कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरा दादा तुमच्या सोबत सर्व शेतकरी आहे कर्जमाफीला आपले चैनल कडूनच हवा मिळू शकते
@surajkulkarni7809Күн бұрын
💯
@Raghav40125Күн бұрын
दादा, कशाला मुद्दा उचलून धरायचा? महायुती सरकारने घोषणा केली होती शेतकरी कर्जमुक्तीची.आणि म्हणून आपण सर्वांनी महायुतीला भरभरून मते दिली. तरी पण सरकार आपल्याला दगा देईल असा संशय वाटतो का तुम्हाला?
@RohiniDaundkar-xt1cyКүн бұрын
असाच प्रकार आहे @@Raghav40125
@Sahaydri1110 минут бұрын
आता सरकारचे तोंडात घेतले तरी कर्ज. माफी नाही होणार. 😂😂
@chotudeshmukh2026Күн бұрын
फक्त सोयाबीन ला 6000 भाव दया शेतकरी कर्ज माफी करा मस्त
@balasahebpawar3392Күн бұрын
शेतकरी कर्जमुक्त ची पण घोषणा केली आहे
@Raghav40125Күн бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर सरकारला जागतिक बँकेकडून कर्ज काढावे लागेल म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महाराष्ट्राला कर्ज बाजारी करायचं का?
@Pawar12720 минут бұрын
Tula ka trass hotoy swaminathan aayog lagu kara rajkarni lokana sang mg saglya pakshatil@@Raghav40125
@dipaksawdekar1070Күн бұрын
कर्ज माफीचा मुद्दा उचलून धरा आणि त्यावर व्हिडिओ बनवा...
@akashbhatkar4237Күн бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे
@bhalchandrapawar5877Күн бұрын
महागाई भरपूर प्रमाणात वाढेल चिंता नसावी
@SomeshwarBirajdar-es8rvКүн бұрын
बरोबर बरोबर 👍 खरच खूप छान 👌 जोरदार स्वागत नमस्कार 🙏 नमस्कार 🙏
@Anil_dolas_5259Күн бұрын
आता लाडकी बहिण पण विसरा आणि कर्ज माफी पण
@MinaRaut-e6l4 сағат бұрын
Thank u Dada
@jagdishpatil45316 сағат бұрын
माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की कर्ज भरू नका बँकेकडून तक्रार आली तर सरळ जिल्हाधिकारी ला निवेदन द्या की निवडणुकीपूर्वी सरकारने आम्हाला आश्वासन दिले होते म्हणून आम्ही कर्ज भरू शकत नाही
@prakashpatil9495Күн бұрын
कर्ज माफ करा नाही तर तुमचे पण सुपडा साफ करून टाकु
@Raghav40125Күн бұрын
सुपडा साफ करणारे भरपूर पाहिले. आता बसा 5 वर्ष टिपल्या वाजवत 😂😂😂😂.
@RohiniDaundkar-xt1cyКүн бұрын
आता सुपडा साफ कसा करता येईल
@Ak47-c9t23 сағат бұрын
तु 5 वर्ष लवकर बोलतो हा डायलॉग 😂😂 5 वर्ष शांत बस अता फड़ फड़ करायचा नाही 😊
@Raghav4012522 сағат бұрын
@@RohiniDaundkar-xt1cy सुपडा साफ करता येईल...पण स्वप्नात 😂😂😂😂
@Raghav4012522 сағат бұрын
@@RohiniDaundkar-xt1cy सुपडा साफ करता येईल.. पण स्वप्नात.😂😂😂
@Its_rdxoo7-ki8blКүн бұрын
नवीन लाडक्या बहिणीचे नवीन आरज भरणे कधि सुरु होनार
@aatyford1883Күн бұрын
सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष तुमची भूमिका ही जानतेचा आनी विशेष शेतकरी हिताची है मात्र सपष्ट होतय तुमचा सर्व महितीतुन अन शेतकरी हितासाठी तुमचा प्रयतनातुन. मनपूर्वक आभार.
