संभाजी ब्रिगेड ने,बौद्ध,चर्मकार,आदिवासी,ओबीसी आणि इतर मागासवर्गीय समाजाला एकत्र घेवून आपली संघटना चळवळ चालवली तर सर्व समाजाची साथ मिळेल,सर्व समाजाचं भल झाल तर,शिवराज्य महाराष्ट्रात नांदेल,जय भवानी जय शिवाजी,जय महाराष्ट्र,जय भारत❤🎉
@SunitaDarwade3 ай бұрын
खुप छान सर, तुम्हाला आर्थिक, सामाजिक , भौगोलिक, ऐतिहासिक,संविधानीक सर्वच माहिती आहे तुम्हाला ....अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण मुलाखत संभाजी ब्रिगेड आणि अभिव्यक्ती चॅनल च मनापासून धन्यवाद ❤❤❤😊
@rupayelve9853 Жыл бұрын
बड़ौदा नरेश सयाजी राजे गायकवाड़ यांचे वंशज प्रविणदादा गायकवाड़, हे अत्यंत सामान्य माणसा सारखे समाजात वावरतात, राजे असल्याचा थोडा ही अभिमान नाही, या दादांच्या साधेपणाला मानाचा मुजरा 🙏
@geniuspancham274 ай бұрын
खूप मौलिक विचार प्रविणदादा “संघर्षातून समृध्दीकडे” असा विचार मांडणारे प्रवीण गायकवाड आम्ही पाहत आलो आहोत. मराठा समाज आणि बहुजनांना प्रेरित करण्यासाठी योग्य व्यक्तीला आपण योग्य संधी देत चॅनेलवर आणलेत. त्याबद्दल पोखरकरसाहेब आपले आभार आणि मौलिक विचार पेरणीकरिता खूप खूप आभार प्रविणदादा 👍🙏
@madhukaranap44283 ай бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण मांडणी असलेली मुलाखत
@machindrakamble538 Жыл бұрын
मा म देशमुख, डॉ आ ह साळूंके, श्रीमंत कोकाटे, न्यायमूर्ती कोळसे पाटील आणि प्रवीण दादा गायकवाड ही मानसं सातत्याने आपल्या पुस्तकातून विचारातून आजच्या बहूजन पिढीला मार्गदर्शन करण्याचा प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु या विचारवंतांना आम्ही किती गांभीर्याने घेतो हा खरा प्रश्न आहे. 'राजकारण आणि क्रिकेट सारख्या वायफळ विषयावर आम्ही आमची आयूष्य खर्ची घालत आहोत' असे जे प्रवीण दादा गायकवाड म्हणतात ते शंभर टक्के खरे आहे. सार्थक चर्चा धन्यवाद.
@rajeshtambe2157 Жыл бұрын
खुप छान बोललात
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे 🙏
@sunilkhobragade172 Жыл бұрын
👌👌👌
@ayuaamahor2247 Жыл бұрын
हे लोकं आपल्या समाजाला लागली ली वाळवी आहे, दूर राहायचं, एक नेता जारंगे पाटील
@shridharpandharkar8511 Жыл бұрын
एकच नेता मनोज पाटील जरांगे.
@Dr.SubhashPatil6 ай бұрын
खूप चांगली माहिती सांगितली आशिष प्रबोधन करीत समाज सुधारणा करा निश्चित यश येईल
@RamachandraBarhate3 ай бұрын
प्रवीण दादा तुम्ही खूप छान प्रबोधन करता 🎉🎉🎉🎉🎉🫡🫡🫡🫡🫡
@avinashgaikwad9942 Жыл бұрын
कर्मकांड सोडा प्रगती होईल, स्वानुभवातून.....
@curiositydose360 Жыл бұрын
काही क्षणासाठी सुन्न झालो या मुलाखती नंतर. नक्कीच मी आज संघटना परत जॅाईन करतोय. धन्यवाद दादा!
@vijayulvekar927911 ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण खूप छान साहेब.
@ArvindMankhair3 ай бұрын
उघडा डोळे,पहा निट,, आपल्या डोक्यावर आपलाच मेंदू असावा फीट.. योग्य मार्गदर्शन आभारी सर.....
