No video

कुक्कुटपालन व्यवसायासाठी कमी खर्चात कम्पाऊंड कसे करावे.🐓😊🙏 low budget compound for poultry

  Рет қаралды 621,876

Brand Shetkari

Brand Shetkari

Күн бұрын

कुक्कुटपालन व्यवसायासाठी कमी खर्चात कम्पाऊंड कसे करावे.🐓😊🙏 low budget compound for poultry #poultry #poultryfarming #farmerlife #virel

Пікірлер: 680
@SangeetaKamble-iz1ws
@SangeetaKamble-iz1ws 10 ай бұрын
सारखी सारखी कोकणाबद्दल बोलत जाऊ नका तुझं कोकण तुझ्याताशीच ठेव आली मोठी व्हिडिओ करायला स्वतःला खूप मोठी शहाणी समजू नकोस सारखा सारखा आम्हाला सांगत जाऊ नको तुझ्या कोकणाबद्दल तुझं कोकण घाल खड्ड्यात
@shuddhnttayade9424
@shuddhnttayade9424 10 ай бұрын
Tai bambu sheti kashi karaychi🎉
@user-in5kt2ne8c
@user-in5kt2ne8c 10 ай бұрын
चमकणाऱ्या प्लास्टिक च्या पट्ट्या आडव्या उभ्या बांधा त्या उन्हात चमकल्याने घारी चे डोळे रिप्लेश होतं
@suryabendal4285
@suryabendal4285 10 ай бұрын
🙏कोकण प्रेमी🙏तिला कोकण चा खूप अभिमान आहे . तुला तिचे विडिओ आवडत नसेल तर नको बघू अशी कमेंट्स करु नको परत कोकण विषय अशी कमेंट्स अली तर आम्ही कोकणी बांधव सहन करणार नाही कोकण कर सुध्दा ताई चा विडिओ बाघतात कायदेशीर कारवाई करूच पण आम्हाला तुजा पर्यत येयला लावू नको आम्हाला खूप आभिमान आहे कोकण चा हि शांततेतील चेतावणी आहे उद्रेक करायला लावू नको.
@abhimanyugawade4376
@abhimanyugawade4376 10 ай бұрын
​@@shuddhnttayade9424बांबू मूळ लावायचे rs 100- 150 chya rate mdhe miltil 5 फुट anter ठेवून
@amitgavit6597
@amitgavit6597 9 ай бұрын
Kokan pn bhartatch ahe to pn aaplach aahe....
@arunpatil7518
@arunpatil7518 6 ай бұрын
ज्या मानसाचा मदतीला बाई हस्ते ना त्याची प्रगति कोनिच थाबऊ सेकत नाही खुप चांगली माहिती दिली धन्यवाद
@bapuraut6939
@bapuraut6939 6 ай бұрын
ताई तुम्ही कोंबडयांना अप्सरा म्हणता. हे खूप छान वाटले.
@vijayjagtap4931
@vijayjagtap4931 11 ай бұрын
नैसर्गिक बोलणे. कुठलाही बढेजाव नाही. माहितीपूर्ण व्हिडिओ.🎉 thanks
@dhanpalkulmethe6996
@dhanpalkulmethe6996 21 күн бұрын
ताई वरून घार येऊ नये म्हणून तुम्ही माशे पकडण्याची जाळी वापरली तरी जमेल आणी स्वस्तात पण मिळेल खूप छान भाऊजीला माझा 🙏🙏🙏
@sandeeppardhi9163
@sandeeppardhi9163 8 ай бұрын
खुप छान..आणि शेतकऱ्याने शेतकऱ्याला मदत व मार्गदर्शन करत राहायला हवे..हे खुप छान बोललात ताई..
@nilkantharaokale3486
@nilkantharaokale3486 11 ай бұрын
खुप छान व्हिडिओ, तुंम्ही दोघे पत्नी कष्टाळू वृत्तीचे असूल्याचे दिसून येते, आपल्याला खुप खुप धन्यवाद 🙏🏻
@madhukarmorey8945
@madhukarmorey8945 7 ай бұрын
ईश्वर तुमचे कष्टाला यश देवो, हीच सदिच्छा.❤
@raosahebbombale4003
@raosahebbombale4003 11 ай бұрын
ताई, दादा खूप छान माहिती दिली आपलं मनापासून धन्यवाद!!!
