No video

Ladka Bhau Yojna | 'लाडका भाऊ योजना' कसा करणार अर्ज, कोणाला किती लाभ ?

  Рет қаралды 1,111,259

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#cmeknathshinde #ladkabhauyojna #maharashtra #marathinews #pandharpur #zee24taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 1 600
@shamshinde4424
@shamshinde4424 Ай бұрын
लाडका मेहुनी लाडकी सासु सासरे लाडका जावाई बी चालू करा मनजे सगळे घरी बसुन खाऊ
@sheikhmohsin6392
@sheikhmohsin6392 Ай бұрын
Tumhe pn shinde 😂 Just joke
@nageshchavan6599
@nageshchavan6599 Ай бұрын
​@@sheikhmohsin6392😂
@archanabhongale2831
@archanabhongale2831 Ай бұрын
😂😂😂
@omfadnis
@omfadnis Ай бұрын
​@@sheikhmohsin6392हे प्रणिती शिंदे chyaa गावाचे आहे
@krishnas4293
@krishnas4293 Ай бұрын
हो मराठी लोकांना सगळं काही फुकट पाहिजे 😂😂 होना आरे ही योजना बिझनेस आणि व्यापार करण्यासाठी उपयुक्त ठरेल
@user-kn3lg1ze1u
@user-kn3lg1ze1u Ай бұрын
ही तर बेवडे वाढवणारी योजना😂😅
@Zaid1239
@Zaid1239 Ай бұрын
😂
@shreyasgaikwad9136
@shreyasgaikwad9136 Ай бұрын
😅😅
@omfadnis
@omfadnis Ай бұрын
Very correct
@Thugaurya76
@Thugaurya76 Ай бұрын
😂
@ryzzo9299
@ryzzo9299 Ай бұрын
😂
@ssonwalkar95
@ssonwalkar95 Ай бұрын
भाई और बहनो, ये लोग आपको जो चाहे देंगे, सिवाय नौकरी और योग्य वेतन😊
@ArjunChinnur-cv6ix
@ArjunChinnur-cv6ix Ай бұрын
दिशाभूल करू नका.लाडकी बहिण सरसकट सर्वासाठी आहे तर लाडका भाऊ ही apprentice करणाऱ्या म्हणजेच शिकाऊ उमेदवार जे काम करतात त्यांच्या साठी आहे.
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql Ай бұрын
या योजने मुळे महाराष्ट्रात बेरोजगारी आणि वेसणाधिता वाढणार आहे,गरज नाही असल्या योजनाची त्या ऐवजी रोजगार उपलब्ध करा महाराष्ट्र सुधारेल
@User1212swaa
@User1212swaa Ай бұрын
Gap tu
@KawarkhepatilKawarkhepatil
@KawarkhepatilKawarkhepatil Ай бұрын
एवढा पैसा आणणार कुठून
@SachinJadhav-ot1ql
@SachinJadhav-ot1ql Ай бұрын
@@User1212swaa आला का तु फुकट्या
@pankajrudrakar7938
@pankajrudrakar7938 Ай бұрын
Auto wala aahe to tsach sochal
@ShareMotive
@ShareMotive Ай бұрын
Fukat nai ahe, 8 taas kaam karawe lagnar ahe
@jyotipawar5369
@jyotipawar5369 Ай бұрын
तरुणांना विकसित देशांप्रमाणे मोफत दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे, अशा योजनांनी तरुणांना आळशी बनवू नये, महिलांना स्वावलंबी बनवावे.
@Rahul.714
@Rahul.714 Ай бұрын
त्यांना विकसित भारत देश नको आहे हे लोकसभा निवडणुकीवरून कळाले आहे.
@rahulathawale885
@rahulathawale885 Ай бұрын
ताज्या सर्व्हे नुसार महायुती दणकून हरणार.म्हणून या कुरापती.
@praneshsudrik2637
@praneshsudrik2637 Ай бұрын
ह्या पेक्षा सरकारी आणि खासगी नौकरी मध्ये भरती काढा आशीर्वाद भेटतील मुलांच्या पालकांचे आणि मुलांचे सुध्दा🙏💯🙏
@Bhatkanti22
@Bhatkanti22 Ай бұрын
ह्या योजना जास्त दिवस टिकणार नाहीत फक्त निवडणूक साठी सर्व चालू आहे.😂
@Vivek_rajput26
@Vivek_rajput26 Ай бұрын
Central government chi already existed ahe hi skim ani ti failed ahe mothya level la. Ti success jhaleli asti tr ticha data share karayla chukle naste.
@Vivek_rajput26
@Vivek_rajput26 Ай бұрын
Election sathi chocolate yojna ahe fakt hi.
