खूप खूप धन्यवाद दादा अगदी तुमचे मनापासून आभारी आहे तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल 😊🙏🏻
@pravinkamerkar237211 күн бұрын
मित्रा धन्यवाद मुलाखत घेतल्या बद्दल चांगला पैरा जुळाऊन दे ❤
@Akthehost11 күн бұрын
तुमचे दिवस नक्की येणार तुमचा बाजी आणि रायबा टॉप चे बैल म्हणून फेमस होणार दादा...
@sachinsalunkhe665011 күн бұрын
निकम भाऊची धडपड बघीतली आहे चांगला व्यक्ती आहे त्यांना गुलाल मिळो
@ganeshgophane440611 күн бұрын
चांगभलं चॅनेल वाले यांचे खूप खूप आभार, कारण त्यांनी बाजी आणि रायबाचे मालक निकम शेठ यांची मुलाखत घेतली कारण बाजी खूप स्पीड आहे पण पेरे चागलं भेटत नाही पण आता मुलाखत नंतर मिळतील पेरे, बाजी ल पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....
@ShankarShidruk-ic9tb11 күн бұрын
दादांची मुलाखत घेतली बद्दल धन्यवाद बैलांच्या पाटील भरपूर कष्ट घेतात दादा यश मिळणार
@rutu_sunny_9211 күн бұрын
धन्यवाद भाऊ मुलाखत घेतली आमचा बाजी & रायबा ची ❤❤ खूप खूप धन्यवाद
@yogeshvideo118711 күн бұрын
धन्यवाद तुमचे मुलाखत घेतली एक निस्वार्थ मानसाची 🙏🏻🙏🏻 निकम दादा लवकर yes मिळावो हीच देवाकडे प्राथना चांगला मनाचा माणूस आहे ❤
@Ganeshpatil003310 күн бұрын
धन्यवाद मुलाखत घेतली❤
@सॅम6300cccc11 күн бұрын
बाजी आणि छोटा मथुर 1001 ला पळवा, जबरदस्त स्पीड लागेल गाडी ला
@anandbhagade445511 күн бұрын
राहुल दादा सोबत संपर्क करायला पाहिजे. 100% बैल देणार ते
@Nadbailgada_Live_10017 күн бұрын
Chota mathur ❤❤❤ king ahe tyacha paira ghya❤
@Shubham-s9q2y11 күн бұрын
धन्यवाद भाऊ एक नंबर मुलाखत लाखात एक माणूस आहे सुशांत दादा निकम आणि ताई तेजस्विनी खूप मेहनत घेतात
@SwatiGaidhar-rl1wi11 күн бұрын
मस्त याची सुरवात आहे उगवता तारा यांना मदत करा मार्गदशन करा पैरा द्या
@shubhammule3511 күн бұрын
मानलं तुला भाई गोठ्यावर जाऊन पण घे मुलाखत रायबा 6666
Thank u dada. खूप छान वाटल दादा ची मुलाखत घेतली म्हणून. या क्षेत्रामध्ये नवीनच आहे तो आणि तुमच्या चॅनल मार्फत हे कुटुंब सगळ्यांपर्यंत पोहचेल. बाजी रायबा यांचा पळ पाहून चांगले पैरे मिळतील. ❤.
@vishalhole939511 күн бұрын
धन्यवाद दादा तुम्ही सुशांत दादाची मुलाखत घेतल्याबद्दल बाजी आज खूप छान पळाला बाजीला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा बाजीला पैरा वेवस्तीत भेटत नाही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लवकरच बाजीला चांगला पैरा भेटेल असे दोनच चॅनेल आहेत जेकी आधारातले नादी उजेडात आणायचा काम करतात ते म्हणजे चांगभलं आणि दुसरे नाद आमचा साद महाराष्ट्राची दानाजी पिसाळ यांचा चॅनल दोनी चॅनेल ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....
@SandipPatil-kd4jr11 күн бұрын
आज बाजी खुप छान पळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा हिंदकेसरी होणार नक्की बाजी आणि रायबा हिच शुभेच्छा
@roshanghadshi347011 күн бұрын
दादा आशाच कष्टाने यश मिळत आसते. रायबा आणि बाजी नकिच तुमच नाव खूप उंचावर नेनार 🎉🎉
@anujchikhale526511 күн бұрын
दादा खुप खुप सुंदर माहिती दिली आज बाजी मैदान जिंकून येणार दादा तुम्हाला व बाजीला खूप खूप शुभेच्छा
@atulandhare.photogrphy11 күн бұрын
बाजीला बैल पुरला नाही आज.
@santoshkate465910 күн бұрын
खूप छान मुलाखत घेतली मित्रा 👌🏻👌🏻
@SushantDhanawade-pn9sk11 күн бұрын
Mi bagitla gat sarali 3 no la उतरली गाडी जोडीदार खमका पाहिजे सर बाजीला त्याच्या वारचाड paira लागणार 😢😢😢 ❤