लेक - कवयित्री सारिका नळकांडे | राजयुवा काव्यकरंडक स्पर्धा 2023 🖋️🏆📝

  Рет қаралды 483

राजयुवा निर्मिती

राजयुवा निर्मिती

Күн бұрын

📚 साहित्य हेच आमचे गुरु 📝 ✒️ लेखणी हेच स्वातंत्र्य 🖋️ सर्व सारस्वतांचे राजयुवा निर्मिती या आपल्या youtube channel वर मनापासून स्वागत 🙏🤝●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ग्रुप जॉईन करा : chat.whatsapp.... राजयुवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यतृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजितऑलाईन काव्यकरंडक स्पर्धा २०२३ ═════◄••❀••►═════🔸 सहभाग कालावधी: 5 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2023 सहभाग शुल्क - १०० रुपये 🏅🎖 🥇🥈🥉 🏅🎖 🍁 स्पर्धेचे बक्षीस🍁🏆🥇 प्रथम क्रमांक : ३००० रु , काव्यकरंडक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र🏆 🥈 द्वितीय क्रमांक : २००० रु , काव्यकरंडक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र🏆 🥉 तृतीय क्रमांक : १००० रु , काव्यकरंडक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र🏆 🥉 विशेष लोकप्रिय कविता : काव्यकरंडक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र🏆 🥉 उत्तेजनार्थ 2 क्रमांक: काव्यकरंडक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र ═════◄••❀••►═════ ✒️ ऑनलाईन स्पर्धा नियम🖋✒️ 🎯 स्पर्धा ही राजयुवा निर्मिती या youtube चॅनेल वर घेण्यात येईल . नियम काळजीपूर्वक वाचावेत , नियमात न बसणारे व्हिडिओ स्पर्धेत घेतले जाणार नाहीत.टीप - कृपया मोबाईल आडवा धरूनच रेकॉर्डिंग करावेनियम1) कवीला वयाचे , काव्यप्रकाराचे तसेच विषयाचे बंधन नाही परंतु कविता मराठी भाषेतच असावी .2) स्पर्धेतील विजेते हे 50 % परीक्षकांचे गुण तसेच 50 % व्हुज + लाईक्स यांच्या आधारे निवडले जातील.3) सादरीकरणासाठी प्रत्येक स्पर्धकाला जास्तीत जास्त 4 मिनिटांचा कालावधी देण्यात आलेला आहे. व्हिडिओ मध्ये* *" राजयुवा काव्यकुटुंब तृतीय वर्धापनदिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्यकरंडक स्पर्धा २०२३ " साठी कविता सादर करत आहे. अशी सुरूवात करावी.4)आपल्या काव्यवाचनाचा व्हिडीओ स्पर्धकाने 8806042660 ( श्रीराम घडे सर ) या वॉट्सअप्प क्रमांकावर पाठवावा .5) व्हिडिओ पाठविण्यापूर्वी सहभाग शुल्क 100 रु 7028564468 (योगेश हरणे सर ) या नंबरला पाठवल्याचा स्क्रीनशॉट पाठवावा तरच आपला सहभाग ग्राह्य धरण्यात येईल6) व्हिडीओ पाठवण्यासाठी अंतिम दिनांक हा 25 नोव्हेंबर असेल त्यानंतर आलेल्या व्हिडिओचा विचार केला जाणार नाही.7) तसेच 25 डिसेंबर , दुपारी 12 वाजेपर्यंत आलेल्या लाईक्स + व्हुज यांना 50 % गुण दिले जातील .8) परीक्षकांचा व आयोजकांचा निर्णय अंतिम असेल तसेच ऐनवेळी नियमांमध्ये बदल करण्याचा अधिकार आयोजन समितीकडे असेल9) आपल्या काव्यवाचनावर कोणी आक्षेप घेतल्यास त्याचे निराकरण स्पर्धकाने स्वत:च्या जबाबदारीवर करणे आवश्यक राहील.10) सहभागी स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल. ⛳ काव्य करंडक स्पर्धा प्रमुख ⛳ 🎯 योगेश हरणे - 7028564468🎯 श्रीराम घडे - 8806042660🎯 श्री शैल सुतार -9764756812🎯 गौरव पुंडे - 9112074421🏷️ महत्वाची नोंद - राजयुवा काव्यकरंडक स्पर्धेचे बक्षीस वितरण हे जानेवारी मध्ये होणाऱ्या "राजयुवा स्नेहमेळावा 2024" मध्ये केले जाईल ✒️ आयोजक🏆राजयुवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य 🌺🌸🌺🌸🌺💐🤝🏻✍🏻📖🌺🌸🌺!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!@राजयुवा निर्मिती #Rajyuva_nirmiti #_marathi #_shorts #marathi_gazal #राजयुवा #rajyuva #मराठी_कविता #maitri #मैत्री #राजयुवानिर्मिती #मराठी #मराठी_कविता #मराठीबातम्या #मराठी_गझल #marathi_gazal #marathi #marathilive #marathistatus #marathistatus #marathisong #marathinews #मराठी_कविता #मराठीकविता #मराठीगझल #मराठी_कवी #कवी #कवीता #lovepoem #lovestatus #lovestory #love #lovesong #love_status #love_whatsapp_status #lovely #lovesongs #कविसंमेलन #kavisammelan #kavisammelanlatest #kavisammelancomedy #kavisammelan2023 #kavisammelandhamaka #kavita #kavitakrishnamurthy #kavita #pune #puneri #punekar #punenews #kavisammelan_organizer #kavita #कवितायें #कविताएं #kavitastatus #status #statusvideo #statuswhatsapp #statuas #statussong #kavitasatus #kavita #poetry #love #shayari #hindi #hindipoetry #hindikavita #marathi #hindiquotes #poem #kavi #writersofinstagram #poems #shayri #hindishayari #writer #urdupoetry #lovequotes #shayar #poetrycommunity #hindipoem #poet #marathikavita #quotes #maharashtra #instagram #gulzar #rekhta #india #hindiwriting #thoughts #hindipoems #hindilove #writerscommunity #prem #hindiwriters #urdu #life #dil #shayariquotes #shayarilover #hindiwriter #writing #ishq #mumbai #poetsofinstagram #nazm #motivation #hindilines #hindinama #zindagi #poetrylovers #rahatindori #hindipanktiyaan #gazal #like #marathistatus #inspirationalquotes #quote #kavita #india #quotes #poetry #mumbai #lovequotes #writersofinstagram #writer #writing #thoughts #poem #poetrycommunity #poetsofinstagram #poet #poems #shayari #writerscommunity #maharashtra #urdupoetry #kavita #urdupoetry #hindi #urdu #hindiquotes #marathi #shayri #hindishayari #hindipoetry #urdushayari #shayar #shayarilover #dil #poetrylovers #ishq #gulzar #shayariquotes #zindagi #prem #rekhta #hindikavita #kavita #hindithoughts #kavita #marathikavita #hindiwriters #gazal #hindilines #hindilove #nazm #hindipanktiyaan #kavi #kavita #kavitadevi #kavitaprapancham #kavitaraichura #kavitajainphotography #kavitakisseytalkies #kavitakrishnamurty #hindipoetry #hindiquotes #poetry #hindi #shayari #hindishayari