@subhashtalakeri8718
@subhashtalakeri8718 5 ай бұрын
ताई आणि दादा खूप छान नियोजन केलेले आहे आणि असंच आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करत राहावा आणि आम्हीही तुमच्यासारखे यशस्विनी सुखरूप जीवन जगू शकतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय
@sanjaybangar6394
@sanjaybangar6394 11 ай бұрын
खूपच छान माहिती दिल्याबद्दल मनापासून आभारी आहोत. या vedio मधून नक्कीच प्रेरणा घेवून नवीन बंदिस्त कोंबडी पालन व्यवसाय सुरू करावा.
@kisantambe8953
@kisantambe8953 11 ай бұрын
ताई खूप खूप छान तुझ्यासारखे गावाकडील प्रत्येक महिलेने असे काही ना काही जोडधंदा केला पाहिजे
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 10 ай бұрын
खूप छान, तरूणांना प्रोत्साहन देणारा व्हिडीओ आहे
@dattagadhave1058
@dattagadhave1058 9 ай бұрын
घार किंवा तत्सम पक्षा पासुन संरक्षण साठी आपण कुठलीही जाळी न लावता शेवगा लागवड करा 10x10 वर कोंबडयांना खादय पण उपलब्ध होईल व को बड्यांची कॅल्शीयमयी पुर्तता होईल
@manojbhilare7288
@manojbhilare7288 5 ай бұрын
वादळ किंवा अतिृष्टी भागात शेवगा पीक मोडून पडते. त्याला पर्याय तुती वापरता येईल
@manojbhilare7288
@manojbhilare7288 5 ай бұрын
तुती कुट्ट जनावरांना ही चालतो
@Mr_indian_motivation
@Mr_indian_motivation 3 ай бұрын
Nice information
@nileshsohani2914
@nileshsohani2914 10 ай бұрын
खूप छान 👍,100 च्या 1000 कोंबड्या होऊ दे All the best
@bhagwanpatil2196
@bhagwanpatil2196 5 ай бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण व उपायुक्त माहीत आपण दिलीत धन्यवाद 🙏
@B.V.Shinde
@B.V.Shinde Ай бұрын
खुपच सविस्तर व छान माहीती दिलीत निश्चीतच याचा ईतर शेतकऱ्यांना फायद होईल धन्यवाद .🙏🙏
@babaraoavhad9806
@babaraoavhad9806 11 ай бұрын
खुप खुप छान माहिती सांगितली आहे ताई धन्यवाद
@louizanafernandes8410
@louizanafernandes8410 7 ай бұрын
खूप खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद देवाचा आशीर्वाद असो
@____animehunter_____
@____animehunter_____ 10 ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे शेतकरी आपला प्रोडक्ट च्या माध्यमातून स्वताचा ब्रांड कसा बनवता येतो हे छान प्रकारे समजावून सांगता तुम्ही दोघे. ताई मी प्रियांका सुतार रा. ईचलकरंजी या तुमच्या व्हिडिओ मुळे लोकांना स्वता उद्योजक बनवण्यासाठी प्रेरणा मिळते आहे मी तुमची मनापासून आभार मानते ताई .🙏🙏
@prakashutpat-de7qb
@prakashutpat-de7qb 6 ай бұрын
आज काल शेतकरी हि माहिती पुर्ण व्हिडिओ करतात हे पाहून आनंद झाला,गो अहेड
@user-vr2kw9mx9h
@user-vr2kw9mx9h 11 ай бұрын
Dada and Tai खूपच छान माहिती दिल्याबद्दल मनापासून आभारी आहोत. या vedio मधून नक्कीच प्रेरणा घेवून नवीन बंदिस्त कोंबडी पालन व्यवसाय सुरू करावा.
@santoshbhagade7023
@santoshbhagade7023 9 ай бұрын
तेच तेच शब्द जास्त प्रमाणात वापरता कमी वेळेत चांगली माहिती सांगत चला
@ravindragaikwad8284
@ravindragaikwad8284 11 ай бұрын
ताई तुमचे शेती वरचे व्हिडिओ माय नेहमी पाहतो. खूप माहितीपूर्ण असतात. हॅट्स ऑफ टू यू.....