@BapuraoJamudeКүн бұрын
सर कर्जमाफी विषयी काही हालचाली आहेत का नाही
@pramodkedarsawnt5 сағат бұрын
कर्ज माफीचा मुद्दा शेतकऱ्यांसाठी वरदान आहे तेव्हा शेतकरी वाचतिल दादा
@dipak3973Күн бұрын
काय नाय पहिले कर्ज माफी झाले पाहिजे
@Manumama3Күн бұрын
माती केली 1500 रु न 😂😂😂बाया नवऱ्याचं ऐकत नाही हेच खरं 😎
@VinayakSurve-ll3ecКүн бұрын
येणार बहीनो हप्ता नक्की येनार कारण आपले सरकार आहे जे बोलते ते करतात
@pralhadgal56214 сағат бұрын
मोसंबीचा तापमान व जास्तीचा पाऊस महिन्याचे अधिकचे दिवस वाढवा तसेच तोडणी अवस्थे मध्ये खूप नुसकान होते ते नियमात ग्रहीत धरत नाही ते पण घ्येण्या साठी आपण प्रयत्न करावा 🙏🇮🇳
@navanathjadhav9503Күн бұрын
कर्ज माफी आश्वासनाकडे कसं बघताय
@jagdishpatil45316 сағат бұрын
आम्ही तुमचे ॲग्रोवन चे व्हिडिओ सर्व शेतकरी रोज बघतो तुम्ही आता कर्जमाफी बद्दल काय चर्चा चालू आहे ती रोज व्हिडिओ टाकत जावेत
@shrigopalladdha8440Күн бұрын
धनंजय भाऊ सोयाबीन 6000/ रू ने कधी सुरुवात होणार यांवर व्हिडिओ बनवा हि विनंती सर्व शेतकरी बांधव. करीत आहे ❤❤❤
@sagarwani3287Күн бұрын
कर्जमाफी पण झाली पाहिजे कबूल केल्याप्रमाणे
@Raghav40125Күн бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर सरकारला जागतिक बँकेकडून कर्ज काढावे लागेल म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महाराष्ट्राला कर्ज बाजारी करायचं का?
@Raghav40125Күн бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर सरकारला जागतिक बँकेकडून कर्ज काढावे लागेल म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महाराष्ट्राला कर्ज बाजारी करायचं का?
@bharatdhokane530Күн бұрын
@@Raghav40125lavdiya tula laye kaltey ka...tikde maharastra Gujarat la vika..pan karjmafi kara
@संदीपमास्तरखेडेकरКүн бұрын
तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे
@pranavpatil5621Күн бұрын
कर्जमाफी ,, वीजबील माफ 10 hp paryant zalach pahije
@शिवछावКүн бұрын
Nice goud
@shaileshade6775Күн бұрын
दादा चंद्रपूर जिल्ह्यातील पिक् विमा काय झालं
@Laxman95035Күн бұрын
🙏🙏❤
@vickynaturebeauty1455Күн бұрын
तुम्ही खट बोलतात
@yashwantwagmare65633 сағат бұрын
कधीयेनारपेंशै
@AnkushBurghate-s1eКүн бұрын
सोयाबीन आणि कापसाच असच जर चालू ठेवलं, तर लाडकी बहीण सुद्धा कामात येणार नाही, एवढं लक्षात ठेवा, सगळं शेतकऱ्यावर अवलंबून आहे,
@dattashelke9734Күн бұрын
सोयाबीन ला 6000 भाव कधी मिळणार तात्काळ अंमलबजावणी होईल का
@Raghav40125Күн бұрын
भाऊ तुमच्या सोयाबीनला 6000 रुपये भाव दिला तर महागाई वाढणार नाही का? मग तुमीच बोंबलता महागाई वाढली म्हणून?
@sainathkadam5635Күн бұрын
सर दूध अनूदान कधी मीलेल याच्या व्हिडियो बनवा
@DeepakVerma-ir6fv3 сағат бұрын
आता तुम्ही फॉर्म भरू शकता का?
@KrushiNews24Күн бұрын
❤❤
@Raghav40125Күн бұрын
शेतकऱ्यांना कर्जमाफी नकोच.. कर्जमाफी केली तर राज्याचं सर्व आर्थिक बजेट कोलमडून पडेल.. लाडक्या बहिण योजनेमुळे आर्थिक व्यवस्था डबघाईला आलेली आहे..