@kusumey
@kusumey Ай бұрын
ठीक आहे, तो पर्यंत तरी लाभ घे
@riteshdhole2552
@riteshdhole2552 Ай бұрын
Kahi nahi bhau time pass ahe he sarv​@@Vivek_rajput26
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
​@@kusumeyलाभ मिळेपर्यंत निवडणुका लागतील😂😂
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv Ай бұрын
मी खात्रीने सांगतो निवडणुका नंतर ह्या योजना बंद होतील कारण इतका पैसा राज्य सरकार च्या तिजोरीत नाही म्हणुन सरकारी पद भरती बंद केली आहे
@chetannikam7283
@chetannikam7283 Ай бұрын
Jar mahayutiche sarkar aale tar nahi band honar.pan mahavikas aaghadiche sarkar aale tar nakkich band honar.aata he lokanchya hatat ahe mahayutila nivdun dyayache ki mahavikasaaghadila ?
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv Ай бұрын
@@chetannikam7283 कोणतीही सरकार आले तरी long term साठी नाही ही योजना राज्याच्या तिजोरीत पैसे नाही आणि आपली राज्याची लोकसंख्या बघा त्यात परप्रांतीय उप्रे domicile काढून इकडे स्थायीक झाले म्हणुन भरती प्रक्रिया बंद केली होती तूट पुंज्या ज्या जागा भरल्या त्यात मुलांना नियुक्ती दिली नाही अजून आणि हो का मग महायुती सरकारने इलेक्शन चां तोंडावर कशी काढली ही योजना ईतके 10 वर्षे सरकार होती तेव्हा डोकं नव्हते का केंद्रात चांगलेच आपटले म्हणुन सुचले का ही योजना 😎
@durveshi3978
@durveshi3978 Ай бұрын
​@@chetannikam7283 Mahayuti aala tari band hotil nivadnukicha gajar ahe
@sanket9647
@sanket9647 Ай бұрын
Tujyasarkhe sagalech lok chutya nahit sarkar konach yeude hi yojana band honar ahe ​@@chetannikam7283
@user-do7fn2xb6l
@user-do7fn2xb6l Ай бұрын
Nivadnuke parent milal tri bus jhala
@ExpertTecno
@ExpertTecno Ай бұрын
We need this Employee protection act Good roads Good transport Good drainage system Healthy water supply Good medical facility Green citys
@kailasdhikale9301
@kailasdhikale9301 Ай бұрын
आता कशाला कोण काम करल घरी बसुन पैसे मिळताय पांडुरंग हरी 🙏
@pravinpatil8447
@pravinpatil8447 Ай бұрын
​@@post1postबरोबर भाऊ
@hanmantgg2830
@hanmantgg2830 Ай бұрын
Gdhde ho milu yana paise tumcha bapach kay jatey
@bazaarparty8779
@bazaarparty8779 Ай бұрын
@@post1post barobar
@himmatghutake6444
@himmatghutake6444 Ай бұрын
Apprenticeship Walya sathi aahe 🤣
@himmatghutake6444
@himmatghutake6444 Ай бұрын
​@@post1postafter Apprenticeship? 🤣
@atulbhagat2773
@atulbhagat2773 Ай бұрын
ह्या फसव्या योजना आहे निवडणूकी साठी..
@empowerspehere8
@empowerspehere8 Ай бұрын
Tuzya aiicha dana chakkya
@yts90
@yts90 Ай бұрын
तु नको घेऊ
@watercolourart1609
@watercolourart1609 Ай бұрын
तुझ्या खात्या मध्ये खटा खट 1 लाख आले का?
@saurabhshelke7907
@saurabhshelke7907 Ай бұрын
Naukri deyaaa saheb
@BHAU0007
@BHAU0007 Ай бұрын
Pahila form tuch bhanar as vatty 😅 CHAT gpt
@MrAnujTharval
@MrAnujTharval Ай бұрын
अशा योजना आण्यापेक्षा जे उद्योग धंदे महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत त्यांना थांबवा त्यातच तुमचे लाडके भाउ खुश आहेत..😂
@swa7374
@swa7374 Ай бұрын
मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन 🤑🤑🤑
@bahirbibishan5771
@bahirbibishan5771 Ай бұрын
गोल माल हे भाई सब गोलमाल हे😂😂
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 Ай бұрын
जे शाळाच शिकलेले नाहीत त्यांना दोन दोन वांजूट्या म्हशीची योजना लवकरच
@rahulweldode86
@rahulweldode86 Ай бұрын
😂😂😂😂
@Shivam_5838
@Shivam_5838 Ай бұрын
😂😂😂😂
@25rdfuiop
@25rdfuiop Ай бұрын
😂😂😂
@rupeshdhuri6074
@rupeshdhuri6074 Ай бұрын
😂😂😂
@user-ye3td7hn2f
@user-ye3td7hn2f Ай бұрын
😂😂😂😂😂😂yetya kahi divsat hi yojna pan yeil nakki
@sayalisawant1826
@sayalisawant1826 Ай бұрын
आम्ही जो कर भरत आहोत, त्यावर महाराष्ट्रातील तरुणांना अधिक बेरोजगार करण्याचे उपाय शोधले जात आहेत. अशाने तरुण अधिक आळशी बनतील
@smitawaydande2349
@smitawaydande2349 Ай бұрын
बहीण ग्रॅज्युएट असेल तर फक्त 1500 व भावाला 10,000 हा तर खूप मोठा भेदभाव केला आहे. ग्रॅज्युएट बहीण असेल तर...तिला ही समान संधी मिळाली पाहिजे....
