ताई ने खरोखरच मतदानाचा मोल ओळखलय आणि मूलभूत प्रश्न, हक्क , पाणी, रस्ते, आरोग्य , शिक्षण महत्वाचे आहे दाखवून दिले. पैसे नकोत हक्क हवाय. अस ठणकावून बोलणारी आदिवासी ताई . फक्त महाराष्ट्रातून फक्त तू . शिकलेल्या व प्रलोभनाला हपापलेल्यांना चमचमीत आदिवासींची ताईची चपराक आहे . स्वाभिमान असावा . हक्का साठीचा . ताई विचारांना कोटी कोटी प्रणाम
@dipak.khillare2 ай бұрын
सलाम यांच्या सन्मानला ❤❤❤
@ravidhuwali45932 ай бұрын
खरोखर.. शहरातल्या सुशिक्षित महीलान पेक्षा या गावातल्या अशिक्षित महिला समजूतदार आहेत
@ArunIngole-gv1vs2 ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮9ooool955o me
@rahullondhe1232 ай бұрын
गावाकडच्या बायका खऱ्या हुशार आहेत कुटुंबासाठी आणि गावांसाठी काय चांगले हे त्यांना 100% कळते
@vijaychinchane90522 ай бұрын
खरोखरच एकट्या पालघर मध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महिला जाग्रत झाल्य पाहिजे नेत्यांना आसाच जाब विचारला पाहिजे धन्यवाद पालघरच्या महिलांचे
@shanvrahul2 ай бұрын
एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात फक्त पालघर जिल्ह्यातील महिलांनी धाडस केले....👍 बाकी जिल्ह्यातील महिलांना काहीच समस्या नाही वाटतं 1500 रु. खुश आहेत 😢 काही चुकलं असेल तर .........नो सॉरी
@Adivasi_Indigenous2 ай бұрын
खरोखर पालघर जिल्ह्यातील आदिवासी यांचा आदर्श घ्यावा १५०० रुपये देवून महागाई ,बेरोजगारी कमी होणार का त्यातच आरोग्य सुविधा सुधारतील का खरी व्याथ्या मांडल्या
@domeshwarbhoyar88932 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@SureshSalve-d2h2 ай бұрын
खरच खूप भयानक परिस्थिती आहे आमच्या जव्हार मोखाडा तालुक्यात इथ कोणाचा पाण्याविना जीव जातो तर हॉस्पिटल मध्ये डॉक्टर नसल्याने पुरेसे सोय सुविधा उपलध नसल्याने जीव जातो एकदा आमदार खासदार निवडून गेले का परत कधी तोंड दाखवत नाही गावात
@AnitaShinde-i5q2 ай бұрын
बरोबर आहे ताई
@pramodmankar84252 ай бұрын
माघिल दहा वर्षा पासुन शेत मालाला भाव न देने ही सरकारची बदमाशी
@ashokpatil2412 ай бұрын
ताई ला घर नाही परिस्थीती गरीब आहे गरज आहे गरीबी दूर झाली पाहिजे खरच पालघर चाच प्रश्न नाही तर सर्व आदिवासी दलीत यांचा प्रश्न सरकारने सोडवायला पाहिजे.
@ulkeshPawar2 ай бұрын
Dhanyavad Bcc newz marathi
@salvi6022 ай бұрын
बरोबर
@AmitDJ_902 ай бұрын
सिटीमधल्या बायका खूप खुश आहेत 1500शे घेऊन , त्यांनी या ग्रामीण स्त्री कडून शिकले पाहिजे ।
@nisha2802 ай бұрын
😂😂😂
@jyotilokhande-l6t2 ай бұрын
पालघरचा महिला खूप छान बोल्या स्वाभिमानी बायका आहेत 😊
@sampatnavale51832 ай бұрын
खरोखर पालघर च्या महीलांच्या कौटुंबिक समस्या आहे पैसे देण्याऐवजी महागाई कमी करा राहत्या घराची दयनिक व्यवस्था बिकट आहे मुलांना मुबई जवळ असुन नोकर्या नाही परप्रांतियांना नोकर्या दिल्या जातात
@vijayaroham67902 ай бұрын
खूप छान...इथे घरात सुध्धा वडील सुध्धा मुलांना पैसे देताना विचार करतात.. बोगस विनाकारण पैसे डर नाहीत..आधी विचारपूस करतात कशाला हवे काय ...सरकारने .पैसे असे वाटले जसे स्वतःच्या खिशातून देतायत...इथे नीट ..diversification sudhha zalele nahit...15 lakh utpanna asnarae baika. Sudhha hya योजनेचा लाभ घेतेय..ज्यांना गखराच गरज आहे असे लोक अजून वंचितच आहे...ह्या महिला हा मिलेला पैसा .नवीन साड्या ड्रेस घेण्यात..घालवत आहेत...नीट व्हेरिफिकेशन सुध्धा झालेले नाही ह्या योजनेत ... आपल्या देशासाठी ..खूप गभिर्यांची गोष्ट आहे ही..
