केवळ निराशाजनकच नव्हे तर चिंताजनक आहे हे सर्व! प्रशांतजी, आपण नागरिकांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक भवतालावर प्रभाव टाकणार्या व भविष्यावर दूरगामी परिणाम करणार्या विविध घटना, बाबींवर अभ्यासपुर्ण व नेमके पणाने भाष्य करत लोकांच्या जाणिवा जागृत ठेवण्याचे अत्यंत आवश्यक कर्तव्य निरलसपणे निभावता आहात! हे पत्रकारितेत हल्ली दुर्मिळ आहे! आपणांस शतश: धन्यवाद!
@basavarajbirajdar7 күн бұрын
होय प्रशांत जी .. आणखी काही नावं मनातून उतरत चाललेली आहेत.. तेंडुलकर,अमिताभ, etc.
@shrirambapat77637 күн бұрын
प्रशांतच्या शिकवणीतुन तेंडुलकर, अमिताभविषयी फोबिया निर्माण होतो असे दिसते.
@shrirambapat77637 күн бұрын
तेंडुलकर, अमिताभ बद्दल प्रशांत तिरस्कार निर्माण करत आहेत
@hemantdeshpande71856 күн бұрын
आणखी देवत्व बहाल केलेले राजकारणी वगैरे ...
@sudhirpol44277 күн бұрын
ज्यांना पण सत्ता भोगण्यासाठी भाजप च्या निकट जायचं आहे त्यांना आधी शेन खावच लागतं, नंतरच एन्ट्री मिळते.
@jagdishrajguru38277 күн бұрын
परंतु ही शेण खायची प्रक्रिया कायम राखावी लागते. छु म्हणायचाच अवकाश ......
@RJ109117 күн бұрын
Exactly
@sumitraingale637 күн бұрын
परफेक्ट कमेंट
@kirti36117 күн бұрын
Perfect
@santoshtayshete76337 күн бұрын
❤
@shaikhtauseefahmed90607 күн бұрын
खुद की बेटी लंदन में है, पाश्चात्य सभ्यता को अपनाती है, और दूसरों को "भारतीय संस्कृति" के ऊपर ज्ञान दे रहा है।
@JafarGothe7 күн бұрын
छान, प्रशांतजी.,,अगदी परखड. कुमार विश्वास यांचा खरा चेहरा समोर आला. प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांच्या सोबत कुमार विश्वास मुशाअरा मध्ये जगभर विशेषतः आखाती देशात फिरताना दिसायचे,यातून प्रसिद्धी व पैसा मिळविला तेव्हा त्यांचा चेहरा विश्वास करावा असा वाटायचा पण आज त्यांचा खरा चेहरा सर्वांना समजला.
@shrirambapat77637 күн бұрын
विश्वास मुळे राहत इंदुरीला प्लॅटफॉर्म आणि प्रसिध्दी मिळाली.
@ilbabambasilbabambas25567 күн бұрын
आला बेगाने शादि मे भाजप चा काळा कोट
@umeshkadam77526 күн бұрын
विश्वास केव्हांच मेला पानिपतमध्येच...आता राहिला फक्त चाटुदार कुमार...😂
@nandkumarkapse47377 күн бұрын
असे बरेच संकुचित आहेत उदा -- अक्षयकुमार कंगना राणावत अमिताभ बच्चन अनुपम खेर नवनीत राणा स्मृती इराणी वैगेरे वैगेरे वैगरे वैशिष्ट्ये म्हणजे अक्षय कुमार आणि कंगना राणावत यांनी चाटूगीरी केल्या नंतर यांचा एकही चित्रपट चालला नाही
@ilbabambasilbabambas25567 күн бұрын
हेमा मालिनी राजकपूर फॅमिली
@aniltembey32247 күн бұрын
एकदम सही
@shrirambapat77637 күн бұрын
😅😅😅 गैरसमज गोड असतात
@papillon00397 күн бұрын
दुसऱ्या धर्माची निंदा नलस्ती केल्या शिवाय स्वतःचा धर्म मोठा होत नसेल तर ह्या लोकांना धर्म समजलेलाच नाही. हि लोकं अजून पहिली इयत्तेच्या वर गेलेली नाहीत.
