लाडकी बहिण कुणाची विकृती 'रेवडी' संस्कृतीची | Shrikant Umrikar | Analyser | Shinde | Gandhi

  Рет қаралды 15,174

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 207
@sitarambhavar9791
@sitarambhavar9791 3 ай бұрын
आहो साहेब मी शेतकरी आहे , जर सरकार असंच धान्य आणि पैसा वाटत राहीलं तर शेतीला जो मजूर कामाला येतो तो सुद्धा येणार नाही. कारण खायला धान्य फुकट मिळतंय तर तेला मिठाला रोख रक्कम मिळायला लागली तर लोक ऐत खावू होवून कामे करायचं बंद होईल.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 ай бұрын
तसेही जे कामाला येतात, अकरा नंतर येतात. मधे मधे चक्कर मारून येणे व नंतर जो माल काढला आहे ते ही घेऊन जाणे .रोजावर काम दिले तर लवकर होणार नाही पण सरसकट पैसे देऊन करायला सांगितले तर दोन दिवसात करून देतील . रोजगारीवर तेच शेत पाच दिवस काम करतील.
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 3 ай бұрын
आहो भाऊ आपल म्हनने अगदीच बरोबर आहे ह्या योजने मूळे शेतकर्याला मजूर मिळनार नाही
@mjuncle4724
@mjuncle4724 3 ай бұрын
तुमचं बरोबरच आहे, इथे कर्नाटकात कामगारांना घरी जावून बोलवायला लागत 10 च नंतर येणार चहा नाष्टा द्याचा ,मजुरी द्याची जेवणाची सुट्टी असणार मग जाताना 🍾🍾 द्याची. इथे रेशन फुकट, लाईट फुकट, महिलेला महिनायल 2000 रुपये फुकट ( घरातल्या एका महिलेला). महिलांना राज्यात फिरायला बस 🚌🚌 फुकट. पडविदर विद्यार्थीवर्ग ला पण निधी. आत्ता सांगा .आत्ता विद्युत युनिट दरवाढ झाली, पेट्रोल डिझेल दरवाढ झाली, मालमत्ता कर वडला, सरकारी डेरीच दूध ची किँमत वडली. मतदार 🙈🙉🙊
@vinaraybagkar991
@vinaraybagkar991 3 ай бұрын
मी आपल्या मताशी सहमत आहे.
@pralhadsawant465
@pralhadsawant465 3 ай бұрын
मान्य आहे. पण ऊपाय काय? साधन सुचिता काय फक्त भाजपाने पाळायची? भाजपा निदान तरतूद करून वाटप करतो. तर भाजपा विरोधक कांही नियोजन न करता वारेमाप रेवडी जाहीर करतात. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला.
@dhananjaysbambardekar67
@dhananjaysbambardekar67 3 ай бұрын
कित्येक दिवस हाच विषय मनात घोळत होता तो तुम्ही शब्दरूप केला
@brahmanandghugare4052
@brahmanandghugare4052 3 ай бұрын
अतिशय उत्तम आणि निर्भिड मतप्रदर्शन. धन्यवाद उम्रीकर साहेब!! धन्यवाद!!
@arvindtarge9225
@arvindtarge9225 3 ай бұрын
लाडकी बहिण ही योजना चांगली आहे पण त्याचा फायदा फक्त कष्टकरी हिन्दू भगिनीना मिळावा.
@subhashranwade7297
@subhashranwade7297 3 ай бұрын
अगदी बरोबर बोलत आहे दादा
@chetanakapse218
@chetanakapse218 3 ай бұрын
मी स्वतः शिक्षिका असून ही आपल्या भूमिकेशी मी सहमत आहे
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 ай бұрын
😯
@RameshShinde-fx8mt
@RameshShinde-fx8mt 3 ай бұрын
अगदी बरोबर....
