kulaba killa | कान्होजी आंग्रेच्या वाड्यातील खासगी शौचकूप? | Kanhoji angre | Shivaji maharaj

  Рет қаралды 186,173

RoadWheel Rane

RoadWheel Rane

8 ай бұрын

किल्ले कुलाबा म्हणजे अष्टागरचा राजा. अष्टागर म्हणजे अलिबाग तालुक्याची किनारपट्टी. या अष्टागरच्या राजावर वर्चस्व होतं समुद्रातील शिवाजी ओळखले जाणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत जो शेवटचा किल्ला नव्याने बांधण्याचे आदेश दिले तो किल्ले कुलाबा. या किल्ल्यावरील शौचकूप रिलवर गाजत होतं पण तो नेमकं कुठे हे फार कमी लोकांना माहित होतं. नेमकं तेच आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय..
#roadwheelrane #gadkille #kulabafort
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 253
@anitasusir3078
@anitasusir3078 2 ай бұрын
दादा तुझ्या सोबत मी जंजिरा किल्ला पाहिला आणि पहिल्यांदा च कमोड मी तेथे पाहिले म्हणजे किल्ल्यात किती प्रगत होतो आपण तु अगदी व्यवस्थित सगळी माहिती सांगतोस जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय महाराष्ट्र
@divyanisarts2010
@divyanisarts2010 8 ай бұрын
छान माहिती,संपूर्ण टीम चे आभार!(तुमच्या मुळेच न पोहचता आम्हाला आमचे गड,मावळे, राजं यांना सहज भेटता येत असच छान कार्य करत रहा आणि अशीच इतिहासाची अजून अचूक माहिती द्या...तुम्हाला आणि तुमच्या टीम ला शुभेच्छा.... special thanks for ancor... आवाज छान आणि खणखणीत आहे ! पुन्हा एकदा all the best.. जय महाराष्ट्र जय शंभुराजे जय शिवराय🚩🚩....योग आला तर प्रवासात नक्की भेटू! ॲड.पाटील डोंबिवली.
@vijaygaykwad5648
@vijaygaykwad5648 3 ай бұрын
छान व्हिडिओ बनवला तुह्मी आणी तुमच्या सोबतीने !🙏🙏
@kirankanse8373
@kirankanse8373 7 ай бұрын
राणे साहेब प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन.. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेल्या हिंदवी स्वराज्यातील या पवित्र वास्तु आपण अत्यंत सोप्या आणि सहज भाषेत लोकांपर्यंत पोहोचवत आहात जेणेकरून लोकांना ते समजून घेण्यात मदत होईल. राणे साहेब आपण एक गोष्ट खूप चांगली सांगितलेत की महादेवाच्या पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. परंतु इथे आपले एक गोष्ट जी मला ज्ञात आहे ते आपणास सांगू इच्छितो... आपण जेव्हा महादेवाच्या मंदिरात गेलो तेव्हा आपण प्रथमता नंदीचे दर्शन घ्यायला हवे होते कारण असं म्हणतात की स्वतः महादेवाकडून नंदीला हा आशीर्वाद प्राप्त आहे की जो भक्त माझे दर्शन घ्यायला येईल तो सर्वप्रथम तुझे दर्शन घेईल आणि त्यानंतर त्याला माझे दर्शन घेता येईल. आणि म्हणूनच महादेवाच्या मंदिराबाहेर नेहमी नंदीचा स्टॅचू असतोच 🙏🙏🙏
@krishnatdesai6603
@krishnatdesai6603 8 ай бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातील येथे १२ व्या शतकात बांधलेल्या भुदरगड किल्ल्यामध्ये देखील सौच कुपी आहेत. गेली २ वर्षा पासून १९ नोव्हेंबर रोजी शौचालय दिवस आम्ही साजरा करतो..
@kundakelkar6523
@kundakelkar6523 8 ай бұрын
फारच छान.घरबसल्या ज्येष्ठ नागरिकांना मस्त प्रवासाचा आनंद देता.धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ramchandrasutar8524
@ramchandrasutar8524 4 ай бұрын
Very good sir.