@ilbabambasilbabambas25567 күн бұрын
ज्यांचे स्वतः च्या आई वर खरे प्रेम आदर असतो ते दुसर्या च्या आई चा आदर करतात
@ilbabambasilbabambas25567 күн бұрын
ज्यांचे स्वतः च्या आई वर खरे प्रेम आदर असतो ते दुसर्या च्या आईंचा आदर करतात
@veenachachad25917 күн бұрын
@ilbabambasilbabambas2556 correct ❤
@shrirambapat77637 күн бұрын
बाळा, पयःपानम् भुजंगानाम् केवलं विषवर्धनं हे लक्षात ठेव
@papillon00397 күн бұрын
@@shrirambapat7763 बापट, आग लावा तुम्ही फक्त. थू असल्या विद्वत्तेवर. मग दलितांवर का अत्याचार ह्यासाठीच केले का? अफझलखांनाची वकिली करणारे सुद्धा भुजंग नव्हते का मग?
@Savedemocracysaveindia247 күн бұрын
राजकीय महत्वकांक्षा आणि सुड भावना माणसाला... वैचारिक अधिष्ठान पासून दूर घेऊन जाते याचे उत्तम उदाहरण
@jitendradevalekar80067 күн бұрын
प्रशांत जी 🙏✍️❤️,हा कुठला कुमार 🤔आणि कसा विश्वास 🤣🤔🤣हा बोगस आण्णा🤔आणि बोगस कवी 💯💯💯
@republic9807 күн бұрын
अगदी बरोबर
@vishaltharewal96097 күн бұрын
राष्ट्रीय पातळीवरील दुसरा अण्णा हजारे.
@shahajimisal94057 күн бұрын
भाजपच्या जवळ जाण्यासाठी कुमार विश्वास अकलेचे तारे तोडत आहे
@shrirambapat77637 күн бұрын
हिंदु एकजुटीचा विजय असो
@statusvideo91337 күн бұрын
Very Good explanation Mr Prashant Kadam lots of thanks
@sagarwakdikar61336 күн бұрын
uttam vishleshak..keep it up prashant ji.
@babasopatil59837 күн бұрын
One and only Prashant Kadam sirji. No compramise with principle truth and journalism
@sarcastic_123457 күн бұрын
अगदी मनातला विषय काढला.... इतके दिवस वाटत होतं की असं फक्त मलाच वाटतं का.... अनुपम खेर, परेश रावल, विक्रम गोखले, प्रवीण तरडे.... आश्चर्यकारक नाव... कंगना रानावत, आणि मराठी सृष्टीतील संघ मनोवृत्ती बद्दल आश्चर्य वाटत नव्हते... प्रशांत जोशी, तिवारी... आधी राष्ट्रभक्ती चे गाणे लिहून आता, चंद्रशेखर आझाद पण तिवारी होते, जानवे धारकांना इतरांपासून श्रेष्ठ ठरवत आहेत.... सनातनी हा मागासलेपणाचा शब्द महाराष्ट्रात आता लोक 😢अभिमानाने मिरवत आहेत....
@AminaKhan-hr5mn7 күн бұрын
कुमार विश्वास के लिए मेरे मन में बहुत सन्मान था। बहुत निराश किया उन्होंने 😒
@swapnilpatil45457 күн бұрын
राज्यसभा मिळत नाही आहें काय करणार? करज पण खूप झाला असेल
@Livonardo1237 күн бұрын
आंबटशौकीनचे खरे रूप दिसत आहे त्याचे...... ... सुप्त भावना सोनालिबदलाचे...... दुसरे...काई
@hemantdeshpande71856 күн бұрын
कुणालाही डोक्यावर बसवू नका रे पत्रकारानो . न.मोदी , न सरन्यायाधीश , ना कुणी मीनीस्टर ना कुणी संस्स्थाचालक ......
