लगीन लोकाचे त्यात कोण नाचे?

  Рет қаралды 17,850

Anay Joglekar

Anay Joglekar

19 күн бұрын

Like | Share | Subscribe

Пікірлер: 138
@vandanaranade4448
@vandanaranade4448 17 күн бұрын
राउतांच्या पोरीचं लग्नं हे समाजवादी विसरले वाटतं
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y 17 күн бұрын
अंबानी यांनी पन्नास जोडप्यांचे लग्न लावून दिले . सगळा खर्च केला . संजय राऊत ने कोणासाठी खर्च केलाय .उलट लुबाडलंय
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 17 күн бұрын
अनयजी, आपल्याकडे ढोंगीपणा एवढा प्रचंड प्रमाणात वाढलाय. सध्या IAS खेडकर यांचे बाबतीत बरीच माहिती उघडकीस येत आहे. सरकारी नोकरी कां हवी ? तर पैसा कमवायचा आणि माज दाखवायचा.
@chetanshankardixit7623
@chetanshankardixit7623 17 күн бұрын
शब्दांवर छान प्रभुत्व आहे तुमचं... "लगीन लोकांचे त्यात कोण नाचे" हे "बेगानी शादी में..." चे उत्तम मराठीकरण आहे !👍🏼
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 17 күн бұрын
खाजगी आयुष्यात काय करावे, काय नाही...हे ठीक.पण खासगी आयुष्यात जे केले त्यात एक बळी गेला ...दिशा सलीयान..त्याचे काय?
@vasantchoudhary8150
@vasantchoudhary8150 17 күн бұрын
हे प्रश्न विचारणारा वार्ताहर BJP नी वार्ताहर तयार करायला पाहिजे .
@bhaskarkulkarni1502
@bhaskarkulkarni1502 17 күн бұрын
They kick him out from press Conference.
@vinayakkulkarni2965
@vinayakkulkarni2965 17 күн бұрын
अनय जी आपण महाराष्ट्रातील कोण कोणते राजकारणी करोडपती नाहीत याची यादी प्रथम जाहीर करावी.. नंतर यांच्या गरीबांबद्दलच्या कळवळ्याचा पर्दाफाश होईल..
@nutanpathak1159
@nutanpathak1159 17 күн бұрын
सध्या माध्यम वर्गीय जेष्ठ नागरिक एक करोड बाळगून असतात. पूर्वीया लाखची गोष्ट करोड ची झाली आहे, तेव्हा अब्जावधी नेत्यांची यादीत मगा
@nutanpathak1159
@nutanpathak1159 17 күн бұрын
भाऊंची उणीव तुम्ही भरू काढत आहात. 1 अमृता फडणवीस ची तुलना, 2समजवा्यांचा डांभीकपणा 3. लंग्न समारंभजी उपयुकता 4 (समाजातील नाही) तर विरोधी पक्ष व मध्यमे यांचा दमभीकपणा उघड. 5 अपघाती मृत्यू प्रकरणी शिवसेनेच्या नेत्यांचा संबंध. 👌🏻 शिवाय पुरावृत्ती कुठेही नाही .👏🏻
@prasadbapat6301
@prasadbapat6301 17 күн бұрын
एरवी गुजराती लोकांना शिव्या देताना, इथे एका गुजराती उद्योगपतीच्या मुलाच्या लग्न समारंभात दिल फेक हजेरी, हा काय विरोधाभास आहे?
@vijayk8471
@vijayk8471 17 күн бұрын
विरोधाभास वगैरे काही नाही निव्वळ ढोंगी पणा आहे.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 17 күн бұрын
कितीही गुजरातीना शिव्या द्या पण त्यांच्याकडेच नाचायला जाव लागत.याला म्हणतात पैसा नाचवतो. मराठीची अस्मिता महाराष्ट्रातच गुजरातीकडे नाचते.
