Jeevan जगणे हिं kala आहे manvi jivan milane he पुण्य 🙏🙏
@kirandalvi9792 жыл бұрын
देव आणि दैत्य माणसातच आहे सदगुरु सांगतात देव व्हायचं की दैत्य हे तूच ठरवायचं म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार thank you Mauli 🙏🙏🙏
@gopaltoraskar75992 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Heartly Thank you very much. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
@vaishalipaulkar28762 жыл бұрын
Vithal vithal Mauli 🙏🙏🙏
@sharadajadhav12422 жыл бұрын
विठ्ठल🙏 विठ्ठल टेकनिकल टीमला थाॅकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏
तुम्ही जेव्हा लोकांना मदत करता, सहकार्य करता तेव्हा तुम्ही देव असता... सांगत आहेत स्वतः थोर समाजसुधारक व तत्वज्ञ सदगुरु श्री वामनराव पै 🙏🙏🙏🙏🙏
@arunapawar78512 жыл бұрын
आपल्यात असलेली चैतन्य शक्ती ही देव आहे हे प्रथम डोक्यात न काढून टाका कारण ती जेव्हा चांगलं लोकांचं भलं करण्याचं काम करेल तेव्हा ती देव होईल व ती दुष्कर्म करू लागली तर ती दैत्य समजावी खूप सुंदर उदाहरण देऊन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला सांगत आहेत🙏🏻🙏🏻🌹🌹 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏 अप्रतिम प्रवचन 👌👌🙏🏻🙏🏻
@chaitanyalokhande30602 жыл бұрын
|| जय गुरुदेव || 💐💐🙏🙏
@meenadarne47212 жыл бұрын
लोकांचा असा समज करून ठेवला आहे की आपले जीवन हे परमेश्वराच्या हातात आहे.सद्गुरु सांगतात आपल्या हृदयातच देव आहे.हे शरीर चालते ती चैतन्य शक्तीमुळे.ती शक्ती देव होऊ शकते आणि दैत्य पण होऊ शकते. काय व्हायचे ते आपण ठरवायचे आहे.चैतन्य शक्ती कुठल्या बाजूला झुकते त्यावरून ठरणार ती देव का दैत्य.चांगल्या लोक कल्याणच्या गोष्टी करत असाल तर तुम्हीच देव आणि वाईट गोष्ट करत असाल तर दैत्य. देव व्हायचे का दैत्य हे आपल्या हातात आहे . जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@sheelagosavi82932 жыл бұрын
माऊली सांगतात जीवन जगणे ही एक कला आहे. सगळे सांगतात आपल्या हृदयात देव आहे. सगळे समजतात तसा देव नाही. आपल्या हृदयात चैतन्य शक्ती आहे. पण देव व्हायचे की दैत्य व्हायचे हे त्या चैतन्य शक्तीने ठरवायचे.तू लोकांचे भले केले चागळे केलेस मदत केलीस की तू देव झालास. पण तू खून केलास चोरी केलीस की तू दैत्य झालास. माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@leenakale38882 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🌹🌹 देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹 जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹
@meenadarne47212 жыл бұрын
मानवी जन्म म्हणजे एक वरदान आहे.त्याचे सार्थक केले पाहिजे.जन्म मरण्यातून सुटका म्हणजे मोक्षअशी कल्पना पूर्वापार आपल्याकडे आहे .खर तर हा पलायन वाद आहे असे पै सद्गुरु सांगतात. जीवनविद्या सांगते माणसाचा जन्म आनंदा तून आहे त्याचे सर्व वास्तव्य आनंदात अहे. पण दुःख आपण निर्माण करतो ह्यासाठी पै नाथांनी सांगितलेली जीवन जगण्याची कला शिकून घेतली पाहिजे. जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏🌹🌹
@manmhada48842 жыл бұрын
जो विभक्त नव्हे तो भक्त म्हणून सदैव देवाशी युक्त रहा त्यासाठी नामस्मरण करा. जेथे असाल तेथे नामस्मरण करा 🙏🙏🙏 दिव्य मार्गदर्शन 🙏🙏🙏
@rajeshpandit80682 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@sharadajadhav12422 жыл бұрын
सर्वाना कृतज्ञतापूर्वक वंदन करते🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🙏 विठ्ठल🙏
