झुंडशाहीचा तीव्र निषेध! आम्ही, ज्ञानेश महाराव यांच्या बाजूने उभे आहोत.
@vishwanathshirwaikar6223 ай бұрын
He should tell something about other religions also. He don't have guts
@shirishsant42083 ай бұрын
मग माफी का मागितली? खायचा असता maar
@rand3022 ай бұрын
तरी त्याला माफी मागायला लावली
@rajeshkhapare67562 ай бұрын
झुंडशाही भेकड असते म्हणून एका व्यक्तीला मारायला १०० जन गेले,आणि माफी सांगितली😂😂😂😂😂
@puredesi62782 ай бұрын
@@vishwanathshirwaikar622 You people are eating cow dung, so he is talking about you, people of other religions are also talking about their religion, you feel that you should always talk about other religions and not talk about yourself.
@ssbrandoilswimmingssbrand58623 ай бұрын
आम्ही आपल्यासोबत आहोत सर आपल्यावर झालेल्या झुंडशाहीचा मनुवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो जय भारत जय संविधान
@ShreeRam401233 ай бұрын
धन्यवाद सर पत्रकार बंधुंनो एक व्हा आणि संघर्ष करत लोक तुम्हाला या निर्णयाने खूप आशीर्वाद देत आहेत विरोधीपक्ष बळकट राहील अशी व्यवस्था असावी हे लक्षात ठेवा
@ShyamPatil-by4bo3 ай бұрын
या झुंडशाहीला शह देण्या साठी पत्री सरकार ला पुनर्जीवित करण्याची गरज आहे
@avishri14703 ай бұрын
absolutely right
@Dr.SubhashPatil3 ай бұрын
तुमच्यावर हल्ला झाल्याचा मी पूर्ण निषेध केला आहे परंतु प्रबोधन नेहमी चालू राहिले पाहिजे ही नालायक माणसं जाणीवपूर्वक आडवी येतील पण तिकडे 100% दुर्लक्ष करा समाजाला तुमची खूप मोठी जरुरी आहे
@mukundawankhede47462 ай бұрын
सर, ह्याच्या मध्ये आपले मानसच जवाबदार आहेत. अजूनही आपल्या लोकांना लोकशाही समजली नाही. बहूजन समज अजूनही गुलामच आहे.
@dinkarjadhav71293 ай бұрын
सर खरोखर समाजातील वास्तव आपण परखडपणे मांडले आहे.
@tikaramy2 ай бұрын
फार सुंदर,"माझ्या बुडाला लागलेली माती तू येथून घेऊन जाऊ शकत नाही,तर माझी मती काय घेऊन जाशील". सर आपले खुप खुप धन्यवाद.असेच जनजागृती करीत राहा.
@shankarhaldankar13672 ай бұрын
जय महाराष्ट्र, ज्ञानेश जी आम्ही तुमच्या सोबत आहोत,
@nitinmestry72403 ай бұрын
सरांचे अतिशय सुंदर वाक्य: जे पायाने चालतात ते अंतर कापतात, जे डोक्याने चालतात ते ध्येय गाठतात!
@prakashkaujalgikar32382 ай бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम विश्लेषण केले धन्यवाद देत आहे अप्रतिम स्पीच.
@dilipthombare75762 ай бұрын
झुंडशाहीचा तीव्र निषेध आम्ही ज्ञानेश महाराव यांच्या सोबत आहोत
@shaukathakim96093 ай бұрын
2 टक्के ची पेशवे शाही पुन्हा आणण्यासाठी झुंडशाही प्रयत्न करीत आहे. महाराव जी या झुंडशाही ला कात्रज चां घाट तुम्ही दाखविल्या बद्दल अभिनंदन.
@vbh43152 ай бұрын
मुघलाई येणार नाही 😂😂😂 किती आपट 😂😂😂
@chandrashekharrao57742 ай бұрын
@@vbh4315Peshwai nako. Mogalai chalel.
@rajendradonde28142 ай бұрын
@@vbh4315 मोगलाई आणि पेशवाई यात काहीच फरक नाही।
@tanajisalunkhe24213 ай бұрын
Salute maharao sir.