@pandharinathshinde6482
@pandharinathshinde6482 20 күн бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला आहे. याचा सर्वांना चांगला उपयोग आणि फायदा होईल. आपण करत असलेल्या कार्याला आमचा सलाम ❤
@dattakhairnar9416
@dattakhairnar9416 10 ай бұрын
नाशिकमध्ये पेस्टिसाइड चे दुकानात द्राक्ष बागेवर टाकण्यासाठी जी पातळ नायलॉन नेट मिळते तशी नेट तुम्ही वरतून टाकू शकता आणि पाच गुंठे क्षेत्रासाठी एक 1500 रुपयाचे नेट मध्ये काम होऊन जाईल
@rajujagdale5470
@rajujagdale5470 11 ай бұрын
जाळी कुठे मिळेल ते सांगा दादा वहिनी खुपचं छान माहिती मिळाली आभारी आहोत धन्यवाद.
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 7 ай бұрын
छान माहिती ,छान व्हिडीओ संसारासाठी जोडधंदा म्हणजे कुकुटपालन व्यवसाय .तुमची भरभराट होवो .ही शुभेच्छा
@nileshkumbhare2593
@nileshkumbhare2593 10 ай бұрын
धण्यवाद👏 ... तुमच्या कोंबडी पालनातील प्रत्येक टप्प्याचे video बनवून शेअर करावे... खूपच छान👍💐❤
@navanathphalake3196
@navanathphalake3196 4 күн бұрын
खूप छान ‌माहीती दिली.
@user-pq7mb5gq2w
@user-pq7mb5gq2w 10 ай бұрын
तुमचा प्रयत्न खूप चांगला आहे अशीच प्रगतीकडे वाटचाल
@jayshrithombare5246
@jayshrithombare5246 10 ай бұрын
माहीती खूप सुंदर व महत्वाची आहे
@user-nk6kv1dz5p
@user-nk6kv1dz5p 19 күн бұрын
खुपच छान विडिओ आहे, पुन्हा जास्त कोंबडी झाल्यावर विडिओ kar🙏👍👍
@suniltauro1970
@suniltauro1970 10 ай бұрын
Maaza farm मधे, हे खुप chan option आहे. Thank you and God Bless you. ❤
@dnyaneshwarrodge6578
@dnyaneshwarrodge6578 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली. दोघांनी खूप सखोल माहिती दिली.तुम्हा दोघांची अशीच प्रगती होत राहो. धन्यवाद
@santoshkolap7727
@santoshkolap7727 6 ай бұрын
खूप छान दादा आणि दीदी आम्ही प्रत्यक्ष येणार आहोत फार्म पाहण्यासाठी.
@funvideo3692
@funvideo3692 8 ай бұрын
म्हणतात ना की ! यशस्वी पुरषामागे स्री चा हात आसतो। तसे तुमचे आहे, तुम्ही छान दोघे मीळुन अतिशय सुंदर आणि कमी खर्चात कुंपण बनवले आणि सर्वांना माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏
@rajendrashelar9163
@rajendrashelar9163 5 ай бұрын
आपण कोंबड्यांच्या सेफ्टी साठी नेट लावलं आहे फार छान, परंतु ईतर प्राण्यांपेक्षा मुंगुस हा अतईहउषआर आहे ,तो बाहेर बिळ तयार करून नेटच्या आत येऊन अप्सरा फस्त करु शकतो , त्यासाठी आपणास सिमेंट ,खडी,चा वापर करावा लागेल...
@sarthaksawantart2736
@sarthaksawantart2736 Ай бұрын
मुंगूस कुंपणाच्या बाहेरून खड्डा मारतो..यासाठी २.५ ft जमिनीमध्ये लोखंडी जाळी जाणे गरजेचे आहे..शिवाय प्लास्टिक जाळी घुशी दाताने तोडतात..असा आमचा अनुभव आहे..