@tanajivetal99422 жыл бұрын
सद्गुरू सांगतात चैतन्य शक्ती देव आहे ती चांगलेही करू शकते आणि वाईटही करू शकते जे लोकांच्या हिताचा जो विचार करतो व लोकांचा चांगलं करतो ती चैतन्य शक्ती देव होऊ शकते लोकांचा चैतन्य शक्ती वाईट करते तिथे होऊ शकते म्हणून सद्गुरु सांगते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार खूप खूप छान मार्गदर्शन सद्गुरु माऊली
@karkamvitkar90202 жыл бұрын
फारच सुंदर मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी 🙏🌹👍🙏🌹🌹🌹👍👍🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏🙏🌹🌹👍🙏
@sheelagosavi82932 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@anjanakadam83522 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर देवा 🙏सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची नोकरी व्यवसायात भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏
@artirane75192 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻 Thank you for everything 🙏🏻
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@sunitathorat17292 жыл бұрын
Great knowladge🙏🙏🙏satguru pai mauli
@vedanirgun80312 жыл бұрын
सर्वांमध्ये देव नाही तर चैतनशक्ती भरलेली आहे. देव किंव्हा दैत्य हे माणसामध्येच असतात. ज्याच्याकडे अहंकार तो दैत्य व ज्याच्याकडे नम्रता तो देव. 🙏🏻 Thank you #shriwamanraopai🙏🏻
@harshadparbate58622 жыл бұрын
Vittal vittal 💐 thank you 💐 satguru 💐 dada 💐
@anjanakadam83522 жыл бұрын
चैतन्य शक्ती तूच आहेस. देवआणि दैत्य तूच आहेस.म्हणून आपणच ठरवायचं आहे .देव व्हायचे की दैत्य.म्हणून सद्गुरू म्हणतात "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार". Great philosophy & Great Satguru Mauli 🙏🙏Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏
@jayashelar52812 жыл бұрын
Great Knowledge 👌👌👍👍🙏🏼🙏🏼 thanks Satguru 🙏🙏 thanks Jeevanvidya 🌹 🙏🏼
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@sapnasalvi35642 жыл бұрын
Apratim margadarshan 🙏🙏🙏
@mansiparbate80162 жыл бұрын
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
@ashasalunke72062 жыл бұрын
Jeevan he aanandasathi aahe khup chan Thank you Satguru Mauli #Satgurushriwamanraopai #shripralhadwamanraopai 🙏🙏🙏🙏🙏🙏
@smitagawde17622 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 सद्गुरु सांगतात देव आणि दैत्य आपल्यामध्येच आहे. आणि आपल्यातून देवाला बाहेर काढायचे की दैत्याला बाहेर काढायचे हे आपल्याला असलेल्या ज्ञान व अज्ञान याच्यावर अवलंबून असते. सद्गुरु सांगतात माणसाच्या जन्म पूर्व पुण्याईने मिळतो, म्हणून या जन्माचे सार्थक कसे करायचे हे आपणच ठरवायचे असते म्हणून सद्गुरु सांगतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खूप खूप धन्यवाद सद्गुरु 🙏 कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरु 🙏🙏🙏
@ashwiniwaghmare67242 жыл бұрын
विश्व प्रार्थना बोलुयात हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌹
@raghunathpatil11122 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू
@rekhawarhikar68732 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️. 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗🇮🇳
@विनायकपिंगट-ष2थ2 жыл бұрын
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌸🌺🌷