@bhagyashripatil0774
@bhagyashripatil0774 3 ай бұрын
अगदी खरे आहे जेवढे फुकटे वाढत जातील तेवढा देशाचा ऱ्हास होईल
@rampendse3921
@rampendse3921 3 ай бұрын
अप्रतिम विषय हाताळला आहेत.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 ай бұрын
काम करणारे कोणीच गरीब नाहीत. भिक मागणारेही बॅंकेत पैसे टाकतात. रस्त्याच्या कडेला झोपड्यात रहाणार्‍यांना घरं दिली जातात. ते नव्या घरात जातातच असे नाही ते भाड्यानेही देतात. पण सरकार झोपड्या तोडत नाहीत ,मग हे लोक मुलांच्या नावे करून तेथेच राहतात. म्हणजे सरकारला अक्कल नसते की मुद्दाम केले जाते ते माहित नाही.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
आम्हाला ही खटकली ही योजना
@vandanamangarule2610
@vandanamangarule2610 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे, सर्वाना असे फुकट मिळायला लागले तर कोणीही कष्ट करणार नाही. हे फुकट देणे चुकिचे आहे
@vinaraybagkar991
@vinaraybagkar991 3 ай бұрын
हे फुकटे पोसले नाही तर हे निवडून कसे येणार?
@arvindbhalerao9759
@arvindbhalerao9759 3 ай бұрын
बिगड़े बिगड़े सरकार नज़र आते हैं..
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
Wah. व्वा व्वा मस्त
@vijaybidkar2799
@vijaybidkar2799 3 ай бұрын
याचा सर्वात जास्त लाभ अल्पसंख्याक लोकांना होणार हे मी माझ्या विवेक बुद्धीने सांगत आहे.
@mohan1795
@mohan1795 3 ай бұрын
✅✅✅😭🤦‍♀️
@gurunathdamale5084
@gurunathdamale5084 3 ай бұрын
एक लाख टक्के तुम्ही सत्य सांगितलं . 🎉
@vivekanandmaindargi5691
@vivekanandmaindargi5691 3 ай бұрын
खर आहे, सर्व फुकट बंद केले पाहिजे.
@rajendradhongde7546
@rajendradhongde7546 3 ай бұрын
आपले निरीक्षण बरोबर आहे, महाराष्ट्रात भाजपचे युती सरकार "मुफ्त के रेवडी" वाटण्याच्या स्पर्धेत आघाडीवर आहे.
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 3 ай бұрын
फुकट वाटण्याचे परिणाम 1.लोक काम करणार नाहीत. 2.शेती ओसं पडणार आहे. 3.तुम्ही जर प्रत्येकाला फुकट घर, वीज, पाणी, रेशन दिले तर काम कशासाठी करायचे. 4.बिनधास्त लोकसंख्या वाढत जाईल. 5.रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षण हे होणार नाही. 6.देश कर्जाच्या खाईत जाईल. 7.फुकट धान्य दिल्यामुळे बाजारात शेतकऱ्यांच्या धान्याला किंमत नाही. जो फुकट देतो तो स्वतः देत नसतो तर आईजीच्या जिवावर बाई जी उधार. येणारा काळ भयानक असणार आहे. 🙏🏻
@ravindrashete400
@ravindrashete400 3 ай бұрын
सरकार भिकारी नाही...डाकू आहे कारण भिक देणे हे ऐच्छिक आहे पण सरकार कर रूपाने सामान्य नागरिकांना कडून जबरदस्तीने कर रुपात पैसे लुटतात.
@sheetalgodbole6167
@sheetalgodbole6167 3 ай бұрын
एकदम मनातलं बोललात दादा. आमचा खरा प्लॅटफॉर्म मांडलाय
@rushikesh094
@rushikesh094 3 ай бұрын
Umrikar always rocks 👌
@gopalbiyani3082
@gopalbiyani3082 3 ай бұрын
अगदी योग्य बोललात, काय करावे कळत नाही
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 3 ай бұрын
बरे केलेत, असा सरकारला जाब विचारण्याचा साहसी पणा दाखवून आपले वेगळेपण दाख वले .
@vinayasupnekar9673
@vinayasupnekar9673 3 ай бұрын
सामान्य माणसाच्या डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ, मस्त
@happylifevlogs64
@happylifevlogs64 3 ай бұрын
उमरीकर साहेब आज तुमच्यातला शेतकरी जागा झालेला दिसतो अगदी वास्तव विश्लेषण
@madhukarjadhav6614
@madhukarjadhav6614 3 ай бұрын
Agree with you
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 3 ай бұрын
रेवडी संस्कृती देशाच्या अर्थव्यवस्थेला कुठे घेऊन जाणार?