@madhukarlad6964
@madhukarlad6964 17 күн бұрын
अहो अनय, लग्नात कोण नाचत नाही का? तेजस ठाकरे आमंत्रण केले होते म्हणूनच गेले होते पण बैल बुद्धीचे मोदी पाकिस्तानात आमंत्रण नसताना गेले होते. अहो तुमची अमृता फडणवीस कोणा कोण सोबत नाचली त्याचे वर्णन करा, दहा पंधरा मिनिट वापरा व्हिडिओ बनवा.त्यावेळी मुसलमान तुम्हा चालतो. अहो कसला विषय घेऊन वेळ फुकट घालवता.त्यापेक्षा रिचार्ज चे पिसे का वाढवले यावर बोला.इथे जे चाटू ,अंध भक्त आहेत तेही पिड भक्त आहेत.तुम्ही काय भांडी घासत होता काय? फालतू विश्लेषण. मराठवाड्यात दानवे यांनी किती खरच केला होता त्यावर व्हिडिओ बनवा. अहो गुजरातने तर महाराष्ट्र घशात घातला. तुम्ही कधी नाचले नाहीत का.येडे साले.
@Prathamkumar0101
@Prathamkumar0101 17 күн бұрын
सुप्रिम कोर्ट ने मुस्लिम महिलांना पोटगी बाबत दिलेल्या निर्णयावर राहुल गांधी, उध्दव ठाकरे ह्याची reaction मिडियाने विचारली पाहीजे. राजीव गांधीचा निर्णय सर्वोच्च न्यायालने बदलला आता ते ह्या निर्णयाचे स्वागत करतात का हे विचारले पाहीजे.
@hemangiingale399
@hemangiingale399 17 күн бұрын
Rahul Gandhi तर पळून जातील. म्हणतील मी answer द्यायला आला नाही.मी फक्त प्रश्न विचारणार. आणि ubt ला प्रश्न कळले तरच धन्य आहे
@vinthak
@vinthak 17 күн бұрын
पत्रकार फक्त त्यांना दिलेलं प्रश्नच विचारतात
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 17 күн бұрын
सू सू ला विसरला का...बुरखा कसा चांगला आणि बरंच काही बडबडत होती ना..मुस्लिम महिलांमध्ये जाऊन ..
@sangeetakankarej4342
@sangeetakankarej4342 17 күн бұрын
😂​@@hemangiingale399
@ujwalaashutoshkelkar2557
@ujwalaashutoshkelkar2557 17 күн бұрын
@@sunitatakawale5615( Ashutosh Shirish) हो, ती किरण कुलकर्णी नावाच्या हिंदू मुलीच्या मुस्लिम मुलाशी प्रेम विवाहाची आणि बुरखा व ट्रिपल तलाकच्या ( माजी ) किरणने केलेल्या समर्थनाची दंत कथा ! किती गोड ! मला तर वाटतं की हिजाब सक्ती भारतात सर्व हिंदू मुलींना केली पाहिजे , नाहीतर उगीच हालेलुईया कडे आकृष्ट होतील त्या ! तसंही युवराजांचे चिमखडे बोल व अविमुक्तेश्वरानंद ( शंकराचार्य ) यांनी केलेले त्यांचे समर्थन किती यथार्थ आहे , नाही का ?
@chandrashekharbhusari7481
@chandrashekharbhusari7481 17 күн бұрын
बिन पाण्यानी भादरून टाकली न राव 😂😂
@manglatikale3140
@manglatikale3140 17 күн бұрын
खूप उथळ विचार आणि वर्तन उबाठा.तसेच त्यांचे समर्थक यांचे.
@chintamaniranade2388
@chintamaniranade2388 17 күн бұрын
RIL ने आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला या विवाह समारंभा निमित्ताने भली मोठी gift दिली आहे. आणि अंबानी कुटुंबीय पैसे ही खर्च करतात आणि समाजसेवा ही करतात.
@hemangiingale399
@hemangiingale399 17 күн бұрын
आज काल नवीन फॅड आलं आहे. उगाच गरीब आणि गरिबां बदल बोला.म्हणा की गरिबी किती वाढली. पण एक वेळे कोरम किव्वा vivianna मध्ये जाऊन बघावी. तुम्हाला गरिबी कुठे गेली असे वाटेल. जे खरे गरीब असतात ते कधीच स्वतः च्या गरीब असण्याचा आव आणत नाहीत. त्यांना आपले दोन वेळ चे जेवण साठी पैसे कमावण्याची पडलेली असते.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 17 күн бұрын
बरोबर
@swaralideodhar1807
@swaralideodhar1807 17 күн бұрын
🙏अनयजी खूप छान विश्लेषण तेजस ठाकऱ्याचं नावं पुढे आल्यावर यांच्या घश्यात महागडी दारू ओतून सूर बदलवला की काय 🤣🤣
@anilprabhu7993
@anilprabhu7993 17 күн бұрын
राहुल गांधी कडे २० कोटींच्यावर रकमेचे शेअर आहेत. विलासराव देशमुख यांनी स्वतःच्या मुलाच्या लग्नात खूप खर्च केला होता.त्यावर ही खूप वादंग उठले होते
@prasadbapat5983
@prasadbapat5983 15 күн бұрын
राहुल गांधींकडे २० कोटींच्यावर रकमेचे शेअर आहेत, सोनियाजीं सारखी आई आणि प्रियांका सारखी बहीण आहे, वाद्रा सारखा मेहुणा आहे पण एक ऊपवर वधू त्यांना सापडत नाही, का गांधी घराण्यात ती नांदणार नाही ही काळजी वाटते, २० कोटींच्या वरचे शेअर बँकॉक का परदेशी जाऊन उधळणार?
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 17 күн бұрын
किमान अंबानी हे भारतातील उत्तम आघाडीचे व्यावसायिक, उद्योगपती आहेत पण अडचण अशी आहे की सर्वसामान्य लोक अगदी कर्ज काढून विवाह,वाढदिवस समारंभ साजरे करतात!
@sureshdeodhar6339
@sureshdeodhar6339 17 күн бұрын
अनय जोगळेकर जी आपण अशा घटना आमच्या समोर निदर्शनास आणून देता. ते फक्त काही हजार लोकांपर्यंत पोहोचते. भाजप कडे अशी काही यंत्रणा नाही का जेणेकरून कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचेल.‌
@mrudulakamble9651
@mrudulakamble9651 17 күн бұрын
क्या बात है, अनय जी,मस्त हांडलात सगळ्यांना..तुम्ही विश्व प्रवकत्यांच्या मुलीचे लग्न विसरलात!!!!त्यामधल्या सुसू ताई न cha dance aani video 😊
@anjalijoshi8932
@anjalijoshi8932 17 күн бұрын
वा वा अनयजी सुंदर विश्लेषण.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 17 күн бұрын
वाह वाह अनयजी 😂😂❤❤ शीर्षक मधे च बिन पाण्याने तlसली, तुम्ही 😂😂
@shivajigharal9297
@shivajigharal9297 17 күн бұрын
अंबानी ना पण खाजगी आयुष्य आहे पण कोणाला तरी आमंत्रण दिल गेल नाही म्हणून त्याच्यावर टिका करण योग्य नाही आणि समाज कांही झालतरी दुतोंडा असतो चांगल झाल तरी बोंब मारतो आणि काहीतरी वेगळ झालतरी बोंबलतो त्यामुळे अशा प्रतिक्रिया मिळने स्वाभाविक आहे
@anaghabhide1203
@anaghabhide1203 17 күн бұрын
संजन राऊतांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात किती खर्च केला ते सांगा अनय.अंबानी तर गर्भ श्रीमंत आहेतच.
@viveksapre8
@viveksapre8 17 күн бұрын
In the marraige of daughter of Mr.Bhaskar JADHAV helicopter was used and Mr.Sharad PAWAR was shocked seeing expenses of marriage.
@prakashdhole8019
@prakashdhole8019 17 күн бұрын
अंबानी तर ओरीजिनल श्रीमंत आहे. त्यांना दुसर्‍या पैस्याची आवश्यकता नाही.
@madhukarlad6964
@madhukarlad6964 17 күн бұрын
अरे येड्या अंध भक्त माणसा तुझ्या शाहला विचार,त्याने ED सीबीआय आयटी लावले होतें .त्यांच्याकडं रिपोर्ट आहे तो घे.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 17 күн бұрын
अनयजी अतिशय उत्तम विश्लेषण
@rupalipatil5386
@rupalipatil5386 17 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण. धन्यवाद.