@KavitaNanekar-o3x2 ай бұрын
खुपच छान ताई मि सहमत आहे या विचाराना❤
@ravipaul71282 ай бұрын
काही महिनाभरात हे 1500 पण बंद होतील बातमीचा गरज तर नेहमीच असतेच
@hemanttable18502 ай бұрын
हे प्रश्न कधी सुटणार माहिती नाही पण मुंबई वाडा जव्हार ट्रेन सुरु केली तर गावाकडे शिक्षण झालेली मुले मुंबई मध्ये नोकरी तसेच व्यापार करतील वाडा जव्हार या लोकांचे मुंबई मध्ये रूम घेऊन राहने खुप कठीण आहे दररोज येऊन जाऊन नोकरी तसेच शेतकरी भाजीपाला विक्री साठी मुंबई मध्ये येऊ शकतो आमदार खासदार मंत्री कोणच या गोष्टीचा विचार करत नाही आणि 500रूपये देऊन मतं घेतात आणि पाच वर्षे फीरून पण बघत नाही 😂😂😂😂
@swaraligidaye95572 ай бұрын
बरोबर आहे पंधराशे देणार आणि पाच हजार घरातले खर्च भागत नाही आम्हाला फुकटचे पैसे नको मेहनत करू आम्ही महाई कमी करा
@pravinkshirsagar76732 ай бұрын
सारी परत केले, चांगले काम केले
@DattatrayWaditake-ri7wd2 ай бұрын
बरोबर आहे ताई🙏
@ganpatgavali55842 ай бұрын
ताई खुप सुंदर विचार आहेत.
@nnssttuyy2 ай бұрын
Superb reporting.. hat's off BBC news
@hemantumtol19992 ай бұрын
या विडिओ प्रमाणे आदिवासी साठी कोणकोणत्या सोयसुविधा सरकार देते याचे लिस्ट प्रत्येक ऑफिस च्या बाहेर लावली आहे की नाही याचा पण विडिओ काढा. आम्हाला सोयसुविधा माहितीच होत नाही. वेगवेगळे बॅनर लावण्याऐवजी सुविधा / योजनाचा ही बॅनर लावले पाहिजेत.
@महेंद्र.चिं.मोरमारे_23122 ай бұрын
जय आदिवासी 🙏🙏🙏.