Пікірлер: 19
@SwatiRansing-gr1tv
@SwatiRansing-gr1tv Жыл бұрын
खूपच सुंदर आहे ही कविता आणि चाल, आवाज अप्रतिम आहे.
@shankarshindepoetryandmyth4907
@shankarshindepoetryandmyth4907 Жыл бұрын
खूप खूप सुंदर आणि भावस्पर्शी रचना आहे ताई...खूप खूप शुभेच्छा
@shindeshankar2182
@shindeshankar2182 Жыл бұрын
सुंदर काव्य आणि सादरीकरण ताई..
@Snehalshelke-h2p
@Snehalshelke-h2p Жыл бұрын
खूप सुंदर कविता ताई डोल्यात पानी आल ऐकुन टचकन आवाज खुप गोड आहे 🙏🙏🙏 घरी मुलगी असली की घराचा स्वर्ग hoto खरे आहे 🙏🙏🙏
@PravinRansing-y5c
@PravinRansing-y5c Жыл бұрын
कवयत्री सारिका नळकांडे खुपचं छान शब्द रचना आहे या कवितेची.किती सुंदर कडवे आहेत आणि आवाज सुद्धा सुंदर आहे. तुमच्या प्रत्येक कवितेच्या ओळीमध्ये खूप भावार्थ आहे.👍👍👌👌पुढील साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..🙏🙏
@vikasstory7402
@vikasstory7402 Жыл бұрын
खुपच छान आहे कविता परत परत ऐकाविशी वाटते शब्दरचना , चाल,खूपच छान🎶👌👌👌
@manishamuthe8614
@manishamuthe8614 11 ай бұрын
खूपच सुंदर कविता मॅडम आणि आपण कविता गायलेली अति सुंदर तुमच्यासाठी वाजवाव्या तेवढ्या टाळ्या कमीच अप्रतिम,!! अप्रतिम!!! अप्रतिम!!
@rajyuva_nirmiti
@rajyuva_nirmiti 11 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🤝🙏
@priyankajarhad6171
@priyankajarhad6171 Жыл бұрын
Superb Tai❤
@bhagavanghogare5358
@bhagavanghogare5358 Жыл бұрын
खूप सुंदर वहिनी
@nitinsudrik9930
@nitinsudrik9930 Жыл бұрын
खुप सुंदर आहे कविता वहिनी
@anuradhanalkande9792
@anuradhanalkande9792 Жыл бұрын
खुप छान
@rahuldushing8710
@rahuldushing8710 Жыл бұрын
Khup chan tai
@surekhanalkande6415
@surekhanalkande6415 Жыл бұрын
खुप सुंदर आहे कविता सारिका 🔥🔥🔥
@MahadevGore-f6p
@MahadevGore-f6p Жыл бұрын
खूप खूप छान ताई
@RockingAK499
@RockingAK499 Жыл бұрын
खूप खूप छान मला खूप अडवली कविता
@RahulBendre-l9m
@RahulBendre-l9m Жыл бұрын
खुप छान मामी 👌❣️🤗
@mayadevirawangaonkar822
@mayadevirawangaonkar822 Жыл бұрын
खूप सुंदर ताई... ऐकून डोळे भरून आले...
@SavitaNalkande-s6c
@SavitaNalkande-s6c Жыл бұрын
Khup chhan aprtim
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
DFWMM 2023-24- संकर्षण via स्पृहा
22:12
Dallas Fort Worth Maharashtra Mandal
Рет қаралды 93 М.
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН