Kurla BEST | बेस्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांवर महिलांचे गंभीर आरोप | Marathi News

  Рет қаралды 25,929

Jai Maharashtra News

Jai Maharashtra News

Күн бұрын

Пікірлер: 41
@ushakadam1571
@ushakadam1571 3 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब लवकर न्याय द्या
@pravinkhanvilkar6257
@pravinkhanvilkar6257 Сағат бұрын
Cm ना वेळ नाही..
@dhanajiwayale-ph1wt
@dhanajiwayale-ph1wt 14 сағат бұрын
अशिक्षित मंत्र्यांचा देशात सुळसुळाट !
@jatinmalekar6314
@jatinmalekar6314 5 сағат бұрын
मुळात वाजपेयी नावाचा माणूस बेस्ट मध्ये अधिकारी पदावर बसतातच कशी? मराठी माणसं मेलीयेत काय? बाब गंभीर आहे तातडीने अधिकार्यांचं निलंबन करून कारवाईला सुरूवात करावी.
@prashantbhale2489
@prashantbhale2489 Сағат бұрын
अगदी बरोबर बोललात परप्रांतीय लोकांना हे लोक कामावर रुजू करून घेतातच कसे
@pranitamane1097
@pranitamane1097 18 сағат бұрын
😡 स्त्रियांना न्याय मिळालाच पाहिजे
@ushakadam1571
@ushakadam1571 3 сағат бұрын
महिला न्याय दया मुख्यमंत्री साहेब😢
@vinaychavhan8987
@vinaychavhan8987 2 сағат бұрын
बातमी लावून धारा कारवाई होत नाही तिथपर्यंत
@laxman019
@laxman019 5 сағат бұрын
इतक्या महिला कर्मचारी आरोप करतात तेंव्हा चौकशी करून कडक कारवाई करावी . पोलिसांनी दखल का घेतली नाही ?
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 2 сағат бұрын
मनासारखं झालं नाही कि अधिकार्यांवर असले आरोप करण्याची पद्धतच सुरू झाली आहे
@-shabdankur92
@-shabdankur92 17 сағат бұрын
पुर्वी बायका घरात होत्या तेच चांगलं होतं यांना सवलत पाहिजे असते काम करायला नको.काम सांगितले का आरोप करायला मोकळ्या होतात.
@gauravpatil556
@gauravpatil556 12 сағат бұрын
तू सीरिया मध्ये राहायला जा
@aniketsanaye5289
@aniketsanaye5289 4 сағат бұрын
सगळ्या क्षेत्रात महिला असुरक्षित आहेत महाराष्ट्र आहे कि बिहार 😢
@rajeshjadhav7105
@rajeshjadhav7105 15 сағат бұрын
पोलीस प्रसासन काही करत नसेल तर, आता काय करायचे, आणि मग कायदा हातात घेतला कि बोलतात कायदा हातात का घेतला मनून, आता कंप्लेट केली आहे तर दखल घ्या ना, जेव्हा मीडिया दबाव टाकते तेव्हा कुठे जाग येते, काय दिवस आहेत 🙏🙏
@studypoint914
@studypoint914 18 сағат бұрын
मनसे चोप द्या 😡😡😡
@patil0123
@patil0123 3 сағат бұрын
एवढ्या सहजासहजी महिलांवर विश्वास ठेऊ नये.
@vishaljathar206
@vishaljathar206 2 сағат бұрын
Tu pn tyatlach ek aashe ka Ekhadi mahila khot bolu shakte Depo cha sagla mahilani statment dilay by video kahini police case keley
@Indian_muslim333
@Indian_muslim333 43 минут бұрын
होऊ शकत बहुतेक तिला प्रमोशन मिळालं नसावं...😅 म्हणून ना जियुंगी ना जिने दुंगी 😂
@rajendrachandane1215
@rajendrachandane1215 3 сағат бұрын
संपूर्ण सत्य परिस्थिती काय आहे हे तपासली पाहिजे.
@VikasBhosle-s4x
@VikasBhosle-s4x 18 сағат бұрын
उबाठा चा आशीर्वाद ने हे अधिकारी माजलेत
@vaibhavdangevlogs1761
@vaibhavdangevlogs1761 18 сағат бұрын
सरकार BJP चे आहे डुक्करा...
@माजीपत्रकार
@माजीपत्रकार 14 сағат бұрын
आता तो रावं कोणीतरी भैया आहे मेन त्याला अटक करा कारण तोच कायम पैसे खाऊन खाऊन बेस्ट ची वाट लावली आणि काही झाले की शिवसेना वर ढकलत असतो
@Urrld
@Urrld 5 минут бұрын
Sarkar sarkar
@manoharpatil1820
@manoharpatil1820 6 минут бұрын
Khatri vajpai tank nave aani marathi mahila धक्कादायक आहे
@sarvshree2023
@sarvshree2023 15 сағат бұрын
.त्या महिला बेस्ट मध्ये नसून वेटलिज मधल्या आहेत....बेस्ट चे नाव का घेताय?
@AkkyYash
@AkkyYash 13 сағат бұрын
ह्या कुठल्या पण असुंदे तुझ्या आईला बहिणीला आणि बायकोला बोल तर चालेल का
@sraj-h7u
@sraj-h7u 18 сағат бұрын
विषय काय संपत नाहीत😂😂😂😂
@ashokjadhav5443
@ashokjadhav5443 3 сағат бұрын
अशा आदी कार्याला हकला
@hemantsavre6409
@hemantsavre6409 13 сағат бұрын
प्रतिनिधी अनिल सावरे.....मी हेमंत सावरे.....
@vishaljathar206
@vishaljathar206 2 сағат бұрын
Sarkar chorach aahe nay kuthun milnar Public ni kayda hatat ghetla pahije aata
@tukaramgolap3227
@tukaramgolap3227 18 сағат бұрын
ताई हे बरोबर बोलत आहे आपलं सरकार झोपी गेले आहे हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये पोलीस लोकांनी या ताईची दखल घेणं आवश्यक आहे 🙏 ती माऊली काय सांगत आहे
@bdl1-i1f
@bdl1-i1f 18 сағат бұрын
Bai kashala purush pradhan sector madhe atishan pana karayla jaych mag?
@sureshhipparkar5050
@sureshhipparkar5050 2 минут бұрын
Bai tumala pagar jast pahije ,Kam karayla sangitl ka kay pan arop lavayche ,sharir sukachi magni keli asel tar tya call recording asel na
@user-goneganesh
@user-goneganesh 19 сағат бұрын
MNS kade java
@hemant-------
@hemant------- 4 сағат бұрын
Mahila kaamchukaar ahet ka ? hyachi suddha chaukashi karavi. Kaaran kaam nasel karayache mhanun suddha mahila arop laavtaat.
@chiu3671
@chiu3671 18 сағат бұрын
Ghya bhaiya aani landyacha maah
@raghunathbhosale5371
@raghunathbhosale5371 16 сағат бұрын
मीडिया वाले यांना बेस्टचे कामगार बोलून बेस्टची बदनामी करू नका हे वेटलिज कामगार आहेत
@pramodshinde2346
@pramodshinde2346 Сағат бұрын
अरे असू दे ना कंत्राटी कामगार !शेवटी त्या महिला मुंबईच्या जनतेची सेवा करतात ना,मग त्यांना अशी वागणूक का मिळते?
@shankark8320
@shankark8320 17 сағат бұрын
😅😅😅😅😅😅😅😅
БАБУШКА ШАРИТ #shorts
0:16
Паша Осадчий
Рет қаралды 4,1 МЛН