@prashantsalve9601 Жыл бұрын
खुप प्रेरणा देणारे विचार अगदी योग्य प्रकारे आपल्या सर्वांच्या समोर ठेवले व एक वैचारीक क्रांती घडवून आणली आहे जय महाराष्ट्र
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@tripeshsalve8890 Жыл бұрын
हेच विचार जर हिंदुत्ववादी संघटने ने जर सांगितले. तर इथल्या बहुजन समाजाच्या मुलांची प्रगती झाल्या शिवाय राहणार नाहीं. धन्यवाद सर. 🙏💐. धन्यवाद अभिव्यक्ती चॅनल
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Maratha bahujan nahi😂
@Kkanbsbshysbsb776 Жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारीbramhan hindu nahit
@sharad991 Жыл бұрын
😅😅😅😅 br
@StudyGSkids Жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारीmg kay khastriya ahe kay
@sunilkshirsager17102 ай бұрын
अभ्यासपूर्ण मांडणी केली सर आपण
@popatraotadake8642 Жыл бұрын
दादा आज आपल्या ब्रिगेडची फारच उणीव जानवते.आपण बाहेर स्वर्ग डुंडण्याआधी ,स्वर्गासारख्या देशाची मुठभर सनातन्यांकडुन राख रांगोळी होताना पहावत नाही.देश खुप संपन्न आहे आपला,एवढा भ्रष्टाचार होऊनही एवढ्या लोकांचे पोषण होतेच ना!दादा,खुप छान मार्गदर्शन केले,आपले मनापासुन आभार!
@mahadevkale94163 ай бұрын
खुपच छान सर खुपच छान सर. जगात कुठेही एका व्यक्तीकडे कुठल्याही व्यवसायातून पैसा जास्त झाला की त्याची अप्रत्येक्ष पणे अर्थिक हुकुमशाही येते आणि ते आपल्या व्यवसायातून व्यापारातून देशातील लोकांचे दरडोई अर्थकारणाचा र्हास होतो लोकांचे अर्थकारण संपवले जाते. जरी त्या त्यांच्या व्यवसायातून व्यापारातून नोकार्या मिळत असतील रोजगार उपलब्ध होत असेल तरीही लोकांचे दरडोई अर्थकारण र्हास होते ते संपवले जाते काही दुकांदार्या संपूर्ण भारतात एकच व्यक्ती एकाच नावाने देशात चालवत आहे यातून दरडोई अर्थकारण एका ठिकाणी सकलीत होत आहे. आणि इतर मध्ये पुर्वी तालुक्याच्या ठिकाणी तिन ते चार तेलाचे घाने असायचे आता मोठे मोठे तेलाचे कारखाने आले आहेत हजारो क्विंटल माल तो कारखाना चालू करण्यासाठी लागतो आणि त्यामुळे शेतकरी व छोट्या छोट्या तेल मिलावाल्याचे नुकसान झाले आहे शेतकरी आपल्या मालातून तेल काढून आणायचे आता ते बंद झाले आहे याला जबाबदार सरकार व एकाधिकारशाही आहे.
@rajkumarsawant9560 Жыл бұрын
Prvin dada Gaikwad sataash prranam. Aaplya suvidh vicharala. Anek subhechhy. Jay shivrai Jay bhim.
@suryabhankalane66965 ай бұрын
छान चर्चा, मार्गदर्शनपर मुलाखत
@ashishkamble5647 Жыл бұрын
सर आपण व संभाजी ब्रिगेड योग्य पद्धतीने बहुजन समाजाचे मार्गदर्शन करत आहात... 👍👍👍
@nathuramhate4583 Жыл бұрын
माननीय दादा तुम्हाला सक्रिय व्हावे लागेल आपण सक्रिय नसल्यामुळे हा सर्व महाराष्ट्रात गोंधळ निर्माण झालेला आहे... जेव्हा नेतृत्व दिशाही नसतं समाज ही गोंधळलेला आणि दिशाही आ सतो.. ध्येय. जेव्हा डोळ्यासमोर असते तेव्हा. नेतृत्व योग्य कामकरते......
