खुपच सुंदर पण सोप्या भाषेत वैचारिक मंथनातून विषय समजावून सांगता. आपण एक प्रतिभावंत प्राध्यापक असून महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातले आदरणीय कवी आहात.याचा आनंद वाटतो.
@saritashirsath89523 ай бұрын
😊harre krishna
@shreegaikwad2265 Жыл бұрын
आम्हाला "गूळहरियाचा दृष्टांत" बखर स्वरूपात असावी बहुतेक पाठ्यपुस्तकात होती. मला कुतूहल या विषयीचं आहे की आपण सांगितल्या प्रमाणे श्री चक्रधर स्वामी यांचा कालखंड आणि महानुभव पंथ 800 वर्षे जुना आहे, समानता, सद्भावना, विवेकी आणि अध्यात्मिक विचार असलेल्या अश्या या पंथाचा प्रचार, प्रसार आणि अनुसरण का नाही झाले? आजही खूप कमी लोकांना या पंथा विषयीची आणि त्या विचारसरणीची माहिती असावी.
@panditmekewad49062 жыл бұрын
धन्यवाद सर
@vineshdorik2225 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉
@sushilachaudhari41243 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@siddhrajwalekar7111 Жыл бұрын
Khup chan ...ahe sir ,.,lila chritr
@panchavtar21653 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम🙏
@shrimantkokate13 ай бұрын
उत्तम
@nandabharte24343 жыл бұрын
दंडवत प्रनाम खुप छान लिळांचे विवेचन केले आहे अतिशय सुंदर
@dipakkedare66293 жыл бұрын
सर खूप छान प्रकारे आपण लीळाचरित्र वर्णन केले सर विशेष म्हणजे महानुभाव पंथाविषयी कोणताही प्राध्यापक असो किंवा अभ्यासक असो तो इतकं खोलात जाऊन सांगू शकत नाही आपण या पंथा विषयी चांगला अभ्यास केला व त्याच विवेचन खूप छान प्रकारे केलं तुम्हाला माझ्याकडून दंडवत
@rupchandthale21703 жыл бұрын
सर, दंडवत-प्रणाम सर तुमचे कविता वाचन असो वा व्याख्यान ते जेवढे तुमच्या खुमासदार शैलीत तुम्ही मांडतात. अगदी तसेच तुम्ही लीळाचरित्र मांडतात इतके सहज सुंदर परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर रायांचीच कृपा असावी. 🙏💐दंडवत-प्रणाम 💐🙏
@chandrakantbarche Жыл бұрын
12
@अमोललोखंडे-म7ङ3 жыл бұрын
खुप छान विश्लेषण सर आज पहिल्यांदा लिळाचरित्र समजुन घेताना मनाला फार आनंद झला
@aabaahire98743 жыл бұрын
अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही लीळाचरित्र याचे स्पष्टीकरण दिले खूप छान तुम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत रहा आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि तुम्ही खूप खोलवर जाऊन स्पष्टीकरण सांगतात 🌹🙏दंडवत प्रणाम 🌹🙏
@padmaganu30833 жыл бұрын
Dandvat pranam 🙏🙏
@suvarnaborse16633 жыл бұрын
दंगल प्रणाम सर निळा चरित्रबद्दल खूप साध्या सोप्या भाषेत गोष्टीरूपाने सविस्तर माहिती न वाजता ऐकायला मिळाली खूप छान वाटले.
प्रवाही व सखोल अभ्यासपूर्ण मांडणी, उत्तम शैली व सुंदर सादरीकरण..सर.
@satishjamodkar12064 жыл бұрын
चांगदेव भट्ट आणि गुंडम स्वामी संदर्भातील स्थळ मंग्ररूलपिर् येथे आहे.ते आता चांगल्या स्थितीत् बांधले आहे.मी येथेच राहतो.
@vanitagaikwad62293 жыл бұрын
Dandvt pranam sir 🙏
@avdhootpatil837 Жыл бұрын
नागदेव अचार्यांच गाव जालना जिल्या मध्ये आहे
@pushpadeshmukh44183 жыл бұрын
👌🙏🙏🙏🙏🌹🌹
@shubhdasahane55123 жыл бұрын
महात्मेहो तुमच्या मुळे लिळाचरीत्र चांगलाप्रकारे माहिती झाले. पुस्तक न वाचता. आम्ही सेवानिवृत्त आहोत. धन्यवाद सर सहाणे भांडुप पुर्व मुंबई
@prabhakarharkal29724 жыл бұрын
अप्रतिम
@pankajajoshi78103 жыл бұрын
श्री लावले असते तर छान रहायले असत🙏
@poojadeshmukh98132 жыл бұрын
दंडवत
@mahendrasinghrajput61643 жыл бұрын
छान
@NikhilKambale-cv4jz8 ай бұрын
सर हा ग्रंथ कुठे मिळेल
@diptimore41644 жыл бұрын
👌👌
@jagrutisawant45592 жыл бұрын
Sir lilacharitra madhil shabdanche artha samjat nahi yaabaabat konte pustak aahe ka ho ple aapan tya pustakanbaabat che Margadarshan karave
@satymev_jayate Жыл бұрын
मार्कंडा यावर माहिती द्याल...
@sharadshinde24813 жыл бұрын
चक्रधर स्वामी असा उल्लेख करा फक्त चक्रधर असा नको. दंडवत सर
@ratnamore48063 жыл бұрын
Khup chan Dandwat pranam 🙏🙏🙏🙏
@ashwinisadhu29463 жыл бұрын
Sir mala nahi mihiti question valid ahe ka nahi te pan Tumhi sangat ahet Chakradhar swami hyanchya ayushman so and so ladies alya ani tyani tyanche seva keli pan tyanch swatahch kartutwa kuth bhetel vachayla or ekalavya Hope you will reply soon
@Pankaja_munde12122 жыл бұрын
सा.दंडवत प्रणाम सर 🌹🌹👏👏🎊🎊
@sumedghansawant60364 жыл бұрын
Nice
@meenabhise9422 жыл бұрын
दंडवत प्रणाम सर मला आवडली नाही का देवाचे नाव एकेरी उल्लेख केला नावाचा