@technicalthings3741
@technicalthings3741 Ай бұрын
काय फालतूपणा आहे हा. लोकांना रोजगार निर्माण करा. ही योजना कायम टिकणार नाही. Election जवळ आले आणि पडायचि भीती आहे म्हणून असले उद्योग करू नका. विकास करा, रोजगार निर्माण करा
@MrAnujTharval
@MrAnujTharval Ай бұрын
@@technicalthings3741 एकदम बरोबर इतक्या वर्षात ह्याना काही करता नाही आल आणि आता गाजर दाखवण्याचा प्रयन्त करत आहेत
@ajayjain3845
@ajayjain3845 Ай бұрын
किती ही योजना आणा, तुमचा आता जय श्रीराम आहे....
@virajmete7096
@virajmete7096 Ай бұрын
Jay ho....Mahayuti Sarkar ❤❤❤
@farmercorner01
@farmercorner01 13 сағат бұрын
लाडका भाऊ योजने वर व्हिडिओ बनवा ज्यामधे 6 महिन्यासाठी भरल्या जात असलेल्या जागा या फक्त जवळच्या लोकांच्या भरल्या जात आहे आणि अर्ज करायला गेल्यास अर्जाची मुदत फक्त एकच दिवस आहे सरकारी ऑफिस मधे निघत असलेल्या जागा यामधे फक्त जवळचे लोक भरले जात आहे गरजू लोकांपर्यंत रिक्त जागेची माहिती पोहचतच नाही आहे अर्ज करायला मुदत सरकारने वाढवण्यात यावी व त्यासाठी असलेले पोर्टल सुरळीत चालावे याबद्दल काही उपाय करावं हा बद्दल व्हिडिओ बनवा दादा ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती....
@abhijitpatil5619
@abhijitpatil5619 Ай бұрын
12 वी नापास तरुणासाठी पण योजना चालू करा ......🙏
@rupeshwadbudhe4781
@rupeshwadbudhe4781 Ай бұрын
@@abhijitpatil5619 company madhey apprenticeship karnaryana midel je iti kiwa 12 vi natarche vidhyarthi company madhe training karnar ahe Ani apprenticeship sathi number lagla pahije ya sathi 80% Ani pass hone aavashyak ahe direct paise nahi bhetnaar
@Hyzen-os9ed
@Hyzen-os9ed Ай бұрын
2 पैसे कामवायची लायकी आहे का? फुकट्या
@satishhinde6689
@satishhinde6689 Ай бұрын
बाळांनो ही योजना एमआयडीसी मध्ये 8 तास काम केल तर भेटणार आहे ते पण 6 महिने फक्त 😂❤
@sagarlaybharikhupchanchaud6407
@sagarlaybharikhupchanchaud6407 Ай бұрын
@@satishhinde6689 barobar aahe सर
@GaneshPatil-ms8ez
@GaneshPatil-ms8ez Ай бұрын
Hav kharach rikamya lokana nahi ahi
@Amit-pe8uf
@Amit-pe8uf Ай бұрын
@@satishhinde6689 apprentice sarkha ka?
@HelloTekina
@HelloTekina Ай бұрын
😢
@gsj733
@gsj733 Ай бұрын
ज्यांची फक्त दहावी झाली आहे त्यांना काय फक्त केळ देणार का ? 😂😂
@gauri_patil_001
@gauri_patil_001 Ай бұрын
रताळे 😂
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
पपई😂😂
@prajya03
@prajya03 Ай бұрын
Gotya 😂
@roopenshinde482
@roopenshinde482 Ай бұрын
त्यांच्यासाठी काॅर्टर वचखन्याची सोय करावी.