@RohiniDaundkar-xt1cyКүн бұрын
शेतकऱ्यांना कर्जमाफी नको उद्योगपती यांच्यासाठी कर्जमाफी पाहिजे असच काहीसं म्हणायचं आहे
@Raghav4012523 сағат бұрын
@@RohiniDaundkar-xt1cy उद्योगपतीच आर्थिक संकटाच्या वेळी धाऊन येतात.शेतकरी नाही..
@pramodmahalle5451Күн бұрын
Thanks dada thod pik vima o karajmaphi ver video taka sir
@RAJ07GAMARКүн бұрын
अधिवेशन.संपलयानंतर
@prashantpatil5495Күн бұрын
शेतकऱ्यांना कर्ज माफ करा 🙏💯✔️ ही विनंती आहे सरकार ला
@vickynaturebeauty1455Күн бұрын
नंदुरबार जिल्ह्यात पीक विमा कधी येणार
@जयभारत-ठ9शКүн бұрын
नाही भेटणार 😊
@vickynaturebeauty1455Күн бұрын
@जयभारत-ठ9श 😭
@Kiranpatil127Күн бұрын
Nandurbar taluka la tr milale 2023 che....thumcha taluka konta aahe
@Thugs_of_hindusthan16 сағат бұрын
महात्मा फुले प्रोत्साहन अनुदान यादी आली पण त्यामध्ये नाव नाही.२०१९ ची गावांमध्ये ५/६ जण आहेत.जे गरीब शेतकरी आहेत त्यांनाच नाही बाकीच्या गब्बर शेतकऱ्यांना मिळाली. रेग्युलर कर्जमाफी केली आहे २०१७ ते २०१९ ह्याचं पण बोला.शेवटच्या यादीमध्ये तरी नाव येऊदे.
@dnyaneshwarkhandare8807Күн бұрын
सोयाबीन ला 6000 भाव मिलणार का
@YashwantTelange46 минут бұрын
पहिली गोष्ट तुमची न्यूज ऐकून तोंडात खूप शिव्या येतात एप्रिल पासून चालू करायचं सहा महिने झालं तेच ऐकतोय आम्ही द्यायचं असेल तर द्या म्हणावं नाहीतर राहू द्या उगाच कशाला बहिणींची मजाक उडवतात
@Mahesh-e9f5 сағат бұрын
आता 5 वर्ष दाजी कडून वसुली नका करू म्हणजे झालं
@vasantpawar19066 сағат бұрын
अरे भाऊ काही लाडक्या बहिणीच्या खात्यात अजुन पर्यंत एकही रुपया जमा झाले नाही त्याची पण काही माहिती सांगा ..
@samadhansakhare4130Күн бұрын
निवडणूक जवळपास आली लगेच लाडकी बहीन हप्ता पडेल
@AbcdefghijklmnasxssdКүн бұрын
आता वाटतंय आपण शेतकऱ्या बरोबर आहे म्हणून.....
@SmilingCrocodile-sl6kdКүн бұрын
Pik vima kadi midel sir wradha
@शूद्रराष्ट्रКүн бұрын
आमच्या गावातील शेतकऱ्यांना धर्म रक्षक म्हणून निवडून दिले
@namdevmalode4085Күн бұрын
Malala bhav kadhi denar
@rajkumarsalve987744 минут бұрын
23 च्या नंतर नोवबर च्या आत देणार असं शिंदे नी सांगितले आहे 😂😂😂😂वाट बघा
@umraodhaj5690Күн бұрын
2100रु दिल्या ने सरकार ची स्थिती कशी राहील
@manoharkache4727Күн бұрын
गॅस टॅंक 3000रु फिक्स
@PavanRaut-ky8tnКүн бұрын
तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत, लाडक्या बहिणीना विसरू नका, म्हणजे झालं 😂नाहीतर गरज सरो आणि वैद मरो 😢
@जयभारत-ठ9शКүн бұрын
बरोबर लाडकी बहिण योजना बंद झाली आता ची ताजी बातमी 😂😂😂
@VilasBorse-io9lxКүн бұрын
शेतमालाच्या पडलेल्या भावावर पन विडियो बनवा एक
@rajendrayewale8367Күн бұрын
😅 आज पासून दूध दर तीन रुपये कमी झाला आहे
@vaibhavjadhao32163 сағат бұрын
Karj mafiche ka?