@mushtaqtambe3977 күн бұрын
Prashant kadam khup changla vishleshan kela hats of to u sir
@ujjwalajagtap13326 күн бұрын
सोनाक्षी सिन्हा बरोबर आणखीन एक उदाहरण देयायचे होते याने, ते म्हणजे उर्मिला मातोंडकर हीचे आरएसएसचे संचालक मोहन भागवत यांच्या भाची चे कारण तिने कोणाशी लग्न केले आहे. ते खुप हिंदुत्व जपतात मग त्यांना स्व:तच्या भाची काही नाही का शिकवता आले...😂
@bhauk6787 күн бұрын
हे सर्व बिघडण्यासाठी भाजप आणि मोदी जबाबदार आहेत,कारण भगवंताने श्रीमद्भगवद्गीतेमध्ये स्पष्ट सांगितले आहे,यथा राजा तथा प्रजा
@shrirambapat77637 күн бұрын
आम्हाला त्यांचा अभिमान आहे.
@ilbabambasilbabambas25567 күн бұрын
तूला कोण विचारतय फुकटचा सल्लागार😂
@rekhadudhe81526 күн бұрын
खूप छान विश्लेषण
@rahulbhoir96645 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@vishaltharewal96097 күн бұрын
मुख्तार अब्बास नक्वी, शहानवाज हुसैन हे कोणाचे जावई आहेत?
@girishkolhatkarg81137 күн бұрын
Bjp च वेड लागलं म्हणजे प्रवेशाच कि असं बोलावंच लागत
@umarsaiyyad28047 күн бұрын
दुसर्या धर्मांबद्दल गरळ ओकल्याशिवाय हिन्दू धर्माची महती सांगुच शकत नाही
@shrirambapat77637 күн бұрын
भला उनका गरळ मेरे गरळसे पाॅवरफुल कैसे ? मुसलमानांनी घर्मासाठी केलेल्या कत्तलींच्या एक टक्काही हिंदूनी केलेल्यी नाहीत. तरी काहींना त्यांचीच चाटायची असते
@ilbabambasilbabambas25567 күн бұрын
राजजी कपूर फॅमिली सलमान खान फॅमिली सलमान चि माताजी हिंदू आहेत शाहरूख खान वगैरे न वर ते बोलणार नाहीत
@onemanarmy19096 күн бұрын
असे केल्या शिवाय त्याला राज्य सभे वर कोण पाठवणार? तो एका पार्टी कडे आशावादी आहे.
@SagarHarpude7 күн бұрын
पहिले 30 सेकंदात आपण जे बोललात ते अगदी तंतोतंत पटलं... कुमार विश्वास नी निराशा केली हे खरं आहे... सुमार दर्जा दाखवला याने
@shrirambapat77637 күн бұрын
केतकरच्या जोडीला आला.
@dilippatilbende85377 күн бұрын
राज्य सभेत जायला काय काय करावे रे बाबा.
@pravinjadhav80557 күн бұрын
सर मध्यमवर्गीय लोकांचे प्रश्न पण घ्या, सरकारी शाळेची झालेली दयनीय अवस्था, खासगी शाळेकडून होणारी लूट, सरकारी वैद्यकीय विमा
@shrirambapat77637 күн бұрын
मध्यमवर्गीयांनी पाकिटे द्यावीत. त्यांचे प्रश्न मांडू. 😂
@bilalfaki9437 күн бұрын
Muslim duvesh kela mhanje BJP madhe swagat hoto
@dipalipandiri23794 күн бұрын
Fakt Muslims ch nahi tar Dalit vargala pan tech lagu hote
@maheshnavale30177 күн бұрын
वाशिम मशीन मध्ये एन्ट्री घेण्यासाठी अगोदर कपड्यांवर डाग लागावे लागतात भाजपची क्रोनोलॉजी😂😂
@shrirambapat77637 күн бұрын
वाशिम..😂😅😂😅
@mansiS82657 күн бұрын
प्रशांत जी खूपच छान विश्लेषण,,देशात फक्त राजकारणासाठी धर्माचं वापर होतो... लव्ह जिहाद करणारा आरिफ चॅनल कडून देश भरात दाखवलं जातं मात्र ३५ लोकांचे प्राण वाचवणारा आरिफ अनेक चॅनल दाखवू शकत नाही हे दुर्दैवी.. कुठ नेऊन ठेवलाय भारत माझा?