@ulkachavan5886
@ulkachavan5886 8 ай бұрын
गेल्या महिन्यात तुझे बरेच व्हिडीओ पाहिले.फार छान समजावून माहिती देतोस. तुझ्या धाडसी पावलाच कौतुक वाटतं. तुझ्यामुळे घरबसल्या शिवाजी महाराजांचे महान कार्य पाहून मन अभिमानाने भरुन येते.
@rajeshmadan183
@rajeshmadan183 27 күн бұрын
नेहमी प्रमाणे अतिशय उत्कृष्ट असे हे कुलाबा किल्ल्याचे वर्णन व व्हिडिओ. अस्मरणीय. अतिउत्तम पोस्ट.👌👏
@nandkumarnaik8186
@nandkumarnaik8186 7 ай бұрын
खुप छान गडाची माहिती दिली आणि गडाची सुंदर सफर घडवली त्याबद्दल धन्यवाद.❤
@rajendramandvkar3756
@rajendramandvkar3756 8 ай бұрын
खूप छान किल्याची माहिती दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा हर हर महादेव
@manikshinde1840
@manikshinde1840 8 ай бұрын
किल्ला चां इतिहास सांगण्याची आवश्यकता... बाकी सर्वोत्तम प्रयत्न😊
@savitakarale274
@savitakarale274 7 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@sawantvilas5277
@sawantvilas5277 8 ай бұрын
विडिओ खुप खुप आवडला आणि खुप रंजक व माहितीपूर्ण होता. धन्यवाद. 🙏🏻
@mayur_sakpal_96k
@mayur_sakpal_96k 2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ ❤
@user-rw3np6om6h
@user-rw3np6om6h 3 ай бұрын
खूप छान माहिती... धन्यवाद
@Garjatomarathi11
@Garjatomarathi11 8 ай бұрын
अतिशय छान वास्तूंची इत्यंभूत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@pratapmali906
@pratapmali906 8 ай бұрын
🙏🙏नमस्कार दादा. 🙏🙏 खुप छान माहिती, समजून. सागितली.. जसे, आपण. गडावर. स्वता.. फिरत. आहोत.. असच.. वाटत. होत. 🙏🙏जय. शिवराय. 🙏🙏
@tanajigaikwad4661
@tanajigaikwad4661 7 ай бұрын
अत्यंत सोप्या,सखोल आणि सविस्तर भाषेत सुंदर माहीती.धन्यवाद श्री.राणेसाहेब आणि सकल टिम.जय शिवराय.
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 7 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली .धन्यवाद
@sheetalnivdunge2604
@sheetalnivdunge2604 3 ай бұрын
Khupach chhan mahiti 👌👌👌🚩🚩🚩🚩Jai Shivrai🚩🚩🚩🚩
@keshavpingle1737
@keshavpingle1737 3 ай бұрын
अप्रतिम माहिती.धन्यवाद. सुंदर चित्रण.
@Rohit_Pagade96
@Rohit_Pagade96 8 ай бұрын
राधे राधे, दादा ❤, खूप छान समजाऊन सांगितलंस, अती उत्तम 🙏. पुणे मावळ प्रांतातले किल्ले सुद्धा निवड तू मस्त आहेत ते सुद्धा. पुढील वाटचाली साठी खूप चुभेच्छा. जय शिवराय, जय शंभुराजे 🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
ठरलं मग! भेटू सिंहगड व्लॉगमध्ये..💪🏻 पण तोवर कुलाबा किल्ल्याची माहिती मित्रांसोबत शेअर केली की नाही..😉
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 8 ай бұрын
धन्यवाद खुपच छान माहिती दिली आहे
@anaghachavan3909
@anaghachavan3909 7 ай бұрын
खुप छान माहिती दिली all the best
@pritikashid8458
@pritikashid8458 7 ай бұрын
Khupch chhan chhan sangitli information
@rakeshgharat4245
@rakeshgharat4245 8 ай бұрын
Khup mast video❤❤
@binitatijore6132
@binitatijore6132 8 ай бұрын
खूप छान माहिती. आणि बऱ्यापैकी स्वच्छता. मी दहा वर्षांपूर्वी सिंहगड पहायला gele होते. किती तरी घाण, मुतारीची अवस्था पाण्याच्या टाकीला. शिवनेरी खूपच स्वच्छ होता. आपल्या सारखी प्राचीन समृद्धी जगात कोठेच नाही. पण त्यांची टुरिझम च्या दृष्टीने काहीच व्यवस्था नसते.
