सर आपण दिलेली माहीती एकदम बरोबर आहे. आपण स्वतः मैन्युफैक्चरर आहे तर, मार्केट डाॅऊन पन होऊ देऊ नका व मार्केट चढवू देऊ नका. कुठल्या ही लोभा पायी व्यवसाय करू नका. धन्यवाद सर
@PradipPawar-g5d2 күн бұрын
अंडी उत्पादन व मांस उत्पादन बाजूला राहिलाय v pille विकण्याचा बाजार चालू झालाय 90% फक्त पिल्ले विकण्याचा धंदा चाललंय 🎉🎉🎉🎉🎉
@sheetalpawar93122 сағат бұрын
Sir ,Gavran sadhya khup mahag viktat
@DevrajAgroLovefromYeola2 күн бұрын
नेहमी प्रमाणे च खूप छान माहिती विश्लेषण पर व्हिडिओ दादासाहेब❤❤ --+---❤योगेश पाटील लावरे ❤----+---
@shivajijawale34302 күн бұрын
खुप अभ्यासपूर्ण मार्गदर्शन
@Gavranipoltryfarming2 күн бұрын
ओरिजनल गावरांन कोंबड़ी चे अंडे 20₹ च्या खाली विकाय ला परवडट नाही। गावरांन कोंबड़ी जास्त एंड देत नाही। अनि कोंबड़ी खुड् होते तर 15 डीवस खुड् रहते म्हणून 20₹ च्या कमी विकायल prvdt नही
@shaukatshaikh4813Күн бұрын
Right ✅️
@salimsayyad34082 күн бұрын
Sir 1 Nombar 🎉
@HakiKashinath3 күн бұрын
Good.morniing.sir
@kamblevlogs95423 күн бұрын
जय महाराष्ट्र
@neeleshpathare85574 күн бұрын
😢ekdam barobar
@BabasahabBankar2 күн бұрын
संपूर्ण, व्हिडिओ,चा, अर्थ,मुंगी, होऊन, साखर खाणे, स्पर्धा चे,युग आहे,
@madhavgadamwad8255Күн бұрын
Sir Namaskar 🙏🙏 apalyakade pille betalet ka ka tar Kay ret ahe
@GaneshNangare9552Күн бұрын
सर गावठी कोंबडी कधीच बंद होणार नाही
@mangeshgawai22592 күн бұрын
Khar ahe sir contract farming madhun far motha scam hou shkto tyamule aapn apl stanik market madhech selling chi vyavastha keli pahije
@sudhirfulare1123Күн бұрын
सतीश भाऊ बिटल sheli चे पन् तेच आहे 40000 असे कीमती असतात का अनी हि कीमत मोजनारे पन शेतकरी असतात कुठतरी शेतकरी फसतात ते हि शेतकर्याकडून खाटीक तर हा माल घेत पन नही मग एक विडिओ यावर हि काढा अनी जी लोक फसतात त्यानाच्यासाठी एक विडिओ काढा