@shivrajtraders6068 Жыл бұрын
खुप मौलिक विचार, भरकटलेल्या तरूणांना योग्य दिशा देणारी मुलाखत 👌❤️
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@jayBharatiraanga6425 Жыл бұрын
@@abhivyakti1965 Dennis Kincaid Chae Pustak Pun Vacha Shivaji The Grand Rebel 📢 Sambajee Brigade Maratha Sewa Sangh Panchfula Prakashan Va Sarvana Nerop Dya 🤠💦🌹
@pramilakhurangle Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती खूप खूप धन्यवाद मा . प्रविणदादा गायकवाड आणि अभिव्यक्ती ..🙏
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@atulgaikwad6354 Жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण, डोळे उघडणारी मुलाखत . दोघांचे खूप आभार.
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@nareshchavan923 Жыл бұрын
प्रविण गायकवाड सर आपला अभ्यास खुप मोठा आहे.मराठा समाजाने जागतिकीकरण मध्ये टिकावा रहावा. याची सुरुवात म्हणून आपण जी चळवळ वैचारिक प्रबोधन करुन मराठा समाजाची मानसिकता उभारणी करत आहे.त्याची अत्यंत गरज आहे. आपले विचार ह्रदय परीवर्तन करणारे आहे.
@ashwingaikwad06 Жыл бұрын
Pravin Gaikwad Yana maza Namaskar Jay Bhim tumchyasarkhe vicharvantanchi garaj ahe
@madhukarjadhav39353 ай бұрын
अनमोल विचार.
@mangeshkate5194 Жыл бұрын
अगदी मनाला भावणारे विचार आपण सांगितले दादा
@vijaysirsat8298 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय, जय भीम, जय संविधान.आजचे आधुनिक समाज सुधारक, मार्गदर्शक ह्यामध्ये अग्रणी नाव म्हणजे प्रवीणदादा आणि संभाजी ब्रिगेड. त्यांच्या अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा स्तुत्य उपक्रम. छान मुलाखत सर तुमचे खुप आभार.
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rajendrabandal7955 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण मुलाखत... प्रविण गायकवाड साहेबांनी मांडलेल्या विचारांची गरज मराठा समाजाला आहे.. सध्याच्या तरूण पिढीने राजकीय आणि धर्मांध नेत्यांच्या मागे न जाता स्वतःचे आणि समाजाचे हित कशात आहे याचा विचार करण्याची गरज आहे... पोखरकर साहेब धन्यवाद..
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे 🙏
@nsjbspc Жыл бұрын
खुप चांगली मुलाखत, बहुजनवादी व समतावादी विचारांना व लोकांना चैतन्य देणारी मुलाखत
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@amartajane-nh2ex Жыл бұрын
पूर्ण मुलांखत दाखवा 🙏🏻💪
@ravindrabhoir104 Жыл бұрын
वैचारिक आणि कृतिशील यांचे व्यासपीठ म्हणून अर्थातून समर्थ होण्याची समज देणाऱ्या संघटनेत सामिल व्हायला आवडेल. ❤
@दत्तात्रयखांडेभराड Жыл бұрын
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त मराठी नाही जरी सुधारले बिघडणार तर नाही ना याची काळजी घ्यायची आहे यासाठी आरक्षण लागतय
@rohanjadhav8724 Жыл бұрын
आदरणीय प्रवीणदादा गायकवाड 🙏🏻👌🏻
@santoshgaidhani1984 Жыл бұрын
दादा तुम्ही आधुनिक युगाचे प्रबोधनकार आहात, तुम्ही जे बोलत आहात आमच्याच भावना तुम्ही मांडताय असे मला वाटतंय, बदलत्या जगानुसार बदल स्वीकारावेत हा निसर्गनियम आहे,बदल स्वीकारणारा जिवंत राहतो जो अपडेट होत नाही तो नामशेष होतो आणि हे नैसर्गिक आहे, आपण हे खूपच मोलाचे ,ऐतिहासिक व क्रांतिकारी काम करत आहात,Salute❤
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@pradyumnabarve3651 Жыл бұрын
अतिशय योग्य मार्गदर्शन करत आहात गायकवाड साहेब, अर्थकारण महत्त्वाचे, उगीच केसेस मागे लावून घेण्यात अर्थ नाही.धर्म आपल्याला झेपेल तेव्हढे करावे. शौर्य म्हणूनच शिवाजी महाराजांना मानतात. अहिंसा आता कालबाह्य झाली आहे.आपल्याकडे लोकसंख्या खूप आहे, जगात कुठेही अहिंसा आता शिल्लक नाही, इस्राईल कडे बघा. काळा प्रमाणे दिशा देणारे नेते हल्ली कमी झालेत.