@ashokthakare34882 ай бұрын
साहेब तुमच्यावर झुंडशाही पध्दतीने हल्ला केला त्याला न जुमानता आपण आपलं प्रबोधन सुरू ठेवा आम्ही तुमच्या सोबत आहोत, मनुवादी जे आहेत त्यांना हे कार्य आवडणार नाही म्हणून ते विरोध करनारच कारण ते खर्या अर्थाने मेंदू चा वापर न करता कोणी चिथावणी दिली की,ते भडकतात... म्हणून आपणास विनंती आहे की आपण आपलं कार्य अविरत चालू ठेवावा ही नम्र विनंती आहे. आपणास उदंड सुद्रुढ आयुष्य लाभो हीच तथागत गौतम बुद्ध चरणी प्रार्थना. नमो बुध्दाय जयभीम ❤❤❤
@VSThePatriot26872 ай бұрын
👊🏻🔥👊🏻९८% बहुसंख्यकांचा (सर्वसाधारण+इतर) बुलंद आवाज श्री ज्ञानेश महाराव जी👊🏻🔥👊🏻
@shaukathakim96093 ай бұрын
महावर जी U are great
@jayshreemandhare6213 ай бұрын
निर्भिड पणे बोललात, ज्ञानेश महाराव सर, आपली, तळमळ, लोक, कधी समजून घेतील, आणि होत असलेली, पिळवणूक, शोषण, थांबेल,,? ,
@PramodNaik-d9y3 ай бұрын
खूप चांगले वास्तव , बौध्दीक विचार मांडलेले आहेत, धन्यवाद 👌
@arunpisal19923 ай бұрын
ज्ञानेश सर लाख लाख सलाम तुम्हाला आम्ही तुमच्या सोबत ठामपणे उभे आहोत
@Cub-uy9gm3 ай бұрын
सॅल्यूट सर खुप वस्तूनिष्ठ विश्लेषण साहेब
@Ramchandra-w8u3 ай бұрын
असे आंदोलन महारास्ट्रा बाहेरील राज्या राज्यात व्हायला हवेत
Dnyanes Maharao is the great orator and he puts logical thinking in his speech.we support him.Jay Mahatma Phule.
@krishnaaiwale68742 ай бұрын
अतिशय मार्मिक मार्गदर्शन.
@ramchandrakadam4184Ай бұрын
आपलं विश्लेषण क्रांतिकारी आहे.
@rajendraiokhande786819 күн бұрын
1 number jabardast barobar saheb jaibhim jai sanvidhan jay shivray lok sudarat nahit
@Raghav401253 ай бұрын
आता भांडारकर प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आलीय.. हर हर महादेव. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.!❤❤❤❤
@vikasbhagwat34953 ай бұрын
We support you sir 🙏
@pathans...2832 ай бұрын
Sir ek no bolle tumhi... Tumchi garaj ahe samajala... Kahi makda tumhala tras detil Pan amchya sarkhe loka tumchya sobat ahot... Jai maharastra... Jai shivrai....
@sandhyasaratkar82483 ай бұрын
लढू या!आम्ही सोबत आहोत सर
@anandraochougale46802 ай бұрын
Very essential national information.
@shubhashlingade60183 ай бұрын
Sir you are most logical person congratulations to you sir
@RakeshJadhav-sp8vk2 ай бұрын
बेस्ट स्पिच 👍👍👍
@neelimakadam80553 ай бұрын
We saport you sir
@shaukathakim96093 ай бұрын
शिवाजी महाराज्याच्या राज्यात पेशवे शाही येऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे कारण पेशव्यांच्या काळात दलितांची अवस्था काय होती याचा आढावा बहुजन समाजाने जरूर घ्यावा.
@rajendraprabhudesai33823 ай бұрын
Fantastic speach
@MeeraHumbe-h1e3 ай бұрын
विचारा सोबतच लोकांनी राहयला पाहीजे आजकाल माणुसकी हरवत चालली आहे लोकांनी डोकयानी मेंदुंनी विचार करावा
@sunitakamble74063 ай бұрын
Thanks a lot for max Maharastra. Maharav Sir we are with you. Jay Bhim. Jay sanvidhan.