@rahulchavan9324
@rahulchavan9324 8 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून आभार
@vitthalyewale2094
@vitthalyewale2094 8 ай бұрын
छान,तुझ्यामुळे संपूर्ण किल्याचे दर्शन झाले.thanks
@malinishinde3986
@malinishinde3986 7 ай бұрын
Khoop chan
@namitadhuri4202
@namitadhuri4202 7 ай бұрын
Nice information about Kulaba fort. Thanks.
@user-vr4lt2jd9g
@user-vr4lt2jd9g 7 ай бұрын
Ganpati(panch) bappa morya Har har mahadev Very nice mitra darshan karavlas
@dadajipatil72
@dadajipatil72 8 ай бұрын
खुपछान माहिती देवून किल्ला दाखवला धन्यवाद
@pramolpadate5712
@pramolpadate5712 8 ай бұрын
खुप छान माहिती
@hemlatadabre5980
@hemlatadabre5980 8 ай бұрын
चला तुमच्या मुळे अलिबागचा किल्ला बघायला मिळाला.धन्यवाद.
@kulkarni3787
@kulkarni3787 8 ай бұрын
अशा प्रकारे सविस्तर पणे उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, शिवरायांच्या सर्व किल्ल्याची माहिती अशा उत्तम प्रकारे द्यावी ही नम्र विनंती.जय श्रीराम .धन्यवाद
@kalpeshchaudhari6548
@kalpeshchaudhari6548 3 ай бұрын
तुमच्या मुळे दादा आम्ही स्वतः गडा वर फिरलो असा अनुभव आम्हाला मिळाला तुमचं प्रेझेंटेशन फार छान असते थॅन्क्स दादा
@renukapawar9848
@renukapawar9848 8 ай бұрын
छानच किल्ले दर्शन झाले,धन्यवाद दादा
@shalakaborade8895
@shalakaborade8895 8 ай бұрын
Khup sunder padhtine mahiti sangitli apatim as watal pratayxsh jaun ch aalo
@kishorsasawade7124
@kishorsasawade7124 7 ай бұрын
खूप छान दादा ❤️
@anilkavankar5223
@anilkavankar5223 8 ай бұрын
खूप छान
@jitubagal2525
@jitubagal2525 8 ай бұрын
खूपच भारी भावा तुझा अभ्यास आणि तुझं प्रेझेंटेशन जय शिवराय
@bhagwandandekar4341
@bhagwandandekar4341 8 ай бұрын
खुप छान माहिती सांगितलीत त्याबद्दल आभार
@pratibhaghare3249
@pratibhaghare3249 8 ай бұрын
योग्य माहिती देण्याचा प्रयत्न छान आहे
@prashantmodak9422
@prashantmodak9422 8 ай бұрын
Om ganeshaya namaha Mitraa khup chaan ani mahitipurn asaa ha video banavlaas
@rupalipalkar1905
@rupalipalkar1905 7 ай бұрын
Khupch chhan watle
@dayanandchikhalkar4395
@dayanandchikhalkar4395 8 ай бұрын
Khup chaan mahiti dilis mitra! Har Har Mahadev
@manojkumarrokde7406
@manojkumarrokde7406 4 ай бұрын
अप्रतिम सर.आम्हाला घरबसल्या आपण सफर घडवत असल्याबद्दल आपले खूप खूप आभार. जय भवानी, जय शिवराय.
@user-ho4pq6jb8z
@user-ho4pq6jb8z 8 ай бұрын
Mastch
@yogeshgadade505
@yogeshgadade505 8 ай бұрын
Khup छान विश्लेषण..... 👍👍👍
@vanitashah2356
@vanitashah2356 7 ай бұрын
Thanks for a nice tour
@GaneshKumar-wb9tf
@GaneshKumar-wb9tf 3 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया आणि माहिती दिल्याबद्दल संपूर्ण टीमचे धन्यवाद
@aashabankar9118
@aashabankar9118 8 ай бұрын
Chaan maahiti milaali. Dhanyawad
@prasadgolatkar7961
@prasadgolatkar7961 8 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा.
