हौस,आवड,प्रेम म्हणून कोणताही पशुपालन केल तर नफा हा होणारच . जय हरी विठ्ठल 🚩 भाऊ तुमचं पक्षा वरच प्रेम हिच यशाची मोठी पायरी आहे .,🙏
@modernfarming298 Жыл бұрын
Jay Hari vitthal
@madhukarkolhal1221Ай бұрын
फार छान हो सर माहिती तुमची मी सुद्धा नऊ कोंबड्या एक कोंबडा यांच्यापासून 70 पिल्लू तयार केलेला आहे तुमच्या मार्गदर्शनाने आणि मी तुमच्या फॉर्मवर येऊन गेलेला हो तुमची फार मेहनत आहे
@samirecofriendlyarts4545 Жыл бұрын
खूपच छान व अभ्यासपूर्ण व्हीडिओ ... आपलं प्रेझेंटेशन खूपच छान होतं .. त्यामुळे व्हीडिओ ची लज्जत वाढली ...या क्षेत्रात उतरणाऱ्या नवीन मंडळींना फक्त फायदा न दाखवता येणाऱ्या संभाव्य अडचणी दाखवून दिल्याबद्दल आपले आभार ... समीर पाटील , डोंबिवली
@pritampatil3027 Жыл бұрын
दादा तुमचा पण फार्म आहे का...??
@sanjayshinde290010 ай бұрын
खूप छान,
@rajanijoshi55598 ай бұрын
मी गावठी कोंबड्या पाळते पण कधीही लसीकरण केलेलं नाही 😊 पोटभर खाऊ आणि स्वच्छ पाणी देते फक्त ! खाद्य सुद्धा विकतचं देत नाही ! त्यामुळे माझा व्यवसाय शून्य खर्चाचा आणि भरपूर फायद्याचा चालू आहे 🙏🙏
@saregampa21228 ай бұрын
Hii joshi madam mla pan ha Vyavsay chalu karaycha aahe pan kasa aani kiti kharch yeto sadharan 100 pilana
@rajanijoshi55598 ай бұрын
@@saregampa2122 मी सुरुवातीला 4 कोंबड्या घेऊन हा व्यवसाय सुरू केला आणि घरी पिल्लं काढून कोंबड्या वाढवल्या..करोना काळात शेकडो कोंबड्या विकल्या आता 90/100 पक्षी आहेत !
Video khoopach chhan aahe,lok kuthe chuk karatat he khoop chhan sangitle aani margdarshan pan kele .mast dada
@gajananmatepatil5188 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती सर
@GJ-05-r5l Жыл бұрын
Best informational Video Sir Ji..... Me tumhala khup adhipasun baghat aloye... Tumacha communication skill ani body language madhye Ji growth zaliye ti khup saharaniy ahe.... 👍👍👍
@vickysapkale36 Жыл бұрын
Khup vyavsthit samajaval sir khup mahiti milali धन्यवाद 🎉
@nittu2589 Жыл бұрын
Khup chhan
@rameshghatal3152 Жыл бұрын
Khup chan mahiti dili sar
@rushabhshinde879 ай бұрын
Khup chan sir Khup prashn sutle majhe
@Aantasarde3 ай бұрын
खुप चागली माहीती मिळाली. इझाळा
@swaraavatade9533 Жыл бұрын
Sir khup chan mahiti dili. Etk ditelmadhe jaun konihi sangat nahi
@Nilupatilvlog Жыл бұрын
मस्त विडिओ बनवला भाऊ
@sanjaygomase3202 Жыл бұрын
1 no mahiti
@baliramdongare9753 Жыл бұрын
खुप छान आणि उपयुक्त माहिती आहे आणि समजावून सांगण्याची पद्धत खूप छान
Sir तुम्ही खूपच छान माहिती सांगता आणि अगदी महत्त्वपूर्ण
@manishakolhal4188 Жыл бұрын
अगदी बरोबर सर
@KishorChaudhary-mu5mi11 ай бұрын
Nice video
@prasadsshorts60974 ай бұрын
सर विडीओ पाहिला .साधी सोपी सरळ भाषा वापरून माहिती दिली खुपच छान.. मी पण करु इच्छित आहे. कष्टाची इच्छा..नियोजन जागा हे आहे परंतु एक महिती हवी आहे ही सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी प्रोसेस व पेपर वर्क काय करावे लागेल व मार्केटिंग कसे करावे.दुसरे कोंबडी च्या जातीच्या निवड कशी राव मला हा व्यवसाय शिरूर कासार तालुका येथे करायचं आहे
@ravindraulape595315 күн бұрын
Very nice Sir
@prabhakarpatil31199 ай бұрын
Best 👍👍
@ganeshkamble251011 ай бұрын
👍k Sundar
@RIyaKale-gj4ho Жыл бұрын
सर माहिती खुपच अनुभवाने व अभ्यास पुर्वक छान वाटली अर्ध्या एकरासाठी कंपाऊंड साठी आपले मार्गदर्शन मिळेल का
@rajurandive9976 Жыл бұрын
खूप छान.माहिती.दिली.आहे.सर.
@Sb-m7867 ай бұрын
Dada nature best Baga....jara....sourabh tapkir.......ek no sucess full
कमीत कमी 7 रुपयाला अंड विक्री केलं तर चालेल का पण एका कोंबडीचा खर्च किती होऊ शकतो परडे , खूप छान माहिती दिली सर
@Badshah.loft.junnar Жыл бұрын
Sir 2 guntha jaget sheli Ani kukut palan cha idea 💡 dya
@yogeshdeurkar6771 Жыл бұрын
Khup chhan mahiti dilit sir...🙏
@anilnaik3693 Жыл бұрын
Mast
@deepakshendge-yh4xn Жыл бұрын
❤एक नंबर सर
@SahebravJadhav-m1x11 ай бұрын
छान सर
@सलीमहासनशेख7 ай бұрын
सर एक नंबर भाऊं
@viteshgayakwad7894 Жыл бұрын
good job sir
@santoshdhonukshe6472 Жыл бұрын
सतिश सर नमस्कार तुमच्ये सर्व व्हिडिओ मी पाहत असतो आणि माझ्या पण पिवर गावठी कोंबड्या चा शेड आहे पण सर खांधं खचं दरोचा लियर फिट ३kgआणी गेऊ तांदुळ ३kgलागतात