@dr_mayookh_dave7 күн бұрын
Yes Prashant.
@vanitawayal55587 күн бұрын
👌
@lisabardhan96517 күн бұрын
त्यामुळेच केजरीवाल यांनी यांना बाहेर काढले
@aniketsarkate54083 күн бұрын
Jay bhim sir ❤
@MahendraSaste-j8u7 күн бұрын
खरयं प्रशांतजी
@sushantsinhraje50287 күн бұрын
कुमार विश्र्वास आता भा ज प ला खूष करीत आहे
@MadhavWaghmare-nk7jf7 күн бұрын
Noncens kmar..... Main fan tha apka.
@pawirox4 күн бұрын
प्रशांत तू देखील खूप खूपच संकुचित आहेस माहित आहे का तुला? नसेल. असो.
@prakashkadam56347 күн бұрын
सर,मी सुध्दा सेक्युलर होतो , परंतु मुस्लिम समाजाची वाढती आबादी,वाढता कुरता, संविधान न मानणारे मुस्लिम, कधी कधी खरच भिती वाटते,आज बांगलादेश बघून खूप भिती वाटते, तसेच सर्व नटी मुसलमान शी लग्न करत आहेत हे चुक नाही का, कोण लागले कलाकार,बस झाले,
@aniketsarkate54083 күн бұрын
I love you ❤❤❤❤
@cmrafee21775 сағат бұрын
He is suffering from depression. His statement reflects his frustration over not getting a Rajya Sabha seat.
@sunilk_7 күн бұрын
RSS चा कट्टर समर्थक आहे वाटते ? 😮
@sunilshinde-vj9vs7 күн бұрын
प्रशांत जी हे भ्रष्टाचारावर कमजोर केलेल्या जनलोकपाल कायद्यावर चकार शब्द बोलणार नाहीत.
@wasudeobhatkar66417 күн бұрын
स्वाभिमान गहान ठेवून सत्ताधिशांची चापलुशी करणे.
@narayansawant78827 күн бұрын
O unke Sanskaar aur Sanskriti hai.
@swamismarth4337 күн бұрын
हे पण अण्णा हजारे सारखाच
@sanjeevpingle8463 күн бұрын
प्राजक्ता माळी वर महिना भर चखल फेक चालू आहे ते दिसत नाही वाटतं
@mukundsumant39955 күн бұрын
आजूबाजूच्या परिस्थिती तुन काही शिका, कदमजी. एवढा आपल्याच लोकांचा द्वेष बरा नव्हे.
@swatiyadav76227 күн бұрын
सुमार विश्वास
@rajujamdade4533Күн бұрын
प़शांतजी आगे आगे देखो क्या होता है सुनिधी चौहान का क्या हुंडा वह भी बताओ
@abusufiyanshaikh24267 күн бұрын
Delhi election and BJP Entry ticket .
@20krsn7 күн бұрын
व्यक्ती स्वतंत्र नाही का लिब्रादू काँगी
@shankarghorpade98227 күн бұрын
Ha khup Sana samaj to swatala,arbi deshat javun sayari show karto
@shrirambapat77637 күн бұрын
खूप रियाल,दिनार कमावतो. त्यामुळे काही जण करपतात
@NS._94.7 күн бұрын
Sir jya pramane sonakshine lagna kela tichya manala vatel tyachyashi tyach pramane kumar vishvasanni tyanche vichar mandle tyat kay navin wait manaych
@NS._94.7 күн бұрын
Sonakshi koni sadi mulgi ahe ka ?