@jaywantrane8514
@jaywantrane8514 3 ай бұрын
आजचा विडिओ विषय खर ते आचरणात आल पाहिजे .
@saritabadve436
@saritabadve436 3 ай бұрын
एकदम डोळे ऊघडले श्रीकांत तुम्ही खुप हुशार आहात
@rashmibhalerao2443
@rashmibhalerao2443 3 ай бұрын
100% barobar,fukat denane lokancha aalshipana vadhis lagala aahe🙏🙏🙏👌👌
@RashmiKadam-f7b
@RashmiKadam-f7b 3 ай бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@sunandakulkarni5444
@sunandakulkarni5444 3 ай бұрын
सत्तेत येण्यासाठी प्रत्येक जण मतदाराला अफूची गोळी देतो .नशा इतकी चढते की पाच वर्षे लुबाडलो गेलोत हे कळत सुद्धा नाही .
@suhasbhide5773
@suhasbhide5773 3 ай бұрын
👌💯👍Rob Peter to pay Paul
@narendrasabnis2939
@narendrasabnis2939 3 ай бұрын
श्रीकांत जी,आजच्या एकूण स्थितीवर जे काही बोललात त्याने सरकारचे डोळे उघडतील व जनता अधिक जागरूक होईल अशी खात्री आहे.अभिनंदन 🙏
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 ай бұрын
अश्या योजनांमुळे राज्य दिवाळखोरीत निघेल.
@MukundlalToshniwal
@MukundlalToshniwal 3 ай бұрын
Egdi Satya ahe!!
@vijaybidkar2799
@vijaybidkar2799 3 ай бұрын
वंदन वंदेमातरम्
@gajananchine2570
@gajananchine2570 3 ай бұрын
हा दोन मांन जरांच्या भांडणात माकडाचां झालेला लाभ आहे
@toxicgamerz8235
@toxicgamerz8235 3 ай бұрын
तुमच्या विचारांवर पूर्ण सहमत आहे.पण लोक रेवडी संस्कृतीला मतदान करतात.
@chandrashekhawaghmare5346
@chandrashekhawaghmare5346 3 ай бұрын
परखडपणे विषय मांडला. धन्यवाद.
@kumarpatil1814
@kumarpatil1814 3 ай бұрын
Right it sir
@vidyadharkulkarni197
@vidyadharkulkarni197 3 ай бұрын
मध्यमवर्गीया कडून जास्तीत जास्त कर रुपाने जिझिया कर वसूल करून श्रमजिवि वर्गास गठ्ठा मतांसाठी एताळू बनवत आहे.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 ай бұрын
मी काल एका व्यक्तीला हेच म्हणलो होतो. त्याने "मध्यमवर्ग मतदानाला जातो का?" हा उत्तम प्रश्न विचारला.😶
@Sone1311
@Sone1311 3 ай бұрын
खटा - खट कसलं? कष्टाचं - हक्काचं वेळेत मिळालं तरी खूप झालं
@PrinceAditya06
@PrinceAditya06 3 ай бұрын
हम पाच, हमारे पचास, शांति प्रिय जमात मालामाल होतील, 1500 × 5 = 7500 द्यावे लागतील, ही योजना त्वरित बंद करावी
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 3 ай бұрын
100% सत्य आहे 🙏🌹
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 ай бұрын
अगदी बरोबर Kiva ही योजना फक्त दोन बच्चे वाल्याना लागू करा
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 ай бұрын
या फुकट chya योजना बंद केल्यl तर सरकार टीकनार नाही सर्वांचे आरक्षण बंद झाले तर सरकार padanar। खटा खट योजनेचे अमिष दlखवले तर लोकानी त्यांच्या मागे धावायला सुरुवlत केली
@vidyadharkulkarni197
@vidyadharkulkarni197 3 ай бұрын
आदर्श सरकारने गरजु वर्गास सवलत द्यावी पण माफीची सवय लावून समाजात ऐयतखआउ वर्ग निर्माण करणे थांबवावे ही विनंती
@kumarpatil1814
@kumarpatil1814 3 ай бұрын
I like it sir
@madhuvitvekar7780
@madhuvitvekar7780 3 ай бұрын
फुकट देण्याच्या योजना बंद करण्यात याव्यात हे अगदी बरोबर आहे .