@gajananpatil56792 ай бұрын
बरोबर आहे
@vaishalisable3292 ай бұрын
अगदी बरोबर tai
@prajaktavast80382 ай бұрын
मी पण सांगतो आम्हाला ते पंधराशे रुपये नाही दिले तरी चालेल रोज रोजगार द्या मला आम्हाला सगळं स्वस्त करा मला ही कमी करा सगळे आवारा चांगल्या नोकऱ्या भेटू दे हीच आमची अपेक्षा आहे दुसरं काही नाही जो आमच्या मुलांना नोकऱ्या देईल आम्हाला घरबसल्या कामात येतील त्यालाच आम्ही ओठ देऊन निवडून आणणार खरोखरच त्याने आम्हाला सांगावं की खरोखर महिलांना घरबसल्या काम द्या त्यांचे मिस्टर नाही कोणाचे मिस्टर अपंग आहेत कोणाला नाही आहेत या सर्वांना महिलांना काम धंदे व्यवस्थित द्या रोज ती रोटी भात तरी खातील डाळिंबाचे भाव कमी करा तेलाचे भाव कमी करा सगळे भाव कमी करा
@pramodgawande8482 ай бұрын
या सर्व महिलांच्या गोष्टी एकदम विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरे म्हणजे पैशे देण्या ऐवजी त्यांच्या समस्या सोडवणे गरजेचे आहे त्यांना सर्व बाबतीत सर्व वस्तू कमी पैशात मिळाव्या असे मला वाटते तसेच त्यांना सर्व सुविधा पुविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तेंव्हाच त्यांची गरिबी दूर होऊ शकते आणि ते तुम्हालाच मतदान करून निवडून आणतील असे मला वाटते जय भीम जय भारत जय संविधान
@MaheshKale-w8l2 ай бұрын
आता संगमनेर मध्ये परिवर्तन होणार😊😊 त्यासाठी अमोल दादा आलेच पाहिजे❤❤ महायुती सरकार विजयी भव😊😊😊
@shashikantguhe87902 ай бұрын
BBC हिंदुविरोधी हे सर्वश्रुत आहे. आदिवासी लोकांना अडाणी समजून यांच्याकडून हे बोलवून घेत आहे.
@AmitHarichandraАй бұрын
एकदम बरोबर आहे ताई महागाई कमी करा हीच आमची पण मागणी आहे सरकारकडे
@Urjgugcggwsffghu2 ай бұрын
बरोबर आहे तुमचं.महागाई वाढऊन लुटनार आहे म्हणून तुम्हाला आशा दाखवतोय.आणि केवायसी करा काही करा यातच जातात.काय उरनार आहे.आता पर्यंत मेल्या होत्या का बहीणी यांच्या.😅😅😅
@challengeing_army28362 ай бұрын
खरी गरज या भागातील नागरिकांना आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त उपेक्षित विभाग महानगरी च्या जवळ असलेला आणि मुंबईची तहान भागविणारा माणूस वर्षों नी वर्ष तहानलेला. कोणता ही सरकार येऊ दे एकदा या भागा चां विकास होवो
@dattatrayborate10862 ай бұрын
good
@vinayaksambare44192 ай бұрын
सलाम 👏 बरोबर आहे महागाई कमी करा.
@harshkumare83412 ай бұрын
पैसे देऊन महागाई वाढले. क्या करायचे त्या पैसे चा
@prakashgaykavad-cb8do2 ай бұрын
खरोखर आहे ये
@mr.woldwide2 ай бұрын
बरोबर आहे. दाजीच्या खिश्श्याला चुना ...आमचेच पैसे आम्हाला फिरवा. गरिबांचा खिशातून काढून घेतात ...आणि नेते खिसा भारतात . गरीब मरतोय ..शेतकरी मरतोय ..
@pallavikoli9862 ай бұрын
बरोबर् आहे
@akashmeshram3771Ай бұрын
स्वाभिमानी स्त्रीया आहेत..🙏🙏
@ankitavasavale14972 ай бұрын
Mast बोलल्या
@UrRomio2 ай бұрын
चिंता करू नका ताई काँगेस ला मतदान करा लाडकी बहीण योजना लवकरच बंद करू
@pandharinathpatil79092 ай бұрын
खटाखट चालू करु
@santoshparad63122 ай бұрын
आणि आमुचेच खिशे भरू
@mk791392 ай бұрын
बहीणींनो जो तुमच्या मागण्या पूर्ण करणारा असेल त्यालाच मत द्या बरं आणि खरं म्हणजे....धर्मांतरण हा पण अतिशय मह्त्वाच्या मुद्दयाला महिलांनी उचलून धरण्यास काहीच हरकत नाही.अडीच तीन वर्षापूर्वीच्या पालघर जिल्ह्यातल्या घटना विसरले सगळे . ही महिलांची जागृकता आहे की राजकारण हे देवालाच माहित.