@sachinshinde8283
@sachinshinde8283 5 ай бұрын
Hii Dada Khupach chaan Mahiti.khup chaan Panchaytan Dev.Shree Ganeshay Namah.Jai Bhavani Jai Shivaji Maharaj.Jai Jajau Aai Saheb.Jai Shambhu Raje.koti koti Naman.
@user-un6ey3kx5w
@user-un6ey3kx5w 8 ай бұрын
मस्त
@dineshtiwari8633
@dineshtiwari8633 4 ай бұрын
जय श्रीराम 🚩
@pramodugale5607
@pramodugale5607 8 ай бұрын
जय शिवराय
@rajeshmadan183
@rajeshmadan183 27 күн бұрын
अविस्मरणीय
@vishalyawale2469
@vishalyawale2469 8 ай бұрын
खूप छान माहीती सांगीतली धन्यवाद प्रथमेश पुढील वाट लाचालीस तुला खूप शुभेच्छा लवकर नवीन मोहीम घेऊन ये वाट बघतोय 🚩जय भवानी जय शिवाजी 🚩 गणपति बाप्पा मोरया 🙏👍
@mangalatkar907
@mangalatkar907 7 ай бұрын
वाव..ग्रेटच
@RP-ez1lv
@RP-ez1lv 7 ай бұрын
राणे साहेब आपण प्रामाणिक प्रयत्न करून कुठेही घाई न करता अगदी गडकिल्ल्यांची कानाकोपऱ्यातून अचूक माहिती पोहचवत आहात जसं काही आम्ही स्वतः संपूर्ण किल्ला फिरत असा भास होतो, त्याबद्दल आपणांस खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा ❤
@manishakamble8140
@manishakamble8140 8 ай бұрын
तू खूप छान पद्धतीने माहिती देतेस 😊😊
@prakashchitnis1284
@prakashchitnis1284 8 ай бұрын
खुपच उपयुक्त माहिती समजली आम्ही जंजीरा किल्ला बघीतला आणि अलीबाग ला आलो पण किल्ला बघीतला नाही. आता असे वाटले की आपण खरोखर फिरायला आलो आत मध्ये जे दाखवले त्याला तोड नाही. अशा रीतीने रायगड किल्ला फिरुन दाखवला तर आम्हाला सगळे बघायला मिळेल खुप खुप धन्यवाद
@ramkrushnagaware3286
@ramkrushnagaware3286 8 ай бұрын
Very good Very nice compressive knowledge
@swatigargotetmjmn7794
@swatigargotetmjmn7794 8 ай бұрын
खूप छान व्हिडिओ होता किल्ल्याचा
@user-un6ey3kx5w
@user-un6ey3kx5w 8 ай бұрын
तुमचे व्हिडिओ मस्त असतात ❤❤❤
@ramchandrasutar8524
@ramchandrasutar8524 4 ай бұрын
Very good.
@user-qh8pd4dx4y
@user-qh8pd4dx4y 5 ай бұрын
Very nice bhai
@adityaayare8081
@adityaayare8081 7 ай бұрын
Jai Shivray 🙏🚩
@user-dz1uh9pw1o
@user-dz1uh9pw1o 7 ай бұрын
Jai shiv ray
@Just_me_Sam
@Just_me_Sam 4 ай бұрын
खूप छान दादा.. मला गड किल्ले पहायला खूप आवडतात.... 🚩🙏🏻
@vandanarangari8164
@vandanarangari8164 6 ай бұрын
Very nice information 👍
@ChandraprakashThapa05
@ChandraprakashThapa05 8 ай бұрын
खूप छान ❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
❤🙏🏻
@user-wm1nh6bh2y
@user-wm1nh6bh2y 7 ай бұрын
Ganpati bappa ki Jay gadachi Tahiti khupch changi dili had baghtana anand vatla purn video bghanyachi ichya vatli ani purn video bghitla video begun gdala bhet denyachi ichya lavkarch jau 🎉
@padmakarkharde4929
@padmakarkharde4929 7 ай бұрын
Excellent information of KULABA KILLA/ MURUD JANJIRA. KHOOPKHOOP CHHAN
@manikshinde1840
@manikshinde1840 8 ай бұрын
अत्यंत सुंदर माहितीपूर्ण vdo.. उत्तम दुर्ग दर्शन... उत्तम चांगला प्रयत्न चालू ठेवा.....