@PrakashK-fy3kt
@PrakashK-fy3kt 3 ай бұрын
I totally agree with you
@vijayrokde2790
@vijayrokde2790 3 ай бұрын
हे जरी सत्य असेल तरी 60%लोकांना हेच पाहिजे.एकाने बंद केले तर दुसरा देणार नाही याची काही गॅरंटी आहे का.व्होट शिवाय सत्ता मिळते का.राजकीय नेता हा जनतेस काय पाहिजे तसा वागतो.या फुक्कटेगिरीत सगळ्यात जर जास्त नुकसान होत असेल तर ते शेतकऱ्याचे.
@madanmozar7996
@madanmozar7996 3 ай бұрын
Great...strong word against government and public. People are pholish and selfish.
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 3 ай бұрын
खुप वास्तव वादी परिस्थिती सांगितली सर आपण
@madhukarborade2557
@madhukarborade2557 3 ай бұрын
फार महत्वपूर्ण व विचार करणेस लावणारे विश्लेषण आहे. अंतर्मुख होणे गरजेचे आहे. अशाच प्रकारे मोफत मिळत राहीले तर कष्ट करण्याची क्षमता कमी होईल. आज या मोफत स्किम मुळे आळस बोकाळला तर त्याला जबाबदार कोण?
@prasad_yt
@prasad_yt 3 ай бұрын
Agreed 👍
@sunitapatil8550
@sunitapatil8550 3 ай бұрын
Khup chan dole ughadale
@jarvi5019
@jarvi5019 3 ай бұрын
Namaskar
@PagareSaheb
@PagareSaheb 3 ай бұрын
Nice
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 3 ай бұрын
फुकट सर्व बंद केले पाहिजे खेडे गावात मजुर मिळत नाहीत खेड्यांची स्तिती खुप वाईट आहे
@sitarambhavar9791
@sitarambhavar9791 3 ай бұрын
आमच्या पुढे शेती कशी करायची असा प्रश्न पडला आहे . कारण आजही शेतीला मजूर मिळत नाही. जे येतात तें फक्त टाईमपास करत दिवस पूर्व करता त
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 ай бұрын
शेतकाम करणाऱ्या खूप मशीन्स आहेत. त्या मशीन घ्या.
@ajitdharmadhikari8959
@ajitdharmadhikari8959 3 ай бұрын
अगदी स्पष्ट मनातले बोललात धन्यवाद
@Smitabhagwat-y2h
@Smitabhagwat-y2h 3 ай бұрын
एकदम परखडपणाने मांडलेत
@shridharkulkarni8928
@shridharkulkarni8928 3 ай бұрын
आम्ही मेहनत करुण सरकार ला टॉक्स देतो सरकार अळशी लोकांना फुकट वाढत य
@bnsangale1950
@bnsangale1950 3 ай бұрын
श्रीकांत जी नमस्कार.... निवडणूक निवडून येणे ह्या सांठी फुकट वाटप..... कायदेशीर तरतुद तपासली पाहिजे..आमच्या कडून कररूपाने घेतलेला पैसा अश्या त-हेने वाटता येणार नाही....कोर्टात दाद मागता येईल कां... साहेब.. तुमच्या तळमळीला दडवंत साष्टांग नमस्कार....
@ACP_Tiwari
@ACP_Tiwari 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे 🎉🎉🎉
@vilaspatil1147
@vilaspatil1147 3 ай бұрын
100% बरोबर.
@sitarambhavar9791
@sitarambhavar9791 3 ай бұрын
खरंच आंम्हालाही फुकटची शेतकरी सन्मान नीधी नाही दिली तरी चालेल पण मालाला योग्ये भाव मीळावा हिच रास्त अपेक्षा. फुकट रेशन पण वाटू नका. ते विकत घ्यायला लावा
@pralhadsawant465
@pralhadsawant465 3 ай бұрын
कृपया स्वतः सुरवात करा. आपणास मिळणार्या सर्व सुविधा बंद करून घ्या
@vijaykalangutkar7813
@vijaykalangutkar7813 3 ай бұрын
Mazya kutumbala kasalihi sarkari yojnacha labh milat nahi. Tandul suddha aamhi 80 te 100 rs. ne vikat Ghetto. Utpann tasa farse nahi aahe. Aamchya taxchya paishyavar he sarv revadi culture chalu aahe.
