लाखो भाऊ भक्तांचे मनपूर्वक आभार!! | AbaMalkar | BhauTorsekar | Lakshyavedh

  Рет қаралды 19,496

लक्ष्यवेध आबा माळकर

लक्ष्यवेध आबा माळकर

Күн бұрын

लाखो भाऊ भक्तांचे
मनपूर्वक आभार!!
BhauTorsekar #abamalkar#youtubenews #youtube #youtubecommunity #youtubeindia #youtuber #youtubers #thevisionaries #news #visionariesshow #youtubeupdate #youtubechannel #neonman #bhuvanbam #socialmedianews #youtubecreator #indianyoutuber #carryminati #youtubecreators #bbkivines #youtubeupdates #memes #video #socialmedia #youtubelife #amitbhadana #dramaalert #youtubeindiaofficial #youtubevideos #like #youtubedrama
whats app link- chat.whatsapp....
Email : lakshyavedh7@gmail.com

Пікірлер: 357
@Ps..India2024
@Ps..India2024 3 ай бұрын
आम्ही भाऊंसोबत होतो, आहे आणि राहणार.. पक्ष दुय्यम आहे..विचारधारा महत्त्वाची..
@chintamanivaijapurkar5321
@chintamanivaijapurkar5321 3 ай бұрын
Bjp आत्मचिंतन करावे हे भाऊ सांगितले ते बरोबरच आहे,ह्यात कोणाची मानहानी झाली,अहंकार बाजूला ठेवा,खूप नुकसान झाले आहे
@chintamanivaijapurkar5321
@chintamanivaijapurkar5321 3 ай бұрын
ह्या श्वेता शालिनी ला bjp अवरावे,नाहीतर खूप मोठे नुकसान होणार.
@kumudinikulkarni9158
@kumudinikulkarni9158 3 ай бұрын
आता लोकसभेच्या निवडणुकीत झालेच आहे
@shubhanginayar1965
@shubhanginayar1965 3 ай бұрын
भाऊंमुळे तीचे काम अवघड झाले, उघड झाले म्हणून ती चवताळली.पण अजून तीन कोण आहेत हे समजायला हवे.
@manojambekar9148
@manojambekar9148 3 ай бұрын
Sweta शालिनी, अजून तीन... हे पैसे घेऊन विकले गेले असतिल
@manojambekar9148
@manojambekar9148 3 ай бұрын
भाऊ तोरसेकर सोबत आहेत... पक्ष दुय्यम आहे.... भाऊ मुळे बीजेपी मतदार वाढलेत हे विसरू नये... राष्ट्र हित जपणारे
@snehakulkarni2189
@snehakulkarni2189 3 ай бұрын
भाऊंचे व्हिडिओ बघून माझ्या सारख्या सामान्य माणसाला थोडे राजकारण समजत आहे भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत
@vivekbothe4083
@vivekbothe4083 3 ай бұрын
आबासाहेब, भाऊंच्या कॉमेंट बंद आहेत पण आम्ही त्यांच्या सोबत आहोत. तुम्ही त्यांच्या पर्यंत हे पोहोचवा
@sunilrege984
@sunilrege984 3 ай бұрын
श्वेता शालिनी यांची विनाशकाले विपरीत बुद्धी. त्यांनी त्याच सोशल मीडिया वर भाऊंची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे.
@adnyat
@adnyat 3 ай бұрын
हकालपट्टी झाली पाहिजे तिची
@shailajasalagare5759
@shailajasalagare5759 3 ай бұрын
आबा तुम्ही ,सुशिलजी अनयजी व प्रभाकर कानजी हे सर्वच आम्हाला तेवढेच सन्माननिय आहात 🙏
@jayprakashbolinjkar336
@jayprakashbolinjkar336 3 ай бұрын
श्वेता शालीनी हिने भाऊ ना नोटीस पाठवून नावाप्रमाणे मी शालीन नाही हे दाखवून दिले आहे तसेच श्वेता ह्या नावाला डाग पाडून घेऊन काळा डाग लावून घेतला आहे.भाजप च्या कार्यकर्ते ची घुसमट भाऊंनी ज्या खणखणीत शब्दांत व्यक्त केली त्याला तोड नाही. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.