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb Ай бұрын
@@gsj733 त्यांना केस😂😂
@SairamSonawane-go1qu
@SairamSonawane-go1qu Ай бұрын
पूर्ण heading देत जा जी आर मद्ये स्पष्ट म्हटलं आहे की योजनेच्या लाभार्थ्यांना वेळोवेळी मनुष्यबळासाठी बोलावले जाईल
@amolchavan1545
@amolchavan1545 Ай бұрын
निवडनूक होई पर्यन्त अजून योजना भरपूर येणार आहेत पैसे तसेच ठेवा नंतर महागाई तेवढीच वाढणार आहे
@mukulmobi456
@mukulmobi456 Ай бұрын
खूप छान अतिशय सुंदर आता कोणीच बेरोजगार महाराष्ट्र मध्ये राहणार नाही म्हणजे नाही...
@user-oy7jb1iz4d
@user-oy7jb1iz4d Ай бұрын
ह्या योजना फक्त निवडणुकीपुरती आहेत अश्या योजना देण्यापेक्षा युवकांना सरकारी नोकऱ्या उपलब्ध करा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव द्या तुमच्या असल्या योजना आम्हाला गरज नाही
@Happynessvibe
@Happynessvibe Ай бұрын
असल्या योजना आणण्यापेक्षा माध्यमिक शाळेतून स्वयं रोजगार प्रशिक्षणाचे धडे यावर काहीतरी संकल्पना आणावी, तरच येणारी पिढी निर्मितीक्षम बनेल. उगाच आयतं दिलं तर तरुणाई बर्बाद करण्याचे लक्षणं होतील.
@user-cn2xp7tx2q
@user-cn2xp7tx2q Ай бұрын
मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा मला कॉलेज ची फीस भरण्यासाठी खूप अडचण येते असे माझ्या सारखे खूप विद्यार्थी आहेत जे पैसे अभावी शिक्षण पण शिकत नाहीत जर सरकारला कही करायचे असेल तर शिक्षण मोफत करा
@Reality3347
@Reality3347 12 күн бұрын
इथे बोलून काय फायदा तिथे शिंदेंना जाऊन बोला फरक पडला तर बरं है त्यायला
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb Ай бұрын
येवढे पैसे कुठून देणार यावर सविस्तर बातमी बनवा एक
@rajeram8018
@rajeram8018 Ай бұрын
कंपनी कडुन bond ghenar ...😂
@salimnadaf1763
@salimnadaf1763 Ай бұрын
Ajit dada bollele.....he hou shkt nahi.....rahul gandhi chi copy
@sagamer_111
@sagamer_111 Ай бұрын
😂😂
@pragatipatil6532
@pragatipatil6532 Ай бұрын
टॅक्स जनतेचा
@ankushkardile91official
@ankushkardile91official Ай бұрын
2000 cylinder karnar
@anuu93
@anuu93 Ай бұрын
शिंदे साहेब, गेली दोन वर्षे तुम्ही आणि तुमचा मित्रपक्ष झोपला होता का? गेल्या दोन वर्षात तुम्ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करण्याची एकही संधी सोडली नाही, एवढेच तुम्ही केले आहे... जर तुम्हाला खरोखरच जनतेची काळजी असेल तर तुम्ही या कल्याणकारी योजना अगोदर का सुरू केल्या नाहीत? लोकसभा निवडणुकीचे अपमानास्पद निकाल आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्यावर या योजना का सुरू केल्या? यावरून स्पष्टपणे दिसून येते की या योजना गलिच्छ राजकीय स्टंट्सशिवाय काही नाहीत.
@anandmaske..2117
@anandmaske..2117 Ай бұрын
एकनाथ शिंदे लायक माझं म्हणणं आहे की 10 वी नापास झालेल्या पोरांना योजना कडा लडका भाऊ
@ShrikantGMagar
@ShrikantGMagar Ай бұрын
माहिती पूर्ण द्या... ही योजना नसून “apprenticeship programme” आहे.