@aparnashikhare4379 Жыл бұрын
जय जिजाऊ, महत्वपूर्ण,100%सत्य,fakt आहे, नवी दिशा👌👌👍👍💐💐
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sunilkudale4299 Жыл бұрын
आहे एल एल बी ही भीती आपलेच लोके आपल्या च लोकांना भ्य दाखवणारे शेमडे
I, salute you,💯 correct information, explenetion, good one, MR, PRAVIN DADA, JAI SANVIDHAN,👌👍✌️👊🙏💐💚
@abhivyakti196511 ай бұрын
Thanks a lot
@narayanp4256 Жыл бұрын
अनाडी मराठ्यांनी बोध घ्यावा. उत्कृष्ट विचार.
@sebastiandsouza9558 Жыл бұрын
आजच्या तरुण वर्गाला डोळे उघडून बघण्यासारखी उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन अशा प्रकारची मुलाखत.
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ 🙏
@dnyandeobansode2837 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण विचारांची उत्कृष्ट मांडणी वं मुलाखत.
@vijaykumarnagale4322 Жыл бұрын
आपण अतिशय उत्कृष्ट अस समाज प्रबोधनाचे काम करताहेत. हा संदेश सर्व तरुण मराठी पालकांपर्यंत पोहोचला पाहिजे. एकदा त्यांची मानसिकता बदलली की पुढच्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्राचे चित्र सामाजिक, आर्थिक दृष्टीने नक्कीच बदललेल दिसेल. आपण करत असलेल्या कार्याला शुभेच्छा ! धन्यवाद!
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे.. 🙏
@werindians69389 ай бұрын
शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवण्यासाठी सरकारने कायदा करावा.लोकांनी जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करावेत.जातीच नामशेष होतील.आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही.समाजात शांतता नांदेल.देश प्रगती करेल.
@Harmony9893 ай бұрын
मुळात समाजात तिरस्कार,किळस,अस्पृश्यता ही फक्त वर्ण व जातीवर आधारित आहे म्हणून जात काढणं अवघड..
@ganpatsadar8373 Жыл бұрын
शांततेच्या मार्गाने 51 मोर्चे काढले पण आरक्षण मिळाले नाही.आज पुन्हा गुलाम गिरि कडे वाटचाल सुरू झाली आहे.आता पुन्हा सनातन धर्म प्रस्थापित करायचाय आहे . अनेक महाराज आपल्या प्रवचनात उल्लेख करत आहेत वेळी च सावध राहा
@pramodkamble5059 Жыл бұрын
प्रविण दादा गायकवाड आपण उत्तम अभ्यासू वक्ते , सामाजिक राजकीय दृष्ट्या प्रगल्भ आणि सक्षम असे आहात. आमची आपणास विनंती आहे . आपण जर वंचित बहुजन आघाडीतून उमेदवारी घेऊन लढलात तर निश्चितच आपणास जनता सत्तेत सहभागी होण्यासाठी निवडून देईल . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र. जय VBA .
@gautamsonawane2782 Жыл бұрын
प्रवीण सर खुप छान विचार बुध्दी अपना कडे पाहत salute
@rameshwarjawanjal2844 Жыл бұрын
सर प्रथम आपल्याला धन्यवाद! आपण अतिसुन्दर काम करत आहात. आज नाही पण उद्या समाज डोळे उघडेल. आपल कार्य सतत चालू ठेवा. माननीय प्रविण दादा हे नुसते बोलत नाहीत तर ते कृतित आणतात. आज राजकाणी आपल्या हातात एक खेळण देतात आणि आपल्याला गुंतवून ठेवतात हे समाजाला समजायला हव .
