ही शपथ बायकोला आणि घरातल्या महिलांना घ्यायला लावा भाऊ
@vikasrajule632Күн бұрын
@@dgvlogs6742😂
@pravinnarkhede5741Күн бұрын
Evm bakich Kam krel
@timepass-bz1lmКүн бұрын
आता दूध अनुदान मिळेल का????
@arvindbiradar8368Күн бұрын
ओलवा कुठाय?
@SunilKale-rt1frКүн бұрын
शेतकऱ्यांना अपेशीत भाव मीळणे अशक्य वाटते त्याऐवजी शेतकर्यानी तेलगणा माडेल लागू करण्यासाठी सरकार कडे पाठपुरावा करावा
@SadanandSuryavanshi-g8yКүн бұрын
हो
@BhanudasThakare-j2rКүн бұрын
निवडून झालि शेतकर्याची आता गरज सपलि
@RaviMaske-ij1gyКүн бұрын
शेतकरी बांधवांनो आता सरकारच मौचर चेक करण्याची वेळ आली आहे.की नवनिर्वाचित सरकारमध्ये किती ओलावा आहे ते?(शेतकरी एकता जिंदाबाद)💪💪👍👍
@manojmete277Күн бұрын
आता 5वरशे बसा बोंबलत
@Samruddhipatil-z2kКүн бұрын
10 days
@rahulthisistheosamasongdah3064Күн бұрын
Macha KDE pn asch ahe
@kavitavibhute189923 сағат бұрын
Sagli Sheti one year sathi sarkar gheun karun bagha v one year che cash shetakrila deun bagha shedariya sheti kara majuri mahagat zale pravdat nahi sheti bhav det nahit malala
@arunfatkar223Күн бұрын
कायचं काही भाऊ बोल ने आहे फक्त नाफेड ले चोखा माल पाहीजेत
@SanjayBalikai-o9pКүн бұрын
😅 जुमला आणि काय
@dhanrajbhaware192Күн бұрын
Karj mafhi zhalic pahije
@adarshkad2088Күн бұрын
आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवल्या तर सरकार लवकर निर्णय घेईल. पण नुसत्या नकारात्मक बातम्या देऊन ?? संपत नाही. आपल्या सर्व बातम्या ह्या नकारात्मक का असतात.आपण शेतकऱ्यांना खूप काही पॉसिटीव्ह देऊ शकतात. तुम्ही काँग्रेस चे समर्थन न करता. बळीराजाला नवीन टेनॉलॉजि सरकारी योजना याची माहिती द्यावी. तसेच राजकारणापासून दूर राहावे यामुळे शेतकरी यांना खरी माहिती मिळेल यात शंका नाही.
@DipakSulagadaleКүн бұрын
3 वर्ष लागतील
@viveklonari6343Күн бұрын
मीपण एक शेतकरी आहे आपण आज भाजपा ला मतदान करणार नाही पण पाच वर्षे फक्त वाट पहायची सरकार शेतकरी करता आता काहीच करणार नाही
@dnyaneshwarkharate901522 сағат бұрын
आता बसा उपटत
@शेतकरी-ध2ध20 сағат бұрын
6000 करा बाकी काय नको काय देवा
@SantoshBhinge-j2d21 сағат бұрын
मामा आम्हाला मामा बनवु नको
@nitinmunde3733Сағат бұрын
प्रत्येक जण म्हणतो मी इथून पुढे बीजेपीला मतदान करणार नाही त्याची आता काही गरजही नाही ते निवडणूक न घेता सुद्धा सत्तेवर राहू शकतात इथून पुढे जनतेचा काय खरं नाही
@DineshJogdand-j2xКүн бұрын
त
@swapnilmore7979Күн бұрын
Kara na mg bjp la matdan
@mptudes9857Күн бұрын
मला भाजपा ची चूक वाटायची. पण शेतकरी त्याच लायकीचे आहेत. जातीच्या राजकारण, आणि खोट्या घोषणा पुन्हा शेतकऱ्यांचा गेम करणार. 5 वर्ष कर्माचे फळ भोगा 🤣🤣🤣🤣🤣