@pratimaallurwar55892 жыл бұрын
Apratim Margdarshan Thank you Sadguru Mauli DADA JVM Tim
@asmitakokane11072 жыл бұрын
देव दानव आणि मानव हे माणसाच्या ठिकाणीच असतात.त्या कुठल्या वेगळ्या शक्ती नाहीत.Thank you Satguru 🙏🏽🌷🙏🏽
@sanjaygole67452 жыл бұрын
सद्गुरु सांगतात देव ही चैतन्य शक्ती आहे ती तुझ्यात आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार खूप खूप छान मार्गदर्शन सद्गुरु माऊली
@mandakiniwaman30212 жыл бұрын
Nice margdarshan🙏🙏🙏🙏
@seemagavhane56982 жыл бұрын
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी वंदन देवा
@anjanakadam83522 жыл бұрын
आदरनीय, वंदनीय, पूजनीय सद्गुरू माऊली, मातृतुल्य शारदा माई, आचरनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 थँक्यु सद्गुरू माऊली 🙏🙏थँक्यु दादा 🙏🙏
@reshmapednekar5662 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@meenadarne47212 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏
@milindghadi73722 жыл бұрын
जीवन हे आनंदासाठी आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्ही जेव्हा इतरांचे भलं, कल्याण करता, इतरांना सहकार्य करता तेव्हा तुमच्याकडे दैवत्व प्राप्त होते. देव आणि दैत्य हे माणसातच आहे. अज्ञान हा अपाय असून त्यावर ज्ञान हा उपाय आहे. 🙏 हे ईश्वरा 🙏 सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. -: सद्गुरू श्री वामनराव पै.
@mandakinibomble96552 жыл бұрын
सद्गुरू राया सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि सर्वांची भरभराट होऊदे सर्वीनला उत्तम आरोग्य मिळुदे सर्वांचा संसार सुखाचा होऊदे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏💐🙏
@manishkolhe29412 жыл бұрын
आपल्याला मानवी जीवन मिळाले म्हणजे आपल्यावर परमेश्वराचे फार मोठे उपकार आहेत व आपण क्षणाक्षणाला परमेश्वराची कृतज्ञता व्यक्त करायला हवी.
@madhuriyamsanwar34212 жыл бұрын
Thank you satguru
@kadambarijamdade37762 жыл бұрын
Thank you
@kavitasawant70832 жыл бұрын
विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवाद देवा याच भलकर, देवा याच कल्याण कर देवा याचा संसार सुखाचा कर
@laxmisaharkar82542 жыл бұрын
Amazing powerful viodio thanku satgutu mauli
@suchitakangutkar75732 жыл бұрын
माणसाच्या ठायी असलेले देव आणि दैत्य काय आहेत ते सांगत आहेत परमपुज्य सद्गुरू पै माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻
@gunjanchavan12382 жыл бұрын
अति .सुंदर...जीवनावश्यक .मार्गदर्शन..अतिशय महत्त्वपूर्ण.... जय सदगुरू जय जीवन विद्या.... विट्ठल विठ्ठल.. जयहिंद जय भारत..
@madhurisawant11352 жыл бұрын
इतिहास काळापासून ते आजपर्यंत जीवन हे आत्पदधर्म आहे, अशी शिकवण सर्व धर्मातील लोकांनी सर्वांना दिली. पण सदगुरू सांगतात जीवन हे आनंदासाठी आहे, मनुष्य आनंदातून जन्माला येतो, आनंदात त्याचे वास्तव असते, आनंदात त्याचा व्यव व्हार असतो, आनंदात त्याचा लय होतो,आणि आनंदातच त्याचा उदय होतो.....Thank you Satguru for everything 🙏🙏🙏🙏
@vaishalijoshi7132 жыл бұрын
देवा आणि दैत्य हे माणसातच आहे. अहंकार तेथे दैत्य आणि नम्रता तेथे देव. हे सद्गुरूंनी सांगितले आहे. 🙏🙏🙏
@leenakale38882 жыл бұрын
ह्रदयात देव आहे देव म्हणजे चैतन्य शक्ती आहे परंतू तू कोणते कर्म करतो यावर दैत्य किंवा देव होऊ शकतो हे सर्व आपल्या वर आहे
@archanakulkani84152 жыл бұрын