@MangalBhobe7 күн бұрын
People give him importance he doesn't deserve
@1989nkhl5 күн бұрын
तुम्हा लोकांचं कसं आहे, मोदी भाजप हिंदू विरोधी बोलला की तो महान, शहाणा, लोकशाहीवादी वगैरे वगैरे. आणि उलट बोलला की तुम्हाला झोंबत
@prafullachopde7 күн бұрын
कथक तुम्ही एवढा दळभद्री पणा का करताय स्वतःला खूपच सेक्युलर
@jaidevdhanwade.38767 күн бұрын
Ha deil porgi
@SachinPatil-d6d7 күн бұрын
याच्या उलट झाले तर म्हणजे मुलगी मुस्लिम आणि मुलगा हिंदू इस्लाम हे मोठ्या मनाने स्वीकारतील का ❓
@ilbabambasilbabambas25567 күн бұрын
मधुबालाजी (मुस्लीम ) किशोरकुमारजी ( बेंगाॅली हिंदू )
Kumar vishavas itana bhi girogeaaj malum pada indore sahab ke sath hindu muslim kyo nahi kiya
@ulhasrane22927 күн бұрын
रंग बदलणारा सरडा
@shrirambapat77637 күн бұрын
प्रशांतजी आणि सरडा ? त्यांची धाव कुंपणाबाहेर आहे 😂
@amolkhunte-hseofficer1097 күн бұрын
❤❤❤
@SportsInstinct96 күн бұрын
मनुवादी लोक लगेच ओळखता येतात अडणाव बघा
@JaykumarShinde-e7x7 күн бұрын
प्रशांत सर , मी तुमचा फॅन आहे......तसाच आदरणीय शरद पवार साहेब यांचा तर मी गेली 50 वर्षापासून फॅन आहे . ते माझा जीव की प्राण आहेत. खूप आवडतात मला पवार साहेब.........पण मला एक प्रश्न आहे तो असा.......हिंदू मुलाबरोबर मुस्लिम मुली प्रेम / लग्न का करत नाही हा पण विचार करण्यासारखा प्रश्न आहे...... तसेच एकदा का हिंदू मुलगी मुस्लिम मुलावर प्रेम करायला लागली की ती परत आई वडिलांच्या घरात कधीच येत नाही....... ती मुस्लिम मुलाबरोबर लग्न करून निघून जाते.........कारण फक्त न फक्त दर्ग्यामधील मंत्र तंत्र, जादू tona , काळी जादू..........एक तरी हिंदू मुलगी परत आलेली दाखवा......
@shrirambapat77637 күн бұрын
खरे आहे. या गुहेत जाणारी पावले दिसतात. बाहेर येणारी दिसत नाहीत.
@shrirambapat77637 күн бұрын
प्रशांत कदम हे सुप्रिया श्रीनेतचे विचार चोरुन विडियो बनवत आहेत. लानत है
@drkishordohale60117 күн бұрын
णाही रे 😄
@kaustubhgaikwad25627 күн бұрын
Disappointed by kumar vishwas
@shrirambapat77637 күн бұрын
Proud of Kumar Vishwas
@raeesshaikh88576 күн бұрын
Khup aadar vaataycha yavhya baddal
@SumitARajbhoi7 күн бұрын
कुणाशी करावं याच ज्याचा त्याचा चॉईस...
@shrirambapat77637 күн бұрын
त्यावर बोलणे...ज्याचा त्याचा चाॅइस 😂
@shankarbinnar16897 күн бұрын
Delhi election.ticket milanar
@Techtips2007 күн бұрын
Her brother does not agree with this marriage.....stop framing Kumar Vishwas...
