खूप खूप आभार भावा🥰.....आम्हाला घरी बसून तू पूर्ण गडाची ट्रेकिंग चा आनुभव मिळाला 💡....खूप खूप . धन्यवाद....😇😇👍
@mimmotivation3139 ай бұрын
प्राशिल तु खरा आपल्या महाराष्ट्र चा गिर्यारोही आहे तु आमच्या team चा फ़ेवरेट आहे. आज पर्यत लोहगडावर असलेला दर्गा कोनी हिन्दु गिर्यारोही दाखवत नाही पण तु सर्व गड दाखवल ❤❤❤❤
@Dev_belsare07 Жыл бұрын
खूप छान दादा... तुम्ही खूप छान विडिओ बनवतो.. ❤️ मला तुमच्या मराठी खूप आवडते.. जय शिवराय 🚩🚩🙏🏻
@tejasvivirutkar4533 Жыл бұрын
माझे स्वपन आहे की महाराजांनजे पूर्ण किल्ले पाहावे पण ते शक्य नाही परिस्थिती ती शेवटी पण तुझ्यामुळे मला मोबाईल वर का असेना ते पहाता येत आहे thank you bro 😊
खूपच छान माहिती दिली तु मित्रा....तुझ्या कॅमेराची qulity खूप छान होती....पूर्ण clear दिसत होत....❤❤❤❤
@karunapatil3244 Жыл бұрын
मस्त दादा तुमच्यामुळेच आज आम्ही लोहगड पाहु शकलो धन्यवाद
@Nisargmitra317211 ай бұрын
खूपच छान भाऊ..मस्तच...पूर्ण गड स्वतः फिरून आल्यासारखे वाटले..👍👍👌👌
@govindborkar9191 Жыл бұрын
लोहगड किल्ल्याची प्रशिलभाऊ अत्यंत चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद भाऊसाहेब.
@rajendrazugare102 Жыл бұрын
दादा किल्ले दाखवण्यासाठी तू घेतलेली मेहनत खूप मोठी आहे. तुझ्यामुळे जीवनात खूप काही किल्ले बघू शकलो.दादा तू घेतलेली मेहनत खरच खूप मोठी आहे. तुझा मला अभिमान वाटतो.
@rajrane7156 Жыл бұрын
भावा तु खुप मोठं आव्हानात्मक धाडस केलेलं आहेस, सोबत कोणाला तरी घेऊन जायचं ना, असं एकट जाऊ नकोस, त्या सगळ्या बुद्ध च्या काळात लेण्या आहेत सगळ्या, 5000 वर्षा पूर्वी पासुन पण तुझ्या कामाला अभिनंदन 💐💐❤❤ जय शिवराय, नमो बुध्दाय
@vaibhavdombale6831 Жыл бұрын
Fort Exploring Awesome 💯🔥😍😍 Very Very Nice Information 💯👌👌 Great work 💯👍👍 Thank You 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏🚩🚩
@suchetasavant277 Жыл бұрын
Bhau tumhi khuch chaan mahiti dilit n purn Loh Gadh firvlat..Thank u
@artivishalvlogs Жыл бұрын
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय
@jagdishcheulkar9904 Жыл бұрын
🙏🚩 जय भवानी 🙏जय जिजाऊ 🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏 भाऊ तुम्ही आम्हाला घरी बसून लोहगड किल्ला दाखविला गडाची माहिती सांगितली आपले धन्यवाद🙏
@vikas-iy4wn Жыл бұрын
Jay Shree ram 🚩🚩 jay shivray 🧡🧡
@ajaynaskar9761 Жыл бұрын
दादा तु पुढच्या कोणत्या किल्यावर जाणार आहे सांग ना आमी पण येऊ सोबत
@sk_vlogs03 Жыл бұрын
श्रीलंका मध्ये जाणार आहे येणार काय
@ajaynaskar9761 Жыл бұрын
हो येणार ना
@suvarnakohinkar5441 Жыл бұрын
3:18
@Anshuman231 Жыл бұрын
मी येऊ
@rangraoshewale746 Жыл бұрын
@@sk_vlogs03 न
@dadasahebmuthe9848 Жыл бұрын
एकच नंबर आहे जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
@rajshriwakade36678 ай бұрын
लोहगड किल्ल्याबद्दल आज तुम्ही खूप छान माहिती दिलीत धन्यवाद❤❤❤❤❤
@lalitpingale9461 Жыл бұрын
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje. Mitra khupach sundar paddhatine gadache darshan aani mahiti sangitali. Drone shots apratim aahet. Timelaps madhe dhaganchi palapal chhan diat aahe, tyachbarobar gadavaril bhakkam tatbandi aani vastu shabbot aahe. Lohgagh kharach navapramane bhakkam aahe.
@vidyaelyekar8759 ай бұрын
पहिल्यांदा सुनील हा व्हिडिओ बघितला मस्त आहे❤❤❤❤
@minalsuyogkhodake34838 ай бұрын
खूप छान प्रयत्न किल्ल्याची माहिती सांगण्याचा.🎉🎉🎉
@ranjitbhanuse7725 Жыл бұрын
💓💓जय शिवराय 💓💓
@yash_.yt_.gaming.2403 Жыл бұрын
Jay Maharashtra🚩🚩
@rollno.32pranjkadam77 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे ❤
@pramodkamble49299 ай бұрын
तू चांगली व बरीच माहिती देतस. या लोहगडावर गेलेलो आहोत विसापूर किल्लावर एकाच दिवशी गेलो होतो.साधारपणे ४० वर्षांपूर्वी गेलोय. आता चांगलीच सुधारणा केली आहे. बांधकाम व्यवस्थित केले आहे.
@Lidili9 ай бұрын
जबरदस्त. सुन्दर व्हिडिओ. Superb amazing wonderful fascinating interesting beautiful and unbelievable very nice and pleasant excellent dazzling and marvelous innovative video. Do it again and again.
@sahil.5637 Жыл бұрын
Picturisation,detail muddesud mahiti, khup chhan .keep it up
@SunilDangate-zp2ci Жыл бұрын
suepr,,vidio,,pan,,Aani,,kila,pan,,🙌🙌🙌❤❤❤
@MVvishalDhotare45 Жыл бұрын
ती लक्षमी कोटी दादा तुझा व्हिडिओ ने बघितली thankas दादा 👌👌👌👌👍👍👍🤣🤣🥰🥰🥰😄मस्त दादरलो dada
@alkanandan54444 ай бұрын
Chatrapati Shiivaji Maharaj koi jaii🎉🎉🎉🎉🎉 Har Har Mahadev 🎉🎉🎉