सिनेमात जे दाखवतातते बरे वाटते पण ते खरे नसते देव व दैत्य माणसातच जो अहंकारी तो दैत्यज नम्र तो देव हे लक्षात घ्या म्हणुन देव की दैत्य व्हायचेतु ठरव कारण तु शिल्पकारधन्यवाद सद्गुरू सौमाई दादा सौ मिलनताई जय सद्गुरू जय जीवनविद्या
@pradnyaharmalkar3572 жыл бұрын
देव आणि दैत्य माणसात च आहे ज्याच्याकडे नम्रता आहे तो देव आणि ज्याच्याकडे अहंकार आहे तो दैत्य. आपण आणि देव यांना चिकटण्यासाठी गोंद हवा तो म्हणजे गोविंद नावाचा Thank you satguru 🙏🌹 Thank you dada 🙏🌹
@balikapatil37392 жыл бұрын
येईल तैसा बोल राम कृष्ण हरी 🙏🙏thank you so much satguru mauli 🙏🙏🙏🙏🙏
@ashokgosavi16442 жыл бұрын
Farch apratim sundar ase vichar prabhodn aahe farch chan sadguru shri vamnrao Pai mharaj 🙏 🙏🙏🙏🙏
@vinayahadkar97692 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@aruntembulkar49592 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏 पै मॉर्निंग 🙏 सतत नामस्मरण करत रहाणे हे सर्व हिताचे आहे. असे सद्गुरू सांगतात. 🙏🌷🙏
@tejasvikadam2632 жыл бұрын
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@jayshreevinchu51782 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli Thanku dada n Vahini
@dipaligovekar1912 жыл бұрын
Hrudayat dev aahe mhanje Aaplya thikani asleli Chaitanyshakti- bhale hi karu shakte, vaait dekhil karu shakte, jar bhale karat asel tar dev nahitar daity, khup sundar margdarshan
@ashasalunke72062 жыл бұрын
Adnyan ha apay tar dnyan ha upay hoy sangtahet Satguru Thank you Mauli #Satguru Shri Wamanrao Pai #Shri Pralhad Wamanrao pai 🙏🙏🙏🙏🙏🙏
@AmarRamane2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@urmilabarave18932 жыл бұрын
Vittal viitta 👏👏l🙏🙏
@shivajiwaghmare51352 жыл бұрын
कुठे आहेत देव आणि दैत्य आजचा हा विषय खूपच सुंदर समजावून सांगताहात पै नाथा . आपल्या चरणीं कोटी कोटी प्रणाम.
@dilipkulkarni7502 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks Satguru Pai Mauli & Dada
@keshavvedpathak22802 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🌹🌹 सद्गुरू माऊली
@ushapalkar27762 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुमच्यात चैतन्यशक्ती आहे तुम्ही देव व्हायचं की दैत्य व्हायचं हे तुमच्या हातात आहे. शक्ती दोन्ही करू शकते चांगलं किंवा वाईट लोकांना मदत करतो, भलं करतो तेव्हा देव होतो थँक्स सद्गुरु🙏🙏🙏🙏
@suhaspawar39682 жыл бұрын
जीवन जगणे हि एक कला आहे.
@mandakinibomble96552 жыл бұрын
जीवन विद्या सांगते जीवन हे आनंदा साठी आहे म्हणून तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार धन्यवाद माऊली 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹
@meenanandoskar6652 жыл бұрын
great knowledge thank you Sadguru
@sumankhandekar61842 жыл бұрын
Apratim pravcchn thank you mauli
@chetnasawant12762 жыл бұрын
चैतन्य शक्ती देव आहे की राक्षस हे आपण नाही ठरवू शकत नाही .हे दोन्ही आपल्या तच आहे. उदाहरण देऊन खूप छान स्पष्ट करण केल आहे .#thanks माऊली
@pradnyatalole64662 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं सद्गुरू सांगत आहेत 🙏🙏
@vijaydhole80152 жыл бұрын
खुप महत्वाचे आणि अचुक
@amolrevankar87802 жыл бұрын
आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच मनुष्याचा जन्म आहे.
@bhagyaladwa97832 жыл бұрын
देव आणि दैत्य दोन्ही माणसातच आहे.... ज्याच्या जवळ अहंकार आहे तो दैत्य. आणि ज्याच्या जवळ नम्रता आहे तो देव.... Thank you Sadguru.... Thank you Jeevanvidhya 🙏🏻🙏🏻🙏🏻
@kumudmhaskar15602 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर ,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची मुले टाॅप ला जाऊ दे, सर्वांची भरभराट होऊ दे .
@asmitakokane11072 жыл бұрын
आपल्या ठिकाणी असणारी चैतन्य शक्ती ही देव ही होऊ शकते आणि दैत्य ही होऊ शकते.कारण तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.🙏🏽🙏🏽🌹🌹🙏🏽🙏🏽 Thank you Satguru
@latanesarikar95502 жыл бұрын
Thank you sadguru vitthal vitthal
@snehagirkar30652 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली
@deepalibajare95542 жыл бұрын
आपल्याला मानावाचा जन्म आपल्या पुण्याईने मिळाला आहे. 🌹
@shraddhapawaskar62182 жыл бұрын
Khup chaan sadguru thank u 🙏🙏
@sushmapatil1982 жыл бұрын
जीवन आनंदमय सुखमय आहे हे सर्व ज्ञान दिलं सदगुरू राया कृतज्ञता वंदन
@archanakulkani84152 жыл бұрын
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा करसर्वांची भरभराट होवुदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम उदंड आयुष्य सर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई जय सद्गुरू जयजीवनविद्या
@sheelahonrao79162 жыл бұрын
देव दानव दैत्य ह्या सर्व कल्पना आहेत ते सर्व मानवाच्या वृत्तीतून दिसते म्हणून श्रीकृष्ण देव नंद माणूस व कंस. आपण राक्षस म्हणतो ,सद्गुरू great आपणही great कारण आपल्या नशीबाने आपल्याला शाब्दे परेची निष्णात सद्गुरू लाभलेत thanks mauli
@shitalsabale17162 жыл бұрын
नामस्मरण करत जीवन सुंदर पद्धतीने जगणे हे सद्गुरू खूपच छान सांगतात
@sarangkhachane52192 жыл бұрын
येईल तैसा बोल रामकृष्ण हरी.. देवाचे नाव जसे घेता येईल तसे घे. हळूहळू तुझ्या जीवनात सुधारणा होईल. .. छान मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
@snehashetye56452 жыл бұрын
Most important knowledge. देव आणि दैत्य वेगळे नसून ते माणसातच असतात. त्या प्रवृत्ती आहेत त्यातील कशाला महत्त्व द्यायचे ते आपण ठरवायचे. त्यासाठी जीवनविद्येचे मौल्यवान ज्ञान समजले की खरे शहाणपण येते. नतमस्तक सत्गुरू माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
@pratimaallurwar55892 жыл бұрын
# Jeevanvidy # Satguru Sri Wamanrao Pai # DADA Sri Pralhad Pai #
@sarangkhachane52192 жыл бұрын
देव आणि दैत्य हे दोन्ही माणसात च आहे. ज्याच्याजवळ अहंकार आहे तो दैत्य व ज्याच्याजवळ नम्रता आहे तो देव... छान मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
@shilpakrantikar6122 жыл бұрын
Very nice sadguru wamnrav Pai
@sandiptowar5582 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@shru_teaa2 жыл бұрын
The concept of Moksh has been utterly misunderstood by us as freedom from the cycle of birth and death. But only satguru explains the importance of life between birth and death and also shows us what the true purpose of life is!! Truly an Eye Opener! Thank you satguru #Moksh #PurposeOfLife
@shamalnayak81892 жыл бұрын
ज्याच्या कडे नम्रता आहे तो देव आणि ज्याच्याजवळअहंका र् आहे तो दैत्य wow khupach sunder margadarshan thank you so much satguru🙏🙏🌹🌹
@leenakale38882 жыл бұрын
जीवनात दु:ख का आहे याचे सुंदर विश्लेषण सद्गुरू पै माऊलींकरत आहे.