@gauravsinhdhotre
@gauravsinhdhotre 3 ай бұрын
खूप छान सर👏👏👏
@satishpatil8015
@satishpatil8015 3 ай бұрын
💯 % बरोबर आहात
@vishwajitkshirsagar1046
@vishwajitkshirsagar1046 3 ай бұрын
या गोष्टीचा राज्य पातळीवर तसेच राष्ट्र पातळीवर विरोध करण्यासाठी नेमकी चळवळ उभी कशी करता येईल.
@dashrathbenere6834
@dashrathbenere6834 3 ай бұрын
फरफेक्ट विश्लेषण।
@nileshpol8005
@nileshpol8005 3 ай бұрын
फ्रि ची संकल्पना केजरीवाल नी सुरु केली
@sandhyabhate3553
@sandhyabhate3553 3 ай бұрын
१०० टक्के खरं सांगितले सर धन्यवाद! सक्षम होणे महत्वाचे आहे.
@bharatpichare8945
@bharatpichare8945 3 ай бұрын
खुप छान माहिती मुख्यमंत्री बहिण ही योजना ही एक दिशाभूल करणारी आहे जन्म प्रमाणपत्र आधार पॅनकार्ड रहिवासी हे कोणाकडे आहेत व नाहीत जुलैची पंधरा तारीख जाहीर केली आहे एवढ्या दिवसात कागदपत्रे नाही मिळाल्यास व इतर अटी घातल्या आहेत यातच नव्वद टक्के लोक वगळणार हे नक्की आहे
@VidikaUchit
@VidikaUchit 3 ай бұрын
वा वा बेस्ट 💯
@arundhanve8911
@arundhanve8911 3 ай бұрын
कुणास शासन ने कुणालाच फुकट देलू नये .अत्यंत गरिबाला सवलतीत द्यावे .
@nandakumarpandit6386
@nandakumarpandit6386 3 ай бұрын
हार्दीक अभिनंदन सडेतोड विवेचनाबद्दल.
@amrutajoglekar-hj1gy
@amrutajoglekar-hj1gy 3 ай бұрын
अगदी 100% बरोबर. एवढ असून सर्व ठिकाणी टिप/पोस्ट मागायला हात सतत पसरलेले असतातच. 8:32
@rahulkulkarni962
@rahulkulkarni962 3 ай бұрын
Ekdam barobar 👌🙏
@Shafsall
@Shafsall 3 ай бұрын
जळजळीत वास्तववादी विश्लेषण
@ACP_Tiwari
@ACP_Tiwari 3 ай бұрын
It's said that you have to pay cost for anything and everything. There's no free lunch in this world.
@shivajimali5517
@shivajimali5517 3 ай бұрын
आगदी बरोबर आहे सर तुमच पण या देशाची जनता जर खटा खट खटा खट च्या मागे धावत असेल. तर दुसऱ्या बाजूच्यांना फटा फट फटा फट निर्णय घ्यावे लागतात 🙏 विकास कि रेवडी हे जनतेने ठरवलं पाहिजे पण जनतेने त्यांना काय पाहिजे ते झालेल्या निवडणुकीत सिध्द केले आहे असं मला वाटतं
@sarweshwarpujari6906
@sarweshwarpujari6906 3 ай бұрын
परखड मत *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*
@chandrashekhawaghmare5346
@chandrashekhawaghmare5346 3 ай бұрын
आता कितीही दिले तरी लोकांना कमीच आहे.फुकट दिले पाहिजे हे लोक हक्कच समजतात.सगळे अनुदान व मोफत धान्य वाटप बंद केले पाहीजे.