@vanitawayal55582 ай бұрын
👌
@mangalkale75743 ай бұрын
झुंड शाहीचा निषेध आम्ही कायम आपल्यासोबत 🙏
@prabhakarmahajan92252 ай бұрын
आमच्या देवादिकांची हेटाळणी हीसुद्धा झुंडशाहीच आहे 🎉🎉🎉
@ShubhaMyra2 ай бұрын
We with you ...sir❤❤
@vikasbhagwat34953 ай бұрын
100 percent right
@anjanasawant90203 ай бұрын
जन जागृती होणे गरजेचेच आहे.
@shailendraahire88563 ай бұрын
"The best ".
@pn33483 ай бұрын
सभ्य असभ्य, धर्म अधर्म, सत्य असत्य यांच्या लढाईत हिंदुस्तानात हमेशा बलवानच विजयी होतात. बाकी सर्व अफवा आहेत.
@baburaorokade94312 ай бұрын
We are with you sir. I listen and watch every video.
@sugmsugm3 ай бұрын
सुंदर मांडणी केली सरांनी भक्तीपेक्षा भाकरी महत्वाची फुले शाहु आंबेडकरांचा लढा हाच होता हालढा लोकशाही असेल तरच लढ़ाता येवू शकतो हुकूम साहीत पोळी मागाल तर गोळी खावी लागेल म्हणून लोकशाही जिंवत राहिली पाहिजे लोक शाहितच रक्ताचा थेंब ही न सांडवता लोकांच्यासामाजीक आर्थिक आणि राजकीय जिवनात क्रांतीकारी बदल घडवू शकतो म्हणून भारतीय नागरीकाने मतदान यासाठी केले पाहिजे जयभिम जय शिवराय
@DEEPAKSURI.DS2288-ul1ef3 ай бұрын
Great sir
@vijaydhumal1603 ай бұрын
We support Dyanesh Mahrao sir ❤❤
@milindtambe65312 ай бұрын
आपल्यासारखी माणसं निर्माण झाली पाहिजेत करा
@AUDUMBARUMATE3 ай бұрын
एक नंबर सर
@savitaghate-u9l3 ай бұрын
Knyasesh maharao is very innocent and secular intectual man
@sulkshana17043 ай бұрын
Salute to Sir... U are great......We always support you...
@shripadpunekar3923 ай бұрын
चिंतनीय!
@Pkk-f8u3 ай бұрын
Best❤
@nitinsavale5012 ай бұрын
प्रबोधन छान आहे
@arunkadus1003 ай бұрын
ज्ञानेशजीआपल्या विचारांस सलाम
@jalindararjun8163 ай бұрын
Great sir,,,👌💯🙏
@kalyanhygienicchickenshop32593 ай бұрын
महाराव सर छान मांडणी
@pandharinathkhandekar28642 ай бұрын
निर्भय बनो सारखी चळवळ . स्वातंत्र्य चळवळ ....सारखी चळवळ स्वतंत्र भारतात पुन्हा ऊभी रहायला हवी
@shekharmarathe13 ай бұрын
Great truth revealing speech
@mahendrakadam69393 ай бұрын
झुंडशाहीला घाबरून लोकं गप्प बसले.आणि एका विचारवंताला माफी मागावी लागली.
@shilpajadhav68912 ай бұрын
Sir we support u and condem people who trouble u
@uttamchoraghe63103 ай бұрын
महाराव साहेब झिंदाबाद 💐💐झुंदशाहीने दादागिरी केली, विचार दाबण्याचे काम bjp करीत आहे. हे हिंदुत्व नाही. भगवा दहशतवाद आहे. घाबरू नका.
@shirishpanwalkar3 ай бұрын
Incredible 👍👍
@nitinkamble88392 ай бұрын
Jundshaila ghabaru naka sir great work sir jay shivrai
@annasoshirkande7863 ай бұрын
सरकारी इन्फ्रा कामाची तीस टक्के रक्कम आधिकारी ते राजकारण्यांपर्यंत वाटली जाते आणी या भ्रष्टाचार्यांच्या तुंबड्या भरल्या जातात.