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 17 күн бұрын
बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना .... हा अब्दुल ठाकरे नाचला तर काय बिघडले ???😂😂😂
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 17 күн бұрын
RSS is the most patriotic, disciplined & cultured organization which can't be compared with any other political parties's organization
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 17 күн бұрын
ट्रोल भैरव..😅😅 ..नवीन शब्द ऐकायला मिळाला.छान😅
@user-em5io5xm9q
@user-em5io5xm9q 17 күн бұрын
छान विश्लेषण अनयजी
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 17 күн бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@madankhandade4819
@madankhandade4819 17 күн бұрын
अनयजी, आपले विचार योग्य आहेत,"बेगानी शादी में अब्दुला दिवाना", अंबानी यांच्या लग्ना सारखीच चर्चा विजयसिंह मोहिते पाटील यांच्या लग्नाची पण चर्चा झाली होती, आठवा "लक्ष भोजन", धन्यवाद.
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 17 күн бұрын
Excellent points by Anay. Congratulations!! Ideally Ambanis should have ensured strict control over media coverage so that unnecessary tongue waging could have been avoided.
@vijaytiwari-nq7cr
@vijaytiwari-nq7cr 17 күн бұрын
एक नंबर ☝️👍👍👍
@aunnakhe8597
@aunnakhe8597 17 күн бұрын
हे लोक मी दांभिक आहेत हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे यांना कितीही बोला पण यांच्यात काहीही फरक पडणार नाही
@Khavchat
@Khavchat 17 күн бұрын
😁 आज लई भारी टायटल!🙏
@Ps..India2024
@Ps..India2024 17 күн бұрын
आणि नाचतंय येड्या... Hole चं..😂😂
@pranavrisbud1990
@pranavrisbud1990 17 күн бұрын
@khavchat Bonus Shares dile nahit ajun Reliance ne 😂
@kamatsatish6358
@kamatsatish6358 17 күн бұрын
​@@pranavrisbud1990हो जेवणाच निमंत्रण मिळेल.
@rahulphapale407
@rahulphapale407 17 күн бұрын
🤣🤣
@chetanshankardixit7623
@chetanshankardixit7623 17 күн бұрын
येस... खरंच भारी टायटल आहे. मी कॉमेंट केलीच आहे... "बेगानी शादी में..." चं उत्तम मराठीकरण!
@machindrakawade-tg7dz
@machindrakawade-tg7dz 17 күн бұрын
अनयदा समाज वादीच ते , त्यांच्या कडून समजूतदार पणाची अपेक्षा ठेवू नका दुखणं सोहळा भारतात होण्याचं पण आहे मोदींनी आवाहन केलेलं नसतं तर तेही नसतं, कुठंतरी मोदींना श्रेय जातंय
@darshilmashru8479
@darshilmashru8479 17 күн бұрын
ट्रक चालकांचे लाड पुरवले नसते, तर वरळीच्या केसमध्ये अजून कठोर शिक्षा झाली असती.
@vaishalisovani7453
@vaishalisovani7453 17 күн бұрын
जियोचे दर वाढवले मग ट्रोल करणारच अंबानीकाकांना😅
@nitabhosale3512
@nitabhosale3512 17 күн бұрын
कार्ड बदलून घ्या..
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 17 күн бұрын
Nice video.
@arunpareek7660
@arunpareek7660 17 күн бұрын
*Double face of Thackeray family* 👪👪
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 17 күн бұрын
काही काम ना धाम असल्यावर काय करायचे
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 17 күн бұрын
हा प्रश्न मराठी मिडीयाला पडत नाही कारण उघड गुपित आहे
@arunmanjeshwar5309
@arunmanjeshwar5309 17 күн бұрын
वाह, ट्रोल भैरव!
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 17 күн бұрын
आग..आग..जळफळाट
@adnyat
@adnyat 16 күн бұрын
सर्व राजकीय पुढाऱ्यांच्या मुलांची लग्ने काय दिमाखात होतात ते असल्या टोळभैरवांना माहीत नाही का 😂
@swapnapandit478
@swapnapandit478 17 күн бұрын
🙏🙏🙏
@ravikantshinde4887
@ravikantshinde4887 17 күн бұрын
मुळ व-हाडी लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात असतातच.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 17 күн бұрын
फुकट तिथे आम्ही... कुटुंबा सहित😅
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 17 күн бұрын
भारत हा गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे. बघा आपल्या कडे 30% लोकं कडे ( राजकारणी नेते) जेव्हा एखादा उमेदवार निवडणुकी करता उभे राहतो त्यावेळी त्याला उत्पन्नachi rokad यांची खरी माहिती द्यावी लागते. त्यावेळी पेपर मध्ये त्यांचे उत्पन्न जगजाहिर होते ते 1 कोटी पासून 200 /250 कोटी पर्यंत असते. अगदी त्यात अपक्ष पक्ष सुटत नाही. तेव्हा त्याची चर्चा होत नाही. कारण सर्वच पक्ष त्यात अडकले असतात. आता आमदार/खासदार/नगरसेवक हे जनतेचi सेवा करण्यासाठी निवडुन येतात मग इतके कोटी, कोटी रुपये कुठून मिळतात. तुम्ही आम्ही आयुष्य भर नोकरी केली तरी कोटी रुपये दिसणार नाहीत. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rameshchavan2601
@rameshchavan2601 17 күн бұрын
लग्न समारंभ साजरा करायचा नाही तर शोक करीत बसायचं का ॽअनयजी.
@rameshrane3396
@rameshrane3396 17 күн бұрын
उबाठाचं आहे का? पैसे घेउन नाचतो.
@rameshchavan2601
@rameshchavan2601 17 күн бұрын
@@rameshrane3396 मी कोणत्याही पक्षाचा नाही.मी एक सर्वसामान्य नागरिक आहे.आपण राजकारण करता आहात.
@gsraval3197
@gsraval3197 16 күн бұрын
Aj chha video khup chhan, politics pasun dur, thod fresh vatatay, anayji aj chha topi khup entertaining hota, kadhi kadhi ashe topic ghet chala,.
@sr362
@sr362 17 күн бұрын
सुशांत दिशाला च्या न्यायासाठी आदित्य ठाकरे जेव्हा ते मृत्यु झाले तेव्हाच कोणती प्रतिक्रिया दिलयाचे आठवत नाही.
@shobhajuvekar7502
@shobhajuvekar7502 15 күн бұрын
यांचे म्हणणे अजुन वेगळे आहे. अंबानींनी मोबाईलचे रीचार्जचे भाव वाढवले त्यातुन मिळालेल्या नफ्या मधे हे लग्न सोहळे चालु आहेत. म्हणजेच आपला पण त्यात 'अहेर' आहे. लग्नाला जाओ की न जाओ.
@bhaskarkulkarni1502
@bhaskarkulkarni1502 17 күн бұрын
Morals and Ethics have nearly vanished un our Country.
@rahulphapale407
@rahulphapale407 17 күн бұрын
🙏🙏🚩
@avinashmarathe1972
@avinashmarathe1972 17 күн бұрын
.. पुरोगामी , समाजवादी , कळकट मराठी पत्रकार चपलासुद्धा स्वतःच्या पैशानी आणतात का?
@hemprabhakumbhar7294
@hemprabhakumbhar7294 17 күн бұрын
yes that's right🎉🎉
@matrixanitapathak3258
@matrixanitapathak3258 17 күн бұрын
Nice Sir
@vijaydave7495
@vijaydave7495 17 күн бұрын
Envy is deep in our mind. We missed work culture after independence our leaders then should have energized and encouraged everyone to be honest to work concept of msme should have started then China is best example to learn they r applying mind in smallest matters and conquering market Only envy will not take us any where.
@sumanmahajan1127
@sumanmahajan1127 17 күн бұрын
अनय जी भाऊंचे व्हिडिओज दिसत नाहीत,भाऊ बनवत च नाहीयेत का सध्या अमेरिकेत असल्याने,की काही कारणाने दिसत नाहीयेत. निरोप पोहचवा please, तुमचे सर्व व्हिडिओ ऐकते मी,फ्रान्स चे उदाहरण देऊन भारत छान समजावला तुम्ही🙏🏼🌸
@arvindbhalerao9759
@arvindbhalerao9759 17 күн бұрын
बेगाने शादीमे अब्दुल्ला दीवाना..
@ashishwalawalkar2928
@ashishwalawalkar2928 17 күн бұрын
I have such people in my family too 😅 AND they are the richest in the family going out of the way spend outrageously on their own events 😅
@PR-pu7pv
@PR-pu7pv 17 күн бұрын
Ab ki bar 400 par😅😅 Why failed Don't alway from ground reality 😅
@shubhadaparab574
@shubhadaparab574 17 күн бұрын
Ho pan Ambani suddha bomb thewalyache kase visaratat tech kalat nahi mhanje tyannahi hyanchi garaj aahe ase watate
@nitudada1
@nitudada1 17 күн бұрын
टी शर्ट बदलावा का?