@santoshgalande9916
@santoshgalande9916 Ай бұрын
महाराष्ट्र थोड्याच दिवसांत कर्ज बाजारी होणार हे खरं आहे आणि एक गोष्ट भावांची योजना खोटी ठरणार जे शाळा शिकले नाहीत त्यांनी काय सतरंज्या उचलायला यांच्या घरी
@mayuratram3343
@mayuratram3343 Ай бұрын
Bihar banavana VAR tulun ahe vate
@qualitysarees9420
@qualitysarees9420 Ай бұрын
सत्ता जायची भीती. धान्य, दवाखाना, घर, शिक्षण आता 10000+1500 मिळणार. एक बेड आणि टीव्ही द्या मोफत. म्हणजे काम करायला नको
@jitendrasonawanevlog4862
@jitendrasonawanevlog4862 Ай бұрын
शेतकरी यांना फक्त 500 रुपये महीना हा कोनता न्याय 😡 आता जनता न्याय करेन
@shriharishubhamwaghamare5106
@shriharishubhamwaghamare5106 Ай бұрын
रिक्षा चालका चा ही विचार करावा सरकारनी 🙏🙏
@uddhavvyas2389
@uddhavvyas2389 Ай бұрын
जनतेला चांगल्याप्रकारे मुर्खात काढायचे धंदे चालू आहेत आपण परत निवडणुकीत निवडून येणार नाही म्हणून ह्या मुर्खात काढायच्या योजना चालू केल्या आहेत
@dineshjangale3976
@dineshjangale3976 Ай бұрын
महायुती ने बरोबर गेम केलाय ज्यांना ज्यांना vote ची authority आहे त्यांना सुरू केलं आहे... जस की 12 पास, Deploma आणि Degree वाले आणि लाडकी बहीण हे पण 21 ते 65 पर्यंत सगळ्यांना vote करता येणार... 😂😂
@digambarPandit-es9jw
@digambarPandit-es9jw Ай бұрын
निवडणूक योजना महाराष्ट्रावर किती कर्ज आहे हे शिंदे साहेबांनी सांगावे
@sunilpatil7836
@sunilpatil7836 Ай бұрын
सरकारचे अभिनंदन आता रेशनधारकाना फुकट दारू मिळावी हि योजना आणावी म्हणजे सगळ्याचं कल्याण होईल हिच मायबाप सरकारला विनंती
@roopenshinde482
@roopenshinde482 Ай бұрын
मद्यप्रेमी साठी सुद्धा एखादी योजना आना,त्यांच्यावर का अन्याय करता?
@pravinjadhav6827
@pravinjadhav6827 Ай бұрын
पूर्ण शिक्षण मोफत करा ना.
@shankarsalunke2265
@shankarsalunke2265 Ай бұрын
हा जुमला आहे 15लाखासारखा, तरीपण सुफडा साफ करणार
@amolmosamkar2468
@amolmosamkar2468 Ай бұрын
15 Lakh ha example dila hoth Promise wala Commitement nahi dili hoti te bole hote ki Jar All over world madhe Jevda Black Money ahe tevda India madhe Each Account madhe 15 Lakh jau shaktat ani 15 Lakh reality madhe nahi denar Sarvana jar Dila na tar Desh Chi Economy ani facitlity and Infrastructre Bhikari hoil Apan Politcs Activism bajula thevun je kai bole ahe te purn baga Example and Promise madh farak ahe Bhava...
@shivajidhere5340
@shivajidhere5340 Ай бұрын
शिंदे साहेब कितीही योजना लागु करा मराठा आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाहीच
@rohitheprince
@rohitheprince Ай бұрын
Apprenticeship म्हणजे थोडक्यात मजुरी च! जिथे 400-500 रोजगार मिळतो तिथे हे 250 रू रोजगार देणार
@SantoshNikam-vk6nv
@SantoshNikam-vk6nv Ай бұрын
लाडका बॉयफ्रेंड लाडकी गर्लफ्रेंड योजना पण लवकरच आणा आठ लाख कोटी कर्ज आहेच ते सोळा लाख कोटी होईल आणि काय होईल दुसरं जुन्या काळात राजे ईनाम द्यायचे पण ईनाम देता देता राजेशाही थाट कधी संपला ते कळलेच नाही अशी अवस्था होईल
@user-ij6ss9co6r
@user-ij6ss9co6r Ай бұрын
सर आम्हाला लाडका नको आमची जी पदवीधर बांधव आहेत भरपूर सरकारी नोकर पदे काडा आणि नोकरीमध्ये स्थान प्राप्त करून द्या कशाला राजकारणा पूर्तता स्टंटबाजी करत आहे
@user-vu8ml2dm4o
@user-vu8ml2dm4o Ай бұрын
शिक्षणाची अट न घालता 18 ते 65 वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना आणि माणसांना हि योजना सुरू करण्यात यावी
@hardikraut7970
@hardikraut7970 Ай бұрын
@@user-vu8ml2dm4o नाही.अशिक्षित लोकांना फुकट पैसे नको
@shubhamrasge1618
@shubhamrasge1618 Ай бұрын
आणि त्यांचं काय जे शिकू शकले नाहीत ज्यांच्या वर कमी वयातच घरातली जबाबदारी आली
@ShantaramGadge-wt8sh
@ShantaramGadge-wt8sh Ай бұрын
सरकार भिकदेत आहे,नंतर सरकारणे योजना बंद केल्या तर काय करनार
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb Ай бұрын
बंद होणारच इतके पैसे दर महिना कुठून आणणार सरकार
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
लाडक्या बहिणीलाच पैसे नाहीत ते 46 हजार कोटी लागणार आहेत यांनी तरतुद फक्त 10 हजार कोटीची केली आहे त्यावर सुद्धा कैग ने ताशेरे ओढले आहेत त्यावर पुन्हा हे निर्लज्जपणाचा कळसच.