@gargibhosale30223 ай бұрын
Kup Sundar Sir
@baka79262 ай бұрын
Our vote to VBA
@Arkadam19932 ай бұрын
समाजात तुम्ही न्यान पोहचू देले नाही. 70 वर्षात आत्ता सरकार हे लोक अडाणी बनवलेत.
@dubeshbhaisare55102 ай бұрын
ज्ञानेश महाराव यांच्यावर झालेल्या झुंडशाही हल्ल्याचा निषेध
@farhanrazakhanofficial30433 ай бұрын
Dyanesh maharao jindabad
@imamjaffar16513 ай бұрын
❤
@PhilomenaDsouza-k1i3 ай бұрын
💯✅️👍👌👏
@ganeshshejul55633 ай бұрын
जय शिवराय जय भीम जय संविधान
@BhijayaBhijaya-im7cs3 ай бұрын
झुंड शाही चा निषेध जय भीम
@sambhajianantkawlas39512 ай бұрын
लोकांना अद्यापही काही कळत नाही.
@shantanubirare89283 ай бұрын
nice
@mahendrapadelkar21462 ай бұрын
प्रत्येक माणुस तर्कशिल होईल तेव्हाच धार्मिक अंधश्रद्धा जाती व्यवस्था नष्ट होईल
@VaibhavBabalsurkar3 ай бұрын
❤❤❤
@bhikankarankale41242 ай бұрын
झुंडशाही कां वाढते त्याला आपणच जबाबदार आहोत. पाच, दहा माथेफिरू येतात काय आणि मारहाण, टेबल खुर्च्या फेकतात काय. प्रेक्षक संखेने जास्त असूनही बघ्याची भूमिका घेतात. हाच कमकुवतपणा ती मंडळी हेरतात.
@PradipGote-q8s2 ай бұрын
जय संविधान
@rohanadhav393 ай бұрын
👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@NarayanDarekar-q5b3 ай бұрын
अप्रतिम
@prakashgaikwad15993 ай бұрын
Sahi bat sirji
@vk-id5kr2 ай бұрын
ज्ञानेश् महाराव यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहून त्यांना संरक्षण देणे ही काळाची गरज आहे.आणि हे काम sc.st.obc.या सर्व समजाने पार पाडले पाहिजे.
@ajitkatariya46732 ай бұрын
Unbelievable seminar series on Sangh terror and Failures of Justice by Niranjan Takle, S M Mushrif, justice Kolse Patil etc etc etc on utube
@sureshzurmure81803 ай бұрын
गुंड शाही प्रवृत्ती चा निषेध।
@varunvarma-im2lq3 ай бұрын
माफी मागितल्याचा व्हिडिओ कुठे आहे ? 😂
@ravimohite24443 ай бұрын
आम्ही कधीही सुधारणार नाही.काही फायदा होणार नाही.
@Arkadam19932 ай бұрын
70 वर्षात लायब्ररी खोलली नाही.गाव गावात
@ashokratnakar39432 ай бұрын
महारावजी मुसलमानांशी आपण कसे वागावे ते सांगा
@squadgaming65172 ай бұрын
Hyacha gandit kay dam ahe dada
@shweteshgamare1173 ай бұрын
Eye opening speech Salute Sir.
@milindbhagat21272 ай бұрын
राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे ब्राम्हण हे इतरांना शिक्षणच घेवू देत नाही. संविधानाने शिक्षणाचा अधिकार दीला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ब्राम्हण शाळांमधे बोगस शिक्षक भरतात. न्यायालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच माणस. त्यामुळे शिक्षणा सारख्या क्षेत्रात जातीवाद आणि भ्रष्टाचार चरम सिमेवर आहे.राष्टीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्र राज्यातील आंबेडकर वादी बौद्धांना संपविण्यात यश मिळवित आहे. यासाठी शासन, प्रशासन व न्यायपालीका आपल्या घशात घालून महाराष्ट्र राज्यात पेशवाई राबवीली.