@manojambekar9148
@manojambekar9148 3 ай бұрын
योग्य आहे, भाऊ योग्य अणि सत्य बोलले आहेत
@gangadharkamble5395
@gangadharkamble5395 3 ай бұрын
सर्वसामान्य जनतेला राजकारण समजून सांगणारं " भाऊ तोरसेकर " हे एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे . श्वेत शालीनी बाईंना आवरं पाहिजे .
@naturelover9049
@naturelover9049 3 ай бұрын
आवर कसला हाकलून दिले पाहिजे 😢
@alute431
@alute431 3 ай бұрын
भाजपने अशा लोकांना पाळायची गरजच नाही. फडणवीस सारखा चाणक्य असताना सकारात्मक राजकारणच भाजपला तारू शकते.
@vijayaapte8498
@vijayaapte8498 3 ай бұрын
आदरणीय,भाऊ तोरसेकर अतिशय प्रामाणिक,आणि कट्टर राष्ट्रप्रेमी आहेत,तुम्ही सर्व ही आहात त्यांच्या एवढेच राष्ट्रभक्त,मनापासून नमस्कार.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 3 ай бұрын
श्वेता शालिनीसारख्या व्यक्ती भाजपचं नुकसान करत आहेत . भाऊंच्या सावधगिरीच्या सूचना ऐका
@mahendrapatil6174
@mahendrapatil6174 3 ай бұрын
भाऊंच्या पाठीशी तन मन आणी प्रसंगी धनानेही ऊभा आहे. भलेच भाजप विरोधात जावे लागेल तरी चालेल.....
@aasawarijoshi6100
@aasawarijoshi6100 3 ай бұрын
विनाशकाले विपरीत बुद्धी झालीय त्यांची म्हणुन अशी नोटीस पाठवली.
@Ps..India2024
@Ps..India2024 3 ай бұрын
पूर्वी एकदा शरद पवारांच्या संबंधित एकाने भाऊंना विनाकारण कोर्टात खेचले होते.. भाजपचा पराक्रम हा की ते शरद पवारांच्या संबंधितांपैकी अजून एक जण ह्या कॅटेगरी मध्ये जावून बसले जणू...
@राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त
@राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त 3 ай бұрын
भाऊना खुप खुप धन्यवाद भाऊनी सर्व पितळ उघड केले
@vasudevgadgil8418
@vasudevgadgil8418 3 ай бұрын
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे.....bjp ची काँग्रेस होते आहे...अक्कल कमी आणि माहिती जास्त...सगळेच आपलं मूळ विसरत चालले आहेत...या सफेद बाईना भाऊंच्या एवढं अभ्यास करायला कदाचित 2..3. जन्म.लागतील
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 3 ай бұрын
कसं बोललात!👌👌👌👍
@aparnavilasgore9304
@aparnavilasgore9304 3 ай бұрын
आमच्या विरुद्ध बोललात तर आम्ही काय करू शकतो हे भाजपला दाखवायचे होते. ही एक गर्भित धमकी आहे एवढे जरी भाबड्या भक्तांना समजले तरी खूप.
@anupritamedhekar4499
@anupritamedhekar4499 3 ай бұрын
पण आपटले ना थोबाडावर
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 3 ай бұрын
आपल्या सर्वांच्या पाठी ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे, नव्हे, ती आमची गरज आहे . खरं काय खोटं काय हे स्पष्टपणे आम्हाला सहज करून भाऊ किंवा आपण सगळेच आमच्या पर्यंत पोहोचवता म्हणून आम्ही राजकारणात सुज्ञ झालो म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही 👏
@rashmikulkarni2634
@rashmikulkarni2634 3 ай бұрын
भाऊ तोरसेकर आणि आपण सगळे आमच्या घराती एक व्यक्ती म्हणून आम्ही पाहतो.सोण्याला कितीही भट्टीत टाकले तरी ते चमकून जाते.BJP ने हे समजावे त्या शालिनी ताईंना
@ModernRamayan-dx4yd
@ModernRamayan-dx4yd 3 ай бұрын
परप्रांतीय अधिकारी पुढारी व्यापारी उद्योगपती आणि बाबा यांच्या हस्ते मराठी माणूस गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परप्रांतीय भगाओ महाराष्ट्र बचाव जय महाराष्ट्र.
