अप्रतिम तुम्हा सर्व बहिण भाऊंडांचे आभार तुमची कला खुप मस्त आहे
@mukindalahane48502 жыл бұрын
मी वयाच्या 12वर्षापासुन तमाशा पाहतो आता माझे वय 56आहे आपण युट्यूब वर आपली तमाशा ही कला जोपासली याचा मला अभिमान आहे अत्यंत कला तेवत ठेवली धण्यवाद
@ashokbhalerao4502 жыл бұрын
संपूर्ण कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन !आपणास खूप खूप शुभेच्छा !
@abasoparase9515 Жыл бұрын
Nice interview congratulations for award wishes for long life all of you
@agatrojadhav86232 жыл бұрын
असे कलाकार पुन्हा होणे नाही. शालन ताई एवढ्या मोठ्या आजारातून ठीक झाल्या याचा खूप आनंद वाटतो परमेश्वर त्यांना दीर्घ आयुष्य देवो.
@abhijitkadam46762 жыл бұрын
सर्व कलाकारांच हार्दिक अभिनंदन 💐💐 त्याच बरोबर ज्यांनी ही कला या व्हिडिओ द्वारे दाखवण्यात आला त्यांचं ही मनापासून आभार.💐💐. या कलाकारांच्या मुळेच तिसंगी गावचे नाव महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहचलं आहे🔥🔥
@balasahebpawar47122 жыл бұрын
Ekdam zakaass sadrikaran
@कलाहेचजीवन-व9ख2 жыл бұрын
आमचे गुरुवर्य दत्तोबा तीसंगिकर व ढोलकी सम्राट भास्कर तीसांगिकर यांना मानाचा मुजरा ढोलकी मास्टर सनिकेत भोसले
@prakashsable79532 жыл бұрын
कुटूंब म्हणजे परिवार असावा तर असा . एकमेकांना समजून संभाळून घेणारा. भगवंत तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य देवो. श्री प्रकाश साबळे. मुक्काम पोस्ट सोनांबे
@surendrasatpute92272 жыл бұрын
भाऊ बहिणीस भगवंताचे आशीर्वाद शतायुषी व्हा.
@rajendrabhise94752 жыл бұрын
अभिनंदन तिसंगीकर खूप खूप शुभेच्छा
@suryakanttilak73122 жыл бұрын
God bless you shalantai
@सुरजजाधव-य2झ2 жыл бұрын
एकचं नंबर
@amarkabugade2 жыл бұрын
👌👌👌
@socialhuman75562 жыл бұрын
सर्व भाऊ बहीण असेच एकत्र राहा.एका आईची लेकरे आहोत आत्ता वय होत आले आहे एकत्रच शेवट करा. फुटू नका
@ramdasnilakh53202 жыл бұрын
June parparik tamasha
@arvindnikam99082 жыл бұрын
Thanks 👍
@namdevhasabe3892 жыл бұрын
कृपया तुम्ही मोठे व्हाल कार्यक्रम टाकुन एक विनंती त्यांना हि मोठे करा एक तमाशा रसीक
@Sagarreshma67672 жыл бұрын
तिसंगी मधील सर्व कलाकारांना पुढे घेऊन जाणं हाच आमच्या चॅनल चा उद्देश आहे🙏🙏
@priyadalvi54552 жыл бұрын
😍🥰🥰🥰❤
@vaibhav76142 жыл бұрын
Bert
@santoshdhide82462 жыл бұрын
हाळी द्या साऱ्या गोकुळी ही गौळण फक्त पारंपरिक पद्धतीने दाखवा