@manojbendre4754
@manojbendre4754 17 күн бұрын
अंबानींच्या हा लग्नाचा तमाशा नको झाला आहे.
@maheshthakare6459
@maheshthakare6459 17 күн бұрын
🙏🙏👍
@chitrapatankar6632
@chitrapatankar6632 17 күн бұрын
अनयजी! सध्या तुम्ही कोठे अहात? कारण बॅकग्राऊंड वेगळी दिसते.
@mohanindap2
@mohanindap2 17 күн бұрын
Very good video. But you must also mention that the money being spent on this wedding is generated by increasing jio tariff, for which government should be thanked. So in other words, Indian people have contributed for this wedding. Regarding so called critics of this wedding are also handsomely rewarded, to keep their mouth shut. Thakre family is ever ready for mujra, same same like bollywood stars.
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 17 күн бұрын
🙏👍👌🙏
@bhaskarkulkarni1502
@bhaskarkulkarni1502 17 күн бұрын
I want you remind you the Lakshbhojani Mohite Patill ' Marriage Ceremony of Vijaysinsha Mohite Patil during which I ce blocks wete put in Wells of Akaluj to make water cool.
@prashantpotnis1411
@prashantpotnis1411 17 күн бұрын
👌👌👌✅✅
@vinaymokati1165
@vinaymokati1165 12 күн бұрын
चायनीज कंपनी चे सपोर्ट करत आहे हे
@bnhushan
@bnhushan 17 күн бұрын
Jau dya sir BJP la agenda set karata yet nahi Tyanna he election haraychi ahe Tumhi naka jiv kadhu
@ssp457982
@ssp457982 17 күн бұрын
Problem is why Spend crores on Foreign Artists with much less amount for Indian Artists. Are ther no good Indian Artists ? They could have done this function at some island so that common man is not inconvinienced due to Traffic jams
@user-zt4lw3oi9j
@user-zt4lw3oi9j 17 күн бұрын
नरेंद्र मोदींच्या बायको बद्दल पण बोलतात.
@rachnagraphics
@rachnagraphics 17 күн бұрын
अंबानी परिवार ला बोलण्या आधी त्यांनी किती रोजगार तयार केले आणि देशाच्या संपत्तीत किती वाढ केली ते ही पाहावं. कोकीला बेन हॉस्पिटल कोणी उभरल ते ही पाहावं. ठाकरे नावाने धर्मादाय ट्रस्ट किंवा हॉस्पिटल असेल तर नक्की सांगा. कदाचित मला माहित नसावीत.
@prasadbapat6301
@prasadbapat6301 17 күн бұрын
सुषमा ताई, अमृता वहिनींना म्हणतात तुम्हाला भांडी घासायलाही बोलावले नाही, काय बोलणार ह्या वक्तव्यावर?
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 17 күн бұрын
सुसल्याला झाडू मारायला बोलावले असेल,त्यातच एव्हडी खुश झाली😅😅😅
@rameshrane3396
@rameshrane3396 17 күн бұрын
सुषमा मातोश्रिची मोलकरीण.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 17 күн бұрын
जे गेले होते ते नाच्ये, वाढपी, हुजरे याचाच अर्थ अंबानीने ह्याना भांडी घासायला सांगितल तरी नाही म्हणण जमणार नाही उलट दात बाहेर काढून तेही काम करतील.
@nitinsatghare5761
@nitinsatghare5761 17 күн бұрын
Favdamaru fukate. Lochat, laalchate,
@kedarbhat2670
@kedarbhat2670 17 күн бұрын
Padgaonkaranchi kavita athavli: तुमचं काय गेलं.... 😀 kzbin.info/www/bejne/i5LHq4djh8Snosksi=KTZ2AkaTlKg5YN9M
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 77 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 14 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 16 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
संधी आहे तर खाऊन घ्या
13:01
Anay Joglekar
Рет қаралды 13 М.
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
0:35
Mr DegrEE
Рет қаралды 10 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
0:11
Savage Vlogs
Рет қаралды 3,6 МЛН
НИЧЕГО СЛОЖНОГО
0:21
KINO KAIF
Рет қаралды 2,5 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
0:35
Mr DegrEE
Рет қаралды 10 МЛН