@shailakale4778
@shailakale4778 3 ай бұрын
आम्ही आपणा सर्वांबरोबर आहोत . भाऊ , सुशालजी , प्रभाकरजी अनयजी आणि तुम्ही स्वतः अत्यंत पारदर्शक विश्लेषण करता . खूप धन्यवाद भाऊ ग्रेट आहेत .
@gayatrienterprises4827
@gayatrienterprises4827 3 ай бұрын
मी भाऊंच्या सोबत आहे हि कोण प्रविक्ती दिड शहाणी हि भाजपा ची आहे की घर का भेदी लंका आहे भाजपा नी हिला ओटी भरुन घरी पाठवा नुकसान होईल त्यास कारणीभूत हि असेल भाउंच विश्लेषण योग्य होते
@maheshkumargaikwad7556
@maheshkumargaikwad7556 3 ай бұрын
आम्ही आदरणीय भाऊ तोरसेकर यांचे पाठीमागे उभे आहोत.
@sunitaavasare7643
@sunitaavasare7643 3 ай бұрын
स्वेता शालिनी कोण आहे ते महिती नाही.आम्ही रोजच भाऊनाना आयकतो पाहतो.या बाeeneने भाऊंची माफी मागावी
@abhaydesle8705
@abhaydesle8705 3 ай бұрын
आम्ही सदैव आपल्या सर्वांसोबत आहोत. पक्ष आणि नेते गेले उडत. सर्वप्रथम विचारधारा महत्वाची.
@ushasamant2522
@ushasamant2522 3 ай бұрын
भाऊ खूपच खरे बोलतात,आपण बरोबर सांगत आहात ,सर्वांना माहीत आहे की भाऊ किती अभ्यासक आहेत त्यांच्या विचारांशी compare होऊ शकत नाही,मी आपले,भाऊंचे,सुशील कुलकर्णी आणि प्रभाकर सूर्यवंशी यांचे सर्व videos pahat asate,khup mast,
@pratikm9846
@pratikm9846 3 ай бұрын
भाऊ ना सर्व सुजाण नागरिक चे समर्थन आहे.
@balasahebbhosale3739
@balasahebbhosale3739 3 ай бұрын
आम्ही सर्व भाऊ तोरसेकर साहेब, आणि तुम्ही सर्व साथीदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,आणि तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की भाजपा ला केवळ तोरसेकर साहेब आणि तुमच्या सर्वांच्या विश्लेषणा मुळेच मानत होतो पण आज सांगतो येणाऱ्या निवडणूकी मध्ये बी जे पी आणि त्यांचे सहकारी पक्षांचा संपूर्ण नायनाट झाल्या शिवाय राहणार नाही आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त यांचेच कार्यकर्ते ची मनमानी वागणूक असेल, तुम्हाला कोणीही चॅनेल वाले चांगले म्हणत नाही तेथे ही टीम कोठे तरी आपल्या विश्लेषणा मधून थोडेफार जीवदान देतात पण आता नाही ,आता ही टीम 100 च्या पण पुढे जाणार नाही हे नक्की झाले ,पुढील मुख्यमंत्री या सुप्रिया ताईच असतील या वर आजच शिक्कामोर्तब झाले .भाऊ साहेब जनता तुमचे योगदान वाया जाऊन देणार नाही येणाऱ्या निवडणूकित यांना जागा नक्कीच जनता दाखवल्या शिवाय गप्प बसणार नाही.... जय हिंद जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय........