@anandjadhvrao660
@anandjadhvrao660 3 ай бұрын
फुकटा फुकीट योजना ठराविक जनतेच्या मनात सरकारने ठसविले आहेतच या जनतेला हे पाहिजेस आहे
@gopalbarve7518
@gopalbarve7518 3 ай бұрын
फार सुरेख विषयाची मांडणी केली 🎉
@jaydipgodse316
@jaydipgodse316 3 ай бұрын
या व्हिडिओ मध्ये तुमची कडक भाषा दिसली
@karbharimatade3843
@karbharimatade3843 3 ай бұрын
8500 रुपये खटा खटा राहुल गांधी यांनी जुलै महिन्यात पेमेंट देणार होते
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp 3 ай бұрын
वा umrikar सर जबरदस्त
@sgkantak1853
@sgkantak1853 3 ай бұрын
देवेंद्र पुन्हा येईल म्हणाला आणि 2 नि वेळा आला पण जि थेरं चालवलित त्यामुळे पुन्हा परत येणे आता शक्य नाही
@sandinirhali4570
@sandinirhali4570 3 ай бұрын
तुम्ही खरं बोलत आहे तुमाला सलाम🌹🌹🌹🌹🌹
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 3 ай бұрын
मी तुमचे मतासी संपुर्ण पणे सहमत आहे .......... !!!! !! शेतकर्याच्या नांगराच्या मुठी मागे सार जग फिरत आहे !! कष्ट न करता धन कसे मिळेल याच्या अनेक नामांकीत युक्त्या अनेक योजल्या गेल्या व तिथेच भ्रष्टाचारच बारस केल ......!!! !! तुम्ही मांडलेला विचार कुणालाही पटेल असाच आहे ..... तत्रापी हेच किंवा यांच्या पैकी एकही मानुस तुम्हास मतदान करणार नाही ........ काही लोकाना इतराकडुन मिळणारी अर्थिक मदत ही डोळे दिपविणारी आहे व ही मदत मनस्वी स्वाभिमानी असनारे नरोत्तम कधिही स्विकारणार नाहीत याची कल्पना असल्या मुळे त्याना सर्व बाजुनी घेरुन वाळीत टाकण्याचे तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की प्रामाणीक मानुस भारतीय राजकारणात चोर ठरावा ..... परिणाम ......... २०४७ पर्यंत हे आपले हिंदु राष्ट्र !! हिंदुराष्ट्र !! म्हणुन राहणे अशक्य आहे ......... !! नितिकार म्हणतात फोलकट तरंगत व जड बुडत ...!! नाचनारी गाणारी संततिला जेंव्हा पल येते तेंव्हा संत सज्जन निकामी होतात .!!
@mangalkulkarni6431
@mangalkulkarni6431 3 ай бұрын
फुकट मिळतं त्याची किंमत नसते .
@shrikantraichur2749
@shrikantraichur2749 3 ай бұрын
Aagadi barobar vishleshan 😮
@yashsharma553
@yashsharma553 3 ай бұрын
बरोबर बोललात, रेवडी वाटप बंद करणे।
@anghakonarde3081
@anghakonarde3081 3 ай бұрын
सर्व फुकट वाटणे बंद करा म्हणजे लोक कष्ट करतील
@mohangovindkohale
@mohangovindkohale 3 ай бұрын
❤❤❤
@sudhirogale1687
@sudhirogale1687 3 ай бұрын
सर - काही बाबतीत उपाययोजना नसते, लोकांना फुकटेगिरीची एवढी सवय लागली आहे के हे ऐतखाऊ अगदी चोरांना निवडून देतील !!! रेवडी कल्चर बद्दल न्यायालयात एक केस प्रलंबित आहे - न्यायालय या गोष्टींवर चाप का नाही लावू शकत - जसे आरक्षण बाबत आहे त्या पद्धतीने?
@vishnushinde9920
@vishnushinde9920 3 ай бұрын
ज्यांना तीन बायका आहेत त्यांना किती पैसे भेटणार😂
@bhausahebgaikwad3607
@bhausahebgaikwad3607 3 ай бұрын
100 , टक्के बरोबर आहे व योग्य विश्लेषण
@chandulalmajithia-nb5tv
@chandulalmajithia-nb5tv 3 ай бұрын
साहेब खासगी मेडिकल चे फी धोरणानुसार सामान्य नागरिक चा मुलगे कसे डॉक्टर्स बनतील ?? दुखतोय पोटात आणि बडवल जात डोक!!!!अश्याच पुष्कळ बाबी आहेत सर!!!
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 46 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 51 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 9 МЛН