@AnkuMachhi2 ай бұрын
Nice speech mam good voice mam
@dayanandbansode38802 ай бұрын
❤❤❤
@prabhakardagale97632 ай бұрын
खरंच रोजगार द्या... 🙏🏾🙏🏾🙏🏾 आणि.. BBC news 🙏🏾🙏🏾🙏🏾 एक विनंती आहे कीं.. रेल्वे चे लवकरत लवकर काम पूर्ण... करा.. पालघर ते नाशिक... चे.. रोजगार.. भेटेल... प्लीज.. Hi विनंती आहे...
@Rani_durgavati0122 ай бұрын
ताई खुप छान
@NiloMulla-ly2en2 ай бұрын
Right 👍
@siddhantpatil59142 ай бұрын
❤
@ShivajiJadhav-sg5gn2 ай бұрын
भाजपच्या उमेदवारांनी मतदाराचा संवाद घेतला पाहिजे...कारण भाजपाच्या उमेदवारांची हिंमत होत नाही.... लाडक्या बहिणीला जाब विचारायला.ती महीला सांगते की आम्हाला तुमचे 1500 रुपये नको.महीलांना संरक्षण द्या महागाई .कमी करा शेती मालाला भाव द्या .ही जनतेची मागणी आहे.
@Ashok-y5f2 ай бұрын
ओके बोलता बाय्या 👍
@balumahale54682 ай бұрын
खरे आहे बाई
@Gandhmaticha_cooking_and_vlogs2 ай бұрын
याला म्हणतात खरी साक्षरता 😊
@BhagyashreeBhora2 ай бұрын
Barobar bolay madam 👌🏼
@nandanparte70362 ай бұрын
City madlyana mahilana jey rural mahinlanla jamle. Khrach education mothe ka anubhav motha?
@dineshmateraАй бұрын
सरकार फक्त नावालाच आहे जेव्हा मत पाहिजेत असतील तेव्हाच त्यांना गरीब लोक दिसतात नाहितर सरकार ला गरीबांची काही गरज नसते
@GopalJadhav-j5y2 ай бұрын
कष्टकरा सरकारच्या भरोशावर राऊ नका सरकार तूम्हाला सर्व मोफत देणार नाहि
@RasulaUmtolАй бұрын
बरोबर आहे पण कोणी पण आले गेले तरी कोणी काही करणार नाही म्हणून जा महिलांना लाडकी बहीण चा लाभ मिळत आहे त्यांना तरी घेऊद्या नाहीतर तेपण नाही मिळणार आणि काही पण नाही मिळणार मग बस बोंबलत या महिलेने जे सांगितले या मला पण समजलं पटल सुद्धा अतिशय छान विचार आहे पण जेवढा आपण सोप्या पद्धतीने बोलले आहात ते तेवढ्या सोप्या पद्धतीने मिळत नाही. म्हणून जे भेटत आहे ते घ्या बाकीचा अधिकार जो आपला हाक आहे तो आपण मागूच शकतो आपण आणि त्यांना द्यावाच लागेल. म्हणूनया कामासाठी ऐकता पाहिजे ,🙏 माझं चुकलं असेल तर माफी असावी🙏
@sunitagajare8342 ай бұрын
जोशाबा मॅनिफेस्टो इंग्लंड चे राहुल गायकवाड यांनी दीलेले माहिती ऐका, APB न्यूज वर ॲड प्रकाश आंबेडकर यांनी दीलेले इंटरव्ह्यू जरूर ऐका सर्वांना समान अधिकार न्याय मिळेल जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय जय मूलनिवासी बहुजन समाज जय मुस्लिम समाज
@KiranPatil-n3s2 ай бұрын
💯 barobar Haye tai
@DnyeshwarPawar-yq9zi2 ай бұрын
जय आदिवासी
@YuvrajKarbhari-rj3xb2 ай бұрын
Sanjay karàbari 👌
@ShivajiJadhav-sg5gn2 ай бұрын
भाजप सरकार पडणार म्हणजे पडणार ... हे मात्र निश्चित
@ShreeheshPawar-k5xАй бұрын
अगदी योग्य बोलण्यात महागाई पहिली कमी केली पाहिजे गोरगरिबांच्या गरजा पूर्ण होईल एवढी तरी महागाई कमी करावी
@radhapramodbaviskar96772 ай бұрын
Good