@laxmanguhade2400
@laxmanguhade2400 11 ай бұрын
खूपच छान नियोजन 5 गुंठे क्षेत्रासाठी पूर्ण जाळी व बांबू यावर ऐक व्हिडिओ बनवा ताई
@referandearn5900
@referandearn5900 10 ай бұрын
Marathi bhashetdekhil changle videos banvnare youtuber ahet, he channel nakkich ya goshtich ek changl example ahe, ashech knowledge share karnare videos banvat Raha, thank you😊
@shaikhabdulgani8325
@shaikhabdulgani8325 10 ай бұрын
आपली माहिती खुप छान आहे मला ती मला आवडली आभारी आहे
@ShantaramPatil-yi1ch
@ShantaramPatil-yi1ch Ай бұрын
👍👌 खूप छान ईश्वर आपल्या कष्टाला भरभरून यश देवो ही प्रार्थना
@SamadhanSonwane-i5h
@SamadhanSonwane-i5h Ай бұрын
खूप खूप छान माहीत सांगितली आहे ताई...
@manojedvankar9631
@manojedvankar9631 10 ай бұрын
एक नंबर माहिती दिली आहे धन्यवाद
@maheshdhanawade2288
@maheshdhanawade2288 Ай бұрын
Khub Sundar mahiti dili aapan dhanyawad tumchya pudchya watchalis shubhechya
@veenatawade815
@veenatawade815 6 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत. तुमच्या कष्टाला सलाम.
@vilasbandre7100
@vilasbandre7100 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली, आभारी आहोत, खूप मोठा व्यवसाय करा, शुभेच्छा
@narayanpatil.7953
@narayanpatil.7953 9 ай бұрын
व्हिडीओ एकदम छान झालेला आहे. धन्यवाद.
@sambhajikobal4980
@sambhajikobal4980 28 күн бұрын
खुप छान माहिती दिली, धान्यवाद
@asimgavit3895
@asimgavit3895 11 ай бұрын
जाळी कुठून आणली त्याची माहीत द्या दादा ताई. माहीत खूपच छान दिली compound छान आवडले
@ManikraoKunte
@ManikraoKunte 6 ай бұрын
खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले खूप छान माहिती गावरान कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी काय करावे लागेल याची सर्व माहिती दिली याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो जयक्रांती जय शिवराय जय महाराष्ट्र जय माता दी सुखी समाधानी देवांनी तुम्हाला तुमच्या बाळासहित सर्व कुटुंबांना ठेवावे हिच आमची देवी देवतांना प्रार्थना करतो जयक्रांती
@ganeshbhosale2949
@ganeshbhosale2949 11 ай бұрын
ताई हे बांबूला पातळ डाबरामध्ये बुडवून पुरायला पाहिजे होत मंजे पाच वर्षे तर बांबू खराब झाला नसता
@dattatrayzagade5582
@dattatrayzagade5582 11 ай бұрын
खरंय भाऊ
@aishwaryaekylare8730
@aishwaryaekylare8730 9 ай бұрын
⭐️⭐️⭐️⭐️⭐️
@taru778
@taru778 9 ай бұрын
Mhanje kay karachya Nakki , plastic वितळवून केला तर चालेल काय
@vanitahajare7921
@vanitahajare7921 8 ай бұрын
Ho barobar
@adiwasikrrisha5240
@adiwasikrrisha5240 4 ай бұрын
👍👍
@bapuraut6939
@bapuraut6939 6 ай бұрын
ताई तुझा आवाज आणि बोलण्याची पद्धत खूप छान आहे.
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 7 ай бұрын
दोन खुराडी पण करा त्यात राख टाकायची संध्याकाळी म्हणजे शिटा झाडायला बरे पडते सकाळचे .
@dasharathkadam27
@dasharathkadam27 6 ай бұрын
छान माहिती दिली.01no. Vlog👌👌
@bhanudasjore8000
@bhanudasjore8000 6 ай бұрын
ताई, तुम्ही vdo फार फार छान तयार करता. शेतीची माहिती हि सविस्तर सांगता.
