल का फोन नंबर मिळेल का
@sudhirsodanwar3438
@sudhirsodanwar3438 2 жыл бұрын
सर 32/प काय़ अाहे.
@ajitvankudre2115
@ajitvankudre2115 2 жыл бұрын
कुळ मृत झलेवर काय होते ? त्याचे वारस कायदेशीर कुळ होतात काय ? असे वेळी काय करायचे ?
@subhashveer3808
@subhashveer3808 2 жыл бұрын
माझ्या पांजोबानी 1968 साली जमीन खरेदी केली आहे, 1950 साली त्या जमिनीवर कुळाने स्वतःचे लावले आहे परंतु 1956 पासून जमीन मूळ मालक कसंत होते, 1968 साली मूळ मालक यांचेकडून जमीन खरेदी केली आहे, पण 7/12 उताऱ्यावर कुळाचे नाव अजून आहे. 1968 पासून आमची वहिवाट अखंडित आहे, कुळाचे नाव कमी करता येतील का?, कुळाचा आता त्या जमिनीवर अधिकार चालेल का? या बाबत माहिती देण्यात यावी.
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Жыл бұрын
@Resilience-ns4er
@Resilience-ns4er 2 жыл бұрын
एकूण जमीन 21 ऐकर असेल आणि त्यात फक्त 43 गुंठे जमीन लागवडी योग्य असेल आणि बाकी जमीन जिरायत असेल तर अशी जमीन संपूर्णपणे कुळाला मिळाली असेल तर ती योग्य आहे का ? की फक्त लागवडी योग्य जमनी कुळाला जण अपेक्षित आहे?
«Жат бауыр» телехикаясы І 30 - бөлім | Соңғы бөлім
52:59
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 340 М.
Ful Video ☝🏻☝🏻☝🏻
1:01
Arkeolog
Рет қаралды 14 МЛН
«Жат бауыр» телехикаясы І 30 - бөлім | Соңғы бөлім
52:59
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 340 М.