@narayanjadhav3378Күн бұрын
Lagech pudhachya mahinyat dile jatil 100%
@shamtajanpure79913 сағат бұрын
29 नोव्हेंबर
@DganjareКүн бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्याविषयी व्हिडिओ बनवा
@Mang00707Күн бұрын
लाडकी बहीण साठी अटी वाढू लागणार आहे 😊
@vikrantjadhav61314 сағат бұрын
Karjmafi jhalich pahije ❤
@chandrakantchaudhari2147Күн бұрын
दूध अनुदान कधी देणार
@शिवप्रसाद-ख5ढКүн бұрын
कर्जमाफी द्या
@AvinashSontakke-c8qКүн бұрын
पण केव्हा आता समजणार की 😅
@AnantGunjkarКүн бұрын
शेतकर्यांचा सातबारा कोरा सोयाबीन सहा हजार रु दिलेले आश्वासन पुर्ण करावेत
@Fmaudio665Күн бұрын
Yeh ladki bahen bohot mahengi padhengi
@ganeshzingarevlog16 сағат бұрын
सोयाबीन च काय झाले
@SunilPujari-l9vКүн бұрын
सर गोकुळ दूध ने 3 रू नी भाव कमी केलेत
@जयभारत-ठ9शКүн бұрын
पेमेंट कधी देणार धनंजय 1500
@rajupawar5232Күн бұрын
Dada karj mafich mudaa uchla bas baki kahi Nako...
@yadhavpatange7434Күн бұрын
सेतकर्याच पण कर्ज माफी ची घोषणा केली सोयाबीनला सहा हजार रुपये भाव जाहीर मोदी केला होता
@sahebraopawar292Күн бұрын
आता बसा बोंबलत
@AshokTile-o7y19 сағат бұрын
सरसकट कर्ज माफी करा मागच्या सारखे करू नका लबाड लोकांचा फायदा
@shivadhamodkar1328Күн бұрын
कर्ज माफी बोलै
@SudhakarDandekar-y6oКүн бұрын
या सरकार न शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो अस वचननामया वर आहे हे करा लागन
@Raghav40125Күн бұрын
जरी कर्जमाफी नाही केली तरी तुम्ही काहीच वाकडं करू शकणार नाही 😂😂😂😂😂
@VilasTale-s2hКүн бұрын
सर सोयाबीन कापूस अनुदान पण आल नाही अजून
@VilasTale-s2hКүн бұрын
कर्ज माफीचा मुद्धा उचला आता लवकर
@pradipgopal9850Сағат бұрын
आता एक रुपया बी येणार नाही
@gondisongsong1520Күн бұрын
Karj mafi
@ShravanSatangeКүн бұрын
सरकार स्थापन झाय्लावर
@ParmeswarDharmeКүн бұрын
कापसाला पण 9000 भाव देतो म्हणले होते
@MangalPatil-js6oeКүн бұрын
5 varsh bomblat basa
@manalijoy2252Күн бұрын
Just wait & watch🤚❤️🔥🎷 Maharashtra will be bankrupt very soon
@sachinvani5907Күн бұрын
लडकी बहिणी 23/11/2024
@BalasoPawar-s2fКүн бұрын
मला एकही हप्ता आलेला नाही
@sachinvani5907Күн бұрын
आज तारीख 25/11/2024
@giridharkure5291Сағат бұрын
Atat mat milali atat jar band keli tar ladkiche dole ughadtil ani ati lagu kelya ki tari dole ughdtil
@Prashantyadv722Күн бұрын
Barache pik vima kadhi milnar sang😂😂
@sachinvani5907Күн бұрын
23/11/2024
@vilasmapari2980Күн бұрын
काहीच नाही मिळणार
@vijayshewale8358Күн бұрын
मग हे गाजर होतं का
@shetkarinewinformationandt5596Күн бұрын
Ladaki bahen peksha karj mafi dya kiwa bhav dya
@DhineshDirangeКүн бұрын
1 January 2025 pasun detail essay whatte
@siddheshwarhange1860Күн бұрын
लाडक्या भावाच पण बगा काही..
@pradipgopal9850Сағат бұрын
त तेल तीनशे रुपये खाना पडेल
@GangadharPeddawadКүн бұрын
Dhanu bhau nivadnuk zali maha yuti cha virodh karne ata tari band kara