@nageshkshirsagar56
@nageshkshirsagar56 3 ай бұрын
अगदी बरोबर 👍👍…
@chayagujarathi775
@chayagujarathi775 3 ай бұрын
धन्यवाद.आता हम सब एक है हे सिद्ध होत आहे.आपला एक सुपर ग्रुप करा योग्य नाव द्या.bjp लाच bjp ची चिंता दिसत नाहीये. फक्त नोटीस मागे घेऊन भागणार नाही.आपण राष्ट्रीय स्तरावर लढणारे ,लढवय्ये आहोत.वयावर जाऊ नाका.( मी फक्त ८२ आहे) वंदेमातरम.
@satishchafekar3210
@satishchafekar3210 3 ай бұрын
आम्ही भाऊंचे समर्थन करतो.🎉
@sudhir4274
@sudhir4274 3 ай бұрын
बहुतेक भाजपने ठरवले आहे स्वतःच सर्वनाश करून घ्यायचा, नाहीतर हे असे नतदृष्ट लोक अशा नाजूक जागी नेमले नसते, अजून किती असे लोक आहेत कोणजाने.
@anjalikale1763
@anjalikale1763 3 ай бұрын
भाऊ घाबरणारे नाहीत अशाच तऱ्हेने अन्यायाला वाचा फोडतील
@swatisonawdekar6247
@swatisonawdekar6247 3 ай бұрын
भाऊंच्या सावधगिरी च्या पुढल्या हाका जनतेला नेहमीच सतर्क करीत असतात अभिनंदन तुम्हा सर्वाना धन्यवाद
@Sudarshan109
@Sudarshan109 3 ай бұрын
नाव श्वेता पण करतूद काळी.... त्रिवार जाहीर निषेध.
@prakashpalvankar2300
@prakashpalvankar2300 3 ай бұрын
भाऊंचे विचार महत्त्वाचे
@manjiribapat2555
@manjiribapat2555 3 ай бұрын
मला जे काही थोडस राजकारण कळत ह्याच सर्व श्रेय आदरणीय भाऊ आहेत; भाऊ तुम्हचे व्हीडीओ खुप ऐकायचे आहेत.🙏🙏🙏🙏🙏
@nehakulkarni1596
@nehakulkarni1596 3 ай бұрын
भाजप आपला पक्ष आहे असे वाटतो ते भाऊमुळेच पन आता आपला वाटत नाही हा पक्ष सुधारले नाही तर कोन वाली जनतेला
@jai1121
@jai1121 3 ай бұрын
1000 पाळीव पत्रकार = 1 भाऊ तोरसेकर
@dayanandpatil4514
@dayanandpatil4514 3 ай бұрын
सत्ता आली की महाराष्ट्र भाजप कार्यकर्त्यांना विसरतो हेच खरे आहे. त्यात बाहेरून घेऊन डोक्यावर बसवलेले हे असे सध्याचे खुषमस्करे पुढे करून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाते. महा पराभवाचे खरे कारण हे आहे.
@NirmalaGaikwad-h9u
@NirmalaGaikwad-h9u 3 ай бұрын
तिला नोटीस मागे घ्यावीच लागली असती ही बाई पक्ष बुडवून टाकेल आम्ही भाऊ आणि बीजेपीचे चाहते आहोत देवेंद्र साहेब बाहेर काढा या श्वेता शालिनी बाईला बीजेपी ची डोकी फिरलीत काय आणि देवेंद्र साहेब कशे गप्प बसलेत
@manojambekar9148
@manojambekar9148 3 ай бұрын
विचारधारा महत्वाचे आहे... भाऊ यांनी विचारधारा, मानसिकता बदलून गेली आहे... मानसिक बदल घडविला आहे भाऊ.... ताकद आहे
@RajendraJoshidocumentarywala
@RajendraJoshidocumentarywala 3 ай бұрын
"भारतीय" जनता पार्टीने जनसंपर्क विभाग क्षीण करुन त्यात अननुभवी शालीनांना आणले. पत्रकारांना दाबण्यासाठी पोलीस अधिकारी महासंचालक बसवून दहशतीचे वातावरण निर्माण केलं. त्याचेच ही निष्पत्ती.