@vijaykumarwaghule
@vijaykumarwaghule 11 ай бұрын
Short but sweet video and useful information regarding farmers
@anilsabale5374
@anilsabale5374 7 ай бұрын
खूप खूप सुंदर माहिती देता तुम्ही ताई तुम्ही जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤
@prakashsurve6244
@prakashsurve6244 11 ай бұрын
या भावात जाळी कुठे मिळेल कृपया सांगा
@jaywantbobade6663
@jaywantbobade6663 11 ай бұрын
छान नियोजन ताई व भावजी
@mayasatdive6801
@mayasatdive6801 8 ай бұрын
अगं शितलताई तुझी लैंग्वेज इतकी छान आहे तुझे उच्चार इतके स्पष्ट आहेत पण मला सांग तू ते स्ट्रॉबेरी कशी लागवड करते ते रोपट असतं कधी असतं की काय असतं आणि ते कुठे मिळतं ते सांगितलं तर खूप होईल आणि तुझ्या या तुझ्या या कष्टाळू आणि मेहनती वृत्तीला आमच्या खूप खूप शुभेच्छा
@sontakkemahadev6900
@sontakkemahadev6900 10 ай бұрын
Khup chan Tai &dada tumchy jodila Salut Aahe maja Kup chna As mahiti dily tumi Tai ch bolnyach padat khup chan कोंबडी la अप्सरा manalat tekhup chan vatal mala❤ 👍🙏🙏🙏
@user-id1lx4jv1e
@user-id1lx4jv1e 5 күн бұрын
🎉 so wonderful thanks 🎉
@digambarsuroshe133
@digambarsuroshe133 11 ай бұрын
ताई खुप छान मला दोन एकर फळबाग लागवड करायची आहे गावरान कुक्कुटपालन कमी खर्चात कीती संख्या घेता येईल आणि फळबागाला काही धोका होईल का?
@ShubhamGagare-fv5im
@ShubhamGagare-fv5im 11 күн бұрын
Nice विडिओ 👌
@anildongre6883
@anildongre6883 10 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे ताई
@sunilramekar6076
@sunilramekar6076 11 ай бұрын
वीडीवो खूप छान बनवला आहे
@anshgaikwad4127
@anshgaikwad4127 11 ай бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@AanilKamble-wk8bu
@AanilKamble-wk8bu 6 ай бұрын
ताई घारी साठी जुनी माशाची जाळी वरतून बांधावी स्वस्त मध्ये बसेल बांबूला खालून डांबर लावणे बांबूचे आयुष्य वाढेल
@user-pq5xt8ml4j
@user-pq5xt8ml4j Ай бұрын
खूप छान आहे ताई वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह खुप छान
@mysuperbrogaming3281
@mysuperbrogaming3281 10 ай бұрын
Tai aani bhaoji yanch pratham khoop khoop abhinandan tumhi uttam mahiti agadi sadhepanane dili tyabaddal aaple dhanyawad.ase wwatate aapla farm pratyaksh Yeun pahawa.🎉🎉🎉.yashaswi bhav.
@tanajighule-915
@tanajighule-915 10 ай бұрын
Khup chan tumche vedeo khup chan astat kokani rahaniman and shetkari che problem sangata khup chan
@snehalsapate5980
@snehalsapate5980 11 ай бұрын
Tai khup Chan apala shetakari udyog video Video mi download karun thevla aahe Mi hi mazya misses la ha udyog karun deto
@krushnasawant3619
@krushnasawant3619 Ай бұрын
छान इपल्या दोघिंच पण खुप खुप कौतूक
@ashokragade6517
@ashokragade6517 Ай бұрын
छान माहिती दिली आहे.
@vaibhavsakpal2099
@vaibhavsakpal2099 9 ай бұрын
खुप छन महिती दिलीत धन्यवाद
@ShivamKendre-ng7ed
@ShivamKendre-ng7ed 24 күн бұрын
Khup Chan🌴
@gautamsarode2527
@gautamsarode2527 10 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे ताई दादा आपलं मनापासून धन्यवाद
@jotipatil7109
@jotipatil7109 7 күн бұрын
Mast ahe
@rahulmane1850
@rahulmane1850 6 ай бұрын
खुप छान नियोजन पण या जाळीच्या प्राइज मध्येच चिकन मेस लोखंडी जाळी भेटते 3200rs 100फूट....ती वापरली असती तर अजून मजबूत compund झाले असते.