@user-gq5gm9dh4r
@user-gq5gm9dh4r Ай бұрын
Aata sarkar bhik detay nanatar aapan bhik मागायची
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 Ай бұрын
आता लाडके जावाई योजना काढा ह्या राजकारणी लोकांची डोकी तपासणी केली पाहीजे अहो तुम्ही योजनेसाठी पैसा कोठून आणणार हे ही सांगा.
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 Ай бұрын
😂😂 ही योजना येण्यापूर्वी कुठून आणत होते?
@ganeshdale6241
@ganeshdale6241 Ай бұрын
शेतकरी लुटून महागाई वाढून जास्त टॅक्स वसूल करून😢
@pragatipatil6532
@pragatipatil6532 Ай бұрын
Aaho bhavanno ha aaplya aam jantechach tar paisa aahe jo sarkar lutto 😊
@avinashshigvan6595
@avinashshigvan6595 Ай бұрын
साहेब ठाणे महानगर पालिका कंत्राटी सफाई कामगार जे २०,,२२ वर्ष झालेत त्यांचा पण पहिले विचार करा तुमच्या घरा बाहेर चां कचरा पण तोच साफ करतो साहेब ,,,,कृपया करून त्यांचा विचार पण करा ,,,,, खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून. ,,,,, आपल मराठी सफाई कामगार
@abhijeetkate645
@abhijeetkate645 Ай бұрын
खुप छान शिंदे साहेब..... जर आमच्या कस्टाळू भाऊ आणि बहिणींना लाभ मिळत असेल तर अश्या योजनेनच स्वागत आहे.... कॉमेंट मध्येय कोणी उद्धव ची सुपारी घेऊन आपली अक्कल पाजळू नये.... चांगलाच बूच मारण्यात येईल....
@rohandahake8066
@rohandahake8066 Ай бұрын
असे करण्यापेक्षा लोकांना रोजगार उपलब्ध करून द्या
@maheshgaikwad8679
@maheshgaikwad8679 Ай бұрын
एकीकडे पैसे वाटतील आणि दूसरीकडे महागाई करून ठेवतील….कुठल्याही हाताने खा सारखच..लवकरच महाराष्ट्र गुजरातला विकला जाणार….लिहून घ्या
@dnyaneshwarbone1730
@dnyaneshwarbone1730 Ай бұрын
फुकट देऊन उपकार दाखवण्या पेक्षा युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावे
@santoshpaikrao770
@santoshpaikrao770 Ай бұрын
10 नापास व त्या खालील बेरोजगार विधार्थी साठी थेट मुख्यमंत्री यांचा घरी राहण्याची, खाण्याची ,व जाँब ची सुविधा मिळणार 😊
@rahulatekar9011
@rahulatekar9011 Ай бұрын
मध्यप्रदेश मध्ये लाडली बहीण योजनेचे गेले आठ महिने झाले पैसे खात्यात जमा झाले नाही
@Bahirji
@Bahirji Ай бұрын
Telngana and karnatka cha kai bhau
@Apspatil
@Apspatil Ай бұрын
महाराष्ट्राचं वाटोळं करायचं ठरवलं की काय..... असल्या योजना सुरू करण्यापेक्षा तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करा.... निवडणुका पर्यंत दिशाभूल आहे....पण जनता तुम्हाला घराचा रस्ता दाखवणार
@bhagavanpatil5844
@bhagavanpatil5844 Ай бұрын
साहेब ज्या भावाच शिक्षणच कमी असेल 8 वी 9 त्यानी काय करायच. त्याचा पण विचार करा साहेब हिच विनंती
@samadhanpatil1572
@samadhanpatil1572 Ай бұрын
😂 काय योजना आणली, ह्यांना पूर्ण भरोसा आहे की हे काही निवडून येत नाहीत आणि ह्या योजना काही पूर्ण होत नाहीत.
@sagarshiplakar1248
@sagarshiplakar1248 Ай бұрын
नका देऊ पोर घरी बसून राहतील अजून जास्त बेरोजगारी वाढणार आहे
@SachinShewale-dh7db
@SachinShewale-dh7db Ай бұрын
शिंदे सरकारला घोषना शिवाय काहीच जमतं नाही शेतकऱ्यांचा विमा अनुदान जून 30 तारखेच्या आत जमा करा असे शिंदेचे आदेश हि बातमी आपल्या चॅनल ने दाखवली होती आज 17 जुलै आहे तुम्ही शिंदेना विचारा हा प्रश्न
@Suraj_gawali
@Suraj_gawali Ай бұрын
सरकारी खजाना रिकामा करताय जस्ता झालाय यान्ना. लोकाना फुकट पैसा देन्या पेक्षा , 1) गरीब शेतकऱ्यांना मदत करा. 2) नवीन उत्पादन उद्योग सुरू करा. 3) या योजनेमुळे महागाईचा दर वाढतो. 4) सर्वांसाठी दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत करा. 5) मानवतेसाठी नवीन सभ्यता बनवा.