@babannatu5900
@babannatu5900 7 ай бұрын
धन्यवाद बंधू
@shamikarane1957
@shamikarane1957 8 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, घरात बसून ज्ञानात भर पडतेय.हे नसे थोडके.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
खूप खूप आभार!😊🙏🏻
@vilaschavan2987
@vilaschavan2987 8 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पा की जय
@user-sx5uw5ly7s
@user-sx5uw5ly7s 6 ай бұрын
Jay shivray❤🚩🙏
@amolbandgar4306
@amolbandgar4306 7 ай бұрын
Excellent
@kavitakamatekar5372
@kavitakamatekar5372 Ай бұрын
आम्ही अलिबागचे रहिवासी आहोत, नियमित संकष्टीला किल्ल्यावर येतो, माहिती दिल्याबद्दल आभार, आता आम्ही अभ्यासाने किल्ला बघू.
@favdebhausaheb7614
@favdebhausaheb7614 8 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
जय!❤🙏🏻
@sampadabargode6675
@sampadabargode6675 8 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया....❤🙏 नेहमीप्रमाणे छान माहिती👌 धन्यवाद दादा....
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
मनापासून आभार!❤💪🏻 गणपती बाप्पा मोरया..🙏🏻
@santoshmayangade1016
@santoshmayangade1016 8 ай бұрын
Mast
@pramodkanitkar4746
@pramodkanitkar4746 2 ай бұрын
Very nice kanitkar mhraj alibag
@kartikimali9769
@kartikimali9769 5 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@user-yk7ss4vk1w
@user-yk7ss4vk1w 8 ай бұрын
Very good presentetion
@adityaayare8081
@adityaayare8081 7 ай бұрын
Har Har Mahadev 🙏🚩
@sagarsalunke6201
@sagarsalunke6201 8 ай бұрын
sule bhau ...khup chan explain kel ahe ...hats of your work ...All the very best
@swapnilghare1204
@swapnilghare1204 4 ай бұрын
जय …..आणि तूला 🫡🫡🫡
@dineshtiwari8633
@dineshtiwari8633 4 ай бұрын
हर हर महादेव 🚩
@adityaayare8081
@adityaayare8081 7 ай бұрын
Jai Shree Ram 🙏 Jai Hanuman 🙏🚩
@nitinshigawan7109
@nitinshigawan7109 8 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया🙏
@chaitnaya
@chaitnaya 8 ай бұрын
दादा लोहगड ची माहिती घेऊन ये तु माहिती खूप समजावून सांगतो...😊🙏 जय शिवराय जय भवानी....🙏
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
नक्कीच!❤💪🏻 पण तोवर कुलाबा किल्ल्याची माहिती मित्रांसोबत नि व्हॉट्सअपवर शेअर केली की नाही?😉
@chaitnaya
@chaitnaya 8 ай бұрын
@@RoadWheelRane हो दादा
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
@amitbaburaohirekarhirekar3744
@amitbaburaohirekarhirekar3744 4 ай бұрын
❤❤❤❤
@Enjoying_mylife.
@Enjoying_mylife. 8 ай бұрын
👌👌😊🙏
@tejassawant6793
@tejassawant6793 8 ай бұрын
छान काम केलंयस भावा, तसं तर आपल्याला जे पाहिजे ते Utybe वर बघू शकतो पण, तू या बद्दल फार छान पणे Dhnyanat भर पडली स त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
@udaykadam1328
@udaykadam1328 6 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
@rakeshkothawale7400
@rakeshkothawale7400 7 ай бұрын
हे सगळं superb आहे एकदा भेट दिलीच पाहिजे इथे 🚩
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 40 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 60 МЛН