खूप छान लिळा चेरीत्र विवेचन केले आहे दंडवत प्रणाम सर
@AchanaTelharkar6 ай бұрын
दंडवत प्रणाम 🙏🙏
@atulraghunathvanjari26852 жыл бұрын
अप्रतिम इंद्रजीत दादा साष्टांग दंडवत
@haripalkatekhaye61802 жыл бұрын
धन्यवाद सर इतक्या सरळ सुंदर भाषेत आपण लिळाचरित्राची पार्श्वभूमी आणि आमच्या स्वामी चे व्यक्तीमत्व समजावून सांगितले त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
@avinashsagare77994 жыл бұрын
सर,महानुभाव-श्री. चक्रधर स्वामी-लीळाचरित्र-गोविंदाचार्य-म्हांइमभट-गर्व अहंकार विवेचन-नागदेवचार्य आपण खूपच छान सुंदर सुरेख संयुक्तिक परस्परसंबंधादिक सुंदर वक्तृत्व शैलीत समजेल असं कथन केलात.खूपच सुंदर झाले. 🙏🙏
@siddhrajwalekar71112 ай бұрын
❤❤❤सर दंडवत प्रणाम ..खुप छान सूंदर वाक्यात सांगितले लिळाचरीञ❤❤🎉🎉
@aathavanitilovya46392 жыл бұрын
सोप्या, साध्या शब्दात उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद.🙏🙏
@kishorpatil28152 жыл бұрын
दण्डवत प्रणाम! मा. बाभूळगांवकर शास्त्री यांच्या चिंतनीचा समारोपाचे निमित्ताने आपले विचार ऐकण्याचे भाग्य लाभले. मराठवाडा ही केवळ संतांची भूमीच नव्हे तर संतांचे जीवन आणि त्यांचे विचार, तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून, गूढ तत्वज्ञान देखिल अतिशय साध्या,सोप्या भाषेत समजावून सांगण्याचे आपले कौशल्य अवर्णनीय आहे... लाॅक डाऊन मुळे आलेले एकाकी पण आपल्या साहित्य सहवासात घालवता आले. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात राहून गेलेल्या अध्यात्मिक विचारांची माहिती मिळाली....संत परंपरेबदद्वल आदर वाढला... संतांचे महात्म्य व्दिगुणित झाले.
@adv.rohitkamble2082Ай бұрын
आभारी आहोत तुमच्या मुळे आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ❤...
@urmilagirase9887 Жыл бұрын
सादर दंडवत प्रणाम सर खूप खूप छान छान महानूभाव पंथाची संपूर्ण माहीती सांगन्याचा किती श्रम घेतला तूंम्ही लाख लाख धन्यवाद सर जयजय जयजय स्वामी श्री चक्रधर स्वामी काेटी काेटी दंडवत प्रणाम देवा 👏🙏👏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍❤💛💙💜💚💗
@mathuradasmankarnik64502 жыл бұрын
दंडवत प्रणाम सर खूप छान व दुर्मिळ माहिती दिलीत.धन्यवाद.
@jalandarsahane70793 жыл бұрын
खूप सुंदर निरुपण लिळाचरीत्राच नवीन नवीन माहिती मिळाली, एरव्ही लिळाचरीत्र नाव ऐकून होतो पण ग्रंथ मिळवून वाढण्याचा योग काही आला नाही. शालेय जीवनात चक्रधरस्वामींचा एक दूसरा धडा अभ्यास ला असावा. खूप खूप धन्यवाद सर
@subhashsangale917810 ай бұрын
आती सुंदर खूपच छान
@vinayaksalunke9324 Жыл бұрын
खुप छान, प्रणाम दंडवत
@atulsgargade58202 жыл бұрын
दंडवत प्रणाम सर अतिशय सुंदर विवेचन लीळाचरित्र या ग्रंथाचं आपण केलेले आहे असे सुंदर विवेचन व कार्य आपल्या हातून घडावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना दंडवत प्रणाम🙏🙏
@vineshdorik2225 Жыл бұрын
🎉🎉🎉दंडवत प्रणाम
@prakashkhandekarretiredeng24403 ай бұрын
खूपच सुंदर आणी महत्त्वाचे माहीती मिळाली......🎉🎉
@mohandivate25142 жыл бұрын
दंडवत... सहज, सुलभ, सुंदर विवेचन.
@BhoyaRameshbhai-y4s23 күн бұрын
Supar. Moti Super. Mhiti. 😊
@pushpapatil68642 жыл бұрын
खूप छान विवेचन केले सर अप्रतिम आहे स्वामींचे चरित्र 🙏🙏🙏🙏🙏
@shobhabhuyar50093 ай бұрын
दंडवत प्रणाम दादा खुप छान.
@patilshivaji2124 Жыл бұрын
जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम गूरूदेव
@vaibhavrajethorat99603 жыл бұрын
माहिमभट्टांना एवढा अभिमान होता स्वत:चा कि ते दिवसा हातात मशाल व पायात गवताची वाकी घालायचे माहि म्हणजे मित्र मित्र हे सुर्याच नावं आहे म्हणून तो आकाशातला सूर्य व मी या ज्ञानमार्गातला माहिं म्हणजे ज्ञानसुर्य त्यांनी संपूर्ण भारतभर फिरून सर्व विद्वांनाची जयंत(विजयाची)पत्रे लिहून घेतले होते व गणपत आपयोंना मला तुम्ही शेवटचं पत्र द्या की तुमच्या या शिष्यासारखा विद्वांन जगात नाही म्हणून गणपत आपयों चक्रधरांना भेटा असे म्हणतात