@ChandrabhanKandekar-nk2iv
@ChandrabhanKandekar-nk2iv Ай бұрын
महाराष्ट्रामध्ये बियर बार आणि जुगारी ची संख्या वाढवावी पत्त्याच्या जुगारी ला परवानगी दिली
@kirankhande2768
@kirankhande2768 Ай бұрын
शेतकऱ्यांचा पण कर्ज माफ करा मुख्यमंत्र्यांना म्हणाव
@BhargaviDKulkarni
@BhargaviDKulkarni Ай бұрын
नवनवीन योजना राज्य सरकारने रोज काढण्यापेक्षा शाळा व महाविद्यालयांमध्ये आम्हाला शिकवायला शिक्षक नाहीत. शिक्षकांची आधी भरती करा .
@user-fw8qr6xs7o
@user-fw8qr6xs7o Ай бұрын
लाडका जाव ई काय केलाय बाबा लाडका जावं ई योजना पहिला चालु करा मग तुमची लाडकी ताई बहिण सुखी राहील हे पाहिले लक्षात ठेवा तुम्ही.
@SakilaValvi-fm8qp
@SakilaValvi-fm8qp Ай бұрын
नरेंद्र मोदी नी 1500000 लाख लकाहांची घोषणा केली होती दिलें का पंधरा लाख रुपये तस शिंदे पडविस सरकार पण निवडणूक जवळ आली आहे म्हणून असली योजनांची घोषणा करत आहेस सगळी योजना पसवी आहे महायुती सरकारच
@shahzadshaikh5513
@shahzadshaikh5513 Ай бұрын
झी 24 तास यांना डोका नाहीं आहे अजुन GR आला नाही आणि यांचा अपूर्ण माहिती आहे 🙏🙏🙏
@user-mp5po3bm6g
@user-mp5po3bm6g Ай бұрын
🙏ही तर फक्त खुर्ची योजना आहे.
@sharadtangdepatil8794
@sharadtangdepatil8794 Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली शिंदे साहेबांना 😢😅
@AJadhav-ou5xw
@AJadhav-ou5xw Ай бұрын
तिघांनी मिळून महाराष्ट्र विकला कि काय
@25rdfuiop
@25rdfuiop Ай бұрын
हे पैसे महाराष्ट्र विकन्याचेच आहेत थोडे थोडे😂😂
@sagamer_111
@sagamer_111 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@official_rutikshinde_5601
@official_rutikshinde_5601 Ай бұрын
😂😂😂😂💯💯💯
@kalpeshsonawane7890
@kalpeshsonawane7890 Ай бұрын
आयत खाण्याची सवय लावून द्या सर्वांना... काही गरज नाही लाडकी बहीण ,भाऊ ,आजी. याच्याने महाराष्ट्र मागे जाऊ शकते
@shivrajkolkar
@shivrajkolkar Ай бұрын
लोकांची दिशाभुल करण्याचं काम हे पुढारी करत आले आणी भविष्यातही करत राहणार. सगळे नेते सारखेच आहे. आणी दिशाभुल करण्यात मिडिया चा फार मोठा हात आहे..
@PrashantSawant-c2s
@PrashantSawant-c2s Ай бұрын
निवडणूक पुरता वापर
@Tadavibhillaadiwasi
@Tadavibhillaadiwasi Ай бұрын
हे महाराष्ट्र आहे येथे लोक शिक्षीत आहे अशिक्षित नाही 😂😂😂😂
@zenmilind
@zenmilind Ай бұрын
या लाडक्या योजना महाराष्ट्र चे बारा नक्कीच वाजवणार...
@Parag_Dojo
@Parag_Dojo Ай бұрын
फक्त निवडणूक जिंकण्यासाठी हे काय करताय? देश बरबाद करायला निघालाय तुम्ही.
@amittambe3486
@amittambe3486 Ай бұрын
*अरे काय चालाय हे..चुनावी जुमला फक्त..* 😂😂😂
@pramodaute9776
@pramodaute9776 Ай бұрын
सरसकट कर्जमाफी करा
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Ай бұрын
पक्षाशी गद्दारी व राज्यातील उद्योग गुजरात पाठवली म्हणून हीं निवडणुक योजना आणली जात आहे 👍🏻✅💯
@user-mp5po3bm6g
@user-mp5po3bm6g Ай бұрын
मागील 2014 ची योजना 15 लाख मिळतील त्यातलं अजुन 15 रुपये मिळाले नाहीत ही योजना तर काय मग हवा भरलेला फुगा आहे.