@sunilsawant9784
@sunilsawant9784 10 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई मी सांगलीकर
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 7 ай бұрын
कोंबड्या उत्पन्न खूप असते,गावरान अंडी आरोग्यासाठी चांगले असते, ताई आम्ही आसर्याचे म्हणजे वडिल आणि आई सिध्देश्वरची पालीच्या गणपतीची आसपासची गावं. आम्हीआम्ही पुण्यात राहतो .आमच्या आईनेपण माहेरातून एक कोंबडी आणली होती .त्याची आईने 150 कोंबडी केली .अंडी विकली .कोंबडे विकले
@chandrakanthalave-ho5iz
@chandrakanthalave-ho5iz 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली ताई 👌👌👍👍💕💕💕💕
@vitthallokhande7845
@vitthallokhande7845 Күн бұрын
ताई खुप छान वाटत
@rajeshrane-kr4fu
@rajeshrane-kr4fu 10 ай бұрын
बांबूचा जो भाग जमिनीत पुरला जातो त्या भागाला पीवीसी पाईप तेवढा लांब तुकळा घेवून बांबूला त्यात कांक्रिट मध्ये पुरावे म्हणजे बांबू जमिनीत मुरनार/सळणार नाही.
@avinashdeshmukh5399
@avinashdeshmukh5399 10 ай бұрын
Chhan mahiti
@vivekrawool8065
@vivekrawool8065 9 ай бұрын
great idea!
@sansal3322
@sansal3322 10 ай бұрын
खूप छान माहिती 🐓🐓
@VikasGavali-ss9vv
@VikasGavali-ss9vv 6 ай бұрын
Khup chhan protection Zale only plastic Jalil umhatun kalantarane tukde rotatable.tarechi zali asel tar more protection honr pn expensive hoil.
@mohammedshaikh4305
@mohammedshaikh4305 10 ай бұрын
Dada / Tai, Aap Logon Ki Information Video Bahot Acchi Rehti Hai Bahot Knowledge Milta Hai. But Mera Request Hai Pls, 🙏 Hindi Mei Bhi kuch Information Diya karo Bahot Se Kisaan Bhaiyon Ko Marathi Nahi Samajhti ...
@gangadhardepe2328
@gangadhardepe2328 10 ай бұрын
खुप छान माहिती दिली
@user-jh4ef8hr7e
@user-jh4ef8hr7e 7 ай бұрын
खुप छान माहिती दिली धनेवाद
@madhavbharkade2847
@madhavbharkade2847 11 ай бұрын
ताई कोंबडी खाद्यव्यवस्थापनवर एक व्हिडिओ बनवा
@santoshmarne3209
@santoshmarne3209 9 ай бұрын
Best video बनविला
@chiujadhav8610
@chiujadhav8610 Ай бұрын
खूप सुंदर ताई
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 9 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली. मार्केटिंग कसे करणार ते पण सांगा.
@balasaheblavhate9470
@balasaheblavhate9470 4 ай бұрын
छान घरटे बनविले आहे ताई
@chetangalbale966
@chetangalbale966 11 ай бұрын
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@vasantkakde8706
@vasantkakde8706 Ай бұрын
ही जाळी कुठे मिळते त्या मार्केटचा पत्ता देणे किंवा संपर्क नंबर द्या आपला व्हिडिओ खूप खूप छान व प्रेरणा देणारा आहे
@utpalbhosale7917
@utpalbhosale7917 7 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@cocolitasblog179
@cocolitasblog179 Ай бұрын
Khup sunder video aahe Atyant upyogi, mala ha prashna hota ki jar aapn shahrat rahto tar 7 diwsa sathi tyana ekte sodu shakto ka??
@prabhakarprabhudesai7864
@prabhakarprabhudesai7864 11 ай бұрын
सुंदर तुम्हा दोघांना धन्यवाद
@rajeshraut9653
@rajeshraut9653 6 ай бұрын
ताई तुम्ही घारी करिता छोटे छोटे आरसे लावा त्यांनी सूर्याचे किरण रीपलेक्स होऊन घरीवर नियंत्रण होईल जरा ही ट्रिक्ट करून बघा
@shankarnaymane3138
@shankarnaymane3138 11 ай бұрын
खूप छान आहे नियोजन.. पण कोबड्या खूप कमी आहे 100 वरुण 500 करा....🙏🙏
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 4 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 50 МЛН
Süper Fikirler | 4 Sıradışı Tavuk Folluk Yapımı
10:01
Creative ideas
Рет қаралды 9 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 4 МЛН