@abhivyakti1965 Жыл бұрын
खरं आहे 👍
@balasahebmane4931 Жыл бұрын
प्रवीण दादा...... तुमच्या विचाराची आजही गरज आहे..... तुम्ही या वेळेस मा. उद्धव ठाकरे साहेब, मा. प्रकाश आंबेडकर..... याना साथ द्या...... कारण हि आपली शेवटची लढाई आहे........ जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय संभाजी......... 🚩🚩🚩🚩🚩🚩
@sudhakarkamble6974 Жыл бұрын
अभिव्यक्ती चॅनल ला मांनाचा मुजरा | आपण केलेल्या वैचारिक मंथननाची दखल येणारा काळात इतिहास नोंद घेईल यात शंका नाही ! आपणा दोघांना सप्रेम जयभिम आपणां स दिर्घ आयुष्य लाभो हिच तथागता चरणी वंदन ! जय शिवराय जयभिम !
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@Dr.SubhashPatil4 ай бұрын
दोघेही प्रचंड मोठे आहात असेच सर्व काही पेरीत रहा
@sanjaybhagwankamble9765 Жыл бұрын
खूप छान दादा आता अश्या च मार्गदर्शनाची गरज आहे समाज्याला.धनवाद🙏
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@kunal8649 Жыл бұрын
khupach chan ... eye opener ☺️
@kunal8649 Жыл бұрын
good interaction ... host also need applause 👍👍... keep uploading such dynamic videos
@Shutter.8548 Жыл бұрын
आरक्षणाने उन्नती होऊ अगर नाही पण मराठा समाजाला obc मधून आरक्षण भेटलं पाहिजे. मी एक विद्यार्थी आहे आणि माझे शिक्षण घेताना काय हाल होत आहेत हे मला माहिती आहे. आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे साहेब जरी आपण विचार बदलले तर पैसे, सवलती भेटत नाहीत..
@rameshchaudhari7362 Жыл бұрын
प्रवीण दादा गायकवाड यांनी खूप छान मार्गदर्शन केले त्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹
@shrikantsalokhe3181 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे दादा विचार व प्रेरणाच महत्वाची आहे.
@laxmanbodare6760 Жыл бұрын
धन्यवाद दादा आपण खूप मोलाचे मार्गदर्शन केलात नवीन पिढीला
@kiransurve2969 Жыл бұрын
महापुरुषांच मार्केटिंग ही कोणत्याही समाज घटकांची मक्तेदारी असु शकत नाही. जे समाज आपला वेळ, साधन सामग्री, संघटना, शक्ती केवळ आणि केवळच सामाजिक न्याय व उन्नतीसाठी वापरतात तेच प्रगती करत आहेत.
@kakahalwai1858 Жыл бұрын
प्रवीण दादा आपल्या घरात जो मोठा माणूस असतो त्याला आपण दादा म्हणतो मग ते वडील असतील मोठा भाऊ असेल कींवा वडीलधारी माणसे असतील तर त्यांना आपण दादा म्हणतो जो सर्वांचे हितच चिंतित असतात................ संपूर्ण समाजाचे हित चिंतणारे खर्या अर्थाने आपल्या समाजाचे दादा................. प्रवीण दादा
@abhivyakti1965 Жыл бұрын
👍❤️
@vijaywagh8306 Жыл бұрын
खुप छान मुलाखत, संभाजी ब्रिगेड विषयी आदर निर्माण होतो.
@ravindrakadam4105 Жыл бұрын
मा. प्रविणदादा गायकवाड यांचे सध्याच्या बेरोजगार तरुणांना स्फूर्ती देणारे विचार आहेत.
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय.. 👍
@nitinnannaware6429 Жыл бұрын
प्रचंड अभ्यासपूर्ण मुलाखत,समाजव्यवस्थेला विचारांचे फटके देणारं व्यक्तिमत्त्व,आपल्या विचारांना मानाचा मुजरा...
@ilbabambasilbabambas2556 Жыл бұрын
प्रविण दादांचे विचार ऐकणे हि एक पर्वणीच असते खर आहे हे संघटनेचे मार्गदर्शन करत होते तेव्हा संघटनेला खरच एक वेगळेच वजन म्हणा वलय म्हणा होते समाजाने त्यांचे अभ्यासू विचार फाॅलो करावेत त्यांच्या आभ्यासूवृती बद्दल अभिमान वाटतो त्यांचे विचार ऐकवल्या बद्दल चासकर सरांना धन्यवाद 🙏🌹🙏
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@mohanawchar-it6tz Жыл бұрын
आपणच आपल्या जिवनाचे शिल्पकार ह्याला अनुसरून केलेले मार्गदर्शन.