@subodhghewande3868
@subodhghewande3868 Ай бұрын
जे शिकेल नाही त्यानाच
@Vishal_chaudhari_5195
@Vishal_chaudhari_5195 Ай бұрын
@@subodhghewande3868 हो ना
@dineshmane3577
@dineshmane3577 Ай бұрын
Mg shikyla yet nahi ka Tyanna ka te pn sarkarnech karava
@simpleman8322
@simpleman8322 Ай бұрын
जे लोक लाडकी बहिन लाडका भाऊ योजनाला नाव ठेवत आहेत तेच लोक लाईन मध्ये सर्वात पुढे असततात फायदा घ्यायला 😂😂
@user-yp2jz7ox7x
@user-yp2jz7ox7x Ай бұрын
मंत्र्यांनी स्वताच्या प्राॅपरटीतून निधी उपलब्ध करुन द्यवा
@maheshlendve4389
@maheshlendve4389 Ай бұрын
लाडकी बहीण लाडका भाऊ यानंतर महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री
@user-mb9pq1ib7b
@user-mb9pq1ib7b Ай бұрын
लाडका भाऊ वेटबिगारी योजना आहे ही फुकटात कोणालाच मिळणार नाही भक्तांनो कंपनीत काम करावं लागेल १२-१२ तास😅😅
@vijaysakhare2303
@vijaysakhare2303 Ай бұрын
महागाई वाढेल त्याच काय
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
संडास वर जीएसटी लावतील वसुल करायला😂😂
@PrepComp-e7h
@PrepComp-e7h Ай бұрын
Tech tr yevdhi tari Akkal pahije ..
@vishallokhande8174
@vishallokhande8174 Ай бұрын
अर्ज फ्री करा सुविधा केंद्रावाले भरमसाठ पैसे घेतात
@user-sk4gj3ji3o
@user-sk4gj3ji3o 24 күн бұрын
Highly appreciated just were discussing about the same skim and does the benefits reach to every segment of the community ensure and monitor thanks
@Comedy-king-p7y
@Comedy-king-p7y Ай бұрын
8000 रुपये देण्या पेक्षा डिप्लोमा झालेल्यांना नोकरी द्या रोजगार ध्या. त्यांचा आशिर्वाद लागेल😊
@nileshdabhole231
@nileshdabhole231 Ай бұрын
शिंदे साहेब पक्ष चोरून लोकांना मूर्ख बनवल्यानंतर आता लोकांना आळशी बनवण्याच्या वाटेवर..
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
लोकसभेतील पराभव बघून आहेत या गोष्टी.ईतक्या दिवस का सुचल्या नाहीत या गोष्टी.
@Ert7787
@Ert7787 Ай бұрын
10 vi pass valyanahi ya yojnet ghave
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Ай бұрын
Aankhi bol na angatha chap sathi pan , aadhi ch Rajya KarjBazari honya chi wel yet aahe
@user-ot9pf9kf8x
@user-ot9pf9kf8x Ай бұрын
खरतर लाडका फक्त जगाचा पोशिंदा बळी राजा आहे त्याच्या माला ला योग्य भाव द्या दुसर काही करायची गरज नाही कारण लाडकी बहीण त्याची पत्नी,बहीण आहे आणि मुलगा पण त्याच्या माला ला भाव असला तर लाडक्या भावाला बहिणीला शिकवण्याची पोसण्याची ताकद त्याच्यात आहे या योजने मुळे मुलांचा रुबाब पत्नीचा रुबाब बीचाऱ्याचे हाल
@user-is1dt7mj2r
@user-is1dt7mj2r Ай бұрын
विधान सभा निवडणूक chocolate योजना 👍😅
@shivaniyadav6616
@shivaniyadav6616 Ай бұрын
हे पैसे रोजगार निर्मिती साठी वापरा खऱ्या अर्थाने जनतेची मदत होईल 🙏
@birdsland8823
@birdsland8823 Ай бұрын
आगोदर सर्व GST व गैस, पेट्रोल,लाईट बिल रेट, शेतकरी लोकांच्या मालाला योग्य भाव मिळावा सरकार ने या सर्व योजना बंद करावा सरकार जाणारं या हिस्सेबाने योजनेची उधळपट्टी सुरू आहे ही फक्त जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे येणाऱ्या काळात बोलणार आम्ही या योजना सुरू केल्या होत्या
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 47 МЛН
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 78 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 21 МЛН
Kolkata Case | Why is India so UNSAFE For Women? | Dhruv Rathee
26:58
Dhruv Rathee
Рет қаралды 15 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 47 МЛН