@narendratanna396
@narendratanna396 3 ай бұрын
Salute to Bhau Torsekarji
@satya5197
@satya5197 3 ай бұрын
कोण आहे ही शालीनी बाई कोणीतरी ओळखते का हिला उलट भाऊंचे हजारो चाहते आहेत शेवटी पैशाने विकत घेतलेले आणि भाऊंसारखे निर्भिड, निस्पृह ,हुशार, देशप्रेमी व्यक्तीमत्व यांची तुलनाच होऊ शकत नाही , तिने जाहीर माफी मागावी भाऊंची
@Shabdbramhanimi
@Shabdbramhanimi 3 ай бұрын
भाऊ भक्त नका म्हणू नये आबा ... भाऊ वार प्रेम करणारे चाहते ... उगीच काहीतरी लिहून नये असे वाटते त्या इतर माध्यमा सारखे. भक्त देवाचे असतात. आपण माणसे प्रेम आदर ठेवतो एकमेकांच्या विषयी.. भाऊ छान काम करतात no doubt सलाम
@satishkulkarni9829
@satishkulkarni9829 3 ай бұрын
Aaba amhi Bhauchya sobat aahot🙏
@pramodthite5266
@pramodthite5266 3 ай бұрын
आबा तुम्ही अगदी योग्य विश्लेषण केलेलं आहे
@NandkumarYadav-d5w
@NandkumarYadav-d5w 9 күн бұрын
Ram RAM AABA
@nandkumarpawar2199
@nandkumarpawar2199 3 ай бұрын
Bhau is Bhau always Great. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@ravindrajadhav9802
@ravindrajadhav9802 3 ай бұрын
मी सुद्धा भाऊ जी सोबत आहे जय श्रीराम
@sanjay15alone75
@sanjay15alone75 3 ай бұрын
भाऊचया नखाची बरोबरी करू शकणार नाही हे लोक .. आबा 🙏
@kekulkarn
@kekulkarn 3 ай бұрын
योग्य विवेचन
@66suvarna1
@66suvarna1 3 ай бұрын
भाऊंमुळे आणि तुम्ही सारेच युट्यूबर यांच्या मुळं आमच्या सारख्या गॄहिंणींना राजकीय घडामोडी कळायला लागल्या आहेत
@shubhangiaphale2225
@shubhangiaphale2225 3 ай бұрын
Namaskar, Shweta salinity yancha trivar nishedh- nishedh- nishedh.
@rameshwardeo4605
@rameshwardeo4605 3 ай бұрын
Bhau Torsekar Saheb is most committed to Nation first . His each words are VEDMANTRAS for politicians.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 ай бұрын
ही कोण ती शालीनी की मालिनी ,हिच्या पेक्षा भाऊंनी कायमच भाजपची खिंड अत्यंत दमदारपणे आजपर्यंत लढवली आहे.त्यामुळे ह्या बयेने असला आचरटपणा करायला नको होता!
@AshokIndurkar-vv3tt
@AshokIndurkar-vv3tt 3 ай бұрын
भाऊ या वेळी हरले हे खरं
@amityadav-ye2ee
@amityadav-ye2ee 3 ай бұрын
Bjp च्या आयटी सेल ने राजीनामा द्यायला पाहिजे. केवळ महाराष्ट्रातीलच न्हवे तर राष्ट्रीय पातळीवर सगळ्याच आयटी सेल च्या लोकांनी राजीनामा द्यायला पाहिजे.
@anantgodse8071
@anantgodse8071 3 ай бұрын
Dhanyawad Malkar Saheb Tumi amche vichar mandale
@sandipnarhe4155
@sandipnarhe4155 3 ай бұрын
मान छत्रपती शिवाजीराजे महाराजानंतर आमचे लाडके विश्लेषक मान भाऊ तोरसेकर आहेत 🙏🚩
@rahulvitkar4562
@rahulvitkar4562 3 ай бұрын
❤ भाऊ ❤
@arvindmehta2058
@arvindmehta2058 3 ай бұрын
श्वेता शालिनी यांनी नोटीस मागे घेतल्याचे समजते आहे.