@CS-abcd1995 Жыл бұрын
Excellent interview sir..... Jay jijau jay shivray jay jyoti jay bhim....!!!!
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@chandramani9122 Жыл бұрын
प्रवीणदादा, समाजाला एक निश्चिचित दिशा देत आहेत.
@murlidharbodade2448 Жыл бұрын
मा. प्रविण दादा गायकवाड साहेब, आजच्या पिढीला ( तरुणाईला) खूपच योग्य मार्गदर्शन केले,आपले खुप खुप आभार......!
@sandhyapol Жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेला दूरदृष्टी, मार्गदर्शक , मनाला उभारी देणारी दादांची मुलाखत Great work
@rajendra_tambile Жыл бұрын
धन्यवाद सर, दादांच्या तळमळीला यश यावे हीच सदिच्छा 🎉
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@samm8654 Жыл бұрын
प्रवीण दादा एकदम प्रबुद्ध आहेत🎉 खरा रयतेचा मराठा आहे
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय..
@dattatrayjadhav4607 Жыл бұрын
बहुजन समाजाला डोळ्यात अंजन घालणारे आणि प्रेरणा देणारे विचार मांडले आहेत. धन्यवाद, आपल्यासारखे असे अनेक अर्थ साक्षरतेचे महत्व सांगणारे आणि जागृती करणारे लोक निर्माण व्होवोत.
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद
@VYDEO Жыл бұрын
अर्थकारण महत्वाचे आहे हे लक्षात आले हे चांगले झाले .❤
प्रवीण दादा आपले विचार ग्रेट आहेत, पण मराठा समाजाला समजाऊनार कोण, कारण ते समजण्या पलीकडे आहेत त्यांच्या डोक्यात विषमता वादी हावा आहे आणि त्या परीने ते जगत आहेत, ते आपले विचार समजून घेण्या पलीकडे आहेत
@abhivyakti1965 Жыл бұрын
आपण प्रयत्न करत राहुयात.. 👍
@ayuaamahor2247 Жыл бұрын
गायकवाड करतील का सोईर संबंध बौद्ध किंवा SC/ST बरोबर ?, बोलाचा भात बोलाची कढी, जो बामण गेलाय परदेशीं त्याला झोडून स्वतः ची पोळी तुपा सह वढी 😀😀😀😀
@ravipandit4875 Жыл бұрын
Maratha samajala jativad sodayla ajun 30 yrs tari lagtil ase mala vatte.
@ashoklad5075 Жыл бұрын
@@ayuaamahor2247करतील !
@amitjoshi7814 Жыл бұрын
@@ayuaamahor2247 ब्राम्हण समाजाला शिव्या घालून काय मिळते,नोकरी मिळते की उत्पन्न वाढते,की तुम्ही सुखी होता..हे जर तुंम्हाला मिळत असेल तर खुशाल शिव्या घाला..
@namdevkamble7583 Жыл бұрын
प्रविण दादा आपण योग्य बोलत आहात.हा विचार मराठा,obc,bc,st,nt या सर्व वर्गात हे जोरात प्रसारित केले पाहिजेत.तरच आपला बहुजन समाजात परिवर्तन होईल. जय शिवराय, जय शाहू, जय फुले, जय भीम, जय भारत.
@nishantjadhav02 Жыл бұрын
Thanku चांगलं मार्गदर्शन केलंत
@ushabende9298 Жыл бұрын
प्रवीण दादा गायकवाड यांनी खूप छान विश्लेषण केले आहे.अभ्यास करा, वृथा अभिमान बाळगू नका. कल्याणाचा मार्ग अनुसरला पाहिजे.
@BRKadam-kk7ej Жыл бұрын
समाजाला दिर्घकाळ पर्यंत आपल्या आधुनिक विचारांची आवश्यकता आहे. अर्थकारणावर आपले विचार मौलिक आहेत.
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pramodsalvi86246 ай бұрын
खूप छान
@alhadpasalkar7811 Жыл бұрын
मी आत्तापर्यंत ऐकलेल्या खुपशा मुलाखतीं मध्ये सर्वोत्तम व माहिती पुर्ण मुलाखत
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@gopinathtajane1617 Жыл бұрын
प्रविण दादा सारखे थोर संशोधक विचारवंताची आज या महाराष्ट्राला खरी गरज आहे द ग्रेट मॅन
@ganeshmaske7160 Жыл бұрын
दादा आपण विचारवंत आहात संभाजी ब्रिगेड चे ने्तृत्व आहात आता संपूर्ण समाजाचे नेते व्हाच गरज आहेत तुमची समाजाला जय जिजाऊ 🙏
बहुजन समाजाला शहाणे करुन अचूक माहिती पोहचविण्याचे कार्य साळुंखे सर, कोळसे पाटील साहेब, गायकवाड साहेब, श्रीमंत कोकाटे यांनी केले नाहीतर खरी माहिती आजपर्यंत उजेडात आली नसती. यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत.
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय.. 👍
@RAMCHANDRA-su3rp Жыл бұрын
All r like CASTISM 😮
@vijaykarale3098 Жыл бұрын
प्रवीण दादा खरच आज मराठा समाजाला आज आर्थिक विकासाची गरज आहे आपण जे काम हाती घेतले आहे ती गरज आहे समाज समृद्ध झाला पाहिजे
@virochan15 Жыл бұрын
Thanks
@abhivyakti1965 Жыл бұрын
आपल्या मदतीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤️
@virochan15 Жыл бұрын
@@abhivyakti1965 🙏
@जयकिसान-ह6च Жыл бұрын
प्रश्न विचारांचा नाही तर प्रश्न स्वभावाचा आहे.. ते छत्रपती होते म्हणून लढले आणि स्वराज्य निर्माण झालं जर ते व्यापारी असते तर त्यांनी राज्य गहाण ठेवून व्यापार केला असता.. तसाच स्वभाव जाती जाती मधे असतो.. मारवाडी गुजराथी व सिंधी लोक भांडण करण्या पासून लांब रहाता पण कर्ज काढून व्यवसाय करायला घाबरत नाही. आणि मराठा व इतर समाज स्वाभिमान टिकवण्यासाठी मरायला घाबरत नाही पण व्यापार करण्या साठी कर्ज घेयला घाबरतात हिच खरी वस्तुस्थती आहे.. आणि हे कोणीच बदलू शकत नाही.
@sulbhameshram9752 Жыл бұрын
मराठ्यांचा आदर्शवादी नेता हा पाहिजे
@rajababawasnik Жыл бұрын
Very nice discussion by Shri Praveen dada gaikwad jaibheem jaishivray, sir
@sukhdevkorvi1330 Жыл бұрын
जय मुलनिवासी 🌹 बधाई 🌹 मंगलमय शुभेच्छा 🌹 छान छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🌹 इतिहास सत्यशोधक समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत गायकवाड साहेब जय जिजाऊ जय शिवराय 🌹 बधाई 🙏🙏🙏🌹🙏
@madhukarpatare3971 Жыл бұрын
खूप चांगले मार्गदर्शन केले आपण धन्यवाद
@GaneshTangade-r1e Жыл бұрын
अतिशय मोलाचं व वास्तववादी मार्ग दर्शन/विचार.
@rahulsalvi7910 Жыл бұрын
गायकवाड दादा तुमची आणी सहकार्यांनी जी समाजिक चलवल् सुरु केली आहे ती अभिनंदनीय आहे ती सुरूच तेव्हा समाजाची गरज आहे यातूनच अभ्यासू कार्यकता तया होईल मनुवादी मोर्चे . आंदोलने यातून काही साद्य होणार नाही उलट पोलीस कोर्ट कचेऱ्या होऊन वेल व पैसा वाया जाईल आपल्या उपक्रमास माज्या शुभेचछा जयभिम जयशिवराय
@shivajipawar7735 Жыл бұрын
धन्यवाद दादा,, गावापासून धंदा सुरु करणेस पहिली मदत पाहिजे
@ambadasadhau6800 Жыл бұрын
अतिशय सुंदर विचार आजच्या तरूणांना प्रेरणा देणारे आहेत धन्यवाद सर