@gurusutar62562 ай бұрын
ग्रेट
@PmBhopi2 ай бұрын
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@PratibhaMhatre-j5p2 ай бұрын
ताई❤
@AshabaijesusWaghamareАй бұрын
बरोबर बोललात ताई
@AnkushVadu-g9xАй бұрын
ग्रापंचायतींना,, कशासाठी ठेवलय,, पाण्याचा प्रश्न,, ग्राम पंचायत समिती सोडवू सकते,, सरकारला टार्गेट का करता
@mandagawai21982 ай бұрын
अरे मागील वर्षी जेव्हा काम बरोबर केल का ते बघतात आता काय चालू आहे गरीब लोकांना थोडा पैसा देउन खरीद ने चालू केले आहे
@शेळीपालनजोडधंदा2 ай бұрын
नको बोलनारे अधी पैसे उचलता सरकार विरोधी मानसं असं बोलतात 😂😂
@HannuBunnuАй бұрын
💯 correct
@naimshaikh48872 ай бұрын
👍
@yogirajsarode10682 ай бұрын
1:25
@bhashkarmagar75942 ай бұрын
🙏🙏🙏💐💐
@avinashbhangale36582 ай бұрын
...या महिलांना डोकं आहे !!😅
@dilippatil9464Ай бұрын
महागाई सोस्त्त करा, बीज बिल, डाळीचे भाव, गोडे तेल, मूलभूत सुविधा कमी करा
@nirupamaborkar62182 ай бұрын
🙏🙏🙏
@evossstan36912 ай бұрын
सरकार काय करतंय बढिया बात
@sag57932 ай бұрын
Maharashtra sarkarne trti chi exam n gheta 10th percentage vr nivd keli he chukiche ahe yavr video banva sir
@PrakashChougule-g1n2 ай бұрын
निर्लज्ज लाजीरवाणी गोष्ट आहे.मुलभूत गरजा यांचा विषय बरोबर आहे.
@tejservices18992 ай бұрын
या अगोदर कुठल्याही योजना मिळत नव्हत्या. काही प्रमाणात आधार होतो. ते ही नाही थोडके.
@nilnaik3528Ай бұрын
एकदिवस असा येईल की आदिवासी लोकांच्या पाया पडायला येईल सरकार
@ShravanJadhav-xt1wn2 ай бұрын
यालाच मानतात गरीब माजूर
@digambarhan19662 ай бұрын
मूलभूत गरजा तरी भागवल्या पाहिजेत 🙏🙏
@GaneshJayram-f2x2 ай бұрын
Taii barobar 😂aya
@subhashkale97772 ай бұрын
ताई छन
@sangitadhole8242 ай бұрын
आशेविचार महाराष्ट्र राज्यातील सळया जनतानी करावा बीजीपी हाटावो देश बचाओ
@JenuWrwte-nw3fl2 ай бұрын
आसला कोणता भाउ आसतो, जे पैसै राशन आणुन दिलं लाडक्या बहीणीला म्हणून, चौकात बॅणर लावतो का ,सांगा बर , आसा कोणता भाउ करतो यार,मी बहीणीला दिल मी बहीणीला दिल , त्यात पण कमाल बघा ,पैसो कोणाचे ते , 😂😂😂😂😂
@MangeshSuryvanshi-pu1lu2 ай бұрын
barobar dollya dayka
@PriyankaPatil-xy4ol2 ай бұрын
Ittar bayka tari relax hotil
@premrajmore82302 ай бұрын
Agdi brobar 🎉
@VijayKhobragade-v1j2 ай бұрын
Waman meshram Sahab jindabaad jindabaad BAMCEF jindabaad jindabaad Tai your Congratulations.
@dineshmateraАй бұрын
पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो पण या आदिवासी जिल्ह्याचा फायदा बिगर जाती उचलतात या आदिवासी पालघर जिल्हा चा आदिवासी ना काही फायदा नाही
@sneha.padalkar2 ай бұрын
बायकांचा संघर्ष कमी झाला पाहिजे. खास करून पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. बाईंची दमछाक पाणी भरण्यातच जास्त होते.