@adnyat
@adnyat 3 ай бұрын
पक्षातून हाकला तिला
@madhavimulay1325
@madhavimulay1325 3 ай бұрын
भाऊ आम्ही तुमचे मनापासून चाहते आहोत. तुम्हाला नोटीस आली ही घटना धक्का दायक होती.
@sangramkarnure7818
@sangramkarnure7818 3 ай бұрын
dhurv Rathi and bhau salute
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 3 ай бұрын
तोरसेकर पुराण आता पुरे झालं. ते काय स्वातंत्र्य सैनिक आहेत की आणिबाणीत तुरुंगात होते? उलट त्यांचा आणिबाणीला पाठिंबा असणार.
@nilimajoshi56
@nilimajoshi56 3 ай бұрын
भाऊ आमचे दैवत आहेत.या बाई भा.ज.प.ला बुडवेल.कार्यकर्त्यांना गृहीत धरु नये भाजप ने.या बाईंना चांगली समज द्या,कानउघडणी करा. मेन स्ट्रीम मिडीया तुमच्या बाजूला नाही.भाऊ आणि त्यांचे शिष्य हेच तुम्हाला तारतात,तर त्यांच्यावरच वार करते ही बाई.
@pravinn2104
@pravinn2104 3 ай бұрын
ह्या बायाने सिद्ध केलंय ही बी.जे.पी.ची दिव्या स्पंदन च आहे
@prasadkarve7900
@prasadkarve7900 3 ай бұрын
श्वेता शालिनी यांनी भा भाऊ तोरसेकर नोटीस पाठवली शहाणपणाने नोटीस मागे घेतली बरे झाले
@abidikar
@abidikar 3 ай бұрын
DISAPPOINTMENT is a Child of EXPECTATIONS & GRID within you. 🚩🇮🇳🚩
@ananddesai3350
@ananddesai3350 3 ай бұрын
I support bhau torasekar.
@vishwasjoshi5250
@vishwasjoshi5250 3 ай бұрын
भाऊंना मनःपुर्वक पाठंबा
@PrakashPrabhu-u8o
@PrakashPrabhu-u8o 3 ай бұрын
Aabaji , khup changale zale .Vaitatun changale nighale ! Ghusslun loni var aale !! Lage raho !!
@vinaydarne8782
@vinaydarne8782 3 ай бұрын
Bhau.
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 3 ай бұрын
श्वेता शालीनी आपलं वय काय?आपण बोलताय काय?भाऊ सारख्या बुजुर्ग व सडेतोड पत्रकारितेला सतावून आपणास काय मिळणार आहे? हिंदुत्व व बीजे पी चे चाहते त्यांना दुखावून काय मिळवणार? डोकं ताळ्यावर ठेवून ताई बोलत जा एवढीच विनंती!!
@harshalgawas5445
@harshalgawas5445 3 ай бұрын
Ekdum barobar bhavna full support karto aamhi😊
@dineshchaulkar3119
@dineshchaulkar3119 3 ай бұрын
Bhau is no1🎉
@vijaymendjoge6455
@vijaymendjoge6455 3 ай бұрын
आबा भाजपची जुनी सवय आहे की घरची करते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा, भाऊंच्या भाषेत सांगायचे झाल्यास जर एखाद्या बोकडाने गळ्यात हार घालून कसाही खाण्याकडे जायचे ठरवले तर त्याला आबा भाऊ सुशील अनय तर काय साक्षात ब्रह्मदेव ही वाचवू शकत नाही,
@bharatiprabhudesai5286
@bharatiprabhudesai5286 3 ай бұрын
भाऊंवर आमचा विश्वास आहे.त्यांचा मनपूर्वक आदर आहेच. राजकारण काय असतं हे त्यांच्यामुळेच कळू लागलं.
@rachnagraphics
@rachnagraphics 3 ай бұрын
चूक मान्य करणे किंवा स्पष्टीकरण देणे हे योग्य होतं. Legal नोटीस देऊन ते स्वतःच फसले आहेत आणि सिद्ध केला आहे आम्हाला परिस्थिती हाताळता येत नाही. 😂
@meghnadshriram668
@meghnadshriram668 3 ай бұрын
श्वेता शालिनी खरच BJP ची आहे की INDI आघाडीची...... श्वेता शालिनी हाय हाय
@deepaksawwalakhe9584
@deepaksawwalakhe9584 3 ай бұрын
ताबडतोब पायउतार करावे, जर थोडीफार शिल्लक असेल तर
@GROWTHCentre-p1m
@GROWTHCentre-p1m 3 ай бұрын
Bhau🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻we are with you
@visalabhay
@visalabhay 3 ай бұрын
We support bhau ❤
@purushottambawane3138
@purushottambawane3138 3 ай бұрын
बढिया
@rameshshete8706
@rameshshete8706 3 ай бұрын
भाऊ खरच बरोबर आहे का कॉमेंट बॉक्स लॉक करून ठेवता कसला आलाय भाऊ 😂
@anjaliwadekar5647
@anjaliwadekar5647 3 ай бұрын
खूप छान नेमक्या भाषेत बोललात आबा! खरय , तुम्हां सर्व यू tubers मुळे आम्हाला राजकारण कळू लागले व आम्ही सजग झालो आहोत. ट्या बाईंनी भाऊंची माफी मागितली च पाहिजे. त्यांचा त्रिवार निषेध! भाजप चे निष्ठा वान कार्यकर्ते ओळखले पाहिजेत . आम्ही भाऊंना आदरणीय मानतो.
@vanitadeshmukh7502
@vanitadeshmukh7502 3 ай бұрын
👍
@ArpittJoshi
@ArpittJoshi 3 ай бұрын
Aba shirshak khup chan Modi bhakt peksha Bhau Bhakt asan bar asa
@mukeshshaha4828
@mukeshshaha4828 3 ай бұрын
श्वैता शालिनी चा करता करविता कोण?
@pramodpanke2535
@pramodpanke2535 3 ай бұрын
बी, जे पी चे प्रचंड नुकसान होणार हे निश्चित
@badrinarayanchhaparwal8927
@badrinarayanchhaparwal8927 3 ай бұрын
कोण हि बाई श श्वेता शालीनी?त्या आदरणीय भाउं च्या नखाची बरोबरी करू शकत नाही हि वस्तुस्थिति.,
@Om_namo_vasudev
@Om_namo_vasudev 3 ай бұрын
दादा आदरणीय भाऊ हे आपले वैचारिक कुटुंब प्रमुख आहेत त्यांना नोटीस पाठवणाऱ्यांना आपण असेच थोडीच सोडणार होतो.याउलट आभार तर आपण भाऊंचे मानले पाहिजे ज्या प्रकारे ते आपले मार्गदर्शन करतात हे फक्त आणि फक्त कुटुंब प्रमुखच करू शकतात . भाडोत्री उपरे नाही🙏
@antypg5486
@antypg5486 3 ай бұрын
भाऊंमुळे खरंतर राजकारण समजायला सुरुवात झाली.
@dhananjaydeshmukh9516
@dhananjaydeshmukh9516 3 ай бұрын
🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳 आपले ठेवायचे 'च " झाकून , दुसऱ्याच पहीचे 'च" वाकून . तेरीभी चुप , मेरीभी चुप .😂😂😂
@dhyaneshwarbundhe7949
@dhyaneshwarbundhe7949 3 ай бұрын
आम्ही भाऊ सोबत आहोत
@chetansonawane690
@chetansonawane690 3 ай бұрын
या अक्षम्य कुरघोड़ी नंतर ती ना श्वेत राहिली ना शालीन ! 😢😮😅
@rupaliraul9965
@rupaliraul9965 3 ай бұрын
श्वेता शालिनीला बाहेरचा रस्ता दाखवावा बीजेपी ने
@nrendralandge8043
@nrendralandge8043 3 ай бұрын
भाजपा आता कांग्रेसी विचार धारेची पाइक होत चालली आहे
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 53 МЛН