@dnyaneshwarshirfulepatil96287 күн бұрын
यह आज कल सनातनी है
@jayvantias45126 күн бұрын
I never liked him and trusted him, and i was right
@ganeshithape51287 күн бұрын
तुम्हांला एवढा का पुळका
@vijayganpule67252 күн бұрын
😂😢😮😅😊 supari
@Hindusena7077 күн бұрын
तुम्ही काँग्रेसी विचारांचे आहात त्यामुळे आम्ही तुम्हाला जास्त महत्व देत नाही....
@shrirambapat77637 күн бұрын
पाकिटावर निष्ठा
@vaibhavmusale51755 күн бұрын
Te brobar bolle tuz ka dukhtay eetk😅😅😅😅
@nikhilpghag5 күн бұрын
Hyaat kaay ghasarle? Te tyancha mat aahe. Tumhala nahi patala tumhi sodun dya. Ithe lok desh vighatak vaktavya karataat te FOE chya navane chalata.
@dilippawar78057 күн бұрын
लव्ह जिहाद म्हणजे काय ??? 😂😂😂😂
@vijayganpule67252 күн бұрын
Supari patrkar 😢😮😅😊
@ManuParchure7 күн бұрын
Don't waste your energy on such issues you have big issues like evm election commission
@godofliberty36647 күн бұрын
अगोदर स्वताच्या मराठी भाषेत लिहायला शिक
@Savedemocracysaveindia247 күн бұрын
कुमार विश्वास बीजेपीचे राम आहेत
@jaiho5885 күн бұрын
………..aahe ti sona
@samadhanmhaske19085 күн бұрын
Not good job sir
@balrajewaghmode58897 күн бұрын
BJP kadun Rajyasabha pahije...chatu giri chalu
@shrirambapat77637 күн бұрын
पप्पू इतकं छान नाव ठेवल्याबद्दल कुमार विश्वास यांचे अभिनंदन.
Kumar saheb barobar bolale tumhi Muslim prema mule virodh karat aahe
@rakeshprabhudesai88027 күн бұрын
Ase kahi patrkar pan ahet je 2014 purvi aani nantar dekhil as kam kartayt...aani te khup 'NIRBHaY' ahet... Prashant saheb apalya sarkhya lokancha pahilyanda rag yaycha ata kiv yete ani hasu yete 😂
@india_u7 күн бұрын
Samantha ch pn divorce jhla ahe tewa hindu aslelya samanthachya husband warun dhrmala naw thewaychi himmat nhi konachipn Kahipn wegl koni kel paramparewirudha ki naw thewayla yetatch lok
@amargaikwad68187 күн бұрын
Kumar Avishwas aahe toh
@ashokshelke24682 күн бұрын
Tyala sangha jo hinu rast kharaycha sanghto tyach pkakshatlya mula che muliche nahtiche natu che mushalman bharobhar laghn khele aahe aadhi tyanya vichara aapan hindu rasht karto mag tumcha gharathil manshani mushal man mamsa bharobhar laghan ka khele saghlyana sangha ghatspot ghya mag manu
@savitriputra7 күн бұрын
मला समजत नाही या एका वाक्यात तुम्हाला इस्लाम फोबिया कुठे दिसला? सुप्रिया श्रीनेतची कॉपी केल्याबद्दल अभिनंदन..
@shrirambapat77637 күн бұрын
काॅपी 🦊
@varshamhaskar32907 күн бұрын
प्रशांत कदम तुझे सगळे व्हिडिओ फक्त एकाच पक्षाची बाजू घेणारे असतात.
@themask20877 күн бұрын
अंधभक्त tumhi
@jahangirnaik76837 күн бұрын
उठाकर कौन किसे ले गया ये कुमार को समझना चाहिए ।
@SuhasPatkar0077 күн бұрын
अभिजित भट्टाचार्य..
@chandrashekharpathak37677 күн бұрын
घसरले नाही.. कट्टरपंथी ईकोसिस्टिम वर जबरदस्त वार केला आहे...बातमी मागचा अभ्यास नाही आपला..